Special Report | ST चा गाडा खासगीकरणाकडे?-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 477

  • @bhimraothorat7135
    @bhimraothorat7135 2 ปีที่แล้ว +46

    सदावर्ते मराठा आरक्षणावर काय वाट लावली,आता एसटी कामगाराची वाट लावू नका

  • @forbetterfuture2424
    @forbetterfuture2424 2 ปีที่แล้ว +72

    *मंत्र्यांच्या पगार सांगायला 1,50,000 लाख आहे पण त्या मध्ये बाकी चे भता पकडुन .....20 लाख पर्यंत जाते फक्त महिन्याला...वर्षाला 2.40 कोटी आणि ऐसे किती मंत्री आहे....आजी माजी मंत्री सगळेच आले मग...वर्षाला किती झाले महाराष्ट्र वर्षाचा बजेट नाही येवढे..फॉरेन ट्रीप दुबई ला फॅमिली सोबत.... एकाला दुबई ला जाण्यासाठी किती लागते....आणि दुबई ला जावून करणार काय...पोरी पाहणार साले❤️❤️*

    • @SanjayKamble-ti1zj
      @SanjayKamble-ti1zj 2 ปีที่แล้ว +5

      सर्व मंत्र्यांचा पगार कमी कराय पाहिजे

    • @rameshwartodkari3602
      @rameshwartodkari3602 2 ปีที่แล้ว +1

      Yes

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 2 ปีที่แล้ว +97

    सदावर्ते साहेब,
    तुम्ही एसटी कर्मचार्याना न्याय नाही तर नुकसान केलंय।

    • @sampatbhosale5275
      @sampatbhosale5275 2 ปีที่แล้ว +1

      👏👏👏👏👏

    • @shrimantagavande8477
      @shrimantagavande8477 2 ปีที่แล้ว +8

      तुमच्यासारखे विचाराचे लोक महाराष्ट्रात आहे
      त्यामुळे महाराष्ट्राची सगळी वाट लागली ,

    • @udaysutar9878
      @udaysutar9878 2 ปีที่แล้ว +4

      बरोबर

    • @shrimantagavande8477
      @shrimantagavande8477 2 ปีที่แล้ว +1

      @@udaysutar9878 पूर्ण चूक

    • @ashish8380
      @ashish8380 2 ปีที่แล้ว +5

      बरोबर आहेत सदावर्ते आणि पडळकर नी एसटी karmacharyan ची वाट लावली आहे

  • @vijaytambe2434
    @vijaytambe2434 2 ปีที่แล้ว +48

    आता जनता कंटाळली आहे. आता जनता सरकारच्या मागे

    • @mr_sankey_3235
      @mr_sankey_3235 2 ปีที่แล้ว +2

      Sarkar chya mage 🔔 bhetel

    • @sampatbhosale5275
      @sampatbhosale5275 2 ปีที่แล้ว

      @@mr_sankey_3235 🤣🤣🤣🤣👏👏👏👏

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 ปีที่แล้ว +33

    25 हजार मिळून चरबी.. आमच्या tax च्या पैशाची राखरांगोळी.. द्या विकून

  • @santoshgolhe8056
    @santoshgolhe8056 2 ปีที่แล้ว +13

    संप बेकायदेशीर बोलता
    आणि निवृत्त कर्मचारी पुन्हा कामावर बोलवता.
    हे कायदेशीर आहे का...?
    सत्ता आहे मग काहीही चालत असा गैरसमज आहे का तुमचा...?
    तुम्ही कर्माची फळे भोगणार पुढऱ्यानो.

    • @khandushinde6908
      @khandushinde6908 2 ปีที่แล้ว

      Bjp ने आगीत तेल ओतले आहे हे महाराष्ट्र जाणतो

  • @neetapatil7690
    @neetapatil7690 2 ปีที่แล้ว +18

    जो असेल तो निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यावा,विद्यार्थ्यांचे फारच हाल होत आहेत,गैर सोय होत आहे. शाळा/ कॉलेजेस पुन्हा चालू जरी झाले असले तरी विद्यार्थ्यांना बसेस available नाहियेत. Rural areas मध्ये बसेसची सोय नाहिये. त्यांच्या ह्या गैर सोयीस तोडगा काय? सरकार महोदय,आपण कृपया ह्यामध्ये लक्ष्य घालावे!

    • @aavej834
      @aavej834 2 ปีที่แล้ว

      Degree students la bus pass mdhe kahi savlat aste ka?

    • @SHILPNIRMIT
      @SHILPNIRMIT 2 ปีที่แล้ว

      लोकांचे व शाळकरी मुलांचे हाल झाले तरी ह्या लोकांना काही फरक पडत नाही.

    • @sheshakanttambade1269
      @sheshakanttambade1269 2 ปีที่แล้ว

      सरकारमधील मोजक्या पूढारयाचया गाड्या चालवणयासाठीच चालू केले हे षडयंत्र यंत्र आहे

    • @भवरावराठोड
      @भवरावराठोड 2 ปีที่แล้ว

      Dr

  • @deepraj3586
    @deepraj3586 2 ปีที่แล้ว +46

    या आधी st कर्मचाऱ्यांची कीव येत होती पण आता तर यांची saport system पाहून असं वाटायला लागलंय की BJP सदावरते यांना खत पाणी देतेय आणि हे सर्व साधारण माध्यम वर्गीय लोकांचे हाल करताय..... यांची दाखल घेण्याची सर्व सामान्य लोकांचं काम आहे कारण पारद्या मांगची भूमिका पाहण्याची वेळ आहे सर्व सामान्य लोकांसाठी

  • @ganeshsatpute5895
    @ganeshsatpute5895 2 ปีที่แล้ว +26

    एव्हढा संवेदनशील असलेला प्रश्न आ वासून राज्यात चालू असताना मा.मुख्यमंत्री चकार शब्दही काढायला तयार नाही ही मोठी संतापजनक शोकांतिका आहे

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 ปีที่แล้ว +38

    खुप चांगला निणॆय...
    मुखॆ वकीलाचा नादाला लाऊन वाट लाऊन घेतली st employees...
    या चु.. सांगा कि Court ने तुमचा संप बेकायदेशीर ठरवला आहे..
    दुसराला कायदा सांगु नका

  • @FaktVarkariGurukul
    @FaktVarkariGurukul 2 ปีที่แล้ว +1

    सदावर्ते तुझ्या मुळे नुकसान झालं या कर्मचारी लोकांच

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 ปีที่แล้ว +40

    गुणरत्न सदावर्ते तुम्ही सांभाळून रहावे
    विनाकारण एसटी बसेसच्या समोर येऊन एसटी बस थांबविण्यासाठी प्रयत्न करु नका नाहीतर एखाद्या माथेफिरूने तुमच्या अंगावरून गाडी चालवत नेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    • @b-37.tejaskothimbire44
      @b-37.tejaskothimbire44 2 ปีที่แล้ว +1

      Mich ghalnr e ekhadya disvshi samor aala tr

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 ปีที่แล้ว +2

      @@b-37.tejaskothimbire44
      तो आपल्या कर्माचे फळ भोगणार आहे

    • @sachindhangar9748
      @sachindhangar9748 2 ปีที่แล้ว

      Tula yete kare bus

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 ปีที่แล้ว

      @@sachindhangar9748
      मला बस चालवता येते पण जे काही घडणार आहे त्यावेळी मी थोडी तेथे उपस्थित असणार आहे जो कोणी चालवत असेल त्याच्या समोर येऊ नको नाहीतर अचानक अपघात घडेल.

    • @sachindhangar9748
      @sachindhangar9748 2 ปีที่แล้ว

      Bhau mi pn bus Chal to pn

  • @sachinmoresp9014
    @sachinmoresp9014 2 ปีที่แล้ว +10

    ST कर्मचारी यांनी लवकरात लवकर जागे झाले पाहिजे नाही तर गिरणी कामगार.होणार आहे लवकर

    • @vijaykharote246
      @vijaykharote246 2 ปีที่แล้ว

      Tyach margavr sada

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp ปีที่แล้ว

      9 महिन्यापूर्वीचा माज पहिला का स्वतः चा कसा होता? गेलं का सरकारच गाढवाच्या भोकात!?!!

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 2 ปีที่แล้ว +7

    परब साहेब राजीनामा द्यावा

  • @tausifsheikh8073
    @tausifsheikh8073 2 ปีที่แล้ว +55

    सरकार - न्यायालय - सदावर्ते - कामगार .
    या लढयात वरील चार पैकी जो कमजोर आहे तोच मरणार आहे.

    • @sampatbhosale5275
      @sampatbhosale5275 2 ปีที่แล้ว +2

      👏👏👏👏

    • @sandipvalse1006
      @sandipvalse1006 2 ปีที่แล้ว +2

      Sarkaar kamjor aahe

    • @sagarm2827
      @sagarm2827 2 ปีที่แล้ว +1

      Garib Janta kmjor zaliy ..

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 2 ปีที่แล้ว +2

      @@sagarm2827 गरीब जनता कमजोर झाली ती या सरकारच्या हिटलर शाही मुळे.. पण आता ST चे विलनिकरण गरजेचे आहे..

  • @prashantdeshmuck7601
    @prashantdeshmuck7601 2 ปีที่แล้ว +48

    लवकरात लवकर निर्णय घ्या. गरीब जनतेला रवूप त्रास होतोय बस बंद असल्यामुळे. गाडी वाले जास्त पैसे घेतात. सरकारने दर ठरवून दयावे ही सरकारला 🙏 हात जोडून विनती.

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 2 ปีที่แล้ว +1

      या सरकारला जनतेची आणी कामगारांची काही पडली नाही..यांना फक्त यांचे दुकान वाचवण्याचे पडले आहे..

    • @maheshpaikekari8346
      @maheshpaikekari8346 2 ปีที่แล้ว

      Tul ky padlay

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 2 ปีที่แล้ว

      त्याला पडलयं विलीनीकरणाच !😆😆😆😆😆

    • @aharshad2486
      @aharshad2486 2 ปีที่แล้ว

      @@marutisalunkhe7851 😂

    • @punjyapawara8384
      @punjyapawara8384 2 ปีที่แล้ว

      @@k.p.s.1994 इइइऔङ

  • @sambhajijagtap517
    @sambhajijagtap517 2 ปีที่แล้ว +14

    S t कर्मचारी बद्दल आदर होता पण आता सदावर्ते चे नादाला लागून s t चे खाजगीकरण नक्की होणार

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp ปีที่แล้ว

      9 महिन्यापूर्वीचा माज पहिला का स्वतः चा कसा होता? गेलं का सरकार गाढवाच्या भोकात!?!!

  • @1983-c8q
    @1983-c8q 2 ปีที่แล้ว +14

    1 लाख लोकांनी 10 कोटी लोकांना वेठीस धरले आहे त्याचे काय?
    वडाप/डमडम मधून जीवघेणा प्रवास करताना प्रवासी मरतायत त्याला जबाबदार कोण?

  • @babasahebbhange9007
    @babasahebbhange9007 2 ปีที่แล้ว +7

    खाजगीकरण झालं तर याला सभा सदावर्ते जबाबदार आहेत का त्यांनी या सर्वांची जबाबदारी घ्यावी

  • @forbetterfuture2424
    @forbetterfuture2424 2 ปีที่แล้ว +9

    *पवार मीडिया प्रायव्हेट लिमिटेड*

  • @anilkhalade6321
    @anilkhalade6321 2 ปีที่แล้ว +6

    ST महामंडळ ची वाट लावणाऱ्या परिवहमंत्री आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि BJP यांनी ST च वाटोळे करणर्याना भ्रष्टाचार करणर्याना फाशी द्या

    • @khandushinde6908
      @khandushinde6908 2 ปีที่แล้ว

      *राजा बाबू:-अंधभक्तों मै महल बनवा राहा हु!*
      *गोबर भक्त:-हमारे लिये क्या बनवा रहे हो पपा !*
      *राजा बाबू:-सौचालय बनवा रहा हु , उसी मे रहो औकात के मुताबिक !*
      *गोबर भक्त:-क्यू पापा ?*
      *राजा बाबू:- २ रुपये लेता है ना तू?*
      *तभी से गोबर भक्त कपडे फाडकर मेंटल हो कर गली गली मे घुम रहे है !*

  • @deelipimpal1027
    @deelipimpal1027 2 ปีที่แล้ว +2

    आरे याच्या मागे नका लागू याच पोट भरतय पण आपलं पोटाच काय भावांनो

  • @akshaymohite7157
    @akshaymohite7157 2 ปีที่แล้ว +7

    गुणवंत सदावर्ते s t ची वाट लावून टाकेल

  • @ajaykale9236
    @ajaykale9236 2 ปีที่แล้ว +10

    मनिषा कायंदे मॅडमला राज्यशासनाची काळजी आहे..
    पण 78 आत्महत्या केलेले कर्मचारी दिसेनात
    85 दिवस बिनपगारीचे आपले व आपल्या कुटुबांचे 92 हजार कष्टकरी कसा जगतोय याची काळजी करावीसी वाटत नाही. मॅडम
    किती चुकीचे स्टेटमेंट देतात
    मॅडम विचार करून बोला
    कष्टकरी बांधवाच्या जखमेवर मिठ चोळताय

  • @jaganathalitwad4554
    @jaganathalitwad4554 2 ปีที่แล้ว +18

    निवृत कर्मचारी, कायद्यानुसार त्याना घेताच येत नाही.कारन तो काम करन्यास असमर्थ ठरलेले आहे.

    • @aniruddhahandibag6687
      @aniruddhahandibag6687 2 ปีที่แล้ว +1

      Adcnit jamat

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 2 ปีที่แล้ว

      हे आपण नाही ठरवु शकत भाऊ ! जनतेची सोय प्रथम कोणत्या ना कोणत्या माध्यमातून झाली पाहीजे

  • @vaibhavdeshmukh4891
    @vaibhavdeshmukh4891 2 ปีที่แล้ว +4

    loss मध्ये चालव न्या पेक्षा खासगी कारण करून...private करून चांगल्या सुविधा ग्राहकांना द्याव्या

    • @pujashinde2716
      @pujashinde2716 2 ปีที่แล้ว +2

      तू तुझंही बघ लाचार कुत्र्या

    • @atoz5189
      @atoz5189 2 ปีที่แล้ว +1

      Lavdya Kay Kay khajgi karnar tax kashacha pay kartoy apan kajagi al ki school che pass cancle zale old mansachi concession cancle handicap che cancle

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 2 ปีที่แล้ว +6

    कामगारांना माहिती आहे की राज्यात अनेक महामंडळे आहेत यांना शासनात विलिनीकरण केले तर राज्यात अशांतता निर्माण होणार आहे

  • @amrutpatwa4808
    @amrutpatwa4808 2 ปีที่แล้ว +13

    आरे सदा प्रवासी कंटाळले ST संपाला आता घरोघरी दोन दोन तीन तीन टु व्हीलर व एक दोन फोर व्हीलर घेतल्यात लोकांनी आता जरी ST चालू झाली तरी तीस टक्के पण प्रवासी राहणार नाहीत तु ST कामगारांच वाटोळं केलंय

    • @patil512
      @patil512 2 ปีที่แล้ว

      👍👍

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 ปีที่แล้ว +38

    ST bus private kara 6 months sathi

    • @ramdastupe8577
      @ramdastupe8577 2 ปีที่แล้ว +1

      खासगीकरण झाल्यावर गरिबांच्या सवलती बंद होतील . गाडी पुर्णपणे भरल्याशिवाय निघणार नाही . तुमच्या सारख्यां लोकांना फक्त सरकारचे तुणतुणे वाजवायला आवडते . अगोदर खरी परिस्थीतीचा आभ्यास करा म्हणजे खरे काय आहे ते कळेल .

    • @atoz5189
      @atoz5189 2 ปีที่แล้ว

      @@ramdastupe8577 ekdum barobar

  • @ashokpawar4063
    @ashokpawar4063 2 ปีที่แล้ว +5

    शासनाने चांगला निर्णय घेतला आहे धन्यवाद परबसाहेब.

  • @firozshikalgar59
    @firozshikalgar59 2 ปีที่แล้ว +27

    ६ व्या मजल्या वरून केव्हा खाली येत काय माहीत आज खरंच बाळासाहेब असायला हवे होत

    • @manishakhot1735
      @manishakhot1735 2 ปีที่แล้ว

      बाळासाहेब ठाकरे पुन्हा होने नाही

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 2 ปีที่แล้ว +2

    खाजगीकरणाची नांदी आहे हे वकील व कामगारानी पूर्वीच लक्षात घ्यायला पाहीजे होते
    सरकार कुणाचेही असो शेवटी प्रवासी सेवा महत्वाचीच

  • @sandeepchaware8702
    @sandeepchaware8702 2 ปีที่แล้ว +7

    हे सरकार कामगारचे हाल करत आहे त्या बरोबर गरिब जनतेचे पन, हे सरकार राज्य चालवन्यात अपयशी ठरले आहेत यान्ही लवकर आपआपल्या पदाचा राजीनामा द्यावा

  • @nandughole59
    @nandughole59 2 ปีที่แล้ว +6

    अरे एसटी कामगार मित्रांनो कामावर हजर व्हा,. का सदावर्ते वकीलांवर विश्वास करताय..काहीही उपयोग होणार नाही .तुमच्या कुटुंबाचा विचार करा.

  • @surajkasbe1385
    @surajkasbe1385 2 ปีที่แล้ว +7

    शासनाचा योग्य निर्णय

  • @SAS-xb6hq
    @SAS-xb6hq 2 ปีที่แล้ว +9

    लाज वाटली पाहिजे सरकारला 80 कर्मचारी शहिद झाले आणि त्याच्या घरच्यांनी सुद्धा जीवाची आहुती दिली तरी सरकारला लाज नाही परब,पवार आणि ठाकरे यांना कधी मराठी जनता आणि ST कर्मचारी त्यांचें परिवार कधी माप आणि वोटींग करणार नाही

  • @akashkhaire5563
    @akashkhaire5563 2 ปีที่แล้ว +6

    खाजगी कारण केल्यावर अनिल परबला पैसा खाता येईल भ्रष्ट्राचारी आहे भीकारी

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तुम्ही जनतेला सात देता

  • @balushelke6028
    @balushelke6028 2 ปีที่แล้ว +1

    सदावर्ते तुझ्यामुळे आज महाराष्ट्रातल्या गरीब लोकांचे हाल चालू आहेत

  • @dinupatil7112
    @dinupatil7112 2 ปีที่แล้ว +26

    सिस्टिम जीवंत राहण्यासाठी काही अपवाद वगळता सर्व ठीकाणी खाजगीकरण अयोग्य आहे.

  • @laxmannagade3234
    @laxmannagade3234 2 ปีที่แล้ว +10

    लोकांनी नीवडून कोनाला देतो याचा विचार त्या वेळी करत नाही त्याचीच ही फळे राजकारनी देत आहेत पूढच्या वेली वीचार करून मतदान करा

  • @awinashkendhale4032
    @awinashkendhale4032 2 ปีที่แล้ว +22

    ST चे खाजगीकारण होऊ शकत नाही

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 2 ปีที่แล้ว +4

      सरकारचे खाजगीकरनाचेच धोरण आहे...
      एका बस ची वयोमर्यादा 15 वर्ष असते..आता ST मधील बऱ्याच बसेस काही दिवसांत स्क्रॅप होतील..स्क्रॅप झालेल्या बस च्या जागेवर नवीन बस घेण्यासाठी राज्य सरकार आणी केंद्र सरकार निधी देत असतो.त्यामुळे ST कडे स्वमालकीचा बस ताफा असतो..परंतु राज्य सरकार ST मध्ये स्वमालकीच्या बस घेण्याऐवजी खाजगी बसेस भाड्याने घेणार..कंत्राट दाराला कमीतकमी 75रुपये / किलोमीटर ने पैसे देणार आणि एका दिवसाला कमीतकमी200 किलोमीटर बस चालण्याची हमी त्यात असणार..
      75*200 =15000 रुपये दिवसाला याहीपेक्षा जास्त भाडे ST कडून दिले जाणार ..
      15000*30 = 450000 साडे चार लाख महिना
      अशा वीस ते पंचवीस हजार बसेस महाराष्ट्राला लागतात..
      हिशोब करा एका बस मागे 5% कमिशन जरी भेटले तरी करोडो रुपये कमिशन या मंत्रयांना भेटणार आहे..
      ही परिस्थिती मुंबईच्या BEST उपक्रमाची करून ठेवली आहे..आणी त्याचीच पुनः रावृत्ती ST मध्ये करायची आहे ..
      विलनिकरण झाले तर हे शक्य नाही ..विलनिकरण नाही झाले तर 100 % हेच होणार आणी ST चे दिवाळे काढून हे मंत्री गब्बर होणार..

  • @sanjayphad1541
    @sanjayphad1541 2 ปีที่แล้ว +4

    गरज नाही आम्हाला S,,T,,बसची,, खाजगीकरण करा, विलीनीकरण करा किंवा नका करा,, सुरक्षीत बे रोजगार उपलब्ध आहेत त्या मुलाना एस टी विभागात भरती करा,,,

  • @sagarm2827
    @sagarm2827 2 ปีที่แล้ว +7

    सदावर्ते च्या हीरोगिरीमुळे गरीब लोकांचे आणि एसटी कर्मचाऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे ....

  • @madhavkutepunekar
    @madhavkutepunekar 2 ปีที่แล้ว +15

    तुटे पर्यन्त तानायला नाही पाहिजे

  • @gauravlohe2279
    @gauravlohe2279 2 ปีที่แล้ว +3

    सदावर्ते च्या नादाला लागून स्वता; च नुकसान करून घेतल.
    कर्मचार्यांनी

  • @pankajpatil5192
    @pankajpatil5192 2 ปีที่แล้ว +2

    विलिनीकरण करा

  • @santoshsonar8182
    @santoshsonar8182 2 ปีที่แล้ว +6

    काही बोटावर मोजण्याइतके लोक एस टी शासनात विलीनीकरण होऊ नये म्हणून विरोध करतात पण कमी अति हुशार लोकांना यामुळे होणारे फायदे कळतं नाही प्रवाशी कर, डिझेल कर, टोल टॅक्स रद्द होईल भाडे 40 टक्के कमी होणार आहे उलटं जन्फायद्यासाठी जन आंदोलन व्हायला पाहिजे पण लोकांना अन्याय सहन करण्याची सवय झाली आहे.

  • @ekke5505
    @ekke5505 2 ปีที่แล้ว +15

    सदावर्ते सारखा हुशार माणूस कुठेच मिळणार नाही.

    • @sampatbhosale5275
      @sampatbhosale5275 2 ปีที่แล้ว +1

      🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

    • @udaysutar9878
      @udaysutar9878 2 ปีที่แล้ว +2

      अती शहाणा त्याचा ़़़़़

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 2 ปีที่แล้ว +1

    एसटीचे खाजगीकरण करून टाका

  • @santoshkadam3508
    @santoshkadam3508 2 ปีที่แล้ว +17

    काही करून S. T. कर्मचारी. यांना न्याय मिळाला पाहिजे. कृपा करून बऱ्यापयकी पगार करून सरकारने , त्यांना कामावर रुजू करून घेतले पाहजे. 🌷🌷

  • @ramchandrapawar8946
    @ramchandrapawar8946 2 ปีที่แล้ว +11

    Sadavarte apla porkhel thambva

  • @patil512
    @patil512 2 ปีที่แล้ว +2

    खरंच एसटी कर्मचारी गरीब नाही श्रीमंत आहे म्हणुन तर दोन महिने होऊन गेले तरी कामं करत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा असणार

    • @yuvrajsonawane5000
      @yuvrajsonawane5000 2 ปีที่แล้ว

      Bhau bhanyawad tumchyasarkhe nirdai lok ahet mhanun maharashtrachi vat lagli🙏🙏

  • @Jadhav603
    @Jadhav603 2 ปีที่แล้ว

    राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ द्रेड युनियन मध्ये सामील व्हा 🙏

  • @kishorhaste9396
    @kishorhaste9396 2 ปีที่แล้ว +9

    शाळा सुरू पण एसटी कधी कारण ग्रामीण भागातील वाहतूक ही एसटी तून च होत असते.तेंव्हा लवकर निर्णय घ्या हो उद्धव साहेब किती बळी घेणार आपण डोळे मिटून.

  • @patil512
    @patil512 2 ปีที่แล้ว +1

    एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही राजीनामा का देत नाही तुम्हाला जर परवडत नाही तर कशाला तिथे नोकरी करताय

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms 2 ปีที่แล้ว +1

    साहेब आता खूप झालं भरती चालू करा सदावर्ते साहेब तुम्ही जरा गप बस

    • @sachindhangar9748
      @sachindhangar9748 2 ปีที่แล้ว

      .2017 .2019 mule bharti jalo ahe aani aami ghari ahe get nahi ani tula la bharti pahije ka var bhau ye gadi sahf kar mg bus chi

  • @nileshmergal4500
    @nileshmergal4500 2 ปีที่แล้ว +2

    डोक्यावर पडला आहे का परब

  • @raghunathghatage5346
    @raghunathghatage5346 2 ปีที่แล้ว

    सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रवासी जनतेला न्याय द्यावा.

  • @sampatvasave1321
    @sampatvasave1321 2 ปีที่แล้ว +7

    तुला थोड़े पैसे भेटुन गेले आहे मनु न मोठया आवाजात ओरडू न राहिला एसटी का तुझा बापा ची आहे का 3 महीने प्रवासीला प्रवास पा सुन वंचित ठेवले सदावर्ते वकील तुझा मु डे जरा प्रवासी चे विचार कर

  • @chandrakantgharat7221
    @chandrakantgharat7221 2 ปีที่แล้ว +1

    महाराट्रात तिकडी सरकार कुठलाच चांगला निर्णय घेत नाही.

  • @Wrestling_maharastra
    @Wrestling_maharastra 2 ปีที่แล้ว +1

    सदावर्ते साहेब खोटं कमी बोलत जा वाटोळे केले आहे कर्मचाऱ्यांचे

  • @lilagunjal4275
    @lilagunjal4275 2 ปีที่แล้ว +1

    संपकरी घरीच बसू द्या.नवीन भरती करा.

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 2 ปีที่แล้ว +1

    वाट बघा विलीनीकरणाची, खायचे वांदे होतील तेंव्हा समजेल, कर्मचा-यानी फालतु लोकांचे ऐकु नये

  • @awinashkendhale4032
    @awinashkendhale4032 2 ปีที่แล้ว +4

    विशिष्ट राजकीय पक्षा चा प्रभाव असलेली लोक च सरकारची बाजु हाणतात
    बाकि सर्व जनता कर्मचारी यांच्या बाजूने आहे

  • @shyamjadhav2352
    @shyamjadhav2352 2 ปีที่แล้ว +3

    S. T. कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जास्त ताणू नका......

  • @vinayakhajbe6995
    @vinayakhajbe6995 2 ปีที่แล้ว +3

    जास्त ताणला तर तुटणार आहे हे नक्की कामावर येऊन कायद्याच्या चौकटीत राहून मागणी आहे ती करणे योग्य नाही तर बसा घरी बिन पगारी 🙏

  • @rohitsutar5557
    @rohitsutar5557 2 ปีที่แล้ว +2

    फक्त विलीनीकरण

  • @standfor9637
    @standfor9637 2 ปีที่แล้ว +2

    अनील परबला महाराष्ट्रातील जनता आता पाठिंबा देत आहे👉👉👉👉

  • @vinodkhedekar3592
    @vinodkhedekar3592 2 ปีที่แล้ว +8

    सरकारचा चांगला निर्णय, ST ने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल, जनता महत्वाची. 👍👍

  • @patil512
    @patil512 2 ปีที่แล้ว +7

    बरं होईल खाजगीकरण झालं तर

  • @shekharjadhav5742
    @shekharjadhav5742 2 ปีที่แล้ว +3

    एसटी खाजगीकरण काळाची गरज

    • @satyawanwaghmare7089
      @satyawanwaghmare7089 2 ปีที่แล้ว +2

      अहो तुम्ही च घ्या ना चालवायला आमचे पगार तरी वेळेवर होतील.

  • @eknathshingade7575
    @eknathshingade7575 2 ปีที่แล้ว +1

    एस टी चे 150 रुपय तिकीट आहे तिथे खाजगी वाहन धारक 400 रुपय घेतात.

  • @sandipahire2793
    @sandipahire2793 2 ปีที่แล้ว +3

    उद्धव ठाकरे यापुढे कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही एक काळा दगडावरची रेष

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 2 ปีที่แล้ว +4

    होय सदावर्ते ह्यांच्या हट्टापायी एसटी चे खाजगी करण होणार मराठी माणूस बेकार होणार दूर्देवी आपण आपल्या पायावर दगड पाडून घेतले.

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 2 ปีที่แล้ว +4

    सदावर्ते साहेब लोकांची काळजी करू नका एसटी खाजगी कारण झाले पाहिजे

  • @sukhacharygiri1727
    @sukhacharygiri1727 2 ปีที่แล้ว +4

    काय दुर्भाग्य आहे राज्याचं,असे सरकार आहे,कुणाचं च चांगल करत नाहीये,सगळ्यांचं वाटोळं

  • @bhagyashreeexclusive1277
    @bhagyashreeexclusive1277 2 ปีที่แล้ว +4

    Sadavarte St Kamgarchya vaat lavli ahe

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 ปีที่แล้ว +2

    जय जय राम कृष्ण हरी 🌞🕉🔱🙏

  • @mahendrabiraris7026
    @mahendrabiraris7026 2 ปีที่แล้ว +2

    एसटी खाजगी करून टाका चालकांना भरपूर पगार द्या

  • @haushabappupatole5189
    @haushabappupatole5189 2 ปีที่แล้ว +1

    एसटीचा खाजगीकरण झालाच पाहिजे

  • @narendrakawale9006
    @narendrakawale9006 2 ปีที่แล้ว

    त्या सदा च्या नादाला लागून तुम्ही तुमची वाट लावणार आहे
    बाकी लोकांचा तरी विचार करायचा आत्ता कूठ काम धंदा सुरू झाला

  • @ramnathbhabad413
    @ramnathbhabad413 2 ปีที่แล้ว

    पोलीस घ्या एस टी मध्ये प्रतिनियुक्तीवर

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 ปีที่แล้ว +1

    एस टी कामगार हया सदावर्ते चे नादी लागून फसत चालले आहे तेनी पगारवाढ वर काम चालु करावे

  • @sanjaykawade4599
    @sanjaykawade4599 2 ปีที่แล้ว +1

    सरकार बरोबर आहे

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 2 ปีที่แล้ว

    केंद्र सरकारने खाजगीकरण वर भर दिला आहे नवीन भरती करवी

  • @eknathshingade7575
    @eknathshingade7575 2 ปีที่แล้ว

    सामान्य जनतेच्या खिशाला कात्री

  • @aharshad2486
    @aharshad2486 2 ปีที่แล้ว +1

    Mala bus chi news baghitlyaver hasu ka yet ,😝😂😆

  • @akshayghule7158
    @akshayghule7158 2 ปีที่แล้ว

    सर्व जनतेला हात जोडून विनंती करतो की या सरकारचा कायापालट करायला पाहिजे.

  • @jalindarabuj4328
    @jalindarabuj4328 2 ปีที่แล้ว +2

    महामंडळाचे खाजगीकरण करावे जनतेचे खूप हाल होत आहेत

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 2 ปีที่แล้ว +7

    Sadawarte mule St che khajgikaran hoil....

  • @balushelke6028
    @balushelke6028 2 ปีที่แล้ว

    अरे तू खेळतोय कर्मचाऱ्यांसोबत

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo 2 ปีที่แล้ว +4

    दरमहा शंभर कोटीपेक्षा जास्त खंडणी वसुल करणारे अरब साहेब

  • @vishnuhindole2566
    @vishnuhindole2566 2 ปีที่แล้ว +2

    आघाडी सरकार होमगार्ड ला बेरोजगार केल

  • @ganeshkolte9387
    @ganeshkolte9387 2 ปีที่แล้ว

    अरे मूर्खांनो, एवढी काळजी वाटते जनतेची, तर कामावर जा ना, सरकार आपापल्या परीने प्रयत्न करते आहे जनतेची सोय करण्याचे, कसले कायदे अन काय कोर्टाने सांगितले कामावर जा, तुम्ही जातंय का?

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 2 ปีที่แล้ว

    लयच हुषारी मुळे वाट लागली

  • @manojshetkar56
    @manojshetkar56 2 ปีที่แล้ว +6

    Sadavarte ne vat lavli....

  • @kkuu3352
    @kkuu3352 2 ปีที่แล้ว +3

    बस चालू आहेत पण विध्यार्थी पास देत नाही.

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 2 ปีที่แล้ว +5

    एक होती एस टी ही आता रस्त्यावर जीवंत राहील असे वाटत नाही...राहीली तरी प्रवाशी इच्छित स्थळी सुरक्षित जातील असही वाटत नाही..

  • @anilsonawane6224
    @anilsonawane6224 2 ปีที่แล้ว +11

    सगळ्या नचेच नुकसान होत आहे योग्य न्याय द्यायला पाहिजे