कुठलीच भाजी शिल्लक नव्हती म्हणून मग दुपारच्या जेवणासाठी बनवला सातारा स्पेशल फक्कड असा बेत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.พ. 2024
- Instagram - / akshadasrecipe
Subscribe AkshadasKitchen - / @akshadaskitchen9098
Facebook - / akshadasrecipe-1246847... - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
एक भारतीय गृहिणी.. कशी तर तुमच्या सारखी.. सुदंर.. सोज्वळ.. साडी.. लांब केस.. वेणी... खूप छान.
Ho mala pan tasch vatat
ताई तुमचे केस अतिशय सुंदर आहेत तर तुमच्या घनदाट केसांचे रहस्य काय आहे? बाकी रेसिपी घरगुती, सोपी व झटपट तसेच पौष्टिक आहे.
फार आवडला व्हिडिओ.. छान केला आहे.. सरळ, साधा, तरीही प्रोफेशनल. स्वयंपाकघर, तुम्ही, तुमचा केलेला स्वयंपाक.. सगळंच बघत रहावं असं आहे. मन शांतावलं. ❤
अप्रतिम, सातारा स्पेशल.
मी ही रेसिपी सुचवणारच होतो. फार छान. मस्तच.
Khup chavishta receipe.
अप्रतिम ! सुंदर
Your way of presentation is V good , and I am slowly learning Marathi also, above all your hair is beautiful ma’am.
खूप छान रेसिपी शेंगदाण्याची चटणी 👌👌👍
Khupch chan ajach banvate
खूपच छान,चमचमित!!!👌👌👌
Khup chan, sugran, me sarvach try karte❤
Mast tumhi aani healthy receipe
Wa Wa chan chan sagalech chan
Apratim❤ khup chan
Kup chan banvlht thi bahgi
Khup Chan
सुंदर.
खूपच छान म्हाद्या 👌🏻👌🏻
वा छान
तुमचे केस अप्रतिम आहेत.....
Wa. Mast bet aahe
मस्तच
Ati sundar recipe
Kiti chhan
I will try...😊
Apratim
आम्ही म्हाद्याच म्हणतो, ताई तुमचं गावं कुठलं, मीसुद्धा सातारचीच आहे.शाळेच्या डब्यात नेहमी म्हाद्याच असायचा.
Mastch
Mastch aahe👍
छानच ग. 1 नंबर
व्वा... केवळ अप्रतिम दिसतेय... रेसिपी...आवडेल मला टेस्ट करायला
Very good & quick sugran❤
मस्त रेसिपी व सूंदर लांब केस ❤
Khup chan 🎉🎉🎉🎉
Excellent
बहुत सुंदर ❤❤
Kitchen khupach avdle mala😍👌
ताई तुमच्या केसाचे रहस्य काय आहे खुपच सुंदर केस आहेत तुमचे
खुप छान ..मी पण सातारचीच आहे
महाद्य,टेस्टी,वर्धा जिला, राहनारी ❤👌🌹😋🙏
खूपच छान❤❤
महाद्या खूपच छान झाला आहे झणझणीत
Sadhepanatil soundary.........Akshda tai.........Sugran Akshda tai....❤❤
खूपच मस्त👍
अप्रतिम चटणी❤👌😋🙏
मस्त सातारा स्पेशल ❤❤
mastch mi pan satarchi aahe
Thanks. For sharing
वा छान झटपट रेसिपी😊😢
Pranam deedi, yummy and delicious 👍🤘👍
the. Cadence. In. Culinary ❤
Will try friend 😊
masta
Super cute mam
खुप छान ताई 👌👌
He nav Ani recipe donhi navin ahe.....pan nakkich try karnar
Thanks 🎉 nice and yummy 😋
Waah वाह😋😋😋😋
Food itk tempting ka ast,Indian❤ food,maharashtrian ❤food
Satara famous gol Bhajji pav
Very good 👍👍👍
Wow desi recipe
Nice
Mast
Mala khoopach avadlaa aahe
Masth distho
Best Recipe 🎉🎉🎉🎉
Khup chavista hai
Nice mam😊
Chhan
Amchya koknat pn asach bnvtat fakta shengdya aivaji ole khobre kissun thoda tomato
Mast Recipe❤❤
Taie you make very nice recipes they are tasty I always make them when I see it😊
Love you madam..this is Dr. Vijayalakshmi
तुमचे लांब केस खूप छान आहेत
v nice saree...😊
Aamhala ajun ashya sopya dishes shikana aawadle.
भाकरी ❤
Soyabinche bhaji resepi dakava tai
ताई तुमच्या एकदा लांब केसाचे रहस्य सांगाच.त्यासाठी खास एक व्हिडिओ बनवा. केस धुण्यासाठी तुम्ही काय वापरतात ते ही सांगा सर्वांना तुमच्या केसांचे फार कुतूहल आहे. लवकरात लवकर एक व्हिडिओ बनवा. कुठलं तेल वापरता ते ही सांगा. खानदानी पदार्थ खानदानी राहणीमान त्यामुळे व्हिडिओ नंबर एकच होतो
छान आहे महाद्या. मराठवाड्यात याला शेंगदाण्याचे बट्ट असं म्हणतात. घाई असेल तेव्हा बनवायचा पदार्थ किंवा कुठलीही भाजी ऐन वेळी उपलब्ध नसेल तेव्हा. छान नाव आहे महाद्या. Ok keep going
Very.supar.aksadas.nice.vijayakumar.
Kesan sathi upay sanga
Very nice respect ty😅
माझं आजोळ सातारचे आहे त्यामुळेच माहित आहे. याबरोबरच आम्ही ज्वारीच्या भातवड्या पण खायचो निखा-यात भाजून करून कच्चं तेल लावलेल्या
असे वाटते की खात च रहाव तुमच्या हाता ची चव च छान आहे आणी साधी वेणी केस अती सुंदर आहेत अती सुंदर बांन्दा आहे मराठ ' मोळा ❤❤❤❤❤
खुप आवडली चटणी
Solapur kade yala shengdanyche pithle mhantat
Mastch. Aamhi nehmich karto
👌🏻आमच्या सहलीच्या डब्याची रेसिपी म्ह्याद्या 👍🏻
शेंगदाणे मायक्रोवेव्ह मध्ये उत्तम खरपूस भाजले जातात.
अ s s प्रतिम....😍
भाकरी सुपर बनवली आहे 👌👌
धन्यवाद 😊
the. Brim......in. Hair-do ❤
Beta....khoop khoop chaan soppi chavisht desi jewan rescipe banvat raha....🙌🙌🙌👍
Thank you 😊
मस्तंच.
कांही जणं याला शेंगदाण्याच पिठले म्हणतात
Akshda tai tumchya resepi khupch Sundar karata aata tumhi hair combing che vedo pathava Karn ki tumhi khupch Sundar distay mala tumchya hair combing chya vedo pahato chya aahet
Aamhi pn mahadya mahnto
Mst❤Mixer chi like pathava आमच्या कडे शेंगदाण्याच पिठल म्हणतात
You are very preety dear ❤
Surander aaha raysipey