Majha Maharashtra Majha Vision | शिक्षणमंत्री म्हणून शिक्षण भरतीबाबत प्रयत्न करतेय - वर्षा गायकवाड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 361

  • @kendreshradha9363
    @kendreshradha9363 4 ปีที่แล้ว +44

    मा.शिक्षण मंत्री,
    आपणास विनंती आहे की आम्ही विनाअनुदानित शिक्षक गेली 11 वर्षे पगार न घेता शाळा नियमित चालवतोयआणि विद्यार्थ्यांना घडवतोय. हे ज्ञानदानाचे काम करत असताना संसार चालवण्यासाठी आम्हाला शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत मजूर म्हणून काम करतोय.
    आजच्या घडीला कोरोना आहे, पण गेली 15 वर्षे काहीच नसताना सुध्दा कोणत्याही सरकारने या विषयाकडे लक्ष दिल नाही.

    • @ujwaladeshmukh9924
      @ujwaladeshmukh9924 4 ปีที่แล้ว +1

      1996te2005 seava rt teacher..postel d ed yana nyaya dawa mam atmahatty karnyachi vel aahe 🙏🙏

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 4 ปีที่แล้ว +8

    अपेक्षा आहे ताई तुमच्या मंत्री काळात मी शिक्षक होऊ शकतो, शिक्षक होण्यासाठी लागणारी पूर्ण पात्रता मी पास करून बसलो आहे,ही विनंती, मागील सरकार चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली, त्यात बऱ्याच जणांना खूप मोठे नुकसान सोसावे लागत आहे,

    • @sanjaypalkar7588
      @sanjaypalkar7588 4 ปีที่แล้ว

      Bhau kahi Kar pan teacher hou nko....

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 4 ปีที่แล้ว +32

    रखडलेला शिक्षक भरती चा प्रश्न मार्गी लावा सर्व प्रथम ताई 🙏

  • @sahilwairkar7255
    @sahilwairkar7255 4 ปีที่แล้ว

    मँडम खूपच छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद💐💐

  • @balasahebmunde345
    @balasahebmunde345 4 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही आहात तो पर्यंत जुनी पेन्शन योजना सुरू करावी हिच सर्वात मोठी कर्मचारी बांधवांची मागणी ताई 🙏

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 4 ปีที่แล้ว +9

    शिक्षक भरती च्या विषयावर संतोष जनक तरी उत्तर ध्या madam 🤨🙏.........शिक्षण विभाग ते वित्त विभागा असा नुसता टोलवा टोलवी चालू आहे गेल्या 10वर्षी नुसती पोकळ आश्वासन देऊन ded.bed वाल्यांच्या अंत पहात आहे सरकार🤨🙏

  • @vidyamangawade9001
    @vidyamangawade9001 4 ปีที่แล้ว +32

    ताईंनी शिक्षक भरती प्रक्रियेवर विचारलेला प्रश्न सहज टाळला.... तसेच या मुलाखतीत ढोबळ बातचीत करून कोणत्याही प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले नाही. शिक्षण विभागाच्या भरती वित्त विभागाकडे आहे... वित्त विभाग आपले सरकार पाहत नाही का..????

    • @supriyawagh5341
      @supriyawagh5341 4 ปีที่แล้ว +2

      यात तर सगळे राजकारणी वाकबगार असतात...😊😊

    • @subhsonu3085
      @subhsonu3085 4 ปีที่แล้ว +1

      आहेत तेच सरप्लस करत आहेत नवीन भरतीच अवघड आहे

    • @bhosale290
      @bhosale290 4 ปีที่แล้ว

      Bor

    • @vidyamangawade9001
      @vidyamangawade9001 4 ปีที่แล้ว

      @@bhosale290 KY bore..??

  • @sahilwairkar7255
    @sahilwairkar7255 4 ปีที่แล้ว

    पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षकांना फार कमी वेतन आहे, लहान मुलांना शिकविणे फार कष्टाची गोष्ट आहे. विचार करावा ताईने 🙏🙏🙏

  • @ojasbhoge545
    @ojasbhoge545 4 ปีที่แล้ว +6

    शिक्षक भरती पूर्ण करा, 3 वर्ष झाले चालू आहे

  • @gulabbhoye3902
    @gulabbhoye3902 4 ปีที่แล้ว

    Thanks dnyandatai madm..to support.. teacher problem 👍👍👍👍👍

  • @ashokshinde6820
    @ashokshinde6820 4 ปีที่แล้ว +25

    ज्ञानदा मैडम!डेड़लाईन बद्दल आपण स्पष्ट विचारले!त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @priti1511-x8e
    @priti1511-x8e 4 ปีที่แล้ว +21

    शिक्षक भरती करा.केंद्रप्रमुख च्या जागा भरा. टीईटी निकाल जाहीर करा. इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करा.

  • @nanapatole5452
    @nanapatole5452 4 ปีที่แล้ว +1

    ज्ञानदा ।। वा।।खरी पञकारिता केलीस तू great

  • @knowledgekattamarathi7177
    @knowledgekattamarathi7177 4 ปีที่แล้ว +6

    Direct ya thikani ja
    12:40 shikshan sevak
    13:50 shikshak bharati

  • @swapnilbhagat9123
    @swapnilbhagat9123 4 ปีที่แล้ว +8

    शिक्षणसेवकांचा प्रश्न चलाखपणे डायव्हर्ट केला, नवीन शिक्षणभर्तीचा प्रश्नही डायव्हर्ट केला .
    खरं म्हणजे यांची इच्छाशक्ती नाही शिक्षणसेवकांना प्रश्न मार्गी लावण्याचा .
    एकाही प्रश्नचे ठोस उत्तर दिले नाही . पूर्ण interview व्यर्थ होता . अतिशय असंवेदनशील सरकार आहे ही . 😠😠😠😠

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 4 ปีที่แล้ว +4

    Really working damn hard, keep it up mam, God bless you

  • @namdeon4042
    @namdeon4042 4 ปีที่แล้ว +6

    शिक्षक भरतीचे प्रयत्न करणार पण कधी करणार हे नाही सांगितलं जो पर्यंत सरकार आहे तो पर्यंत निर्णय घ्या

  • @VandeshGhodke1515
    @VandeshGhodke1515 4 ปีที่แล้ว +1

    आमचा जीव की प्राण म्हणजे न्यानदा कदम ताई आम्हाला कोणतेही प्रश्न विचारू देत नाहीत आभारी आहे ताई तुमचा

  • @esportsbestmoments5214
    @esportsbestmoments5214 4 ปีที่แล้ว +1

    मातृभाषेतून शिक्षण द्या , पण ज्या वेळी नोकरीचा interview होईल तो पण सगळ्या कंपन्यांमधून त्या त्या राज्यातल्या भाषेप्रमाणे होणे आवश्यक आहे.मुळात प्रत्येक राज्यात जर नोकरीसाठी त्या त्या राज्याच्या भाषेला महत्व दिले तर सगळे आपोआपच मातृभाषेत शिकतील, दुसरे कुठलेही प्रयत्न करावे लागणार नाहीत. सर्व कंपन्यांमधले व्यवहार त्या राज्याच्या भाषेला महत्व देऊन झाले तर सगळे प्रश्न सुटतील.पण आपल्या देशात इंग्रजीला इतके महत्व आहे की जर कोणाला व्यवहार ज्ञान नसेल तरी चालेल पण इंग्रजी यायला पाहिजे अशी परिस्थिती आहे.

  • @sandippalve2810
    @sandippalve2810 4 ปีที่แล้ว +28

    ज्ञानदा ताई आपण शिक्षण सेवक यांचा प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद, पण उत्तर मात्र समाधानकारक दिले नाही, तरी पण त्यांना नेहमी विचारत रहाच 6000 कुटुंब कसे चालवायचे म्हणून

  • @malsingvalvi14
    @malsingvalvi14 4 ปีที่แล้ว +10

    मॅडम,आमच्या शिक्षण सेवकाची नम्र विनंती आहे की,शिक्षण सेवकांचे मानधनात लवकरात लवकरात वाढ करावी.रू.२५०००

    • @swapnilbhagat9123
      @swapnilbhagat9123 4 ปีที่แล้ว +2

      त्यांची औकात नाही अन इच्छाशक्ती ही नाही , त्यामुळे आशा सोडवी

    • @mahendrachoudhari9598
      @mahendrachoudhari9598 4 ปีที่แล้ว +1

      Are tumala 25 hajar kami padatat Kay Lok garib Maru rahile Ani tumala pagar kami padtoy salyano 8 paiki 4 tas tari Kam karat Kay Ani mule Kay dive lavatat

    • @swapnilbhagat9123
      @swapnilbhagat9123 4 ปีที่แล้ว

      @@mahendrachoudhari9598 चुत्यांनी पूर्ण माहिती असल्याशिवाय मधात बोलू नये .

    • @mahendrachoudhari9598
      @mahendrachoudhari9598 4 ปีที่แล้ว +1

      25 hajar kami padatat kay

    • @mahendrachoudhari9598
      @mahendrachoudhari9598 4 ปีที่แล้ว +2

      Are Tumi chutyya panty naka karu 25 hajar pagar Ani 1te 7 vetan ayog kashala pahije deshala lutayla

  • @sadhnajadhavjadhav5218
    @sadhnajadhavjadhav5218 4 ปีที่แล้ว

    Thank

  • @namdeogbawane2910
    @namdeogbawane2910 4 ปีที่แล้ว +19

    विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक गेल्या वीस वर्षांपासून विना वेतन कार्य करीत आहे..त्यांना निधी मंजूर होऊन सुद्धा वेतन मिळण्यासाठी अनेक कृत्रिम अडचणी जाणून बुजून निर्माण केल्या जात आहे..त्या.अडचणी दूर करून लवकरात लवकर वेतन अनुदान देण्यात यावे..

  • @SachinPatil-cp2oc
    @SachinPatil-cp2oc 4 ปีที่แล้ว +1

    Thank you so much

  • @kendreshradha9363
    @kendreshradha9363 4 ปีที่แล้ว +35

    विनाअनुदानित धोरण बंद करा आणि घोषित, अघोषित आशा सर्व शाळांना 100 % अनुदान द्या.

    • @gajananjawade6086
      @gajananjawade6086 4 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे ! खाजगी विनाअनुदानित शाळा सरकारी करुन पगार द्यावा

    • @vedantacademymultiactiviti8298
      @vedantacademymultiactiviti8298 4 ปีที่แล้ว +1

      आता या गोष्टी जवळ जवळ अशक्य आहे. कुचकामी सरकारी धोरणांमुळे मराठी शाळा नामशेष राहतील

  • @nainasurve2422
    @nainasurve2422 4 ปีที่แล้ว +1

    Our maharashtra education minister and her team is doing great job. They are thinking in 360 degree angle for all. Hats off to madam Varsha Gaikwad for your dedicated work in maharashtra in this pandemic work

  • @trendzzreels8475
    @trendzzreels8475 4 ปีที่แล้ว +4

    ज्ञानदा ताई मी इयत्ता 12 वी ला आहे सध्या. आमची 9वी पासून वाटच लागत आहे.10वि ला पण आमचे 20 मार्क बंद केले होते. आणि आता 12 वी. म्हणून ताई आमच्या बोर्ड exam
    च???!

  • @cgp6149
    @cgp6149 4 ปีที่แล้ว +4

    गेली 18 वर्ष हेच ऐकतोय चर्चा चालू आहे करूया करूया

  • @Mr.Changdeo_Shorts777
    @Mr.Changdeo_Shorts777 4 ปีที่แล้ว +23

    साधा एक विनाअनुदानित शिक्षकांचा अनुदान वितरणाचा जीआर काढता येत नाही.

  • @sandipvmante7870
    @sandipvmante7870 4 ปีที่แล้ว +3

    ज्ञानदा मॅडम यांनी प्रश्न खूप छान विचारले मात्र जाणीवपूर्वक त्या प्रश्नांची उत्तरे दुसरीकडेच वळवण्यात आले..हेच दुर्दैव..!

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 4 ปีที่แล้ว +1

    Very good this is the voice of youth

  • @sachingargade7599
    @sachingargade7599 4 ปีที่แล้ว +13

    भरतीचा प्रश्न वित्त विभागाकडे आहे...मंग वित्त विभागाचे निर्णय ट्रम्पसाहेब घेणार आहेत का??? रोजगाराचा प्रश्न सोडवला नाहीतर एक दिवस जनता तुम्हाला फिरूही
    देणार नाही...

  • @smitamanojpadhye4635
    @smitamanojpadhye4635 4 ปีที่แล้ว

    मंत्री गुण फुगवटा वरचे उत्तर समाधानकारक

  • @gymtrainerandconsultantmrd6008
    @gymtrainerandconsultantmrd6008 4 ปีที่แล้ว

    20 % अनुदान मिळनेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावाही नम्र विनंती .

  • @indianarmy-fo6bw
    @indianarmy-fo6bw 4 ปีที่แล้ว +1

    ताई मुलाचे आरोग्य चागले रह्न्या साठी परतेक प्रा शाला मधे शारीरीक शिक्षक भर्ती केली पाहिजे

  • @dipakdussa4226
    @dipakdussa4226 4 ปีที่แล้ว +1

    You are right mama 👌👌👌👏👏👏👍👍👍

    • @dipakdussa4226
      @dipakdussa4226 4 ปีที่แล้ว

      Right aahe target 👍like kara

  • @saumilnair8783
    @saumilnair8783 4 ปีที่แล้ว +3

    Students are not fully concentrating on online lectures but instead busy with mobile whole day.

  • @smcreation309
    @smcreation309 4 ปีที่แล้ว +28

    *GO CORONA GO*
    👇

  • @manvmitranews
    @manvmitranews 4 ปีที่แล้ว

    वंदनीय जयभीम ताई साहेब
    आतां शिक्षण मंत्री आहात
    पुढे मुख्यमंत्री होवोत ही सदिच्छा
    जयभीम जय संविधान जय प्रबुध्द भारत
    🌷🌷🌷🙏🌷🌷🌷🙏🌷🌷🌷

    • @manvmitranews
      @manvmitranews 4 ปีที่แล้ว

      ताई साहेब नविन शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी परवानगी मिळेल काय या बद्दल कांही सुचना मिळतील का अपेक्षा बाळगतो.
      आपल्या विचारांचा आधार आत्मसात करून अपनास शुभेच्छा अभिनंदन मंगल हो गुरु

  • @schoolstudy3569
    @schoolstudy3569 4 ปีที่แล้ว

    कृपया शाळा सुरू करा ताई.🙏🙏

  • @kavitadarandale7457
    @kavitadarandale7457 4 ปีที่แล้ว +11

    ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल द्यावे.

  • @swapnapawar3201
    @swapnapawar3201 4 ปีที่แล้ว +2

    Mam jy Mulan cha 12 th la back lagla asyl tr atta ty Mulan ch ky?

  • @chetangadekar7737
    @chetangadekar7737 4 ปีที่แล้ว

    3 वर्ष झाले तुम्ही अजुन निर्णय घेत आहेत.२०१४ ला मी tet पास झालो आहे. २०२१ ला त्याची वैधता संपणार आहे.

  • @satishmenase2155
    @satishmenase2155 4 ปีที่แล้ว +1

    Good work tai

  • @vinodishware6329
    @vinodishware6329 4 ปีที่แล้ว +6

    विनाअनुदानित चा अनुदान वितरणाचा जी आर निघण्याच्या संदर्भात वेळकाढू धोरण अवलंबलेलं आहे त्यामुळे या korona काळात शिक्षकानावर उपास मारीची वेळ आली आहे जर त्वरित न्याय दिला गेला नाहीतर ही शिक्षण खाते शिक्षणमंत्री ,शिक्षक आमदार यांच्या साठी लाजिरवाणी बाब असेल।

  • @pradeepgore7463
    @pradeepgore7463 4 ปีที่แล้ว

    खूप छान चर्चा केली अन् सर्वाची हिताची होती

  • @nanapatole5452
    @nanapatole5452 4 ปีที่แล้ว +2

    वर्षा म्हणजे पीकनुकसानीचा पाऊस.......।।फक्त गोड गोड बोलत राहतील पदावर असेल तोवर

  • @sohelsayyad5249
    @sohelsayyad5249 4 ปีที่แล้ว +1

    पगार चालू करा मॅडम आगोदर नंतर चर्चा करा

  • @pawancool4545
    @pawancool4545 4 ปีที่แล้ว

    राजीव खांडेकर सर आता जेव्हा महाराष्ट्र चे गृह मंत्री अनिल देशमुख यांची तुम्ही मुलाखत घेणार त्यांना फक्त एक प्रश्न विचारा की पोलिस भरती चे नवीन नियम काय आहे ते विचारा सर आणि GR केव्हा निघणार हे पण सांगून द्या आणि आधी मैदानी चाचणी होणार का लेखी होणार पोलिस भरती चे येवळे विचारा सर

  • @aniketfarande8285
    @aniketfarande8285 4 ปีที่แล้ว +10

    12th bord रद्द करण्यात आला हे सर्व नियम ह्या वर्षी पासून आहेआहेत का ?

  • @mustafakondkar9418
    @mustafakondkar9418 4 ปีที่แล้ว

    Best education minister till date

  • @salonitodkari3171
    @salonitodkari3171 4 ปีที่แล้ว +43

    ओनलाईन सत्र रद्द करा..

    • @AdityaJadhav-mv2yf
      @AdityaJadhav-mv2yf 4 ปีที่แล้ว +3

      ऑनलाईन शिक्षण बंद करा कारण नेट चा problem khup asto

    • @mangeshwawle
      @mangeshwawle 4 ปีที่แล้ว

      हा🙂

  • @vanitasathe5242
    @vanitasathe5242 4 ปีที่แล้ว +1

    12 th paper zale ,cet postponed admission nahi ,12 th base var admission honar nahi ka ? Day by day divas chalele aahe .plz

  • @ga6695
    @ga6695 4 ปีที่แล้ว +17

    एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाहीत म्हणून ते आत्महत्या करत आहेत आणि या मंत्री मॅडमनी 25 लाखाची कार घेतली यावर प्रश्न कधी विचारणार ?

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 4 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर बोलला तुम्ही

    • @supriyawagh5341
      @supriyawagh5341 4 ปีที่แล้ว +3

      मंत्रीपदच नाही तर साधा सरपंच, आमदार झाला तरी या व्यक्तींची आर्थिक स्थिती 5वर्षात अचानकपणे कितीतरी पटीने वाढते. हे कसं होतं?याचा तपास भारतात होत नाही, यांच्या भ्रष्टाचाराला शिक्षा कधीच होत नाही..

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 4 ปีที่แล้ว +1

      @@supriyawagh5341 बरोबर बोललीस तु.👍🏻👌🏻

  • @swarkrutimusic
    @swarkrutimusic 4 ปีที่แล้ว +1

    मात्र पण शिक्षण सेवकांच्या वेतनाचा काय मला सांगा काय होते सहा हजार रुपयात अख्ख्या कुटुंबाची भूक सुद्धा भागत नाही कृपया यात माध्यमांनी लक्ष घालावे

  • @kumarson1
    @kumarson1 4 ปีที่แล้ว +2

    Fees DEU NAYE ase thaam pane sangaa
    Tyaache GR kadha
    ABP majha ne full follow ups ghya

  • @rekhamehandiart2466
    @rekhamehandiart2466 4 ปีที่แล้ว +3

    अहो ताई शैक्षणिक गॅप घेऊ नका आधीच ग्रामीण भागात मुलींना कुणी शिकवत नाही आता तर शाळा बंद गॅप घेतला तर बालविवाह वाढतील जिथं शक्य आहे तिथे ऑफ line ऑनलाईन घ्या शाळा पण प्लीज गॅप नको.

  • @iamthebest7858
    @iamthebest7858 4 ปีที่แล้ว +4

    ♥️you Dnyananda

  • @gauribhalerao8123
    @gauribhalerao8123 4 ปีที่แล้ว +4

    Madam you are saying Teacher to teach with various ways , but Teachers are not getting payment and in worse situations as parents not paying fees as per you public appel in March for not to pay fees .
    What is solutions on this ?
    Do you want Teachers to be hungry and teach students?

  • @ShravaniPatil-xv4et
    @ShravaniPatil-xv4et 4 ปีที่แล้ว +2

    12 che paper as per board honar aheta ke new education policy ne honar ahe 2020-2021 batch che

  • @jitendrabanafar1422
    @jitendrabanafar1422 4 ปีที่แล้ว +4

    ताई खूप खूप धन्यवाद अापला. शिक्षण सेवाकांचा प्रश्न घेतल आणि एक नवीन आशा निर्माण झाली.....🙏🙏🙏🙏🙏

    • @swapnilbhagat9123
      @swapnilbhagat9123 4 ปีที่แล้ว

      आबे चुत्यां उलट तीने शिक्षण सेवकांचा प्रश्न डायव्हर्ट केला , डोक्यावर पडले का

    • @jitendrabanafar1422
      @jitendrabanafar1422 4 ปีที่แล้ว

      @@swapnilbhagat9123 Mitra mi mantryachi gosht nhi keli..... N jra sambhalun pn bolt ja. Itakch hot tr direct Ka nhi bolla Shikshan mantryana...

    • @madhukarlahange1842
      @madhukarlahange1842 4 ปีที่แล้ว +1

      Shikun ky phayda ahe amhi shikun vees varsh vethbigaryasarkha rabto mg shala kshala chalu krta

    • @madhukarlahange1842
      @madhukarlahange1842 4 ปีที่แล้ว +1

      Kunihi shikshak hou nka upashi maral ek vel chor daku gund atireki bna potbharun ash aramat rahal

  • @sunilgangode891
    @sunilgangode891 4 ปีที่แล้ว +3

    थँक्यू ज्ञानदा कि शिक्षण सेवक च विषय काढल्या बद्दल

  • @सह्याद्रीवाटा
    @सह्याद्रीवाटा 4 ปีที่แล้ว +17

    ताई राजीनामा द्या, त्या विनोद तावडेंच्या वर तुम्ही येडे आहात.. र😂

    • @nayanaldar4822
      @nayanaldar4822 4 ปีที่แล้ว +2

      Kdk brother kharach aahe bhava

    • @avejkhan363
      @avejkhan363 4 ปีที่แล้ว

      Tu hoto ka mantri pura yeda ahe tu

    • @सह्याद्रीवाटा
      @सह्याद्रीवाटा 4 ปีที่แล้ว

      @Sagar Donde आले पुरोगामी.. 😂

    • @सह्याद्रीवाटा
      @सह्याद्रीवाटा 4 ปีที่แล้ว

      @Sagar Donde तुझं तर असं झालं आईसोबत.... बापाला नमस्कार करणारे तुम्ही

    • @avejkhan363
      @avejkhan363 4 ปีที่แล้ว

      @@सह्याद्रीवाटा menga

  • @ganeshdhindale1196
    @ganeshdhindale1196 4 ปีที่แล้ว +4

    सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण ऑनलाईन मिळत नाही दुर्गम भागामध्ये

    • @mahendrachoudhari9598
      @mahendrachoudhari9598 4 ปีที่แล้ว

      Kasa milel curapted astil sagle tar garib garibacha rahaner netyana sharing chops Teva garibi hatel election ghetacha kashala band Kara salyano

    • @mahendrachoudhari9598
      @mahendrachoudhari9598 4 ปีที่แล้ว

      100 sal bitenge liking garibi hatme Vali nahi kyuki 25 % Lok 75 % garibavar rakya kartat jyachi mul karne shodha Ani tyavar ghala ghala

  • @swarkrutimusic
    @swarkrutimusic 4 ปีที่แล้ว +1

    शिक्षण सेवकांचे मानधन वाढवा अन्यथा त्यांचा कालावधी रद्द करा

  • @yogeshkachkure
    @yogeshkachkure 4 ปีที่แล้ว +7

    मागील दहा ते बारा वर्षांपासून शिक्षक भरती नाही.

  • @-33--
    @-33-- 4 ปีที่แล้ว +2

    Govt should strictly announce that The rent should not be imposed on private coaching class directors during this lockdown ...!!! Plz take the action as soon as possible 🙏
    Because we are being tortured by these owners ....!!
    And really we are tired now😒

  • @dipakpatoel8398
    @dipakpatoel8398 4 ปีที่แล้ว

    Respected. Honest. Ministry's. Varsha Gaikwad. Ji. I. Fill. Education. System. So. Please. More. Spich. Given. Me

  • @sarkar2430
    @sarkar2430 4 ปีที่แล้ว

    या लढाई मधे हे सरकार फेल झाल.......

  • @balukharat9676
    @balukharat9676 4 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई

  • @vedantacademymultiactiviti8298
    @vedantacademymultiactiviti8298 4 ปีที่แล้ว +1

    प्रयत्न सुरु आहेत.. बस एकच उत्तर

  • @vikasgavade6809
    @vikasgavade6809 4 ปีที่แล้ว

    College fee Ch Kay karaych

  • @MPSchool18
    @MPSchool18 4 ปีที่แล้ว +1

    ग्रामीण भागात नवीन इंग्लिश माध्यम चालू करण्या साठी, नवीन शाळा प्रस्ताव प्रक्रिया चालू करा

    • @MPSchool18
      @MPSchool18 4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोले दादा

  • @gloriacorreia231
    @gloriacorreia231 4 ปีที่แล้ว

    Madam what about students who have failed in 9th class and have been removed from the school during this ongoing COVID 19 pandemic?

  • @arjunmunde1238
    @arjunmunde1238 4 ปีที่แล้ว +1

    आहो मंञी साहेब आम्ही शिक्षक आमचे कर्तव्य पार पाढतोय असं सांगताय मग अम्हा विनाअनुदानित शिक्षकांची उपासमार कधी थांबवाल....का हे पण आपल धोरनच आहे .(शिक्षकांना उपाशी मारायचय)

  • @cgp6149
    @cgp6149 4 ปีที่แล้ว +16

    प्रचलित नियम कधी लागू करणार अनुदान कधी मिळणार अनेक शिक्षक आत्महत्या करत आहेत

    • @mahendrachoudhari9598
      @mahendrachoudhari9598 4 ปีที่แล้ว

      Are sarvanche fukat kaychi Savi lagle alasi hit sagale aura pahije sarv nay milala ki hatash going atamhatya karta setkari tari bare ho

  • @ganeshwaghmare513
    @ganeshwaghmare513 4 ปีที่แล้ว

    GREAT
    Abp majha

  • @alishavalvi7845
    @alishavalvi7845 4 ปีที่แล้ว

    1 सप्टेंबर 2020 पासून शाळा सुरू होणार का ताई?

  • @ravindrachavan8700
    @ravindrachavan8700 4 ปีที่แล้ว

    मॅडम शाळा बंद आहेत, पण शिक्षक बदल्या ची प्रकिया चालू आहे. कोरानामध्ये शिक्षक बदल्या करणे कितपत योग्य आहे? आता कुठेonline शिकवण्या ची प्रकिया सुरळीत सुरूवात झाली आहे.बदल्या मुळे यांच्या वर परीणाम होणार नाही का? असे आपल्याला वाटत नाही का❓

  • @swapnilvssurajroyalgroup6086
    @swapnilvssurajroyalgroup6086 4 ปีที่แล้ว

    Tai F.Y ,S.Y,T.Y che varg kadhi suru honar aahe sanga jara

  • @shivajibhadre3199
    @shivajibhadre3199 4 ปีที่แล้ว

    Varsha tai khup chan uatare dilit

  • @Shashikantchaudhariofficial
    @Shashikantchaudhariofficial 4 ปีที่แล้ว +1

    न्यानदा तू एक छान प्रश्न विचारला की गुणांचा फुगवटा ? कारण हीच मुले future मध्ये dipress होतात कमी marks midale की आणि suside असा मार्ग अवलंबत्तात

  • @AtulNaik-co9bn
    @AtulNaik-co9bn 4 ปีที่แล้ว

    शिक्षक भरती कधी होणार आहे भरतीसाठी फार वेळ वेळ पडली ज्यांचे ज्यांचे वय होऊन गेले पण शिक्षक भरती अजून आले नाही

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 4 ปีที่แล้ว

    Pavitra portal Che Kai zaale.2nd list kadhi.

  • @kamallate3252
    @kamallate3252 4 ปีที่แล้ว

    1 नोव्हेंबर 2005 पूर्वी च्या शिक्षणकांना त्यातल्या त्यात 1990 पासून काम करून 2017 साली निवृत्त झालेल्यांना पेन्शन द्या नाहीतर त्यांनी काय खावे त्याना शासनाकडून एक रुपयासुद्धा मिळाला नाही त्यांनी कसे जीवन जगावे मॅडम 61 वयाचे शिक्षकांवर कृपया दया करा 27 वर्ष शाळेत शिकवून हि अवस्था वाईट अरेरे!

  • @sunitapawar7579
    @sunitapawar7579 4 ปีที่แล้ว

    Last year chya exam ghenar ky

  • @prasadkadi2029
    @prasadkadi2029 4 ปีที่แล้ว

    नवीन शैक्षणिक धोरण छान आहे हे तुम्हाला ही मान्य करावंच लागेल

  • @kailashawchar7503
    @kailashawchar7503 4 ปีที่แล้ว

    वर्षा ताईंनी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषा सर्व मेडियमला महत्वाची आहे मग यांनी BMC मध्ये 150 मुलांना प्राथमिक शिक्षकांसाठी कागद पत्र पडताळणी करून सुद्धा फक्त 10वी चे माध्यम मराठी असल्याने नियुक्ती का थांबवली??

  • @madhavividekar7404
    @madhavividekar7404 4 ปีที่แล้ว +2

    Varsha tai tumhi jar coments bagitlat tar jarur action ghya osmanabad madhe abhinav english school che teachers che march mahinyach pan payment jhalel nahi and july end paryant amhala kama var ghet nahit palakandun matra fees ghet ahet

  • @rutujadasre9839
    @rutujadasre9839 4 ปีที่แล้ว

    Tai clg kadhi suru honar....

  • @officialkanna5967
    @officialkanna5967 4 ปีที่แล้ว

    Mam plz start karo do q kiye online me kuch be nhi ho ra hey

  • @duakikhususidarkhawstysk7882
    @duakikhususidarkhawstysk7882 4 ปีที่แล้ว

    Mam covid 19 abhi Aya bt pichle 10 saal seevecncy nhi nikli please wo kb ho btiye
    Jb hm kisi depression k shikr hoge tb????

  • @nishamate7809
    @nishamate7809 4 ปีที่แล้ว +1

    Selebus kami kela pn amcha 12th ch nahi jal ka?

  • @shriramage3928
    @shriramage3928 4 ปีที่แล้ว

    Bmc मुंबई मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवडलेल्या 200 शिक्षकांना मराठी माध्यमामध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतले म्हणून नियुक्ती का दिली नाही याचे कारण वर्षा गायकवाड यांनी सांगावे

  • @subhashsir3578
    @subhashsir3578 4 ปีที่แล้ว +2

    Aplya kadun shikshkanchya khup apeksha ahet madam

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 4 ปีที่แล้ว

    वर्षा ताई आम्ही खूप आशेने बघत आहोत आपल्या कडे. जे बोलत आहात ते प्लीज करा

  • @dadaraof.waghmare8800
    @dadaraof.waghmare8800 4 ปีที่แล้ว

    Good dnyda tai

  • @shaikhmansur4623
    @shaikhmansur4623 4 ปีที่แล้ว

    प्रचलीत नियमानुसार अनुदान मंजूर करा

  • @gotuthail5306
    @gotuthail5306 4 ปีที่แล้ว

    Shiksensevak Aancha mundha mandla thanks
    Madam

  • @graminkathakavita5884
    @graminkathakavita5884 2 ปีที่แล้ว

    आहो म्याडम आम्ही बघतोय ज्यानी सात सात वर्षे काम केले आहे त्याना घरी बसवले आहे कधीतरी सेवेत सामावू न घेतले जाईल या आशेने वाट पाहिली त्याना तुम्ही सर्वेसर्वा काय सुचवाल गरज होती त्यानी काम केले आता फेकून दिले त्याना क्रपा करून त्याच्या कुटुंबासाठी एखादे अनाथालय सरकारने लोकवर्गणीतून चा लावण्यात िचार करावा नुसत्या बहाण्याने काय पोट भरत नसते मुलाखत चांगलीदिली