Nitesh Rane यांच्या गद्दार शब्दावरुन Abu Azami यांना रडू कोसळलं | Vidhan Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #NiteshRane #AbuAzami #VidhanSabha
    विधानसभेत औरंगजेबाचे स्टेटस लावण्यावरुन चर्चा सुरु असताना नितेश राणे यांनी गद्दार म्हंटल्याने आझमी यांना रडू कोसळलं
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 25

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 ปีที่แล้ว +3

    आबू आझमी यांचे विचार वेगळे असतील पण त्यांना गद्दार म्हणणे पाकिस्तान मध्ये जा म्हणणं हे चुकीचे आहे निलेशजी,

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 ปีที่แล้ว +8

    #aurangzeb माणूस नाही , ती वृत्ती आहे.
    आणि ही वृत्ती #bjp आणि #rss ची पण आहे.

  • @Ek_Musafir_
    @Ek_Musafir_ ปีที่แล้ว

    सगळेच मुद्दे संपलेत का 😂

  • @vijayfokmare7219
    @vijayfokmare7219 ปีที่แล้ว +4

    टरबुज सेना

  • @bharatbothra314
    @bharatbothra314 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर आहे फडणवीस साहेबांच

  • @dipaklagade2461
    @dipaklagade2461 ปีที่แล้ว

    Nice by nilesh rane ..❤❤
    Jai hind jai akhand bharat

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue ปีที่แล้ว +3

    देवेंद्र फडणवीस आग लाऊन तुम्ही मुख्यमंत्री नाही बघणार. राणेना सुध्दा मंत्री पद मिळणार नाही. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र.

  • @shanaya8877
    @shanaya8877 ปีที่แล้ว

    धर्माचा नावावर वादावादी वर कोण बोलत आहे😂😂😂😂🍉 😅😅

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 ปีที่แล้ว +2

    निलेश राणे ला इतके सिरीयस घेवू नका

  • @Raysons2232
    @Raysons2232 ปีที่แล้ว +4

    राज्याची वाट लावून फडणवीस वेगळा विधर्भ करून तिथं cm होणार. त्याला हाकला

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 ปีที่แล้ว +1

    नितेश राणे 👌👌🙏🙏

  • @4kunal
    @4kunal ปีที่แล้ว +2

    Mast acting

  • @jameerpatait9269
    @jameerpatait9269 ปีที่แล้ว

    Dy cm
    Ram hotat
    Nathuram potat

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk ปีที่แล้ว +2

    Fadvanis साहेब आमदार नितेश राणे यांना pan थोडा फार समजावा

  • @mukeshchaudary2656
    @mukeshchaudary2656 ปีที่แล้ว

    BJP 🚩🚩🚩🚩🚩

  • @Shaggy010
    @Shaggy010 ปีที่แล้ว

    Nitesh rane bhale BJP cha aahe pan comment vachun samjate apan hindu kaise United nahi aahot, te lok tyncha religion madhlya ter**₹rist la hi support kartat ani aapan 😢

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 ปีที่แล้ว

    यांना आता दबून चालणार नाही यांना लवकर हाकलले पाहिजे