2 वेळा song ऐकून ही मनात अजून ऐकावं असच वाटतं...एक क्षणही असं वाटलं नाही की...song अर्ध्यातच सोडून जाऊ असं... actor's नी पण छान full song मध्ये smile कायम ठेवली ❤
Wah khup bhari gana...Akhe Dang ma Ye gana ni Aag lavi didi hi...boj jabrdast gana aaha..🎉🎉khatrnak ,jabri gana.esaj gana yevde an Dang na nav Roshan huyi javde❤❤❤
Me palghar cha ahe khup divasa nantar khup sundar dangi song aikla mast ahe keep going guys
धन्यवाद भाऊ
❤❤ BH CT😊@@BhaveshBagulMusic
आपल्या भाषेत आपली गाणी आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम चांगल्या प्रकारे होत आहे...
जय जोहार जय आदिवासी ...
धन्यवाद साहेब
Kuthale aahe he
❤
1 no..हवं गणा भारी ह..आम्ही नंदूरबार वला खूप आभारी ह्यूज त.. जय आदिवासी 🙏
खूप खूप धन्यवाद
Jay Adivasi ❤
मी अहमदनगर जिल्ह्यातून आहे मी हिंदु महादेव कोळी आहे पणं मला तुमची गाणे लई आवडतात ....❤❤❤
धन्यवाद सर
आमची पण संपूर्ण टीम आदिवासीच आहे सर
❤❤🎉🎉🎉😢😢😢😮😮❤❤❤❤😂😂हहिध्क्सा
❤❤🎉🎉🎉😢😢😢😮😮❤❤❤❤😂😂हहिध्क्सा
❤❤🎉🎉🎉😢😢😢😮😮❤❤❤❤😂😂हहिध्क्सा
एक च नंबर भावेश दादा आपली संस्कृती पूर्ण दाखवली आहे ,,,❤❤❤जय जोहर भारीच❤❤❤ Congratulations team❤❤❤
Thank You So Much
❤❤❤❤❤❤❤❤ भारी
हे गाणं दुसऱ्या गाण्यांपेक्षा खूप आलग आणि ऐकण्यात खूप सुंदर आहे मला खूप आवडलं आणि असे गाणे तुम्ही अजून बनवा❤❤❤
Khup bhari 🎉❤
धन्यवाद
एक नं गाणं झालं लोक कला टीम तर्फे हार्दिक अभिनंदन
धन्यवाद भाऊ
काहीं समजल नाही पण भारी वाटल 🫶👍
धन्यवाद
Bhai Bhai super Bhai
Thank you
छान आहे गाणं ❤❤
जय अधिवशी जय राघोजी, जय बिरसा🎉
Thank you so much
खुपच छान गाणं आहे कलाकार तर एकच नंबर आहेत आवाज भारी आहे दुसरं मंजे बोली भाषा खूपच छान गर्व आहे आदिवासी असल्याचा 🎉🎉
धन्यवाद दादा
देव्या दादा, हरेश दादा.. पुर्ण टीम चे आभार छान गाणं ❤🎉
धन्यवाद
एक नंबर भाऊ
धन्यवाद
Very nice Song... Bagul sir ❤❤
Thanks 🤗
❤❤❤ जय आदिवासी 🇵🇱 जय जोहार 🏹 मी आदिवासी माझा स्वाभिमान... निसर्ग पुजक 🌳🌲🌍 कट्टर आदिवासी 🇵🇱🔥
Thank you so much 😊🙏🏻 जय आदिवासी जय जोहार
Bhai band music dholki jordaar..ek number 🔥🔥🔥🔥🔥
Thank you
अतिशय सुंदर अस आदिवासी गीत सादर केले बदल भावेश भाऊ आणि सर्व कलाकारांच्या मनापासून धन्यवाद. 🎉🙏
Thank you so much 😊🙏🏻
अप्रतिम ❤❤❤❤ किती वेळा गाणं ऐकलं तरी मन भरत नाही
जय आदिवासी जय जोहार ❤❤❤
धन्यवाद
Supr🎉🎉🎉🎉
Thank you भाई
अशी संस्कुती फक्त आपले आदिवासी बांधवच टिकुन ठेवनार 🎉 खुपच छान डांगी भाषेत सोंग आहे . सर्व टिमचे अभिनंदन खुपच छान भावेश दादा .आ😊🎉❤❤
धन्यवाद भाऊ
भाई इसका कोई हिंदी में मतलब बताओ भाई मुझे समाज नहीं अराहा
गाना जबर्दस्त हे भाई
Waaa Kya Baat Hai Bhavesh Bhai , Khup Sundar Assal Gavran Tadaka, Aapli Sanskriti Aapla Abhimaan🔥💪🏻 Congratulations All Bhavesh Bagul Music Team 🎉🎉❤
Thanks...Asch prem det raha ❤
Super ❤❤❤
Big thanks
खूप. छान. गानि👌🏻🚩🚩जय. आदिवाशी. MH41मालेगाव
जय आदिवासी
Nice song super
Jay Aadivasi
Jay aadivasi
आदिवासी संस्कृती खूप छान गाणे आहे भावेश दादा अन सुशीला
Thanks you so much
Subscribe Kara 🙏
2 वेळा song ऐकून ही मनात अजून ऐकावं असच वाटतं...एक क्षणही असं वाटलं नाही की...song अर्ध्यातच सोडून जाऊ असं... actor's नी पण छान full song मध्ये smile कायम ठेवली ❤
धन्यवाद भाऊ
Waahhh bhai maza ee gay❤
Thank you
एकच नंबर गाणा ह भाऊ आदिवासी संस्कृती दिसी उनी आम्ही नंदुरबारकर हयज ❤❤❤❤❤❤जय आदिवासी जय जोहार
जय जोहार
चाली नवीन आल्या असत्या तर आणखीन सोंग चांगलं वाटलं असत ❤❤❤
Next song madhe nkki kru
Ek nambar
Thank you so much 😊🙏🏻
✌️Mast aha🔥
Thank you
अप्रतिम भावेश भाई सर्व टिमचा काम प्रतेकाने आपल काम खूप भारी केलय
भावी वाटचालीस सूभेच्छा
Thanks ♥️
आपली संस्कृती आपला अभिमान खुपच खुपच बेस गाणा आहा
धन्यवाद भाऊ
ज्याम भारी भावड 🎉
धन्यवाद
No1च गाव आहे
धन्यवाद
मस्त भावेश असे गाणे ऐकले की मला खूप आनंद होतो
धन्यवाद
भावेश आणि भावेश टीम चे खूप खूप अभिनंदन
खूप सुंदर गाणं
Thanks
Ek number gana ahe ❤❤
धन्यवाद भाऊ
आता गाणं ऐकायला कसी मजा आली ❤❤❤
एकच नंबर भावेश भाऊ
Thanks you so much
❤❤❤❤❤
खूप मस्त गाण आहे दाजी.congratulation
Thanks 👍
बराच चांगला गाणं आहे एकदम गावठी भाषेतील गाणे आहे केहकडा, सिवड्या भोतडी आम्ही पण असेच बोलतो असल गावठी .❤❤❤❤❤
जय आदिवासी
जय आदिवासी जबरदस्त कोकणी गीत
धन्यवाद
Ek number Song Dada ❤❤
धन्यवाद दादा
आपली संस्कृती आपला अभिमान ❤ जय आदिवासी जय जोहर ❤
जय आदिवासी
सोंग तर सुंदर अहेच ,मात्र डान्स ,नृत्य अप्रतिम भावेश❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks
❤mast khup chaan
धन्यवाद
अप्रतिम गीत झालंय भाऊ...❤🌱☘️🌿
भावेश दादा आपला डान्स एक nombar आहे😊
धन्यवाद
The dangs assemble❤🗿💀
सर्वात पहिले जय आदिवासी भाऊ खूप छान गाणं आहे दादा🇮🇩🇮🇩🇮🇩
जय आदिवासी
Nice song 👍🔥👌👌
Ek number Konkani song
धन्यवाद
जाम भारी आहे ....bass tune ekdam kadak and music super...🎉🎉🎉🎉jay adivashi
जय आदिवासी
एकच नंबर गाणं आहे दादा सुपर...🎉🎉❤❤
Thanks 👍
Wow ❤❤❤❤. So sweet song 💖😍
Pura adiwasi feel karata hai ye song...🇵🇱
Thank you
भावेश जी हे तुझं गाणं मी 100 वेळा ऐकलं पण अजूनही मन भरत नाही सारख ऐकुशी वाटतेय
अप्रतिम❤❤❤❤❤❤
Thanks
Dhanyawad bhau🎉❤
मस्त आहे🎉
@@shivdaspadvi9916 🤟💯🙏❤😎
Super Bhai
एकच नं गाणं आहे,तसेच आपली आदिवासी संस्कृती पण अतिशय सुंदर रेखाटली आहे
I love this song
धन्यवाद दाजी
खुपचं छान गाणं बनवलं, ❤ आम्ही जव्हार कर, जय आदिवासीं
जय आदिवासी
सदर कलाकारांचे मनापासून स्वागत आपल्या आदिवासी वेशभूषा तील गाणं खूपच छान आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान आहे❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद भाऊ
Nice
Thanks
Ek number song ...... Yala boltat Gaane... जय आदिवासी
Thanks you so much
Nice song
Thank you
जगात भारी
डवर डवरी❤❤❤
खुपच कमाल धमाल गीत बनवले
तुम्हा सर्व टीमच खूप खूप कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤❤
धन्यवाद भाऊ
मस्त सोंग आहे भाऊ ❤ आपल्या आदिवासी समाज मधे खूप कला आहे. असच काम करत राह ❤
धन्यवाद भाऊ
Mind blowing bhavesh bhau 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
धन्यवाद
❤
खूप छान
धन्यवाद
आवाज क्रिस्टल आणि क्लियर एक नंबर सॉन्ग ❤❤❤❤
Thank you
Remembering our tribal culture this song.... Very nice and awesome song 👍👍
Thank you so much
It's beautiful song ❤
Thank you
जबरा बागुल डवर ❤
Thank you
1no
Thank you
Johar
जय जोहार
❤🎉
खूपच सुंदर गाण बनवल आहे भावेश दादा मी आता पर्यंत 60__70 वेळा ऐकून झाल असेल हा गाणा जेव्हा आठवलं तेव्हा ऐकत बसतो मी हे गाण खूपच भारी वाटत ऐकायला 🎉
धन्यवाद दादा
एक नंबर दादा झाले आहे गाणे आमच्या मित्रांना लय् आवडले आहे. Love you brother
धन्यवाद दादा
जय आदिवासी no 1 गाणं आहे.
जय आदिवासी
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Jay Aadivashi ❤❤❤❤❤❤
जय आदिवासी
Unbeatable!!
I wish I could hear it thousand times!!
Thank you so much
❤❤❤
Wah khup bhari gana...Akhe Dang ma Ye gana ni Aag lavi didi hi...boj jabrdast gana aaha..🎉🎉khatrnak ,jabri gana.esaj gana yevde an Dang na nav Roshan huyi javde❤❤❤
धन्यवाद
1 no song❤❤❤
very nice songs culture show how people work and they it food ❤ very nice songs and culture
Thank you
👌
अप्रतिम गाणं भावेश भाऊ 1नंबर 👌
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय आदिवासी 🚩
जय जोहार
वाह खूप सुंदर गाणं
Thanks you so much
Bou mast che,, Bhai song,,,, Jai aadivasi Jai Johar
जय जोहार
Khup chan.... 🤩Jay Aadiwasi✨🏹🇮🇩
जय आदिवासी
Aka number suparhit song bhai loko.....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you
❤❤❤❤bhes I love you 💖💖 adhiwaashi❤❤❤😊
खूप छान सॉंग आहे भाऊ ❤
जय आदिवासी 🏹🌳
Thank you so much 😊🙏🏻
Wow.womderfull song
जय जोहार ❤🎉
जय जोहार
भावेश खूप छान गाणे झाले आहे पूर्ण टीमचे अभिनंदन ❤
Thanks 👍
Nice sog
Congratulations bhavesh bhai🎉🎉🎉
જય આદિવાસી ગીત ગાયું કહેવાય આને
Thank you सर