Beed railway station new update बीड रेल्वे स्टेशनचे काम पहा कुठवर आलेआहे आता लवकरच बीडला रेल्वेयेणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • व्हिडिओमध्ये बीडमध्ये रेल्वे स्टेशनचे काम दाखले आहे नोव्हेंबरमध्ये कुठपर्यंत काम आले आहे हे सर्व व्हिडिओचे माहिती दाखविली आहे
    Beed railway station 2024
    नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बीडचे रेल्वे स्टेशन दाखवला आहे
    बीडचे रेल्वे स्टेशन अति वेगाने कामाला सुरुवात आहे सध्या पटरी चे काम जोरात चालू आहे दोन साईडने पटऱ्या पडलेले आहे व लवकरच बीडमध्ये रेल्वे येणार
    बिडकारांसाठी ही आनंदाची बातमी आहे
    स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार
    की आपल्या बीडमध्ये लवकरच रेल्वेची सुरुवात होणार
    बीडमध्ये अशी उत्कृष्ट प्लॅटफॉर्म तयार केलेले आहे आणि रेल्वे स्टेशन सुद्धा हे सर्व आपण व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये दाखविले आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट आणि लाईक करून नक्की सांगा
    Hello friends in this video we have shown the railway station of Beed
    Railway station of Beed is starting work very fast, currently the track work is going on in full swing.
    This is good news for bidders
    That the railway will start soon in our Beed
    Beed has built such a great platform and railway station also we have shown all this in this video so watch the full video and tell us how you like the video by commenting and liking it.
    #बीड
    #railwaystation
    #beed_railway_station
    #beedrailway
    #newrailwaystation
    #beednews
    #2024
    #maharashtra
    #indianrails
    #बीडरेल्वे

ความคิดเห็น • 12