लाल मातीचं वरदान-अमृतमामा | Ft. Amrut mama Bhosale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • लाल मातीचं वरदान | Ft. Amrut mama Bhosale
    #iskutballya #kusthi #wrestling #ichalkaranji #sports #lalmati #maharashtrakesari #hindkesari
    वडिलांनी घेतलेल्या परिश्रमाने आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे गेली अनेक वर्षे आपल्या इचलकरंजी नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये पैलवान अमृतमामा भोसले यांनी उंचावले आहे. अमृतमामा हे आज अनेक जणांचे प्रेरणास्त्रोत आहेत. इचलकरंजी व महाराष्ट्रातील ही अनेक मुले कुस्तीमध्ये येण्यासाठी अमृत मामांना आदर्श मानतात. गेली अनेक वर्षे कुस्ती मध्ये कार्यरत असताना मामा सामाजिक कार्यातसुध्दा अग्रेसर असतात. लोकांच्या अडीअडचणींना ते धावून जातात.
    इचलकरंजीचे लाडके व्यक्तिमत्व असलेले अमृतमामा हे आज त्यांना कुस्ती खेळताना आणि सामाजिक जीवनात काम करताना आलेले अनुभव व काही किस्से आपल्यासोबत सहभागी करणार आहेत.
    आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहण्यासाठी नोटिफिकेशन चालू ठेवा.
    🔗Connect With Us On📌
    ➡️ TH-cam : /Iskutballya
    ➡️ Facebook : /Iskutballya
    ➡️ Instagram : / Iskutballya

ความคิดเห็น • 22

  • @pradeepkarade3768
    @pradeepkarade3768 10 หลายเดือนก่อน +7

    🙏इचलकरंजी शहराचे भावी आमदार अमृत मामा भोसले 💐

  • @arvindgaikwad8446
    @arvindgaikwad8446 10 หลายเดือนก่อน +2

    सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी काम करणारे मामा
    पैलवानांचे आश्रयदाते कुस्ती हा खेळ वाढावा त्याची प्रगती व्हावी म्हणून तन मन धनाने कष्ट घेणारे पैलवान अमृत मामा ❤

  • @SahadevMane-xb4kz
    @SahadevMane-xb4kz 10 หลายเดือนก่อน +3

    कुस्ती वाढावी व जीवंत राहावी यासाठी अत्यंत प्रामाणिक पणे काम करणारे पैलवानांचे मागदर्शक प्रेरणास्थान गुरुवर्य अमृत मामा भोसले

  • @navanathbhosale109
    @navanathbhosale109 7 วันที่ผ่านมา

    आदर्श व्यक्तिमत्व अमृत मामा

  • @kaka_shelake_3305
    @kaka_shelake_3305 7 หลายเดือนก่อน +1

    मामा तुम्ही खरोखरच पैलवानांचा आदर्श आहेत

  • @pramodmali5040
    @pramodmali5040 10 หลายเดือนก่อน +3

    मामा आपली प्रेरणा घेऊन अनेक पैलवान तयार होतील यात शंका नाही

  • @SunilChavan-rw9td
    @SunilChavan-rw9td 10 หลายเดือนก่อน +1

    मामा आपले प्रयत्न परिश्रम त्याग बरेच दिवस झाले आम्ही बगत आहे निकी तुम्हाला यश मिळेल

  • @shahajibhandavale1748
    @shahajibhandavale1748 7 หลายเดือนก่อน +2

    अमृत मामा दोस्ती दुनियेतील राज्या माणूस तुम्हाला सलाम,

    • @iskutballya
      @iskutballya  4 หลายเดือนก่อน

      आपला अभिप्राय आम्हाला प्रेरणादायी आहे. 🙏🙏

  • @aniljadhav4735
    @aniljadhav4735 10 หลายเดือนก่อน +1

    आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान असणारे आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व गुरुवर्य माननीय श्री पैलवान अमृत मामा भोसले सामाजिक असो, राजकीय असो, सर्व सामान्यांच्या सुख-दुःखात हाकेला धावून येणारा हक्काचा माणूस म्हणून ओळखले जाणारे आमचे गुरुवर्य अमृत मामा

  • @tanajigavese4192
    @tanajigavese4192 10 หลายเดือนก่อน

    खडंतर प्रवासातून घडलेले मामा सलाम तुमच्या आई वडीलांना ❤❤

  • @santoshghadage4867
    @santoshghadage4867 10 หลายเดือนก่อน +2

    मामा आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @abrahambhosale5514
    @abrahambhosale5514 10 หลายเดือนก่อน +2

    आदर्श व्यक्तीमत्व मामा

  • @rahulgadhave4844
    @rahulgadhave4844 7 หลายเดือนก่อน +1

    पैलवानाचा आधार अमृत मामा भोसले

  • @avdhutphatak1821
    @avdhutphatak1821 10 หลายเดือนก่อน +2

    Mama❤

  • @akshaychavan1119
    @akshaychavan1119 10 หลายเดือนก่อน +1

    मामा ❤️✌️

  • @pankajmohite6360
    @pankajmohite6360 7 หลายเดือนก่อน +1

    खरंच बल्ल्या आहे

  • @SKamble8643
    @SKamble8643 6 หลายเดือนก่อน +1

    काय नाही हा पैलवानांचा वापर राजकारणासाठी करतोय... याची दुसरी बाजू लोकांना माहीत नाही😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @GaneshWaghmode-mk8yw
    @GaneshWaghmode-mk8yw 10 หลายเดือนก่อน +2

    Mama ❤