खुप छान माहीती दिलीत मॅडम तुम्ही, धन्यवाद पण मला एक विचारायचे आहे की अक्कल दाढ काढल्यानंतर, त्या दाढीची जागा कायम स्वरूपी सुन्न राहील किंवा त्या साईट चा गाल सुन्न होईल, व अक्कल दाढीच्या साईट चे दात सुन्न होतील, मी आज डॉक्टरांकडे गेलो होतो, कारण माझी अक्कल दाढ तिरपी आहे, 2:30 आणि ती थोडी किडलेली पण आहे त्यामुळे मला खूप भयंकर वेदना होत आहेत, सरांनी एक्सरे काढुन पाहिले तर, दाढ तिरपी आहे, आणि ती पूर्ण वर आली नाही, तर यावर सर बोलले की ती दाढ काढली तर त्या साईट चा गाल व त्या साईट चे दात भूल दिल्या सारखे होतील, किंवा तसे काही होणार पण नाही विनंती आहे की थोडसं मार्गदर्शन करावे 🙏🙏
माझे वय 55असुन माझी अक्कल दाढ गेल्या सात आठ वर्षांपासून येत आहे पण अजुन आली नाही..वर्षांतून दोन तीन दा तिथे खुप दुखते.. सध्या खुप दुखत आहे ..गाल व हिरड्या खुप सुजलया आहेत ..काय कराव कळत नाही .डाॅकटर पण काही ईलाज नाही महणत आहेत .. मॅडम plz help me
Mast ek number mahiti dili madam... पण माझा खुप मोठा प्रोब्लेम आहे मला सारख अक्कल दाढे चा प्रोबलम आहे आणि खुप दुखते मला ती काढून टाकायची आहे पण गुटखा खाल्यामुळे माझ तोंड उघडत नाही मि काय करू मार्गदर्शन करा
मॅडम मला अक्कलदाढ च्या बाजूच्या दाढ मध्ये इन्फेक्शन झाले आहे खूप दुखत आहे डॉक्टर बोलत आहे अक्कलदाढ काढावी लागेल तर इन्फेक्शन कमी होईल, आणि जर इन्फेक्शन कमी नाही झाले तर रूट स्कॅनर करावे लागेल, प्लीज मला सजेस्ट करा काय करावे
खूप छान व्हिडिओ, अतिशय माहितीपूर्ण!
खुप छान प्रकारे माहिती दिली मॅडम 🙏🙏
Thank you madam mahiti dyasathi
dhanyavad
Thank you so much madam tume mahiti dhilya badal
मॅडम आपण खूप सुंदर माहिती सांगितली मी कालच डाव्या बाजूची अक्कल दाढ काढली आता मला खूप रिलीफ वाटते आहे
Mast 😊
Thank u, do like, share videos and subscribe channel
Nice information 👍
Khup mahatvachi mahiti madam 🫶🏻❤️
मॅडम माझी अक्कल दाढ खुप सुजलेली आहे सगळ्यात शेवट वरील भागात आहे खुप दुःख त आहे 😢
Gurkha band kela aahe 3 varsh zale
ok,, is pain better now?
ok,good
Same problem
Sem problem
Nice information
अतिसुंदर
Excellent Tooth information
Nice video ahi
Thank u, do like, share videos and subscribe channel
धन्यवाद मॅडम
thx
Very useful information
Khup chhan
खूप छान व्हिडिओ
thank you
खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही पण माझी अंकल दाढ आर्धी तुटून पडली आहे आणिखडा झाला आहे खूप दुखत आहे
अतिशय सूंदर माहिती
thank you
Khup chan
thank u
Tai akkal दाढ़ ची back sid fugati ka
Akkal dadh lavkr vr yenyasathi upay
खुप छान माहीती दिलीत मॅडम तुम्ही, धन्यवाद
पण मला एक विचारायचे आहे की अक्कल दाढ काढल्यानंतर, त्या दाढीची जागा कायम स्वरूपी सुन्न राहील किंवा त्या साईट चा गाल सुन्न होईल, व अक्कल दाढीच्या साईट चे दात सुन्न होतील,
मी आज डॉक्टरांकडे गेलो होतो, कारण माझी अक्कल दाढ तिरपी आहे, 2:30 आणि ती थोडी किडलेली पण आहे त्यामुळे मला खूप भयंकर वेदना होत आहेत, सरांनी एक्सरे काढुन पाहिले तर, दाढ तिरपी आहे, आणि ती पूर्ण वर आली नाही, तर यावर सर बोलले की ती दाढ काढली तर त्या साईट चा गाल व त्या साईट चे दात भूल दिल्या सारखे होतील, किंवा तसे काही होणार पण नाही
विनंती आहे की थोडसं मार्गदर्शन करावे 🙏🙏
शक्यतो असे होत नाही.
@@HealthSavvy धन्यवाद मॅडम 🙏.
ौ
Kahi nahi hoth mazi pn cross hoti ugvli nvti tri pn kadli
😅@@akankshakaware3975
👌
माझे वय 55असुन माझी अक्कल दाढ गेल्या सात आठ वर्षांपासून येत आहे पण अजुन आली नाही..वर्षांतून दोन तीन दा तिथे खुप दुखते.. सध्या खुप दुखत आहे ..गाल व हिरड्या खुप सुजलया आहेत ..काय कराव कळत नाही .डाॅकटर पण काही ईलाज नाही महणत आहेत .. मॅडम plz help me
Dr mala akaldal ali ahe pn ti cross geli hadamdhe trass hotoy plz upay sanga
mostly has to remove it
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझा जबडा लहान आणि दात जास्त आहे यावर आपण काय सांगू शकाल
Mi 15 varsha cha ahe ani maji akkaldadh ata yet ahe
1:12 kamaldhone
Mast ek number mahiti dili madam... पण माझा खुप मोठा प्रोब्लेम आहे
मला सारख अक्कल दाढे चा प्रोबलम आहे आणि खुप दुखते मला ती काढून टाकायची आहे पण गुटखा खाल्यामुळे माझ तोंड उघडत नाही
मि काय करू मार्गदर्शन करा
गुटखा बंद करा व ओरल सर्जनला दाखवा.
Kad nighel kiti tond ughadte
Thx mam 1 year zala mla tras hotoy .. aaj kadhun yete me
Kadne yogya
मॅडम माझी जेथे दाढ संपते तेथे होल किंवा पुरळ आले आहे आणी सर्व एक बाजू गालाची खूप दुखत आहे😢
जखम किंवा इन्फेक्शन असेल. दातांच्या डॉक्टर ला दाखवून घ्या.
Same problem ahe maza pn
Thanks ma'am❤
👍
मॅडम मला अक्कलदाढ च्या बाजूच्या दाढ मध्ये इन्फेक्शन झाले आहे खूप दुखत आहे डॉक्टर बोलत आहे अक्कलदाढ काढावी लागेल तर इन्फेक्शन कमी होईल, आणि जर इन्फेक्शन कमी नाही झाले तर रूट स्कॅनर करावे लागेल, प्लीज मला सजेस्ट करा काय करावे
अक्कल दाढ काढल्यावर का खुप दुखते
Mla 3 divas jhale आक्कल दाढ येतेय.खूप दुखतय.काहीच खाता येत नाही
Tai 15 दिवस झाल duakty
is it reduced now?
मैडम तीन दिवस झाले दाढ़ वर येतच नाही , खुप त्रास हाेतो..
It takes time.
Same
Bolata pn yet nhiya.. itak dukhate
3 divas hoy.. Ithe majhi 3 mahine jhal daadh dukhtey. Ajun yetey
मॅडम दुदाचा दात काढलायमुळे दाढ दुखत आहे उपया सांगा
मुलाची दाडे येताना वरती पूर्ण मास आहे व त्यात पु / पाणी झाले आहे काय करावे
Consult dentist, may require medicine
S
Dr . madam hi dadh kiti divas dukhat rahanar aahe
Because i have my exam is in next week
ohh, if pain persist, meet dentist, u may need medicines
मॅडम माझी अक्कल दाढ मधनच अर्धी कट झाली आहे काय करावे लागेल
बहुतेक ती काढावी लागेल . दातांच्या डॉक्टरांना दाखवून घ्या.
Mam mla pan don aakkal daad alyaa ahe kup tras hot ahe 😢
ohh,, take care
Mla pn yet ahe akkal dadh khup tras hot ahe
ok
अक्कल दाढ वयाच्या 15व्या वर्षात येते का मॅडम
Yes
In few people
दात तर दिसत नाही आहे मॅडम माझ्या शेवटीच्या दातावर हिरड्या येऊन सुजले आहे तर मी काय करू खूप त्रास होत आहे
Consult dentist
अक्ल दाढ च्या खाली खाली मानेवर एका बाजूला अकडलेलं आहे. काय कारण असेल
मॅडम मला खूप त्रास होतो आहे अक्कल दाढ आर्धी वर आली आहे आणि आधी बाजु वर यायची बाकी आहे काय करू😢😢😢
Take pain killer if no relief,meet dentist
@@HealthSavvy thank you mam 🙏🏻
किती अक्कल दाढा येतात मला एक अलिये 25 व्या वर्षी आता दुसरी येतेय पण नुसते अकाळ दुखत आहे...
total 4
😂😂😂
माझ 34 वर्ष आहेत आणि आता दाढ येत आहे
हो का खरंच ???
Mazhi hidi varti aliy khata veli tithe touch zal ki dukhtey tar akkal dadh kiti divsat yeil madam 😢
1-2 weeks
मला अजूनही एकही अक्कल दाढ आली नाहिये..😢
ohh
मग तुला अजून अक्कल आलीच नाही
मॅडम माझी अक्ल धहाड एक साईट खूप दुखते
ohh, get it checked by dentist
मॅडम प्रेगनेसि मध्ये अकल दाठ आलि तर काय करावे
keep it if no pain,
18 वर्षे पूर्ण होण्या आधीच दाढ येत आहे
ok, it might happen
माझ्या मागच्या दातावर हिरड्या येऊन खूप दुखत आहे
ohh,take care
आक्ल दाढ किडलेली आहे
Akkal dadh jr काढली तर डोळ्यांची नजर कमी होते का?
No
No
मॅडम मो नंबर द्या
Its there in description
Nice information 🙏👍