वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी | Yuvraj Patil | @VishaychBhari
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात फार पूर्वीपासून कुस्ती हा खेळला जातो आणि नुसता खेळला जात नाही तर जगलाही जातो. आधीच्या काळी महाराष्ट्रातील गावागावात पोरांना या कुस्तीच बाळकडू दिल जायचं आणि त्यामुळे हत्तीच्या ताकदीचे मल्ल या खेळात तयार व्हायचे. करवीर नगरीने तर आजवर महाराष्ट्राला एकापेक्षा एक सरस पैलवान दिलेले आहेत. तिथल्या मातीत तयार झालेल्या मल्लांनी फक्त महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण भारतात आपल्या कुस्तीचा दबदबा निर्माण केलेला आहे. असेच एक मल्ल महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात होवून गेले ज्यांनी वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. ज्या वयात पोरं आपल्या आईच्या पदराखाली दडून बसायची त्या वयात हा कवळ्या हाडाचा पैलवान आपल्यापेक्षा मोठ्या पैलवानांना धूळ चारत असायचा. इतक्या कमी वयात महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेले ते एकमेव पैलवान होते आणि म्हणूनचं लोकं त्यांना कुस्तीसम्राट म्हणून ओळखायचे. पैलवान युवराज तात्या पाटील हे त्यांचं नाव. तर काय आहे या कुस्तीसम्राट युवराज तात्यांचा इतिहास चला जाणून घेवूयात....
#maharashtrakesari #yuvrajpatil #vishaychbhari
आमचे अजून काही व्हिडीओज :
१. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• सर्वात कमी वजनाचा महार...
२. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• दगडी फोडून महाराष्ट्र ...
३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
४. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
• Naad Haay Hyo Maaj Bha...
५. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
• कोण होते सेना महाराज |...
६. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
• या गाण्यांशिवाय भीमजयं...
७. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari
• बघता बघता IPL मधून गाय...
८. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
Music in this video :
🔻
"Punch Deck - Brahe" is under a Creative Commons (cc-by) license
Music promoted by BreakingCopyright: • 🐻 Nostalgic Music [Cop...
🔺
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
#bailgadarapsong
#bailgadarap #bailgadasong #kustivideo
#maharashtrakesari2022 #maharashtrakesariwinner
#kustilive #raosahebmagar #maharashtrakesari2022live #vishalbankar #prithvirajpatil #prakashbankar #vishalbankarvsprithvirajpatil
#maulijamdadevssikandarshaikh
#maharashtrakesarisataralive #sikandarshaikh
#कुस्ती #महाराष्ट्रकेसरी #विषयचभारी #पैलवान #रावसाहेबमगर
#पृथ्वीराजपाटील #विशालबनकर #युवराजपाटील
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज पाटील, तात्या,यांनी सतापाला ही आसमान दाखवले होते, त्या काळचे वादळ होते, मोतीबाग तालीम चे पैलवान धन्यवाद,
मी अगदीजवळुबघीलपाटीलयाना
पैलवान युवराज पाटील यांच्या सारखा पवित्रा कोणाचाच न्हवता , पवित्रा म्हणजे सुरवातीला कुस्ती साठी दोन मल्ल जेंव्हा एक मेका समोर उभे राहतात,एक पाय पुढे रोवून,दोन हात समोर करून उभे राहायची शैली लाजवाबा 🙏💪🌹👌ताकदीला पै युवराज पाटील सतपाल पेक्षा सरस होते, हे जुने जाणकार म्हणायचे असो डबल महाराष्ट्र केसरी, सतपाल यांना तीन वेळा हरवणारे, दिल्ली स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते युवराज तात्या पाटील यांच्या शक्ती शाली स्मृतीस आदरांजली 🌹🙏🌹
हा खिसा ऐकताना छाती अभिमानाने फुगते , गर्व वाटतो या कोल्हापूर लाल मातीत जन्मल्याचा🤼🤼
कुस्ती सम्राट महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा वाघ कै. पैलवान युवराज पाटील 🦁 मोतीबाग तालीम च हुकमी एक्का ❤
खरोखर मला गर्व आहे की मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो......कारण या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत खूप काही घडलं...संत तुकाराम गाथा पासून ते छत्रपती शिवाजी महाराज.... आणी ऑलम्पिक वीर खाशबा जाधव पासून ते आजचा...महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील पर्यंत....
पाहायला गेल तर सगळ्याच् दिवसांनी काहीतरी नवीन शिकवले....,🙏🏼🙏🏼🙏🏼 त्या पैकी एक..म्हणजे युवराज तात्या.....सलाम आपल्या कार्यास... आणी सलाम आपल्या बोलण्यास...की इतकी सुंदर रहश्यमय माहिती.अगदी अलगद पणे दिल्या बद्दल.....विशेष आभार..dada...
असा पहिलवान परत होणार नाही धन्य धन्य यौराज पाटिल
❤❤❤ आम्ही कोपार्डेकर .आम्हाला खूप अभिमान आहे तात्यांचा .आज तात्या पाहिजे होते .😢😢😢
गांगावेश तालमीचा वाघ ❤ कै पै युवराज पाटील 🦁
लै जबरदस्त गोष्ट आहे .... सलाम युवराज तात्या यांना
कुस्ती गीर श्री युवराज पाटील म्हटल का खुप आनंद व्हा यचा
मला अभिमान आहे.माझ्या वडिलांचा ज्यांनी काकांची एवढी मेहेनत घेतली.पहाटे 3:50 पासून रात्री झोपे पर्यंत रोजची मेहनत त्यांचे एक्सरसाइज रूटीन ते आज खूराख काय,जेवणात काय खायचे संपूर्ण डिटेल्स डायरि अजून जपून ठेवली आहे.तात्या चे गुरु श्री पी. जी.पाटील.
Sar tumhi army madye aahe ka
Khup chan. Ata kute ahet yuvraj baba
तुम्ही ही माहिती छान सांगितली आहे आताची नवीन पहिलवानानाही उपयोग ठरेल धन्यवाद दादा
सलाम अशा पैलवानांना खुपच छान माहिती
खूप खूप सुंदर विश्लेषण करून मंत्र मुग्ध करता खूप खूप धन्यवाद आपल्याला सरजी
Good to hear about Shri Yuvraj Patil..
फारच छान माहिती 🙏 धन्यवाद
पैलवान युवराज पाटील यांचा पवित्रा जबरदस्त होता, पवित्रा म्हणजे सुरवातीला कुस्ती साठी दोन मल्ल जेंव्हा एक मेका समोर उभे राहतात, ती हात समोर करून उभे राहायची शैली लाजवाब 🙏
Jai Maharashtra Jai Chatrapati Shivaji Maharaj jai Bhavani 🙏🇮🇳🇮🇳
त्यांच्या जीवनावर चित्रपट करण्याचं माझं स्वप्न आहे
अशा महान मल्लाला कोटी कोटी प्रणाम 🙏🏻
फारच छान अगदी अभ्यास पुर्ण व्हिडिओ आहे.
१९८६ चे महाराष्ट्र केसरी
पैलवान गुलाब बर्डे यांची
मुलाखात घ्या सर
खुप गरीब घरचा पैलवान आहे
एकलव्य आदिवासी समाजात
जन्माला आलेला पैलवान आहे हा
तुम्ही मुलाखत घ्या सर
नक्कीच घेऊ...
या मग राहुरीला, खरोखर खुप गरीब घरण्यातील गुणी महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे
Salute for yuvraj patil
💪 yuvraj patil
Maharashtra, proud of Dhanya tiger 🐯❤🎉so nice story 😊
ही कुस्ती पाहण्या साठी शाळेला दांडी मारत होतो 1971 ते1975 पं
मी एकलूता एक पाटलाचा लेक काहिभी करिन हे गाण्यातून बदनामी करणार्यांनी थोडा पाटलांचा शोर्य, पराक्रमाचा इतिहास सांगावा 16,20 व्या वर्षी महाराष्ट्र केसरी होणारी पाटलांचा आदर्श सांगावा
Yuvraj Patil 👌🏻👍🏻💪🏻💪🏻
छान माहिती सांगितली
Kolhapur king ❤❤❤
Great wrestler and great person
जबरदस्त
क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे वडिल योगीराज सिंग यांनी सुद्धा युवराजचे नाव स्व.महाराष्ट्र केसरी युवराज तात्या पाटील यांच्या नावावरुन ठेवले होते.
❤ खरय
ऐकच नंबर
आ ओ कोल्हापूरची मती हाय ती ताकद तर असणारच
थरारक.....!
बब्बर शेर.महाबली सतपाल ला कितीतरी वेळा आसमान दाखवले.
खुप छान महिती
Great
एकदम छान
Assal 🙏❤💪Sarvart adhi Tatya amche Prernasthan, Shraddhasthan, an Adarsha aslele kirtiman Maalla an Vasted, Tufani taktuche v Bharatbhar Kusti skehtrrat Kamyamche Survarna akasharani Nav korlele Sarvat mothe Pahilvan, Shaktishali Tatyana bhavpurna Shraddhanjali 🙏🙏🙏🙏
1 नंबर भावा
Khup chan mahiti dete tumhi 👌👌👌
Best
जय युवराज पाटील
Good
Bhava...lay bhari...
Mast
मारूती भाऊ माने यांच्यावर आधारित व्हिडिओ बनवा.
भाऊ तुझा आवाज खूप मस्त आहे
डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीसम्राट पैलवान युवराज पाटील
साहेब माझी एक विनंती आहे तुमच्याकडे
डबल उपमहाराष्ट्र केसरी मौला शेख यांच्या कुस्ती जीवनावर एक व्हिडिओ बनवा की....
पैलवान युवराज तात्या सारखा पैलवान होणार नाही कधीच
खुप खुप छान अभिनंदन माझी १ मागणी आहे दादा गुंडाजी पाटील एकेकाळचे कोल्हापूर महापौर केसरी यांच्याबद्दल सांगाल का माहिती
Tantana koti koti Naman
🙏
Atishy Bhari
Nice bhava
👌👌👌
bhava 1 no pailwan
तात्या 💥💪
Tumhi uttam mahiti deta 👌👌
दादू मामा चौगुले यांचा जीवनपट सांगा
🙏🙏🙏🙏🙏
स्वातंत्र्य काळ चे अहमदनगर ची शान मा.तवकल वस्ताद , तवकल वस्ताद सुलतान वस्ताद रजवाडी तालीम ,अहमदनगर यांच्या विषयी काही महिती असेल तर विडिओ बनवाच..! त्याच्या सुवर्ण इतिहास कुस्ती शौकिनांना कळवा🙏
नक्कीच
पैलवान युवराज पाटील यांनी सतपाल यांना तीन वेळा पराभूत केले. पण पैलवान बिराजदार यांना जी प्रसिदी सतपाल यांना पराभूत करून मिळाली. तशी प्रसिध्दी पैलवान युवराज पाटील यांना मिळाली नाही.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌🙏🚩
Mh 09💥
प्रथमेश मीत्रा,छान vdo करतोस..धन्यवाद..भाषेवर कमांड अप्रतिम...ज्या डाव वर ३ वेडा सतपाल ला हरवलंय ते कोणते ? त्याबत उत्सुकता आहे...
२) युवराज पाटील हिंद केसरी स्पर्धा लढले होते काय? त्याबाबत कृपया माहिती द्यावी..,
पुट्ठी डाव
सर , याबद्दलची खात्रीशीर माहिती घेऊन मी आपल्याला नक्कीच कळवेल..
धन्यवाद...!
कुस्ती सम्राट
युवराज पाटील हे १८ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाले.
ते डबल महाराष्ट्र केसरी नव्हते.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहार पाटील यांची मुलाखत घ्या
Ganpatrao Andalkar kolhapur video banva
सातपालसिंग नावाच्या वादळाला शामविण्यात हरिचंद्र बिराजदार आणि युवराज पाटील पुरून उरले...दुर्दैव्य हेच कि सतपाल दादू चौगुले कडून पराभूत व्हयला पाहिजे होता
💪💪🙏🙏
😮
त्यांचे वस्ताद कोण होते?कोण त्यांची मेहनत घेत होते.
आणि आत्ता ते कोठे आहेत.त्यांचा अनुभव आत्ताच्या पैलवान ना मिळेल.महिती पाठवा.
Yuvraj Patil Tatya 👑💪
निखिल माने यांचा वीडियो बनवा
यूवराजपाटीलखूपमसतहोते
Yuvraj patil yanche jivan parat garibit gele he durdaiv
त्यांची मुलाखत दाखवा
Pailwan maruti mane.. Yancha video banava
युवराज great पेलवन
आेगलेवाडी कराड येथे झाली नाही शिवाजी टेडीयम कराड येथे झाली
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी होणे साधी गोष्ट नाहीं.
1974 la 18 varshache zhale na
Tatya tatya hote miss you tatya
पाटिल यांचे पुढे काय झाले
युवराज पाटील यांच्या बद्दल बरेच काही एैकल आहे तात्या तुफानी मल्ल होते
1nd
Yuvrajpatilapaleabhinndan
56 la जन्म ani 74 la maharashtra kesri। Mg 18 vya varshi kesari jinkli
16 vya la nahi 😂
👍
वाघ तो वाघच
Mharshtra keshri sarbat Kami age pruthviraj patil
माहिती तपासून घेऊ शकता... नोंद केलेल्या माहितीनुसार युवराज पाटील हे आतापर्यंतचे सर्वात कमी वयाचे महाराष्ट्र केसरी आहेत. 👍
युवराज पाटील पहलवान हे मोठे पहिलवान हे माझ्या बाबा चे मित्र हे मला माझ्या बाबा नी सागितले 🙏🙏🙏
Kuch samajhme nahi aya yaar hindi may bolo
Marathi shikle
@@pappurajkolekar2610 kiya yuvraj patil ji zinda hai
Thorle bala rafik chi mulakhat ghay
वयाची माहिती चुकिची देताय तुम्ही
महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेने तशी माहिती प्रसारित केलेली आहे. खात्री करुन घेऊ शकता
महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेने तशी माहिती प्रसारित केलेली आहे. खात्री करुन घेऊ शकता
Age baddal mahiti chukichi sangat ahat
दुसरी कुस्ती बेळगावला झाली होती
Hindi me balo plz
🙏🙏🙏
🙏