माई आपण किती छान गायले अहाहा डोळे भरून आले; हृदय गहिवरून आले! त्यांच्या वियोगाने मन कासाविस झाले!👌💖 तुमच्या गाण्यात भक्तिभाव ओसंडून वाहत आहे असेच सुंदर गात रहा अन् सर्वांना आनंद द्या! एक दत्त आपले आहेत दुसरं कोणी नाही हे अतून ठसल की काम झालं... दत्त भल करो
1) Jato maghari pandharinatha Tuze darshan zale ata !! 2) dhyas ha jivala pandharisi javu ! Vaikunthicha Rana dole bhari pahu !! Pl sing this two Bhajan & upload !!sang by R N Paradkar !!
भजन ऐकून मन तल्लीन झाले.
माई आपण किती छान गायले अहाहा डोळे भरून आले; हृदय गहिवरून आले! त्यांच्या वियोगाने मन कासाविस झाले!👌💖 तुमच्या गाण्यात भक्तिभाव ओसंडून वाहत आहे असेच सुंदर गात रहा अन् सर्वांना आनंद द्या! एक दत्त आपले आहेत दुसरं कोणी नाही हे अतून ठसल की काम झालं... दत्त भल करो
Thank you very much 🙏
Khupch sundar❤❤
खरंच खुप छान गायन आवाज सुंदर आहे
जय जय राम कृष्ण हरी
🎉🎉🎉 बहुत बढ़िया...
अप्रतिम गायन वादन 🎉🎉🎉🎉
अप्रतिम खुप च सुंदर सादरीकरण व आवाज पण छान
खूप छान आवाज आहे
Khup chan aprtim aavaj tabla sath aani harmonium vadan kya baat hai super ❣️💞
अप्रतिम 👌
Speechless 🤩
Beautiful.. My grandmother and grandfather used to sing this bhajan.......I wish good health and wellness to all of you.
Thank you
खुप सुंदर
अप्रतिम गायन केले आहे......
सुंदर आवाज आहे ताईंचा.....
गायन खूप आवडले
Khoopch chan
Khup chhan आवाज खूपच श्रवणीय.स्वर खूपच धारदार आणि खणखणीत उच्चार आहे.पेटी उत्कृष्ट. कडव्याच्या शेवटी तर खूपच पटटी छान लागते. 10 time aikala
Nice One. 🙏
खूप छान आजी अशीच नवनवीन भजनं पाठवत रहा 👌🙏🏻💐
Shree datt
खरंच खुप छान..
मन प्रसन्न झाले..
मज भेटूनी जा हो दत्त सख्या अवधुता
सुवर्णी नायक at her best
Khupach chan tai..mstch
खूप छान अप्रतिम असे गायन
तबलावादन उत्कृष्ट
Kaku bhari hm
God blessss you tai
Excellent rendition!
फारच सुंदर
पण थोडे संथ.गतीने गायले आहे
एकदा अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील हे भजन ऐकावे
Khupch Chan !!💐
वाह अप्रतिम. काेण आहेत या गायिका?
Smt. Suvarni Nayak
@@RamMohanJRao धन्यवाद.
1)
Jato maghari pandharinatha
Tuze darshan zale ata !!
2) dhyas ha jivala pandharisi javu !
Vaikunthicha Rana dole bhari pahu !! Pl sing this two Bhajan & upload !!sang by R N Paradkar !!
"Kamale kamlalaye " pl ! Liriqs Devnagari or English !!🙏
Gsb samaj means full form ?
G s b samaj means Gowd Saraswat Brahman Samaj
@@anusuyarao6249 खूपच छान श्रवणीय भजन.
उत्तम गायन व सादरीकन अभिनंदन
पण भजन कीर्तन सुरु असताना उच्चासनावर बसने बरोबर वाटत नाही खुर्चीवर बसने खटकते क्षमस्व