Sound History Kolhapur महाराष्ट्रातील पहिली साऊंड ची भिंत लावणारं एकमेव तालीम | vetal talim kolhapur
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- Sound History Kolhapur महाराष्ट्रातील पहिली साऊंड ची भिंत लावणारं एकमेव तालीम | vetal talim kolhapur
#vetaltalim #djsound #kolhapursound
कोल्हापुरातील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण बंधुंनो, साऊंड च्या भिंतीचा हा व्हिडिओ खूप मेहनतीने खास तुमच्या साठी बनवला आहे. तर या मेहनतीला एक लाईक आणि सबसक्राईब नक्की करा, जेणे करून मला पुढे असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल.. 💯❤️✅
खास तुमच्यासाठी काही प्रश्न?
१)वेताळ तालमीचा पोरांनी नक्की कोणता साऊंड ठरवला होता?
२)त्या साऊंड चे Owner नक्की कोण होते?
३)त्यावेळी वेताळ तालमीचा अध्यक्ष नक्की कोण होते?
४)साऊंड Competition कोणा कोणाला मधे झालं होत?
तर नक्की कॉमेंट करा, please 🙌🏻♥️💯
Thanks to Vetal Talim Mandal
and Kolhapuri Sound all instagram pages 🔥🙏🏻👑
___________________________________________
@Soundtrackswapnil
Soundline Vlogger Of Maharashtra 💯✅
व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा
आणि आपल्या Instagram Id 👇🏼✅
=====================================
ATA ALAY तर..! FOLLOW पण करायला लागतंय:-
माझं Social Media Platform
☯️ FOLLOW ME ON FACEBOOK-
www.facebook.c...
☯️ FOLLOW ME ON INSTAGRAM-
www.instagram....
🔴SUBSCRIBE my Main Channel-
/ @soundtrackswapnil
=====================================
Copyright ©️
My Spotify No Copyright Playlists:
Racing No Copyright Music: open.spotify.c....
Energetic No Copyright Music: open.spotify.c....
Emotional No Copyright Music: open.spotify.c....
_________________________________________________
🔶 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫
𝙑𝙄𝘿𝙀𝙊 𝙞𝙨 𝙛𝙤𝙧 𝙚𝙙𝙪𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙖𝙡 𝙥𝙪𝙧𝙥𝙤𝙨𝙚. 𝙘𝙤𝙥𝙮𝙧𝙞𝙜𝙝𝙩 𝘿𝙞𝙨𝙘𝙡𝙖𝙞𝙢𝙚𝙧 𝙐𝙣𝙙𝙚𝙧 𝙎𝙚𝙘𝙩𝙞𝙤𝙣 107 𝙤𝙛 𝙩𝙝𝙚 𝙘𝙤𝙥𝙮𝙧𝙞𝙜𝙝𝙩 𝘼𝙘𝙩 1976, 𝙖𝙡𝙡𝙤𝙬𝙖𝙣𝙘𝙚 𝙞𝙨 𝙢𝙖𝙙𝙚 𝙛𝙤𝙧 "𝙛𝙖𝙞𝙧 𝙪𝙨𝙚" 𝙛𝙤𝙧 𝙥𝙪𝙧𝙥𝙤𝙨𝙚𝙨 𝙨𝙪𝙘𝙝 𝙖𝙨 𝙘𝙧𝙞𝙩𝙞𝙘𝙞𝙨𝙢, 𝙘𝙤𝙢𝙢𝙚𝙣𝙩𝙨, 𝙣𝙚𝙬𝙨 𝙧𝙚𝙥𝙤𝙧𝙩𝙞𝙣𝙜, 𝙩𝙚𝙖𝙘𝙝𝙞𝙣𝙜, 𝙨𝙘𝙝𝙤𝙡𝙚𝙧𝙨𝙝𝙞𝙥 𝙖𝙣𝙙 𝙧𝙚𝙨𝙚𝙖𝙧𝙘𝙝. 𝙁𝙖𝙞𝙧 𝙪𝙨𝙚 𝙞𝙨 𝙖 𝙪𝙨𝙚 𝙥𝙚𝙧𝙢𝙞𝙩𝙩𝙚𝙙 𝙗𝙮 𝙘𝙤𝙥𝙮𝙧𝙞𝙜𝙝𝙩 𝙨𝙩𝙖𝙩𝙪𝙩𝙚 𝙩𝙝𝙖𝙩 𝙢𝙞𝙜𝙝𝙩 𝙤𝙩𝙝𝙚𝙧𝙬𝙞𝙨𝙚 𝙗𝙚 𝙞𝙣𝙛𝙧𝙞𝙣𝙜𝙞𝙣𝙜. 𝙉𝙤𝙣 𝙥𝙧𝙤𝙛𝙞𝙩 𝙚𝙙𝙪𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙖𝙡 𝙤𝙧 𝙥𝙪𝙧𝙨𝙤𝙣𝙖𝙡 𝙪𝙨𝙚 𝙩𝙞𝙥𝙨 𝙩𝙝𝙚 𝙗𝙖𝙡𝙖𝙣𝙘𝙚 𝙞𝙣 𝙛𝙖𝙫𝙤𝙪𝙧 𝙤𝙛 𝙛𝙖𝙞𝙧 𝙪𝙨𝙚.
-------°°°°°°-------°°°°°°------°°°°°°-------°°°°°°------°°°°°----
𝗧𝗵𝗮𝗻𝗸𝘀 𝗙𝗼𝗿 𝘄𝗮𝘁𝗰𝗵ing
vetal talim
vetal talim mandal
sound chi pahili bhint lavnara mandal
kolhapur sound history
dj sound kolhapur
pune sound
waghachi talim
hindavi sports shivaji peth
kolhapur dj sound video
old dj sound video
32shirala
32shirala sound 2024
#वेताळ #punesound #dj #djold
#djcabinate #bestdjs #topsound #32shirala #32shiralasound2024 #shirala #djcabinet #punesound
महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या भावांनो या व्हिडिओ साठी मी सगळे Efforts आणि खूप मेहनत लाऊन "वेताळ" तालीमीचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे, त्या साऊंड सेटअप, मॅनेजमेंट, arrangement, DJ ऑपरेटिंग कशी होती या बद्दल खास माहिती देणारा व्हिडिओ आहे. तर नक्की Like, Comment, आणि शेअर करा 💯♥️🙂
वाघाची तालीम, वेताळ माळ, जुना बुधवार असे भरपूर मोठे आणि 150 पूर्वीची मंडळे आणि तालीमी अजून कोल्हापूर मध्ये आहेत, खरच खूप मस्त वाटलं व्हिडिओ बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤️♥️🌍👑💯
नाथागोळे तालीम जवळचे चव्हाण ब्रदर्स यांची भावमंजुळ साऊंड ही इव्हेंट फर्म आहे यांची ती साऊंड सिस्टीम होती भावा.16 बेस आणि 18 टॉप. त्या वेळी led नव्हते पार कॅन म्हणून लाईट होती. जी स्टेज शो साठी वापरत असत. आणि गाणे सुधा त्यांच्या कडून तयार करून घेतले होते. हे गाणे व म्युझिक शशांक पवार यांनी तयार केले आणि आवाज हा हास्यसम्राट संतोष शिंदे आणि त्यांच्या भाच्याचा आहे.
Ek no. Bhau 🔥👌🏻
Great thanks for comment 🙂✅💯❤️
Ya ganyamadhe bhavmanjul sound ase vocal dekhil ahe.
खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे
वेताळ तालमीचा गाणं हे अजून ऐकला की खूप वेगळीच feeling येते ❤️💯👑👑
महाराष्ट्रातील पहिले तालमीचे गाणं काढणारी पहिली तालीम vetal talim mandal🩷🤍🩷🤍☠️☠️💀💀
2006 चा गोटू चव्हाण चा साऊंड होता वेताळ माळ तालमीला कोल्हापूर चा त्याआधी 2005 ला हा साऊंड पहिल्यांदा केला होता तेंव्हा नंगीवली तालमीला पहिला लावला होता आणि त्यानंतर हिंदवी स्पोर्ट्स ला 2007 ला हाच साऊंड रेकॉर्ड ब्रेक केलं सगळ्यांच तब्ब्ल 30 base + 22 Top म्हणजे total -52 बॉक्स लावले होते.अविस्मरणीय दिवस होते ते 🙏
@@abhikatkar5371 khup mast sir ✅💯💕🙌🏻
@@Soundtrackswapnil 👍🙏
गोल्डन डेज ऑफ कोल्हापूर साऊंड..... आता नुसता कर्णकर्कश आवाज...... वेताळ , हिंदवी ने इतक्या मोठ्या भिंती लावल्या, पण कधी त्रास नाही झाला.... आता साऊंड म्हणून जो काय प्रकार लावतात, फक्त आणि फक्त त्रासच होतो...अपवाद म्हणून काही साऊंड वाले आहेत, ज्यांचा त्रास कानाला आणि हार्ट ला नाही होत.
वेताळ तालीम, वाघाची तालीम, हिंदवी स्पोर्ट्स, BGM, GTM, जुना बुधवार खरंच खतरनाक तालिमी आहेत कोल्हापूरचे 🔥👑🔥❤️
खूप जुनी तालीमी आहेत 😍🔥
@@santoshbapat1127 जुना बुधवार तालीम तर स्थापना 1838 -2024 म्हणजे 186 वर्षी चालू आहे तालमीला ❤️
वेताळ तालीम, खंडोबा तालीम, वाघाची तालीम, भागात टॉप 💪🏻💪🏻👑
Vetalmal talim , kolhapur cha Maharaja 💞🫶🏼🔥
ये...वर ...काय बगा लैस....नाच की गप........वेताळ ...वेताळ
वेताळमाळ तालीम...On the sound 🦇🦇
Khatranak explanation Swapnil bhau 💕❤️🔥🥵
उगच मनत नाहि Sound City कोल्हापूर ❤👑
कोल्हापूरचा महाराजा💟
गोट्या चव्हाण यांचा भाऊ मंजू साउंड
Yes boss 🙌🏻❤️
Mast ahe song
First view Swapnil Sheth ❤️💯🔥🔥
उदय चव्हाण गोटू यांचा साउंड होता...
वेताळ तालीम 2006 अध्यक्ष :- रामभाऊ चव्हाण (दादा)
साउंड owner - चव्हाण ब्रदर्स (शिवाजी पेठ कोल्हापूर)
Sound name :- भावमंजुळ साउंड
Great bhau 🙌🏻💯♥️
अध्यक्ष च्या पुढं दादा लावलं पण महाराजांच्या नावापुढ छत्रपती लिहायचं विसरला
@@sidhyapatil02Khar aahe😢
❤
Rp cabinet cha video kar
Hi sir namaste my bheemesh
खूप भारी स्वप्निल दादा 😍❤️🔥
♥️🙂
Vetal 🚀🔥🔥🔥
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Gotya chavan bhav manjul sound
भोसले साउंड ❤👑💥
Bhau pinto cabinet cha video banav please🙏
Vetalmal❤️
😍🔥🔥
Pintoo setup ke bare me batao bhai
Rp cabinet la bayt de bhaiya ❤
Omkar 72 chya history war pan ek video banavn na dada
Omkar kasha mule yevdha famous jhala yacha video banav ekda
Nice question bhau 💯🙌🏻 mi try kren
Lavkar
Swapnil bhau kharach banav market madhe kiti ale Ani gele pan omkarch nav kayam tikun ahe ......amhala avdel tujhya kadun aikayla ......Ani ha video fakt tuch banvu shakto
Please
SRS cabinet visit Kara full video
🙌वेताळ🦇
Vetal 🤍💖
Please please🥺 please🙏 please🥺 please🙏
Vetal talmi sarkh jamla nahi ani jamnaar nahi
पहिलं ते पहिलंच..... नंतर जे होत ते ट्रेण्ड फॉलो करणारे असतात... एवरेस्ट वर हजारो लोक चढतात, पण पहिला एव्हरेस्ट चढणारी व्यक्ती म्हणून सर एडमंड हिलरी यांनाच जग ओळखत... नंतर किती जण एव्हरेस्ट वर गेले, त्याच्याशी जगाला देणं घेणं नसतं..... जेव्हा जेव्हा कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा विषय निघेल, वेताळ तालमीचे नाव निघाल्याशिवाय तो विषय पूर्णच होणार नाही.
Punyache sounds nhavte ka
Punyat sound mhnje tva ky mahit pn nsl😂😂😂
Punyat Yapeksha danger sounds systeams asaychya pn punyat evdh laksh det nahi konii He normal ahe punyat sagl😂
Proper shivaji peth Kolhapur mdhla Sound hota
🙏🎚️🎛️🎧
😂😂😂😂😂😂 punyat 2000 adi bhinti lagayche
Barobar ahe and ajun pan lagtat binti tikade
Gotya chavan cha sound hota. 18 base 22 top loyd lee company che
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Ho thik ahe mi krrn as ek video 💯
@@Soundtrackswapnil thank you thank you soo much
Zura briganza sir loyedlee owner