महिलांचा आनंद गगनात मावेना मोठी घोषणा|Ladki Bahin Yojana online apply,bank|sarkari yojna 2024,scheme
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- महिलांसाठी प्रचंड मोठी आनंदाची बातमी |Ladki Bahin Yojana online apply,bank|sarkari yojna 2024,scheme
Apply online for the Ladki Bahin Yojana! Follow the steps to fill out the application form and download the form PDF. Learn how to apply for the Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana, download the form PDF, and get detailed instructions on the application process. Don't miss the last date to benefit from this scheme in Maharashtra!
The Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana offers support for girls in Maharashtra. Learn how to fill the application form and apply online through the official link. Discover what Mukhyamantri Ladli Yojana is and
किती किती बदल करणार आहे साहेब तुम्ही अजून याच्यानंतर पण बदल करा एकच प्रकारचे नियम ठेवू नका बदल आणि बदल
चांगल्यासाठी bada changle असतात ..😂nehmibradgaran
वय वाढवावे65 नतर पण लाडकी बहीण मधे द्यावे 1500
महिलांना पण
गरीब आणि अडाणी व बायकांची चेष्टा आहे हि किती आशा दाखवता
तुम्ही नक्कीच कॉंग्रेसचे असणार
तुम्हाला उलटेच दिसणार
बडबड कमी करा. मूळ मुद्द्याला या.
सगळ्या च महिला ना ही योजना अंमलात आणावी जरी त्याचे नवरे सरकारी नोकरी करत असेल तरी सगळ्या च लाडक्या बहिणीला मिळायला पाहिजे
काय सागतो ही तर जुणी च माहीती दिली आहे काय बदंल झाला नाही लाईक करा म्हणून सागतो दुसर काय नाही
संजय गांधीची निराधार योजना ज्यांना चालू आहे आधी पासून त्यांनी हा फॉर्म भरला तर चालेल का?आणि जर तिथे ज्या बँकेचे dokument दिले असेल तर ते इथे चालतील का?
पोस्ट खात ग्रहधरणत येईल आस सागत आहे मग बाकी च खातच काय त्याल पत आय एफसी कोड आसतो सराकर त्या आशासेवीका सारख आहे का बाईन त्याच परिवारन टेन्शन पोस्ट पुस्तक देत नाही आणि आनाडी महिला न ते कार्ड समजत नाही
65 वरील महिलांना पण घेऊ द्या योजनेचा लाभ मतदान नको आहे का आमचे
काहीच घंटा 🔔🔔 महत्वपूर्ण विडिओ नहीं सगळे जुनेच सांगितले आहे.... 👍
Orange aani red ration card valyanche chhup utpann khup asate. Tyache kay? White ration card valyan madhye dekhil aarthik durbal mahila pan aahet. Tyanche kay?
फापटपसारा नको बाबा. नेमकं सांगता येत नाही का?
Rashan card separate kele asel tr 15year ago ch kase denar amhi
महत्त्वाचे बोला
😂😂😂😂
Farm apload hot arrow yet
६५. वय. पूर्ण. झालेवरच्या. . माता भगिनी. लाडकी. बहीण. होऊ. शकत. नाही. का.
या व्हिडिओला अजिबात लाईक करू नका कुठलाही बदल झाला नाही व्हिडिओ पाहू सुद्धा नका आणि वेळ वाया घालवू नका
sir maja form pedig dakhavthy ya 12/ 7/2024 la bharla aahe tri pe dig la dakhavte
अधीर 😂😂
लाभार्थी महिलेचे बँक खाते तिचे पतीबरोबर joint account असेल तर ते चालेल का अकाउंट saving नसेल व ते पतीबरोबर कॅमार्शियाल joint असेल तर ते चालेल का
सरळ, रेशनकार्ड वर,पाठवा,बरं, पडेल ज्यांना घर, नाही भाड्याने किंवा आई, कडे असणार तरी,कीती, दिवस म्हणुन स्वताला आधार हक्काच, समाधान लागेल असं,केलं,तरि,चालेल,
Patiche.Ac.n.chalto.ka.
एकदा फॉर्म भरलेला आहे, त्यात डॉक्युमेंट्स अपलोड मध्ये चूक आहे. परत ऑनलाइन अर्ज करता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.
Masta mahiti dili ..fast and clear
Sar Ham to ration card Nahin Voting Card aahe tyavar ho sakta ka
६५. वय. पूर्ण. आसणाऱ्याचे. मतदान. नको. का
Mahiti Chan dili pan salecha dakhala nasla tar navraycha dakhala chalel ka
Yojana denyapesha mahilansathi surasha vadhva
पैसे, पाठवण्यापेक्षा, स्वस्तात, करा
अर्ज भरला आहे परत भरायचा का OTP आला आहे,
Je lok 20k कमवतात त्यांचा साथी छान योजना आणि जे 100k a I 70 k मिळणारे nak to d var kartta changli yojna
Bahini saglyach aslya pahije na vidhva pention gete ter ti tumhi bahin nahi ka
दादा साहेब माझी वयाची अट शीतील करावी ही विनंती
भाऊ तू बोलतो ते खरं आहे रे ,पण आज एक नियम उद्या एक नियम , ॲप चालत नाही ,ऑफलाईन अर्ज घ्या की ,सेविकाकडे गेलो तर ऑनलाईन करा मग आमच्याकडे द्या,यावर काही धतुरा नाही. सगळे bhmpk आहे . एक शेतकरी.
2:20
Excellent
🙏👌
काहीही असो बस यावर काम करा नक्की
पोकळ आशा दाखाऊ नका आम्हा बहिणींना
नंतर तुम्हाला वोटे मिळेल की नाही याची खात्री आम्ही नाही देऊ शकत.
त्यामुळे आमच्या भावनांशी खेळू नका
Do it on this work.
Joint Account chalel ka
साहेब मी फॉर्म पूर्ण मराठी मध्ये भरलाय चालेल का
Ajun kay tari vayfal badbad ka kartay muddyach bolaa
आचारसंहिता लागेपर्यंत बदल
करत चला.
Nice work 👍🏻
Thanks ✌️
एक गोष्ट सांगण्यासाठी घडभर तेल ओतले
Ulat online is easy than ofline
Sarkari karmchari chya bayaka na ka nahi
कोल्हापूर जिल्हा चे यादी जाहीर करा किंवा बँकेत पैसे जमा झाले तर मेसेज पाठवा. सारखं बदल थांबवा.
हि महिलांची दिशाभूल करणारी योजना आहे
तुमच्या ह्या स्वप्नांचे कारण आम्ही समजू शकतो
सर जि, बॅक चालेल का?
❤❤
🥀📱🙋 हाॅलो गुड मॉर्निंग 🥀 तुमचे पैसे नाही मिळाले तर चालेल पण मी नवररेला सोडणार नाही हा माझा स्वतःचा निर्णय आहे थाॅक्यु.🤚
जॉईट अकाऊंट चालेल का
Document kau lagtil mh
माहेर च्या नावाने भरा काहीही अडचण येणार नाही
फोन नंबर चुकला तर काय करायचे
😊्
🥀📱🙋 हाॅलो माझं आणि माझ्या नवरेच खातं एकत्र आहे तर मला पैसे मिळतील कि नाही थाॅक्यु👍
नाही, खाते स्वतंत्र असले पाहिजे. त्याचे कारण तुमचे पैसे तुम्हीच काडले पाहिजे, एकत्र खाते असल्यास नवरा तुमचे पैसे परस्पर काढू शकतो. तेव्हा वैयतिक खाते पाहिजे.
टाईमपास करणारे आहात आपण!धंदे बंद करा!
पटकन सांगा
खूप बेकार बातमी आहे
अरे दादा लवकर सांग
बडबड करू नको मुद्द्याचा बोल
Muddyach bola
Navin kahi ch nahi timepass
Nusti wayfal badbad
Bank Kaise khate madhyavarti Madhya Silchar Salil ka
F😮😢
नमनाला घडा भर तेल
Fake aahe
Sir sanjay gandi vidva pension chalu aahe tr form bhari ka nako nakki sanga lovker