धन्य ती जनता धन्य ते संविधान धन्य ते राजकारणी धन्य ते मतदार धन्य ती लोकशाही, जय हिंद जय भारत वंदे मातरम्.या करिता च स्वातंत्र्य प्राप्ती साठी अनेक देशभक्तांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी केली. तुरूगवास भोगला काही जण फासावर गेले.स्वातंत्र्याचे पंचाहत्तर वर्षं पूर्ण होऊन गेले तरी,आजुन ही तळा गाळा तील जनतेला लोकशाही व स्वातंत्र्य कशाला म्हणतात माहीत नाही.म्हणुन अज्ञानी जनता निवडणूक आली की, हजार रुपये ची वाट पाहातात.
पाटील साहेब 100% खरी माहिती सांगितली आहे, मात्र माझ्यासह कोट्यावधी सर्वसामान्य जनतेला एका प्रश्नाला उत्तर सापडत नाही, भारत लोकशाही देश आहे का? जर असेल तर या भारतीय लोकशाही नक्की कश्याला म्हणायचे?
सर आता काम न करता 50 टक्के वाटप आणि 50 टक्के रक्कम ठेकेदार कडे जात आहेत.कोठेही बोमाबोंब होत नाहि.असे चित्र आहे.परतू काही ठेकेदार 20 ट्टके काम करतात 40 स्वतः घेतात आणि 40 टक्के वाटप करतात
समाजसेवेचा वसा घेतलेल्या आमदार खासदार होऊन मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या समाजसेवकांबाबत ही जी अद्भुत आणि अचाट अशी माहिती सांगितलीत त्या बद्दल धन्यवाद. धन्य धन्य ही लोकशाही. आणि धन्य हे राजकारण.😛😝
2.6 varshat kon palakmantri hote tyani kay vangi vikun sarkari tijorit gangajalit bhar ghatli hoti 😂 kahi hi mag mahavikas aaghadi chya veli khandani dar roj 100 koti chi khandani jama karat hote ki nahi te sanga😂 divsala 100 koti kuthe aani 500 koti varshala kuthe ? Hisheb kara.
सर्व जनतेचा पैसा हे स्वतःच्या तिजोरीत ठेवत आहेत . याचाच खुप दुःख वाटत..कारण जनता ही एक एक रुपयाचसाठी धावपळ करत असते..आणि हे टॅग मात्र आयत्या पैशावर डल्ला मारतात.विकास मात्र शून्य. जर यांनी ठरवले तर भारत हा महासत्ता देश बनेल..पण....😡😡😡😡😡😡
आपली लोकशाही आंधळी लोकशाही आहे. नेते जनतेची पूर्णपणे दिशाभूल करतात. कृपया नीट लक्षात घ्या सर्व पक्षांचे नेते भ्रष्टाचार करतात कोणीही अपवाद नाही. सुधारणेसाठी भरपूर वर्ष लागणार यात शंका नाही.
सत्य कडू असते साहेब😊😊 पण तुम्ही जी माहिती दिली ती खरोखरच सत्य आहे. साहेब मला एका प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे. की पालकमंत्री पदासाठी सरकारकडून मानधन किती असते/ पगार किती असतो
ही कमाई करणारे मंत्री ही कमाई म्हणजे घामाची... समजतात कारण जनता कशी आहे मतदान विकत घ्यायला किती मेहनत घ्यावी लागते आणि आमदार खासदार मंत्री व्हायला काय काय करावे लागते आणि त्यांनी मतदारांची पोथी ओळखली आहे...
धक्का बसला !हे तर कुरण नव्हे तर पालकमंत्री समूद्रात च पोहताना नाका तोंडातून भ्रष्टाचार बाहेर पडतो यालाच लोकशाही मार्गाने लुटली राष्ट्रीय संपत्ती ही कुंपणच शेत खात आहे धन्य धन लोकशाही 🙏🙏🙏
सर जनता याच्यावर काय उपाय करेल तुम्ही सांगा ज्या तुम्ही जनतेच्या समस्या सांगून राहिले राजकारण्यांना त्याच्याशी काय घेणे देणे आहे एकदा निवडून गेले ही जनतेशी त्यांना काही देणेघेणे नाही
फार चांगली माहिती मिळाली पंतप्रधान साहेबांनी सांगितले होते ना खाऊंगा ना खाने दुंगा सगळे मिळून जनतेचा पैसा लुटून घेतात कोण चौकशी करणार कोणालाही शिक्षा होणार नाही सर्व मिलीभगत आहेत नाइलाज आहे म्हणून लोक मतदान करत नाहीत
Whatever u have explained is true facts and naked trueth of current politics in Maharashtra & India. No attention on health,education, Price increase & unemployment. GOD SAVE INDIA from these corrupt politicians. Thanks.
संभाजीनगर वाळूंज पंढरपूर एमआयडीसी परिसरात पोलीस स्टेशनला प्रमुख म्हणून यायला 20+ कोटी द्यावे लागतात व तिथलं डेली कलेक्शन हे कमीत कमी 50 लाख आहे म्हणतात मग मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर किती प्रचंड भ्रष्टाचार असेल ?
पंचवीस रुपयांचे काम असेल तर पंच्याहत्तर रुपये वाढवून शंभर रुपयांचे एस्टिमेट तयार करायचे. पंचवीस रुपयांत काम ओके होणारच असते. पंच्याहत्तर रुपये नफा आणि टक्के वारी मध्ये वाटले जातात. देशावर राज्यावर कर्ज वाढवून हे उद्योग सुरू आहेत. जनतेला फुटकळ फुकट योजना देऊन गाफील ठेवायचं.
म्हणूनच मंत्री आणि पालक मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू असते. जनतेची सेवा हे दुय्यम आहे. काम केली तरच पैश्याचे व्यवहार होणार. म्हणूनच काम करावी लागतात. आणि विकास काम केली म्हणून बोलायला मोकळे होतात. जनता काम केलं म्हणून खुश असते. पण यामागचे गणित काय आहे याचा प्रश्न जनतेला पडत नाही. हे वास्तविक सत्य आहे.
संविधानात असा एक नियम बनवला जावा जो मंत्री असो वा नगरसेवक आमदार खासदार त्यांची ed चौकशी झालीच पाहिजे अन् अंमलबजावणी संचालनालय (ED) ही भारत सरकारची कायदा अंमलबजावणी आणि आर्थिक गुप्तचर संस्था आहे.त्यांनी यांच्या अवैध प्रॉपर्टी जप्त केल्या पाहिजेत
धन्यवाद, एवढा मोठा भ्रष्टाचाराचा राक्षस जनतेसमोर उभा आहे, तर जनतेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा हक्क आहे.
आजची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडल्यामुळे धन्यवाद
मंत्री निधि आणतात ते टकेवारी मिळवण्यासाठी पण जनतेला वाटते मंत्री
आपल्या गावाच्या विकासासाठी किती धडपड करतोय
लातूर जिल्हयातील लोकांना कळाले असेल
💯
😂😂
म्हणून तर आता विरोधी पक्षात कोणीही राहायला तयार नाही प्रत्येक आमदाराला सत्तेत च राहावे वाटतंय
मी नेहमीच सांगत असतो की नगर सेवक आमदार खासदार मंत्री पंतप्रधान राष्ट्रपती यांचे भत्ते पेन्शन बंद करा देशात कोणीही गरीब रहाणार नाही
तू सांगून काय होणार आहे ?
तू कोण राष्ट्रपती आहेस का ?
😂😂😂
😂
@@utub-437 राष्ट्रपती चोर तो कशाला सांगेल हे अंधभक्त नाही कळणार
मंत्री तुपाशी जनता उपाशी ऑफिसर तुपाशी शेतकरी उपाशी
कुणाचाही मुलाहिजा न ठेवता केलेले परखड व सत्य विश्लेषण
आदिवासी विभागात सर्वाधिक निधी दिला जातो. तरीही आदिवासी भाग सुधरत नाही यामागे हेच कारण आहे.
चोर आहेत
Aadiwasi bhagat 70/ rakkam vatayala gelyavar vikas Kay dhekalacha honar Kay?
@@bajiraodeshmukh2066 आदिवासी पुढारी पण यात सामील असतात
वस्तुस्थिती लोकांना समोर आलं आपल्या माध्यमातून
धन्यवाद साहेब आपण जनते समोर हा विषय चांगला मांडला जनतेला गरज होती या माहितीची पुनश्च धन्यवाद साहेब
पालकमंत्री यांच्याकडून पैशाची कशी कमाई केली जाते याची वस्तुस्थिती सांगितली. यांची पेन्शन बंद करावी आणि इडीकडून चौकशी करावी.
मं
राजकारण म्हणजे गरिबांच्या हक्कासाठी, विकासासाठी काम करतांना स्वतः कोट्याधीश होने
कोट्याधीश फार जुने झाले भाऊ अब्जाधीश होणे....😢
Garibi Hathao, Corruption Gallies to new Delhi
म्हणजे हा उघड भ्रष्टाचार असल्याने आज पर्यत झालेल्या सर्व पालक मंत्र्याची चौकशीची मागणी झाली पाहिजे
अहो, सगळेच भ्रष्ट - चोर. कोण कुणाची चौकशी करणार ?
आपण खूपच कमी सांगितली, काही ठिकाणी तर बोगस कामे दाखवून पैसे उकळतात
धन्य ती जनता धन्य ते संविधान धन्य ते राजकारणी धन्य ते मतदार धन्य ती लोकशाही, जय हिंद जय भारत वंदे मातरम्.या करिता च स्वातंत्र्य प्राप्ती साठी अनेक देशभक्तांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी केली. तुरूगवास भोगला काही जण फासावर गेले.स्वातंत्र्याचे पंचाहत्तर वर्षं पूर्ण होऊन गेले तरी,आजुन ही तळा गाळा तील जनतेला लोकशाही व स्वातंत्र्य कशाला म्हणतात माहीत नाही.म्हणुन अज्ञानी जनता निवडणूक आली की, हजार रुपये ची वाट पाहातात.
लोकशाही राहिली नाही. जबाबदार नागरिक पैशाच्या मागे. 1500 रूपयात विकल्या गेलेल्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पहावा.
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व गमावले याचा या पालकमंत्र्यांनी थोडे अंतर्मुख होऊन विचार करावा
भ्रष्टाचार आणि सत्तेचा माज दाखवण्यातून वेळ आहे का त्यांना पालकमंत्र्यांना विचार करायला....राजा तुपाशी जनता उपाशी
कोणी निंदा कोणी वंदा भ्रष्टाचार हाच माझा धंदा हा राजकारणी लोकांचा फंडा...
हे ऐकून "भुरळ"यायला लागली आहे,
काही खरे नाही,
पुढारी भाषणं तर असे करतात की,जसे" हरिश्चंद्र राजा"यांचा घरातच वावरंत होता..!
पाटील साहेब हे ऐकून आम्हाला चक्करच आली, कांदा असेल तर पाठवा
Kanda pan wanda karto 😂😂😂❤😂😂😂😂😂😂
😮😮
या वरकमाई साठी राजकारणी आमदार खासदार मंत्री होण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करताना दिसतात
सतेतुन पैसा आणी पैशातून सता
कधी थांबणार है
पाटील साहेब 100% खरी माहिती सांगितली आहे, मात्र माझ्यासह कोट्यावधी सर्वसामान्य जनतेला एका प्रश्नाला उत्तर सापडत नाही, भारत लोकशाही देश आहे का? जर असेल तर या भारतीय लोकशाही नक्की कश्याला म्हणायचे?
खूप महत्वाची बातमी सांगितली सर
खूप खूप धन्यवाद वास्तविक राजकारनी भूमीका समाज सेवेचा ढोंग माडली
याच्या मध्ये फक्त गोरगरीब जनता भरडली जाते
साहेब एक राहील,
निधी मंजूर होतो तेव्हाच वरच्या मंत्र्यांचे 5% निधी त्यांना जातो
अगदी खर विश्लेषण केल आहे साहेब..मी मित्रा बरोबर मंत्रालयात गेलो तेव्हा स्वतः अनुभव आला आहे.
सर आता काम न करता 50 टक्के वाटप आणि 50 टक्के रक्कम ठेकेदार कडे जात आहेत.कोठेही बोमाबोंब होत नाहि.असे चित्र आहे.परतू काही ठेकेदार 20 ट्टके काम करतात 40 स्वतः घेतात आणि 40 टक्के वाटप करतात
समाजसेवेचा वसा घेतलेल्या आमदार खासदार होऊन मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या समाजसेवकांबाबत ही जी अद्भुत आणि अचाट अशी माहिती सांगितलीत त्या बद्दल धन्यवाद. धन्य धन्य ही लोकशाही. आणि धन्य हे राजकारण.😛😝
वर्षाला 500कोटी ×5वर्ष=2500कोटी.😮 एवढे पैसे...ठेवीत असतील कुठे?...
Ha na rao.
कपाटात तिजोरीत😂
Swiss bank ,read panama papers
2.6 varshat kon palakmantri hote tyani kay vangi vikun sarkari tijorit gangajalit bhar ghatli hoti 😂 kahi hi mag mahavikas aaghadi chya veli khandani dar roj 100 koti chi khandani jama karat hote ki nahi te sanga😂 divsala 100 koti kuthe aani 500 koti varshala kuthe ? Hisheb kara.
सर्व जनतेचा पैसा हे स्वतःच्या तिजोरीत ठेवत आहेत . याचाच खुप दुःख वाटत..कारण जनता ही एक एक रुपयाचसाठी धावपळ करत असते..आणि हे टॅग मात्र आयत्या पैशावर डल्ला मारतात.विकास मात्र शून्य. जर यांनी ठरवले तर भारत हा महासत्ता देश बनेल..पण....😡😡😡😡😡😡
याला कारणीभूत जनता आहे. जनता मतदान करण्यासाठी पैसे, मुर्गा, मटण व दारू पिऊन मतदान करतात
खरोखर छान माहिती मिळाली
आमच्या श्रीगोंदा तालुका तर कामाची प्रत पाहता 25टक्के च कामावर खर्च जात असावी
हे झालं पालकमंत्र्यच इतर मंत्रालयाचे सांगून लोकांना अधिक jugrut करावे सर. गुड जॉब
राजकारणी राजा आणि जनता गुलाम झाली आहे..
म्हणून तर भीकारचोट 6गया ऊर्फ टगया भुजबळ मंत्रीपदा साठी मरतोय 😂
म्हणून तर अजित आणि शरद महाराष्ट्राला लुटून खात आहे😂
कॉमेंट मध्ये घाणेरडी भाषा वापरू नये
vakdya kiti khat asel
@@devroy9801 हे फडणवीस ला लागू पडतोय किती सत्तेसाठी टरबूज खालच्या स्तरावर गेला आहे.सगळेच राजकिय नेते अट्टलचोर आहेत.
65 टक्के विकास कामावर खर्च झाले तर खूप या राज्याचा विकास होईल.आपण 35 आणि 65 हे उलट सुलट करा पस्तीस टक्केच विकास कामावर खर्च होतो हे वास्तव आहे...
खरं सांगायला सुद्धा हिम्मत लागते सर.आपण वास्तू स्थिती जनतेसमोर मांडली धन्यवाद.....
फारच छान माहिती दिली आहे याचा प्रचार सर्व बहुजनांना एकत्रित करून सर्वांना सांगितले पाहिजे
जनतेसाठी अतिशय महत्वाची माहिती सांगितली.धन्यवाद सर.
आपली लोकशाही आंधळी लोकशाही आहे.
नेते जनतेची पूर्णपणे दिशाभूल करतात.
कृपया नीट लक्षात घ्या सर्व पक्षांचे नेते
भ्रष्टाचार करतात कोणीही अपवाद नाही.
सुधारणेसाठी भरपूर वर्ष लागणार यात
शंका नाही.
छगन भुजबळ मंत्री पदासाठी का एवढी तळमळ करत आहे हे दिसून आले. कमीत कमी शंभर कोटी आमदार होण्यासाठी खर्च केले असतील. ती बुडाली याचं दुःख आहे 😂😂😂
Konsa khet me kam mehanat kr ke kamaya hoga
आरे छगन भुजबळ साहेब हे एक ब्रँड आहे केळ्या
यांच्या संपत्तीची हें लोक पदावर येण्यापूर्वीची व आजची चौकशी होऊन जप्त करावी किंवा ४०% income tax लावून वसुली व्हावी
सत्य कडू असते साहेब😊😊 पण तुम्ही जी माहिती दिली ती खरोखरच सत्य आहे.
साहेब मला एका प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे. की पालकमंत्री पदासाठी सरकारकडून मानधन किती असते/ पगार किती असतो
खूप.छान वास्तविक परिस्थिती.दाखवून दिलात...आभारी आहे...🎉🎉🎉
सर आज पर्यंत कुणाला सुध्दा माहिती नव्हती की ऐवढा मोठा भ्रष्टाचार होतो. माहिती दिली तसेच जनतेचे डोळे उघडले खूप छान माहिती दिली सर जय महाराष्ट्र❤
एकदम बरोबर सर
आदरणीय साहेब आपण खुप मार्मिक विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद
मंत्री..पालकमंत्री..मुख्यमंत्री..उप मुख्यमंत्री सर्वच निधी मधे टक्केवारी घेतात हे 101% सत्य आहे 😂
Very good for public,farmer,labourers real news 👌
आमदार 5% कॉट्रॅक्टर 60% गायब 35%..❤
एवढा pyasa tanchya कडे न देता तीते समिती निर्माण करून तिच्याकडे निधी दयावा.
धन्यवाद साहेब,
खुप छान आणि महत्वा ची माहीत दिली आहे, 👌👌
ही कमाई करणारे मंत्री ही कमाई म्हणजे घामाची... समजतात कारण जनता कशी आहे मतदान विकत घ्यायला किती मेहनत घ्यावी लागते आणि आमदार खासदार मंत्री व्हायला काय काय करावे लागते आणि त्यांनी मतदारांची पोथी ओळखली आहे...
जनतेला समजायला हवे.
म्हणजे त्यांना कळेल
राज्यात व देशात काय चालले आहे ते.
जेवढे पैसे पालकमंत्री कमवतात....तेव्हढेच पैसे जिल्ह्यात असलेले आयएएस अधिकारी कमवतात.....पालकमंत्री तरी बदलत असतात....पण अधिकारी नेहमी पदावर असतात....
अधिकारी राजकारणी च्या सपोर्ट शिवाय खाऊ शकत नाही .. राजकारणी जास्त खातात
@@vishalaradhye2678 IAS officer kadhi kadhi pakadale jau shakatat. Mantri pakadale janyachi shakyata javal javal nasatech.
भयानक वास्तव सांगितलं सर !!
आता निदान आता तरी लोकांनी समजुन घ्यायला हवं नव्हे गुलामीचा इतिहासावर एकदा तरी मंथन करायला हरकत नसावी!!!
😮 खुप सुंदरपणे आपण समजून सांगितले धन्य हो मायबाप
🙏🙏🙏❤❤❤ . Thanks for explaing Palakmantri
ज्यांना मंत्री पद देता आले नाही अशांना
पालक मंत्री करावे.....
(अडीच वर्ष मंत्री पद..... धर्ती वर)
आपण सांगितलेली माहिती अगदी तंतोतंत बरोबर आहे
दादा , जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पो.आयुक्त किती कमावतो , ते ही सांगा .
बरोबर, tranfer रोखण्या साठी हें लोक लाखो रुपये देतात
Soppa ahe re baba 5% sangitla na tyanni 1000 cr nidhi aala.tr administration 50 cr varun ghenar
धक्का बसला !हे तर कुरण नव्हे तर पालकमंत्री समूद्रात च पोहताना नाका तोंडातून भ्रष्टाचार बाहेर पडतो यालाच लोकशाही मार्गाने लुटली राष्ट्रीय संपत्ती ही कुंपणच शेत खात आहे धन्य धन लोकशाही 🙏🙏🙏
माध्यमांनी आपण किती खरे आणि किती जनतेसाठी अभ्यास करता ते ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे
सर जनता याच्यावर काय उपाय करेल तुम्ही सांगा ज्या तुम्ही जनतेच्या समस्या सांगून राहिले राजकारण्यांना त्याच्याशी काय घेणे देणे आहे एकदा निवडून गेले ही जनतेशी त्यांना काही देणेघेणे नाही
मोठ्ठे लोक मोठ्ठे हुलाले आणि गरीब लोक गरीब
ऐकच सत्य आहे कि अंधश्रध्दा ही व्यक्ती गत ते सार्वजनिक असु शकते
फार चांगली माहिती मिळाली पंतप्रधान साहेबांनी सांगितले होते ना खाऊंगा ना खाने दुंगा सगळे मिळून जनतेचा पैसा लुटून घेतात कोण चौकशी करणार कोणालाही शिक्षा होणार नाही सर्व मिलीभगत आहेत नाइलाज आहे म्हणून लोक मतदान करत नाहीत
Whatever u have explained is true facts and naked trueth of current politics in Maharashtra & India.
No attention on health,education,
Price increase & unemployment.
GOD SAVE INDIA from these corrupt politicians. Thanks.
अजीज ला एक हजार करोडो रुपयांची मालकी हक्क मिळाला शरद पवार यांनी रचलेल्या षडयंत्रामुळे चाचा भी खुश बललै बललै भतीजा भी खुश ब्लेक ब्लेक फारन टुर😅😅😅😅😅😅😅😅😅
लोकशाही जनतेसाठी आहे, हे पांढरे हत्ती पोषण्या साठी नाही राजकारणी लोकांच्या संपत्ती संदर्भात कायदे करून यांचे ऑडिट आयोगाकडून होणे गरजेचे आहे 🚩🚩🚩💐💐
छान, देशसेवेची स्पर्धा.
संभाजीनगर वाळूंज पंढरपूर एमआयडीसी परिसरात पोलीस स्टेशनला प्रमुख म्हणून यायला 20+ कोटी द्यावे लागतात व तिथलं डेली कलेक्शन हे कमीत कमी 50 लाख आहे म्हणतात मग मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर किती प्रचंड भ्रष्टाचार असेल ?
50 लाख रोज?? कुठून येतो एवढं कलेक्शन आणि कसं??
हुकुमशाहीत तुम्हा आम्हाला बोलतापण येणार नाही हे लक्षात घ्या . लोकशाहीत अभिव्यकती स्वातंत्र्य असते
@@shashisatpute2610
तिथं किती अवैध धंदे,भंगार चोरी व इतर गुन्हे होतात माहिती घ्या.
पंचवीस रुपयांचे काम असेल तर पंच्याहत्तर रुपये वाढवून शंभर रुपयांचे एस्टिमेट तयार करायचे. पंचवीस रुपयांत काम ओके होणारच असते. पंच्याहत्तर रुपये नफा आणि टक्के वारी मध्ये वाटले जातात. देशावर राज्यावर कर्ज वाढवून हे उद्योग सुरू आहेत. जनतेला फुटकळ फुकट योजना देऊन गाफील ठेवायचं.
जनताही पैसे घेऊन मतदान करतात.मग आणि काय होणार
@shrikantbirje46 10 ते 15% लोकांना पैसे वाटतात. जास्त करून झोपडपट्टी भागात. बाकी ठिकाणी दारु मटण सोय करतात.
धन्यवाद साहेब महत्वाची माहिती दिल्याबद्दल.
अगदी सुंदर माहिती सांगितली सर 👌
म्हणूनच मंत्री आणि पालक मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू असते. जनतेची सेवा हे दुय्यम आहे. काम केली तरच पैश्याचे व्यवहार होणार. म्हणूनच काम करावी लागतात. आणि विकास काम केली म्हणून बोलायला मोकळे होतात. जनता काम केलं म्हणून खुश असते. पण यामागचे गणित काय आहे याचा प्रश्न जनतेला पडत नाही. हे वास्तविक सत्य आहे.
मला वाटत की,याच%वारी मुळे बीड जिल्हात मागासले पण,खंडणी खोर,निर्माण झालेत काय?
लोकांची सेवा करायची संधी मिळावी यासाठी लोकं निवडणूक लढतात,
Konti lok Je ata Nivdun alet ti ki, ti lok nahi ti Lootaru ahet..
साहेब फार छान माहिती जनतेला कळविल्या बद्दल धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली साहेब
दादा सध्या रोजगार हमी अर्धे आम्ही अर्धे तुम्ही सुरु आहे.. करून नालायक राजकारणी म्हणतात पारदर्शक व सर्व सामान्याचे सरकार
( रो ह यो )रोजगार हमी योजना नाही तर रोजगार हडप योजना
ज्या पद्धतीने साहेब तुम्ही सांगितलं खरोखर आहे
Un none reality explained sir.
Thanks. How to believe .Will state ,country grow like this.
धन्यवाद साहब खूब महत्व ची माहिती दीदी
शेतकऱ्यांनी काय करावे आता
Pm kisan sammnan nidhi aahe na 😂😂😂 2k te khatil 200 cr aplyana detil 2000😂😂😂
जोपर्यंत राजकारण करण्यासाठी पैशाची आवश्यकता लागणार आहे तोपर्यंत कुणीही सिस्टीम बदलू शकत नाही.
पालकमंत्री यावर पाटील काय स्पष्टीकरण केलं तुम्ही वा मानलं पाहिजे तुम्हाला
भयानक वास्तव छान पद्धतीने मांडले
धन्यवाद सर
जनता फक्त टाळ्या वाजवायला, नी मंत्री जनाचा खिसा कापायला...
जिल्हाधिकारी,तहसीलदार,तलाठी,आयपीएस अधिकारी,पोलीस अधिकारी यांचेपन किती उतपन्न म्हणजे हफ्ता काळी कमाई ते पण सांगा.
आतापर्यंत जेवढे पालकमंत्री होते त्यांच्या खिशातून हा पैसा बाहेर काढा
लवकरच पंचायत समिती आणि झेडपी कायमस्वरूपी बरखास्त करण्यात यावी यासाठी प्रयत्न करावे लागतील
जनता काहीही करू शकत नाही. सर्व सरकारी यंत्रणा विकत घेतली आहे. आपल्या भूमिका बस त्यांना निवडणुकीत निवडून देण्यापुरते असते.
Very nice reporting and message delivering skill. It’s true.
खूप खूप धन्यवाद. आम्हाला ह्या बद्दल माहीती दिलीत.
खूप छान महत्त्वाची माहिती दिली
मोलाची माहिती धन्यवाद ❤
विषय खरा आहे मत्र या प्रक्रीयेला मतदार कारणीभूत आहे
अगदी गरीब जनतेला माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद सर
हा जिल्हाचा विकास नसून पालकमंत्र्यांचा विकास आहे.
संविधानात असा एक नियम बनवला जावा जो मंत्री असो वा नगरसेवक आमदार खासदार त्यांची ed चौकशी झालीच पाहिजे अन् अंमलबजावणी संचालनालय (ED) ही भारत सरकारची कायदा अंमलबजावणी आणि आर्थिक गुप्तचर संस्था आहे.त्यांनी यांच्या अवैध प्रॉपर्टी जप्त केल्या पाहिजेत
वर्तमान काळात जे कोणी राजकारणात येतात,आमदार,खासदार होतात ते फक्त आणि फक्त स्वतः च्या स्वार्थासाठीच .समाजसेवा काहीही नाही हे सगळ्यांनाच आता माहिती आहे.
आमचे सर्व पक्षाचे आमदार, मंत्री हे सत्यवान, जनसेवक.आहेत.😢