नेहाताई आणि अर्जुन महाराजांनी घेतलं उखाण्यात नाव | Neha Tai Bhosale Salekar | Arjun Maharaj Salekar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- नेहाताई आणि अर्जुन महाराजांनी घेतलं उखाण्यात नाव | Neha Tai Bhosale Salekar | Arjun Maharaj Salekar
#BrandMarathi #Kirtan #brandmarathioffical
खरचं खूपचं छान जोडीनी नाव घेतले धन्यवाद नेहाताई🙏🙏
जय हरी माऊली
भक्तिज्ञान विरहित इतरा गोष्टी न वदाव्या। प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती निवराव्या॥ जेणे करोनि मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची। ऐसी कीर्तन मर्यादा संताघरची।।
Tumachee mhanane khare ahe yachi sarva kirtankarani nond ghayavi va maryadaa sambhalavi
@@piyushsuryawanshi1461 f
@@adinathshinde19
श आई बंद
व
अगदी बरोबर आहे महाराज पण आजचे कीर्तनकार हे संताचे विचार बहुतेक विसरू लागलेत.
@@piyushsuryawanshi1461जय शिवराय
तुमची लक्ष्मी नारायणाची जोडी सदा सुखी राहो.उखाणे छान झाले.धन्यवाद.
क
... झ.. वत
क
... झ.. वत
क
... झ.. वत
क
... झ.. वत
राम कृष्ण हरी खुप छान
खुप छान ताई
छान छान जसी लक्ष्मी नारायणची जोडी जय हरी माऊली
..... राम कृष्ण हरी
खूप छान.. भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन
Nehatai Arjun jodi khup ashirwad
माऊली सप्रेम नमस्कार..😊😊🙏🙏अप्रतिम किर्तनसेवा आणि उखाणा घेतला आपण दोघे महाराजांनी...😊😊👌👍👍राम कृष्ण हरी💐💐👌👌
एकच नंबर नेहा ताई नाव घेतल
ताई तुमा जोडीला जय हरी करतो
पवित्र नात असेच प्रेम राहुदे माऊली ऐकमेकावर
राम कृषण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी खूप सुंदर नाव घेतलं
अशी जोडी म्हणजे साक्षात भगवान राधाकृष्ण ची जोडी तुम्हा दोघांना ही शुभेच्छा ताईमहाराज
No1. Jodi
खुप च श्रवणीय गायन असतं ताई आपलं .
राम कृष्ण हरी
खुप च छान ताई साहेब राम कृष्ण हरी माऊली खुपच छान जोडी ताई साहेब 🚩🚩🙏🙏👍☝️
Chhan 👌👌👌
Very Good
नेहा दीदी एकच नंबर
Good great nice
खुप छान जोडी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
काय बोलाव.😘🙏💐
1 number jodi aahe 🙏♥️🥰 Ram Krishna Hari 🥰🙏
हो ताई तुम्हा दोघांनाही लक्ष्मीनारायणांना जय हरी सप्रेम जय हरी आम्ही प्रशिक्षित कीर्तनात जरी नसलो परंतु आमचं पूर्ण कुटुंब हसलं बघा या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांना सप्रेम जय हरी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 2:39
❤❤❤❤❤❤ 2:55 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वरचे टिप्पणी मध्ये थोडं शिक्षित कीर्तनाच्या ऐवजी प्रत्यक्षात कीर्तनात असं वाचावं 🙏
खुप छान
खुपच छान,असेच आनंदी व सदाआनंदीत रहा।।👌👌🙏🏻🌹🙏🏻👍👍
दिदी 21/03/2023 बोबडेवाडी गावामध्ये झालेली कीर्तन सेवा खूपच छान झाली 🙏🙏🙏🙏
खूप छान दीदी 🙏
Arjun Maharaj ek no. Naav ghetla
खुपचं सुंदर अभिनंदन, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ,
👌 राम कृष्ण हरी 🙏🚩
Poison poo it ooooooiu lip
Crew drew drew
Drop
राम कृष्ण हारी माऊली 🎉🎉🎉
जय सीताराम जय हनुमान
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
तुमची लक्ष्मी नारायणाची ज़ोडी सदा सुखी राहो उखाणे छान झाले धन्यवाद
खूप खूप छान राम कृष्ण हारी
छान
लई भारी🙏🙏
Ukhana admirable thanks Tai
मस्त आवाज आहे तुमचा धन्यवाद बाबा महाराज सातारकर यांची आठवण आली तसाच आवाज आहे व रामकृष्ण हारी
नांदा सौख्यभरे, जय हरी,,,,,
खुप खुप छान
वा ताई छान 🙏राम कृष्णा हरी 🙏
काय जोडा आहे माउली छान वाटले
खुप छान नेहा ताई राम कृष्ण हरी🌹🌹🙏🙏
अर्जुन महाराज नंबर मुरुदुग वाजले तुम्ही येऴपणे गावाला आले होते
या दोन्ही हभप ची जोड़ी म्हणजे साक्षात राधाकृष्णाची जोड़ी 😃😀
👌👌🙏🙏
🌹🌹👌माऊली आईसाहेब 🌹🌹खूप खूप छान 🌹👌🌹
खुपचं छान माऊली
जय श्री राम कृष्ण हरी माऊली
Mast mauli. राम कृष्णा हरी 🙏🌹🙏
nice
उखाण्यातनाव फार छान घेतलं ,,महाराज.
KHUP CHHAN
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय श्रीराम माऊली ही जोडी सदैव सुखी रवाई आई जगदंब चरणी प्रार्थना जगदंब जगदंब जगदंब जगदंब🎉
Khup Chan Tai
खुप छान ताई उखाणे घेतल्या बद्दल राम कुष्णा हरी माऊली
नेहा दिदी एकच नंबर ❤❤
व्हा व्हा क्या बात है एकच नंबर माऊली 👌👌
Jay Hari tai
Arajun Maharaj ek no Nava ghaltale
आभिमान वाटतो,वारकरी, संप्रदायाचा खाऱ्या अर्थाने धर्माचे रक्षक 🙏
🙏🙏
अभिनंदन माऊली हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छूक जिल्हाध्यक्ष सावता सेना सोलापूर तथा महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सन्माननीय तुकाराम सातव
खरंच महाराज तुमच्या जोडी चे नाव ऐकते वेळेस होटावर हसू आलं राधा कृष्ण ची जोडी 👌👌🙏🙏
पवित्र नात.💕
राम कृष्ण हरी
सुंदर आहे नाव
Khupach chan
कीर्तन फक्त देव आणि संत , लोकांस सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण हे असं दिसतंय कीर्तन
आती सूंदर
कीर्तन आहे हे याचे भान ठेवाव .
काय? चाललयं हे
Jay Hari Mauli
अप्रतिम
Number one tai
Ram krishana hari..... 👌🙏
जय हरी
संत बाळूमामाची कृपा आहे
छान माऊली ताई.
खुप सुंदर ताई भाऊ
खुप छान माऊली
विठ्ठल रुक्मिणी सारखी जोडीआहे.राम कृष्ण हरी
खूप छान चिंतन
महाराजांचा संपर्क क्रमांक मिळेल का कृपया मिळावा
Wah chan
लय भारी ताई
पांगारे येथे कीर्तन खूप सुंदर केले आभारी आहोत 🌹🙏
Superb
खरं आहे,हसणं हे खुप महत्वाचे आहे
रामकृष्ण हरी माऊली
खूप छान.
मग आता काय नाचायचं का आम्ही, 🕺🕺🕺
Happy birthday to the
कीर्तन करायला तुम्हाला लोक बोलवतात नवर्याच नाव घेण्यासाठी नाही
Zop na bhau, aik na nit tyana nav ghyayla lavlay te
Kuth pn jaun apla shahanpana nahi karu
Tula kay samajal re
Nko tithe shahan pana nko na
🎉 छान
Super Tai
खूपच छान उखाणा घेतला
Vatsi👍👍👌👌
👌🏽💐🙏
1ch no Tai Ram Krushna Hari
Khupch अप्रतिम