Chhagan Bhujbal Live: यांच्याकडून लोकसभेची पुनरावृत्ती?, ‘या’ दाव्यानं शिंदेंची धाकधूक वाढणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • भुजबळांनी आज त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच अप्रत्यक्षपणे नांदगाव विधानसभेवर दावा केलाय. हा मतदारसंघ महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. सुहास कांदे विद्यमान आमदार आहेत. या दाव्यानं महायुतीत नवा वाद छेडणार आहे. कारण दादा भुसेंनी यावरुन भुजबळांना थेट प्रत्युत्तर दिलंय. लोकसभेला भुजबळांनी नाशिकवर दावा केला होता. तरिही शिंदेंनी ती जागा राखली. मात्र, त्यांचे उमेदवार हेमंत गोडसेंचा पराभव झाला होता. आता नांदगांवमध्ये काय होणार?
    #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #chhaganbhujbal #EknathShinde #shivsena
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 27

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    समीर भुजबळ चांगला माणूस आहे नक्की निवडून येतील

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Shri sameer Bhujbal sir win in future elections.

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जिंकणार तर समीर भुजबळच

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only sameer Bhujabal साहेब ❤❤❤

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नांदगांव मध्ये कांदेने फक्त वांदा करून ठेवला आहे

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सडका कांदा यावेळी नकोच आहे आम्हाला

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माहविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समीर भाऊ येणार😇

  • @PuroshattamBombatkar
    @PuroshattamBombatkar ชั่วโมงที่ผ่านมา +1

    100 समीर भौ फिक्स आहेत

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुहास कांदेने काय विकास केला आहे ? पाण्याचा प्रश्न अद्याप जैसे थेच आहे

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नांदगांव मध्ये विकासकामे करणारा नेता हवा आहे

  • @dnyaneshwarshinde4034
    @dnyaneshwarshinde4034 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Manmad apmc भुजबळ कडे आहे

  • @samadhanaahire5259
    @samadhanaahire5259 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only suhas Anna Kande🚩🚩🚩🚩

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समीर भाऊ निवडून येणार

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x ชั่วโมงที่ผ่านมา

    नांदगांव मदये यंदा परवर्तन होणार

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती वेळा तेच तेच बोलशील.प्रेक्षक तेच तेच ऐकायला बसलेत काय.

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्क्रीन शॉट काढून ठेवा जिंकणार तर समीर भुजबळच

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समीर भुजबळ साहेब विकास कामामुळे पडू शकत नाही जातीय समीकरण हे वेगळं आहे

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 ชั่วโมงที่ผ่านมา

    अब की बार उद्धव ठाकरे सरकार मोदी शहा तडीपार

  • @subhashhire9446
    @subhashhire9446 26 นาทีที่ผ่านมา

    Samir bhujbal

  • @dr.rahulkakad5702
    @dr.rahulkakad5702 42 นาทีที่ผ่านมา

    जे कोणी विकास फक्त समीर च करणार हा चुकीचा प्रचार करत आहे त्यांनी येवल्यात काय दिवा लावला आहे ते .सांगावे

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only sameer Bhujabal साहेब ❤❤❤