ताकाला जाऊन गाडग लपवायच असा प्रकार सद्या राजकारणामध्ये चाललेला आहे. यात स्वार्थ जास्त आहे. त्या स्वार्थापोटी काहीतरी निमित्त काढून मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्या गाठीभेटी घेणे आणि जनतेच्या हीतासाठी ही भेट होती हे दाखवणे हे जनता चांगलच ओळखून आहे. " जनता ओळखून आहे सारे तुमचे बहाणे "
सत्तेसाठी हपापलेले आहेत सगळे. ह्यांना जवळ करू नये. पूर्ण जमीन दोस्त झाले तरी चालतील. काय ह्या लोकांची भाषा, अजूनही माज गेलेला नाही ये. ह्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
अमित भाऊ या पेंग्विनला दिशा सालियन सुशांत राजपूत मार्डर केस मधून बाहेर कसे येता येईल या साठी बाप betyanchi धडपड चालू आहे फडणवीस यांनी यांना सोडू नये हें विस्वास घातकी लोक आहेत 🚩🏹💐🙏👍👌
फडणवीस यांनी जरुरी पेक्षा जास्त भेटीगाठी न करता त्यांचे ज्या संदर्भात जे म्हणणे असतील ते लिहून कळवावे आणि त्यावर संबधित मंत्रालय योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट कळवावे . नंतरची बदनामी टाळण्यासाठी आधीच काळजी घ्यावी.
फडणवीस साहेबांना एकच विनंती. या बापबेट्या ना कटाक्षाने दूर ठेवावे म्हणजे ते आपोआपच राजकारणात शून्य होतील. तसे नाही केल्यास फडणवीसांनी त्यांना संजीवनी दिल्या सारखे होईल.
दिव्यंगत अटलबिहारी वाजपेई व हिंदुसम्राट शिवसेना प्रमुख दिव्यंगत बाळासाहेब ठाकरे ह्या महान दोघां राजकिय नेत्यांनीं,महाराष्ट्र हे एक देशांतील सर्वांगीण विकसत मोठे राज्य होण्यांसाठीं,मुंबईत 27-28 वर्षांपुर्वी, BJP-NDA शिवसेनां महायुती स्थापन केली! सतत बरीच-वर्षें, महायुतीनें, महाराष्ट्र-विधान सभा व बृहनमुंबई- महानगर पालिका निवडणुंका जिंकुन,महायुतीनें 27-28 वर्षे सतत राज्य केले!पण 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुंका, महायुतीने बहुमतानें जिंकल्या!पण अगोदर,दिव्यंगत हिंदुराष्ट्रवादी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी अनेक वेळां नको म्हणुंन सांगितले असतानां सुध्दां,पुत्र ऊध्दवनें,नेमके शरद पवारच्या स्वार्थीपणाच्या नादीं लागुंन,आपल्या पितृ बाळासाहेबांच्या अखंड शिवसेनीची,दोन्हीं काॅग्रेसशीं आपण स्वत: महाराष्ट्राचा मुख्यमंत्रि होण्यांसाठी महायुती केली! संजय राऊतच्या सतत 24×7 सल्यांनें, शिवसेना-पक्षांत, अतोनात क्लेश वाढत राहीला! व स्व. बाळासाहेबांचा अखंड शिवसेनां-पक्ष सोडुंन, बाळासाहेब ठाकरे शिवसेनां एकनिष्ठ, एकनाथ शिंदेबरोबर, 13शिवसेना खासदार,तसेंच 40 शिवसेना आमदार अलग झाले, व आपल्याच शिवसेना पक्षाबरोबर, BJP-NDA च्या पुर्वव्रत पाठिंब्यानें, एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे powerful Chief Minister झाले!संपुर्ण महाराष्ट्रातील स्व. बाळासाहेबांच्या मुळ संपुर्ण-शिवसेनेनें, परत एकदां आपल्या संपुर्ण सर्व-शक्तीनीशीं, BJP-NDA Shivsenela ला बहुमतांपेक्षां अधिक मतांनी निवडुंन दिले! संजय राऊतचा सल्ला,व अगोदर पासुंन स्व. बाळासाहेबाबद्दल, भर जाहीर-सभेंत वाईट प्रचार करणार्या मॅडम सुष्मा अंधारेवर, संजय राऊतच्या सांगण्यांनें, ऊध्दवनें,अंधारेवर जो विश्वास ठेवला, अंधारेनें मग्रुरपणें, देशांतील करोडो संत लोकांचा अपमान करत, कळत-नकळत ऊध्दव,आदित्य ठाकरेचे राजकीय-भवितव्य अंधारमय केले आहे!महाराष्ट्राला संजय राऊत, मॅडम सुष्मा अंधारे सारखी माणसे ऊध्दवच्या जवळपास फिरलेली नको आहेत!कुठें गेले?श्री छत्रपति शिवाजीमहाराजांचे अष्टप्रधान-मंडळ? पण अजुंनही लक्षांत घेतो कोण? संजय राऊत एकटाच, चार्टड-विमान घेऊंन, प्रचाराला फिरत होता!शेवटी महाराष्ट्रातील मतदारांनीच ऊध्दवला धडा शिकवला!आतांतरी, ऊध्दव व आदित्य ठाकरेनीं, संजय राऊत व मॅड सुष्मा अंधारेला,दोघानां, 2029 पर्यंत शिवसेना व ऊध्दव ठाकरे पासुंन लांबच ठेवावे! संजय राऊतनें फक्त ऊध्दवला 24×7 सतत खुश ठेवण्यांसाठीं, सुरवाती पासुंनच पंतप्रधान मोदिजी, गृहमंत्रि अमित शहावर,ऊध्दवच्या मालकीच्या सामनां दैनिक वृत्तांतुंन दररोज "विष" ओकले! 1-2 महिन्यांत मोदिजी सरकार कोसळणांर? परत-परत त्याच बातम्यां! आणी आतां तोच संजय राऊत, दैनिक सामना मधुंन,रोज "अग्रलेख" लिहुंन पंतप्रधान मोदिजींची व गृहमंत्रि अमित शहाची ऊध्दवला व आपणांला परत जवळ घेण्यांसाठीं दररोज खुपच स्तुती करुं लागला आहे!
ह्या नावांचा कंटाळा आलाय.बुध्दीला चालना देणारे सकारात्मक विचार मांडा.कोळसा उगळण्याचे सोडा.वक्फ बोर्डाचे भोये आणि भगव्याचे फडके करणाऱ्यांचे नाव जिभेवर आणू नये.आमच्या कानावर ही टाकू नका.
देवाभाऊंनी गाठीभेटि, शिष्टाचार जरुर पाळावा. पण संकुचित, कुजकट बोलणारे पिता-पुत्र जोडीला चार हात दुर ठेवाव हीच अपेक्षा.
Agdi barobar
सत्ते मध्ये येण्या करिता मर मर चालली आहे बाकी काही नाही.
देवेंद्रजी दुरूनच डोंगर साजरे. जवळीक साधू नये अशी अपेक्षा आहे. 😌😌
देवेंद्र जींनी सतर्क रहावे.
खरंतर उबाठा पक्षच घटनाबाह्य असून थोड्याच दिवसांत तो नेस्तनाबूत होईल. उबाठा बरोबर जवळीक विषारी असेल.
ताकाला जाऊन गाडग लपवायच असा प्रकार सद्या राजकारणामध्ये चाललेला आहे. यात स्वार्थ जास्त आहे. त्या स्वार्थापोटी काहीतरी निमित्त काढून मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्या गाठीभेटी घेणे आणि जनतेच्या हीतासाठी ही भेट होती हे दाखवणे हे जनता चांगलच ओळखून आहे.
" जनता ओळखून आहे
सारे तुमचे बहाणे "
फडणवीसांना विनंती आहे की त्यांनी यांच्याशी जवळीक करू नये उलट त्यांच्यावरील केसेसचा पाठपुरावा करावा , त्यांची बालीश वक्तव्य बंद करावीत.
देवेंद्रजी सावधान.या लोकांना महाराष्ट्र,देशाचा विकास याविषयी कसलही देणंघेणं नाही.याना स्वतःचं साम्राज्य वाचवायचे आहे.
या गोष्टी मतदारांनी पण लक्षात ठेवल्या पाहिजेत.
उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांना कधीही जवळ करू नये
Yes correct 💯
ऊबाठाची हवाच निघाली!
सत्तापिपासूंना बाजूलाच ठेवावे. त्यांना जनतेचे देणेघेणे नाही.
सत्तेसाठी हपापलेले आहेत सगळे. ह्यांना जवळ करू नये. पूर्ण जमीन दोस्त झाले तरी चालतील. काय ह्या लोकांची भाषा, अजूनही माज गेलेला नाही ये. ह्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
अमित भाऊ या पेंग्विनला दिशा सालियन सुशांत राजपूत मार्डर केस मधून बाहेर कसे येता येईल या साठी बाप betyanchi धडपड चालू आहे फडणवीस यांनी यांना सोडू नये हें विस्वास घातकी लोक आहेत 🚩🏹💐🙏👍👌
हो ना!😢
Right
👍👍
फडणवीस यांनी जरुरी पेक्षा जास्त भेटीगाठी न करता त्यांचे ज्या संदर्भात जे म्हणणे असतील ते लिहून कळवावे आणि त्यावर संबधित मंत्रालय योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट कळवावे . नंतरची बदनामी टाळण्यासाठी आधीच काळजी घ्यावी.
एकनाथाला म्हणाले मिंन्धे....
नाथ हृदयात ❤हिंदुत्व जिंन्दे....
देवाभाऊला म्हणाले टरबुज्या...
मतदारांनी केले सहस्र भुज्या....
सर्व सामान्य मतदारांकडून एकच ईच्छा आहे ती म्हणजे सर्व शासकीय क्षेत्रांतील नोकर भरती लवकरच करावी. एवव्ढीच माफक इच्छा आहे.
Excellent
फडणवीस साहेबांना एकच विनंती. या बापबेट्या ना कटाक्षाने दूर ठेवावे म्हणजे ते आपोआपच राजकारणात शून्य होतील. तसे नाही केल्यास फडणवीसांनी त्यांना संजीवनी दिल्या सारखे होईल.
Vdo mast
Nice transparent vdo 🎉❤
अमित जी मी एक व्हिडिओ पाहिला की
नवी मुंबई मध्यें परप्रांतियांना मोफत घरे देणार आहेत
त्यावर एक व्हिडिओ बनवा
ती मोफत आणि कशाबद्दल दिली जात आहेत
दिव्यंगत अटलबिहारी वाजपेई व हिंदुसम्राट शिवसेना प्रमुख दिव्यंगत बाळासाहेब ठाकरे ह्या महान दोघां राजकिय नेत्यांनीं,महाराष्ट्र हे एक देशांतील सर्वांगीण विकसत मोठे राज्य होण्यांसाठीं,मुंबईत 27-28 वर्षांपुर्वी, BJP-NDA शिवसेनां महायुती स्थापन केली! सतत बरीच-वर्षें, महायुतीनें, महाराष्ट्र-विधान सभा व बृहनमुंबई- महानगर पालिका निवडणुंका जिंकुन,महायुतीनें 27-28 वर्षे सतत राज्य केले!पण 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुंका, महायुतीने बहुमतानें जिंकल्या!पण अगोदर,दिव्यंगत हिंदुराष्ट्रवादी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी अनेक वेळां नको म्हणुंन सांगितले असतानां सुध्दां,पुत्र ऊध्दवनें,नेमके शरद पवारच्या स्वार्थीपणाच्या नादीं लागुंन,आपल्या पितृ बाळासाहेबांच्या अखंड शिवसेनीची,दोन्हीं काॅग्रेसशीं आपण स्वत: महाराष्ट्राचा मुख्यमंत्रि होण्यांसाठी महायुती केली! संजय राऊतच्या सतत 24×7 सल्यांनें, शिवसेना-पक्षांत, अतोनात क्लेश वाढत राहीला! व स्व. बाळासाहेबांचा अखंड शिवसेनां-पक्ष सोडुंन, बाळासाहेब ठाकरे शिवसेनां एकनिष्ठ, एकनाथ शिंदेबरोबर, 13शिवसेना खासदार,तसेंच 40 शिवसेना आमदार अलग झाले, व आपल्याच शिवसेना पक्षाबरोबर, BJP-NDA च्या पुर्वव्रत पाठिंब्यानें, एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे powerful Chief Minister झाले!संपुर्ण महाराष्ट्रातील स्व. बाळासाहेबांच्या मुळ संपुर्ण-शिवसेनेनें, परत एकदां आपल्या संपुर्ण सर्व-शक्तीनीशीं, BJP-NDA Shivsenela ला बहुमतांपेक्षां अधिक मतांनी निवडुंन दिले! संजय राऊतचा सल्ला,व अगोदर पासुंन स्व. बाळासाहेबाबद्दल, भर जाहीर-सभेंत वाईट प्रचार करणार्या मॅडम सुष्मा अंधारेवर, संजय राऊतच्या सांगण्यांनें, ऊध्दवनें,अंधारेवर जो विश्वास ठेवला, अंधारेनें मग्रुरपणें, देशांतील करोडो संत लोकांचा अपमान करत, कळत-नकळत ऊध्दव,आदित्य ठाकरेचे राजकीय-भवितव्य अंधारमय केले आहे!महाराष्ट्राला संजय राऊत, मॅडम सुष्मा अंधारे सारखी माणसे ऊध्दवच्या जवळपास फिरलेली नको आहेत!कुठें गेले?श्री छत्रपति शिवाजीमहाराजांचे अष्टप्रधान-मंडळ? पण अजुंनही लक्षांत घेतो कोण? संजय राऊत एकटाच, चार्टड-विमान घेऊंन, प्रचाराला फिरत होता!शेवटी महाराष्ट्रातील मतदारांनीच ऊध्दवला धडा शिकवला!आतांतरी, ऊध्दव व आदित्य ठाकरेनीं, संजय राऊत व मॅड सुष्मा अंधारेला,दोघानां, 2029 पर्यंत शिवसेना व ऊध्दव ठाकरे पासुंन लांबच ठेवावे! संजय राऊतनें फक्त ऊध्दवला 24×7 सतत खुश ठेवण्यांसाठीं, सुरवाती पासुंनच पंतप्रधान मोदिजी, गृहमंत्रि अमित शहावर,ऊध्दवच्या मालकीच्या सामनां दैनिक वृत्तांतुंन दररोज "विष" ओकले! 1-2 महिन्यांत मोदिजी सरकार कोसळणांर? परत-परत त्याच बातम्यां! आणी आतां तोच संजय राऊत, दैनिक सामना मधुंन,रोज "अग्रलेख" लिहुंन पंतप्रधान मोदिजींची व गृहमंत्रि अमित शहाची ऊध्दवला व आपणांला परत जवळ घेण्यांसाठीं दररोज खुपच स्तुती करुं लागला आहे!
Jay Shriram
Clear vidhkeshan
सावरकरांच्या नातवाला न भेटणार्या माणसाला मानसन्मान देण्याची गरजच नाही.कलंकाने (त्यांच्याच भाषेत)तर मुळीच सौजन्य दाखवू नये.
very very nice
पोटापाण्याचा प्रश्न आहे. महानगरपालिका नाही मिळाली तर रेशन कस भरणार
यांना स्वतः केलेल्या घटनांतून वाचायचं आहे म्हणून ही एक प्रकारची लाचारी सुरू झाली आहे असं जनतेला सारखं वाटतं आहे.
उध्दव सर तुमची बरीच वर्षे युती सोबत गेल्यामुळे सोडली आहे तरी पुन्हा युती करू नये
काळजी नसावी आता उबाठाला कोणीच विचारणार नाही हे सिद्ध झाले आहे.
छान . त्या महेश विचारेना पण शिकवा
Fadanvis Saheb Aditya Thakarela Mahatv Devu Naye Hi Namrvinanti
प्लीज भाऊ ना सांगा की ते धके बुके चॅनल वर धके बुके ना म्हणता प्रतिपक्ष चॅनल चा उल्लेख करतात, त्यांना हे लक्षात आणून द्या 🙏🙏
ते वयस्कर ना विचारत नाही,भाजपने त्याचे फायदे बंद करून काय मिळवले
कधीनव्हे सुप्रियाबाईने फडणवीस चे कौतुक करणे भोंग संज्या राऊताने सुध्दा फडणवीस चे कौतुक करणे याचा अर्थ काय ? मला जवळ घे तर नाही ना.
It is high time Disha Salian file is opened to put those responsible in place.
The 'Yogya Vel' is just right, RIGHT NOW ,
THE PEOPLE DEMAND ACTION.
Res.devendraji ni alert rahave ase watte
Jantechya manat kahi tumchya sarkhe kalbher nahi
Evm च यश आहे तुम्हाला हुकूमशाही चालतेका
Bhau shivsena nako mhanu ubhata mhana
No but again
ह्या नावांचा कंटाळा आलाय.बुध्दीला चालना देणारे सकारात्मक विचार मांडा.कोळसा उगळण्याचे सोडा.वक्फ बोर्डाचे भोये आणि भगव्याचे फडके करणाऱ्यांचे नाव जिभेवर आणू नये.आमच्या कानावर ही टाकू नका.
No ubt again
Shri Fadnavis should not be allowed in his chamber.
Don't trust on Uddhav Thakare he started doing Gaddari in Maharashtra....my request to Fadnavisji to Speed SIT enquiry Disha Salian n SSR xase
Bjp shivsenecha haath dharun sattet aali he ubhata bolnaryala mahit aahe ka
Ya. Doganchi. Gaga. Arvada. M adech. Asavi
यांना जवळ फिरकू देऊ नका!!
S P yana dur theva deva bhau maha kapati Manus ahe .
फडतुस पाठुन गाड मारतो ऊबाठा ची 😂😂😂