शिवरायांची मराठा आरमार नीती यावर व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार सरांचे विचार - Safar Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 7 หลายเดือนก่อน +2

    My best wishes for your channel and social work view thoughts of Murlidhar pawar on shivaji maharaj thanks

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  7 หลายเดือนก่อน

      Thanks a lot for your comment
      Keep watching Safar Marathi 😊🙏🏻🙏🏻

  • @anjalidhamdhere8014
    @anjalidhamdhere8014 7 หลายเดือนก่อน +2

    खूप नवनविन सफ़र अनभवायला मिळतात तुमच्या मुळे आम्हाला 🙏🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻नक्कीच अशीच सफर सुरु राहील

  • @vikasdevkar3016
    @vikasdevkar3016 7 หลายเดือนก่อน +2

    👌 सरांकडून अशीच छान ऐतिहासिक छत्रपती शिवरायांबद्दल माहिती मिळत राहो 🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  7 หลายเดือนก่อน

      जी नक्कीच 😊🙏🏻
      बघत रहा सफर मराठी

  • @Mr13R01
    @Mr13R01 7 หลายเดือนก่อน +4

    पवार सर हे चितळी ता. खटाव जि. सातारा येथील आहेत.😊

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  7 หลายเดือนก่อน

      😊🙏🏻🙏🏻

  • @BargeSuryakant
    @BargeSuryakant 6 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेब हे आमचा अभिमान आहे त्यांचा विचार मार्गदर्शन तरूण पिढीला प्रेरणादायक आहे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या कमेंट बद्दल 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjalidhamdhere8014
    @anjalidhamdhere8014 7 หลายเดือนก่อน +2

    Kharech khup chan
    Jay Shivrai 🚩🚩🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  7 หลายเดือนก่อน

      Thanks 🙏🏻
      Jay Shivray

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 7 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. भारतीय नौदल चे जनक छत्रपती शिवाजी महाराज म्हणुन स्वराज्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल ... please Subscribe 😊🙏🏻

  • @vijayababar3867
    @vijayababar3867 6 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण मुलाखत पाहिली. खूप छान आहे .पवार सरांचे नॉलेज खरंच खूप आहे. म्हणजे त्यांच्या क्षेत्रातले नॉलेज असेलच, परंतु शिवाजी महाराजांच्या बद्दलची इतकी माहिती त्यांना आहे हे विशेष आहे. आपल्यालाही शिवाजी महाराजांबद्दल खूप अधिक माहिती मिळाली .शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याबद्दल जेवढे जाणून घेईल तेवढे ते अधिक ग्रेट वाटतात.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या कमेंट बद्दल 😊🙏🏻

  • @malojiraoshirole2589
    @malojiraoshirole2589 7 หลายเดือนก่อน +1

    फारच छान सर

  • @drrtnsavitachavan7566
    @drrtnsavitachavan7566 7 หลายเดือนก่อน +1

    Khup abhyaspurn mahiti milali! Shri Pawar sir amha sarvansathi ek khup mothi prerana ahet! Chhatrapati shivaji maharaj ki jay!🎉

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 หลายเดือนก่อน +1

      Dhanywad aplya comment baddal 😊🙏🏻
      Jay Bhavani Jay Shivaray 🚩🚩

  • @malojiraoshirole2589
    @malojiraoshirole2589 7 หลายเดือนก่อน +1

    अशीच माहिती देत रहा

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद .. सरांचा लेख असलेले 'क्षात्रतेज' पुस्तक मागविण्यासाठी संपर्क करा - 8975186176