राम मंदिरा नंतर आत्ता रायगड बनलं पाहिजे | Vishal Phale Interview | Shivbach Nav Song | Hunch Media
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- म्हणून आपल्या कडच्या गड किल्ल्याची ही अवस्था आहे.... | So this is the state of our fortified fort. | Hunch Media |
Subscribes Hunch Media For Latest Entertainment News
#marathi #marathientertainment #marathientertainmentnews #marathinews #marathiserialsupdate #marathiserialsupdate #marathimovies #marathiactor #marathiactress #marathiset #hunchmedia #serials #tvserial#marathiactor #shivajimaharaj #shivajimaharaj #shivajimaharajstatus #shivajimaharajhistory #chatrapatishivajimaharaj #chatrapati #chatrapatisambhajimaharajwhatsappstatus
ह्या कलाकारांचे करावे तिथके कौतुक कमी आहे कारण संपूर्ण महाराष्ट्राला अस्या मराठी कलाकारांची खूप गरज आहे आणि अशेच शिवाजी महाराजांवर अशेच सॉन्ग बनवा संपूर्ण महाराष्ट्र तुमचा सोबत आहे ❤❤
खर बोललास दादा... जस रमंदिराच स्वप्न पूर्ण झालं ... तस सर्वशिवभक्ताच रायगडाचे स्वप्न पूर्ण झाल पाहिजे तेव्हा पुन्हा एकदा दिवाळी साजरी होईल.....छत्रपती शिवाजी महाराज की जय 😊🚩👑
आधी रायगड बनायला पाहिजे होत तस पहिले तर छ.शिवाजी महाराज प्रत्येक मावळ्यांसाठी देव आहेत आणि राहणार, राम मंदिराचा मुद्दा तर फक्त election मुळे पूर्ण झालाय, जय शिवराय
Jay shivray🚩
10:14 ekdam barobar aahe
जय शिवराय
Jay shivray ❤
❤❤❤❤❤