अतिशय सुंदर आणि अप्रतिम मंदिर आहे. मंदिरा पेक्षा मंदिराच्या गाभाऱ्या ची रचना अद्भुत आहे. प्रत्यक्ष आतमध्ये गेल्यावर कळते की देवीची प्रतिमा कशा प्रकारे कोरली गेली आहे. अगदी प्रचंड अशा मोठ्या कातळात अगदी मधोमध कोरून आतमध्ये साधारण दहा फूट आतमध्ये कोरलेली आहे चंदिकामातेची मूर्ती. अतिशय अद्भुत कोरीव रचना आहे. Must visit place.🙏🙏🙏🙏🙏
मी खूप वेळा या मंदिराला भेट दिली खूप समाधान वाटत जय चंडिका माता सर्वाना सुखी ठेव समाधानी ठेव तझे नाम ओठी राहू दे 🙏 🙏
गोरे साहेब खुप छान माहिती लोकांपर्यंत पोहचवताय धन्यवाद
अतिशय सुंदर आणि अप्रतिम मंदिर आहे.
मंदिरा पेक्षा मंदिराच्या गाभाऱ्या ची रचना अद्भुत आहे. प्रत्यक्ष आतमध्ये गेल्यावर कळते की देवीची प्रतिमा कशा प्रकारे कोरली गेली आहे. अगदी प्रचंड अशा मोठ्या कातळात अगदी मधोमध कोरून आतमध्ये साधारण दहा फूट आतमध्ये कोरलेली आहे चंदिकामातेची मूर्ती.
अतिशय अद्भुत कोरीव रचना आहे. Must visit place.🙏🙏🙏🙏🙏
जय आई चंडीका माता प्रसन्न 🙏🙏🌷🌷
🙏🙏🌹🌹
Maza Dabhol ani Aamchi Chandika Devi.
❤🙏
मी खूप
Jay Shree kulaswamini aai Chandika devi 🙏🙏🙏
यहां पर उल्टा जाप टोडा जाता है कृपया बताइए धन्यवाद
Tya soman cha part cut kara, amchi kuldevi ahe. Swayambhu, "swyambhu vaigare thick ahe" tula koni vicharlay, kon tu
यहां पर उल्टा जाप टोडा जाता है क्या... कृपया बताइए प्लीज धन्यवाद
Kya ye gaekwad Che Devi ahe