Badlapur Principal Call Recording | 'त्या' शाळेच्या मुख्याध्यापिकेशी संवाद Badlapur School Case

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.8K

  • @indianpolitics477
    @indianpolitics477 2 หลายเดือนก่อน +20

    तो मुलगा दोषी आहे किंवा नाही
    एकतर त्यालाच माहिती
    पण त्याच्या आई-वडिलांची काय चूक

  • @rajukhaire6287
    @rajukhaire6287 2 หลายเดือนก่อน +34

    मॅनेजमेंट जबादर आहे त्वरीत शाळेचा परवाना रद्द करण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे आणि आरोपीला फाशी देण्यात यावी जय महाराष्ट्र

  • @anilpandit1272
    @anilpandit1272 2 หลายเดือนก่อน +211

    बाई फक्त नौटंकी करत आहे.हिच्या बोलण्यावरून वाटते खूप साऱ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत आहे

    • @sushmapatil5748
      @sushmapatil5748 2 หลายเดือนก่อน

      Laat ghaala tichya kambret mukhyadhyapichechya

    • @sushmapatil5748
      @sushmapatil5748 2 หลายเดือนก่อน

      Tya mukhyadhyapichechya porivar rape karaa mhna mhnje tila samjel

    • @nitinkhismatrao7914
      @nitinkhismatrao7914 2 หลายเดือนก่อน +10

      Ho khup natak kart ahe elach shiksha dya

  • @adv.pramodpankar2485
    @adv.pramodpankar2485 2 หลายเดือนก่อน +8

    मुख्याध्यापिकेला ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे सर्व दोषींवर कारवाई झाली पाहिजे दिरंगाई करणारेही गजाआड गेले पाहिजे

  • @sp007
    @sp007 2 หลายเดือนก่อน +60

    यांची सर्वांची चौकशी करायला पाहीजेत कारण ही सुट्टीवर होते असे सांगते आणि बोलतानी खुपच विचार अडखत बोलत आहे हे सर्व संस्थाच दोषी दिसत आहे.आणि सर्वात मोठी समस्या आपली न्याय व्यवस्था ती खुप मंद आणि पैश्यावाली ची रखेल झाली पाहिले ती न्याय व्यवस्था कठोर केली तर असे कृत्य होणार नाहीत...

  • @amolchavan2573
    @amolchavan2573 2 หลายเดือนก่อน +149

    13 तारखेला मॅडम तुम्हाला समजलं आणि 14तारखेला तुम्ही आजारी पडता सुट्टी घेता हा निवळ योगा योग नसावा

    • @seemaharkare6344
      @seemaharkare6344 2 หลายเดือนก่อน +12

      सगळी नाटकं करताहेत

    • @ramapatthebahadur5219
      @ramapatthebahadur5219 2 หลายเดือนก่อน +3

      Barbr

    • @santoshwaghmare1272
      @santoshwaghmare1272 2 หลายเดือนก่อน +4

      नियोजन बद्ध बोलता मॅडम

    • @sunilhedau9333
      @sunilhedau9333 2 หลายเดือนก่อน +1

      Natak karat aahe mam
      Media nasti tar matter dable aste

    • @yogitakudalkar6750
      @yogitakudalkar6750 2 หลายเดือนก่อน +1

      Saaf khotarardi baai.aahe

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 2 หลายเดือนก่อน +313

    छोट्या मुलींना बाथरूम ला घेऊन दिदी ने जाणे आवश्यक असतांना दादा कसा जात होता हे मुख्याध्यापकीने सांगीतले पाहीजे, गोलगोल उत्तरे देत आहे. यांना सह आरोपी करायला पाहिजेत.

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 หลายเดือนก่อน +28

      बोलण्यावरून असे वाटते की ती खोटं बोलत आहे

    • @MohanAaldar
      @MohanAaldar 2 หลายเดือนก่อน +23

      मुलींच्या बाथरूम मध्ये लेडीज स्टॉप असतो, तर पुरुष कसा काय, मुख्याध्यापिकेला सस्पेंड करा

    • @getlucky8952
      @getlucky8952 2 หลายเดือนก่อน +4

      अफवा आहेत त्या..

    • @URKk1271
      @URKk1271 2 หลายเดือนก่อน +7

      लेडीज असायला पाहिजे.वाॅशरूम साठी

    • @URKk1271
      @URKk1271 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@sachinkardakखरय

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 2 หลายเดือนก่อน +10

    जबाबदारी शाळेचीपण आहे.या प्रकरणाची SITचौकशी करावी.

  • @Ganesh-hd7ds
    @Ganesh-hd7ds 2 หลายเดือนก่อน +128

    या घटनेसाठी मुख्याध्यापक बाई आणि संपूर्ण स्टाफ आणि management जबाबदार आहे .... शाळेत मुली सोबत लेडीज देखरेख साठी पाहिजे होत्या ... हा तर निव्वळ बेजबादारपणामुळे घटना घडली

    • @BabluGaikwad-by7lt
      @BabluGaikwad-by7lt 2 หลายเดือนก่อน +1

      Aagadi barobar 👍 Bol lat 🙏🙉

  • @vilasgaikwad5810
    @vilasgaikwad5810 2 หลายเดือนก่อน +27

    हि कॉल रेकार्ड संपूर्ण ऐका...
    यात 💯या बाईचा हात आहे व हिला सगळं या घटनेविषयी माहित असले पाहिजे.....

  • @vishnudaschorey8914
    @vishnudaschorey8914 2 หลายเดือนก่อน +38

    यांच्या बोलण्यावरून असे वाटते की मुद्दामच सुटी घेतली या मॅडम नी यात शंका नाही

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 2 หลายเดือนก่อน +387

    अरे पण लहान मुलींना वॉश रूम ला नेण्याची जबादारी पुरशाला दिलीच कशी व कोणी

    • @Shivsainik723
      @Shivsainik723 2 หลายเดือนก่อน +39

      नाही, बाथरूमला नेण्यासाठी महिला कर्मचारी होती, कोणी मोठ्या धेंडाला वाचविण्यासाठी गरीब मुलाचा बळी दिला जातो आहे.

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 2 หลายเดือนก่อน +9

      that is the main question that teacher is responsible

    • @bhimakamblekamble4390
      @bhimakamblekamble4390 2 หลายเดือนก่อน +5

      एकदम करेक्ट बोललात

    • @sumedhhdfc8816
      @sumedhhdfc8816 2 หลายเดือนก่อน +11

      त्या मुलाला फसवत आहेत

    • @Ssgamingoff-r3q
      @Ssgamingoff-r3q 2 หลายเดือนก่อน

      ​​​@@Shivsainik723 ती चिमुकली का खोटं बोलेल.. हि मुख्यद्यापिका एक स्त्री असून पण दुसऱ्या स्त्रीच्या वेदना समजून घेऊन शकत नाही.. हे सगळ जन आता पळवाट काढत आहेत? शाळेची इज्जत जाऊ नये म्हणून लपवलापवी करत आहे.त्या मुलाचं नाव aal tr he सगळे जण अडकतील म्हणून त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत.

  • @kishorjagtap3049
    @kishorjagtap3049 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या व्हिडिओ मुळे आपण स्वतः त्या जागेवर आहोत हा अनुभव होतो मस्त छान ❤

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 หลายเดือนก่อน +394

    🤨 पुर्ण मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करा. कुणाचा दबावा मुळे एक निर्दोष फसायला नको किंवा दोषी सुटायला नको 😒 कारण ह्या गुन्हा मध्ये आजुन काहीं व्यक्ती असू शकतात

    • @purushottamdode3238
      @purushottamdode3238 2 หลายเดือนก่อน +10

      म्हणजे काय म्हणायचं आहे भाऊ तुला?

    • @kajaltilkar2230
      @kajaltilkar2230 2 หลายเดือนก่อน

      ​@@purushottamdode3238😊

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 หลายเดือนก่อน

      @@purushottamdode3238 🙏 आशा प्रकारच्या गुन्हा मध्ये तुम्हाला माहिती हवी असेल तर यू ट्यूब वर देशातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल आजमेर आसं सर्च करा यू ट्यूब वर हिंदी भरपुर व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला समजेल मला काय बोलायचे आहे.

    • @Rajubhai00623
      @Rajubhai00623 2 หลายเดือนก่อน

      Tula ka pulka yetoy

    • @Rajubhai00623
      @Rajubhai00623 2 หลายเดือนก่อน

      Tula ka pulka yetoy

  • @kedardalvi551
    @kedardalvi551 2 หลายเดือนก่อน +50

    Plzz Arrest थर्ड क्लास मुख्याध्यापिका & Management .... Shame on you 😠

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 2 หลายเดือนก่อน +201

    लगेचच मॅनेजमेंटला का नाही कळवले? नुसता हात लावला ही साधी गोष्ट आहे का? बाईंच्या मुलीला अस केल तर याच गतीने काम करणार काय या बाई?

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e 2 หลายเดือนก่อน +16

      वरून बाई आणि आपटे आणि कोतवाल सर म्हणतोय अरे बापरे हो का... अरे हो🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️आधी यांना जेल मध्ये टाका

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 2 หลายเดือนก่อน

      correct​@@KingQueen-z1e

    • @prithvirajkhandagle6810
      @prithvirajkhandagle6810 2 หลายเดือนก่อน +7

      म्हणून मला ही कामचुकार वाटते

    • @sanjayburate1241
      @sanjayburate1241 2 หลายเดือนก่อน +2

      Right bhai

    • @BaluTupe-pr3fl
      @BaluTupe-pr3fl 2 หลายเดือนก่อน

      हे बाई लबाड आहे

  • @deepikakapse9521
    @deepikakapse9521 2 หลายเดือนก่อน +4

    मॅडम गोल गोल उत्तर देत आहे सांगली चौकशी करा म्हणजे खरं बाहेर पडेल

  • @santoshjangam2715
    @santoshjangam2715 2 หลายเดือนก่อน +259

    १२ व १३ तारखेला असा प्रकार झाला आहे हे माहित असून देखील तुम्ही मॅडम लगेच १४ ऑगस्टला रजेवर गेलात . म्हणजे काहीतरी नक्कीच घडलेला प्रकार तुमच्या लक्षात आलाच आणि डॉक्टर फाईल तयार ठेवलीत . असेच आम्ही समाजायचे

    • @PoojaMumbarkar
      @PoojaMumbarkar 2 หลายเดือนก่อน +8

      Right

    • @chhayabagul5326
      @chhayabagul5326 2 หลายเดือนก่อน +6

      right

    • @LaxmiSingh-kd7ri
      @LaxmiSingh-kd7ri 2 หลายเดือนก่อน +3

      Right

    • @lokeshamare620
      @lokeshamare620 2 หลายเดือนก่อน +4

      Rajewar gelya ki kuni pathawal?

    • @datta612
      @datta612 2 หลายเดือนก่อน +6

      अगदी बरोबर, लगेच तुमी दुसऱ्या दिवशी रजेवर कश्या काय जाता?

  • @AJAY-z3d7k
    @AJAY-z3d7k 2 หลายเดือนก่อน +4

    ह्या प्रकरणात शाळेच्या मुख्यादिपक आणि पोलिसांचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येतो 😡

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 2 หลายเดือนก่อน +335

    लबाड़ मुख्याध्यापिका

    • @URKk1271
      @URKk1271 2 หลายเดือนก่อน

      धोंगी..रडायच नाटक करते

  • @hanmantlondhe8965
    @hanmantlondhe8965 2 หลายเดือนก่อน +9

    साफसफाई साठी बाई का ठेवली नाही,
    एवढ्या नीच पोराला लेडीज बाथरूम ची जबाबदारी का दिली.

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 2 หลายเดือนก่อน +143

    ही बाई सारवा सारव करत आहे,प्रकरण बाहेर पडू नये म्हणून सर्व उद्योग केलेत यांनी.cctv बंद का होते , सफाई कर्मचारी मुलींना वॉशरूम ला घेऊन जायला का ठेवला होता.कामगार कंत्राटी आहे म्हणून तुमची जबाबदारी संपते का.ही सर्व शाळा प्रशासनाची जबाबदारी होती.
    जाहीर निषेध.

  • @sachinkardak
    @sachinkardak 2 หลายเดือนก่อน +89

    बोलण्यावरून प्रिंसिपल खोटं बोलते असं वाटत आहे. तिच्या बोलायची लय ही खोटी वाटत आहे.

    • @komalshinde7183
      @komalshinde7183 2 หลายเดือนก่อน +2

      Hoch

    • @handsomeboys-j3t
      @handsomeboys-j3t 28 วันที่ผ่านมา

      ब्राह्मन खूप हुशारीनी सगळया गोष्टीला फिरवतात.. आणि मी नायी त्यातली कडी लाव आतली

  • @shitalretawade7747
    @shitalretawade7747 2 หลายเดือนก่อน +6

    स्वतःची मुलगी असते तर लगेच गेल्या असत्या सरांकडे दुसऱ्यांची मुलगी म्हणल्या वर दुसऱ्या दिवशी फोन केला

  • @james-0007
    @james-0007 2 หลายเดือนก่อน +122

    @ ४.२३ really shame shame madam
    फक्त हात लावला म्हणजे काय? लहान मुलीला हात लावणे हा काय गुन्हा होवू शकत नाही का?
    तूम्ही शाळेच्या मुख्याध्यापिका आहात आणि तुम्हीच असे म्हणता? आम्ही मुलांना कुणाच्या भरवश्यावर शाळेत पाठवायचे?
    जो कोणीही जबाबदार असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी.

    • @vlogijit
      @vlogijit 2 หลายเดือนก่อน

      लबाड आहे हे बाई.

    • @shubhamshinde259.
      @shubhamshinde259. 2 หลายเดือนก่อน

      Sharirachaya kuthalyahi praivet partla hat lavalyas to dekhil technical rep ch hoto

    • @vrushalidahake8302
      @vrushalidahake8302 2 หลายเดือนก่อน +3

      Ashi kashi bolte hi bavlat bai hath lavla phkt

    • @mala_aavdalela
      @mala_aavdalela 2 หลายเดือนก่อน +4

      बाईंना पण असा हात लावायला सुरुवात करावी.

    • @Kysam2
      @Kysam2 2 หลายเดือนก่อน

      Fakkkt haath laawla bass???????ya nalayak besharam baaai la he bolayala pan laaz vaaatat nahi aahe.hila haath lawa yeta jata sagale Jan mag kalel ...fakt haath lawane kaay asate....stree jaatila kalank aahe hi baaai.hila aadhi nilambit kaara aani jail madhe taaaaka kayamache .thooooo aahe hichyawar koni ashya chetakinila principal banawale

  • @madhurikannan7046
    @madhurikannan7046 2 หลายเดือนก่อน +15

    मुली एवढया उशिरा कुठे आहेत मॅडम ने पाहायला लक्ष द्यायला नको का, सेविका काय करत होत्या, सर्वांना ताब्यात घ्या

  • @rahulshinde5478
    @rahulshinde5478 2 หลายเดือนก่อน +20

    मॅडम अगोदर तिची बाजू सेफ करत आहे, ती सांगत आहे की मी रजेवर होते, हॉस्पिटल मध्ये होते. माझ्याकडे सर्व माझे मेडिकल वगैरे आहेत. असं सांगून ती अगोदर सेफ होत आहे. 😡

  • @farhanking6126
    @farhanking6126 2 หลายเดือนก่อน +3

    अजित पांढरे❤ चांगले बोलता तुम्ही very good . सामान्य माणसाला कळल . सर😢😢

  • @babangawas2491
    @babangawas2491 2 หลายเดือนก่อน +177

    काढून टाका हिला पण कामावर नाही सरकारला माझी खास विनंती

    • @NishaKalekar-g4f
      @NishaKalekar-g4f 2 หลายเดือนก่อน +14

      हो, प्रिन्सिपल ला कामावरून काढून टाका

    • @MayurPache-i8x
      @MayurPache-i8x 2 หลายเดือนก่อน +4

      Kamavarun kadunch nahi hila parat nokari karaycha laykichi thau nka nalayk bai hichi porgi asti tr asch manli asti ka

    • @vilasrupawate5871
      @vilasrupawate5871 2 หลายเดือนก่อน

      किती हलकट नालायक बाई आहे.. या बाईला तोंडाला काळ लावून धिंड काढायला पाहिजे सगळ्या स्टाफ ची.. परत कुठे कामावर घेतलं नाही पाहिजे सगळ्या स्टाफ ला.. शरम वाटतं का हिच्या मुलीला असं झालं असतं तर... आणि त्याच्या आई वडलांना पण झोडपून काढा... सगळ्यांना... तिला बंद करा

    • @gowardhanlonare1553
      @gowardhanlonare1553 24 วันที่ผ่านมา

      30 वर्ष नौकरी झाली म्हणजे रिटयर्ड होणारच पण बाई चालाक आहे। सर्व तिला माहिती असणारच

  • @kaladalancreation4938
    @kaladalancreation4938 2 หลายเดือนก่อน +3

    गोलमाल दिसतंय. काही असो त्या चिमुकलीला न्याय मिळेल ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 2 หลายเดือนก่อน +266

    *अन्याय कुणावरही व्हायला नको म्हणून पहिले Medical report जाहीर करा. सत्य काय हे जनतेला कळू द्या. करणी एकाची, भरणी दुसर्‍याला, असा प्रकार तर नाही ना हा? कुण्या माजोर्र्या शिक्षक स्टाफ ने कुक्रृत्य करून गरीब सफाई कामगाराला फसवले आहे का?*

    • @SmitaThorat-s8m
      @SmitaThorat-s8m 2 หลายเดือนก่อน +16

      Right bro

    • @ShivPatil-wx7xe
      @ShivPatil-wx7xe 2 หลายเดือนก่อน +16

      3/4 varshachi pille aahet ? jara tari samjhun bola saheb ? ugach koni pan aaplyach mulichi abru ghalun ghetil ka ?

    • @sunandabhorkade
      @sunandabhorkade 2 หลายเดือนก่อน +15

      Gharche abru nhi ghalvun ghenar...pn ek gosht lakshat ghetli pahije ki mulina bathroom la nenyasathi ladies staff asto...Ani he pn kalayla have ki itka vel Jar muli vargat nhi he kase lakshat aale nhi.teachers Kiva staffchya...apan anek Vela pahile ahe ki teachers suddha ase krutya kartat.ani anek Vela mulina ghabravun detat..he lahan mulinchyach nhi tr mothya mulichya babtit suddha zale ahe...pn ekun paristhiti pahata..aaropiche tisre lagn zale aahe..2bayka sodun gelya,aata 3ri pregnant ahe..mhanje sanshay khara tharu shakto 99%

    • @ShivPatil-wx7xe
      @ShivPatil-wx7xe 2 หลายเดือนก่อน

      @@sunandabhorkade aaj kolhapur madhe pan 10 varshyachya mulivar 2 ghani rape karun marun takle ? sarkar kay jhakk marat aahe kunala thauk ? ashya aaropina fashi ka jahir karat nahi aahet te dev jane aata ...dokhh firat aahe roj roj hech aikun

    • @Vinu-sneha123
      @Vinu-sneha123 2 หลายเดือนก่อน +2

      8 kiva 10 divsaaadhi jo hota tyacha tar haat nahi aahe yaat

  • @anantabhuktar6032
    @anantabhuktar6032 หลายเดือนก่อน +9

    हि बाई खूप खोटं बोलत आहे ईला सर्व शाळेतील हकिकत माहीत आहे तरी हि खरं सागत नाही
    हि बोलताना समजतं

    • @gowardhanlonare1553
      @gowardhanlonare1553 24 วันที่ผ่านมา

      तिला खाकीचा दम द्या सर्व बनावट बोलती दिसते .

  • @ashokthakare-qs7pb
    @ashokthakare-qs7pb 2 หลายเดือนก่อน +118

    पालक पोलिसा पर्यंत जावोसतोवर तुम्ही झोपले होते का

  • @prakashpimputkar9372
    @prakashpimputkar9372 2 หลายเดือนก่อน +5

    कुठला दादा म्हणून सर्व दादांना त्या मुलींसमोर उभं करायला हवं होतं.

    • @sushilaher7866
      @sushilaher7866 24 วันที่ผ่านมา

      हो हे अगदी बरोबर

  • @tejasviparab123
    @tejasviparab123 2 หลายเดือนก่อน +99

    पहिला जो इन्सिडेंट यांना समजला त्यावर या मॅडमने एक स्त्री म्हणून म्हणून नक्कीच आवाज उठवायला हवा होता पण यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे यांच्या बोलण्यावरून सिद्ध होते

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 2 หลายเดือนก่อน

      Nalayak bai ahe MNS chya tai ne sangitle hine hath zatjle amchya kade zalech nahi mala vatate vanz asavi

    • @gayatrirahate1805
      @gayatrirahate1805 2 หลายเดือนก่อน

      हो त्या बाईल तिची मूल नाही वाट हितेच जर तिची मुलगी असती तर तिने सारवा सरव केल असत का एक बाई म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहे हे लोक जेवढे जेवढे लोकांन सरवा सारव केली त्या लोकाना भर चौकात आणून मारा

  • @rajok3963
    @rajok3963 2 หลายเดือนก่อน +4

    This is clear that....he क्लिअर आहे की principal बरच काही लपवत आहे सर्वांची कसून चौकशी करा सरळ शिक्षा देऊ नका आरोपीला चौकशीची खूप गरज आहे staff pan involved आहे यात....CBI INQUIRY बसवा यावर..... खर समोर येईल.

  • @babajipalve3652
    @babajipalve3652 2 หลายเดือนก่อน +101

    यांना सुद्धा आरोपी करा यांची काही जबाबदारी नाही का? त्या काय बोलताय?

  • @tadavim.h4369
    @tadavim.h4369 2 หลายเดือนก่อน +3

    जनतेमध्ये हा विषय गेला नसता, आंदोलन झालं नसतं तर हे प्रकरण दाबून टाकलं असतं

  • @shobhabhopale9458
    @shobhabhopale9458 2 หลายเดือนก่อน +49

    लेडीज चा तुटवडा आहे का तुम्ही मुलगा कामाला ठेवला .

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 2 หลายเดือนก่อน +13

    मॅडम अशा वेळी तुम्ही आजारातून लगेच उठायला पाहिजे होतं.. जिथून तुम्हाला भाकरी मिळते तिथं असं अपकृत्य झालंय तर तुम्ही तातडीने हजर व्हायला पाहिजे होतं.. तर आजारपणच नाटक करत बसलात 🙏

  • @maheshubale6939
    @maheshubale6939 2 หลายเดือนก่อน +37

    या मध्ये तूम्ही त्याचां घरच्याचि रेकॉर्ड आईकून घ्या त्यात त्या अक्षय शिंदे चा भाऊ म्हणतो की आम्ही चार ही जण शाळेत कामाला होतो आणि मॅडम सागंत आहेत की ते दोघच कामाला होते कूठतरी पाणी मूरत आहे आस मला वाटत

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 หลายเดือนก่อน +3

    प्रकरण कानावर आल्याबरोबर पोलिसांना कळवनं गरजेचे असते. नंतर मॅनेजमेंटला.
    महत्वाचे म्हणजे मुलींच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता महिला कर्मचार्यांकडुनच करून घ्यायला हवी होती.

  • @JM-of6vq
    @JM-of6vq 2 หลายเดือนก่อน +50

    निर्लज्जपणे उत्तर देतेय, पुरुष शिपाई का ठेवला मुलीवर देखरेख ठेवायला

  • @MARTANDMALHAR7007k
    @MARTANDMALHAR7007k 2 หลายเดือนก่อน +7

    CCTV फोटो डिलिट का केले हे विचारा. सफाई कामगार CCTV photos delete कसे करू शकतो...

  • @bapusahebsonawane-oz2me
    @bapusahebsonawane-oz2me 2 หลายเดือนก่อน +61

    मॅडम, गोलगोल बोलतेय. मुलींची घटना समजल्यानंतर खरं तर शाळेने fir दाखल करायला पाहिजे होता. परंतु या घटनेत केस दाबन्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. चौकशीच्या काळातच मुख्याध्यापिका रजेवर जातात हा योगायोग वाटत नाही .

  • @mahadeomedhe9783
    @mahadeomedhe9783 2 หลายเดือนก่อน +31

    सर्वच शिक्षक व कर्मचारी यांना बडतर्फ करा मुख्याध्यापकि सह आणि शाळा कायम ची बंद करा

  • @RohidasSonwane-m1i
    @RohidasSonwane-m1i 2 หลายเดือนก่อน +74

    मॅडम तुम्ही एव्हढ्या सिरीयस होत्या का , तुम्ही त्या मुलीला भेटू शकत नव्हता तुम्ही पण एक महिला आहात

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 2 หลายเดือนก่อน +3

    संस्था चालक यांना फक्त कमी पगारात काम करायला विकृत व्यक्ती नेमणूक करून बालकांना असुरक्षित करून भरमसाठ डोनेशन घ्यायला सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे बालकांच्या आयुष्यात असे प्रकार घडतात.कंत्राटी नेमणूक रद्द करा जबाबदार चांगल्या व्यक्तींची नेमणूक करा.

  • @sacing3512
    @sacing3512 2 หลายเดือนก่อน +45

    रजा कशाला घ्याची, कोणी खडी फोडायला लावत होत का शाळेत, घरात बसायचं ते केबिन मध्ये बसायचं होत

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 2 หลายเดือนก่อน +2

    ही मुख्याध्यापक असून पण सीसीटीव्ही बंद होते हिला पगार भेटला नसता तर लगेच आरडाओरडा केला असता, हिला प्रशासनाने कुठेच जॉब देऊ नका, ही पूर्णपणे निष्काळजी मुख्यध्यापिका आहे. हिचा निषेध..

  • @shrihariraut3494
    @shrihariraut3494 2 หลายเดือนก่อน +250

    शिक्षक खरी गोष्ट लपवतात

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 2 หลายเดือนก่อน +2

      त्या ची शाळा बंद पडेल ना

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 29 วันที่ผ่านมา +1

    हा काॅल रेकॉर्डिंग करून व्हायरल करण्याचा हेतू जनतेची दिशाभूल करणे तर नाही, ना?

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 2 หลายเดือนก่อน +52

    एवढी भरमसाठ फी घेवुन या शाळेत कॅमेरे बसवलेले नाहीत.अशासंस्था पालकांशी अतिशय तोडून बोलतात.किरकोळ कारणाने मुलं व पालकांना वेठीस धरतात.हा ही संताप आंदोलन होत असताना दिसून आला.

  • @sunitaingle9789
    @sunitaingle9789 2 หลายเดือนก่อน

    Nice 🎉🎉

  • @rajeshchandan9553
    @rajeshchandan9553 2 หลายเดือนก่อน +163

    बाई खोट बोलते 😡😡😡 छुट्टी पर चली गई इतना बड़ा कांड होने के बावजूद

    • @Vijayrakshit-y7k
      @Vijayrakshit-y7k 2 หลายเดือนก่อน +1

      Yes labad bolthi yeedi

  • @mbarde7858
    @mbarde7858 2 หลายเดือนก่อน +1

    खरा आरोपी शोधावा वीनाकारण निर्देषीला दोषी ठरवुन फाशी नको

  • @Siddartha-x5b
    @Siddartha-x5b 2 หลายเดือนก่อน +24

    ही बाई चुका लपवण्यात हुशार आहे

  • @shantaramshinde407
    @shantaramshinde407 หลายเดือนก่อน

    ही बाई गोल गोल उत्तर देत आहे

  • @pundlikbachhav1369
    @pundlikbachhav1369 2 หลายเดือนก่อน +59

    देव. करो. कायमची. आजारी. होमॅडम. खोटं. बोल. पण. रेटून. बोल.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 29 วันที่ผ่านมา +1

    शाळेचे 6 लोक फरार आहेत, म्हणजेच कुठेतरी पाणी मुरतयं. बलात्कार हा अक्षय शिंदे याने केलेला आहे की अन्य कोणी?

  • @sandhyaphalphale1455
    @sandhyaphalphale1455 2 หลายเดือนก่อน +42

    तु एक बाई आहेस ना तुला हात लावल्यावर काय होईल मग

    • @nitinkhismatrao7914
      @nitinkhismatrao7914 2 หลายเดือนก่อน +3

      इच्या सोबत झाले असते तर की केले असते ईने

    • @vlogijit
      @vlogijit 2 หลายเดือนก่อน +1

      गुण घान आहेत ह्या बाई च

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 2 หลายเดือนก่อน +8

    एक‌जबाबदार मुख्याध्यापिका अशा‌वागू शकत नाहीत ..वाईट वाटत ..असे लोक विद्यार्थ्यांचे काय हित पाहतात .

  • @nitinkhismatrao7914
    @nitinkhismatrao7914 2 หลายเดือนก่อน +30

    हीच बई आरोपी असावी ....हे नक्की कारण त्याचा भाऊ कसा बोलत होता खर आणि सत्य पण ही बाई किती खोटं बोलतेय ......

  • @DagduKshirsagar-vk8vb
    @DagduKshirsagar-vk8vb 2 หลายเดือนก่อน +1

    हे खाजगीकरणातून कंत्राटी कामगार नेमण्याचे अत्यंत वाईट दुष्परिणाम आहेत... यातुन सरकारीकरण आणि खाजगीकरण यातील हमी.. जबाबदारी.. कर्तव्य.. आणि विश्वास याचे फायदे व तोटे समोर येताना दिसतात...

  • @santoshpatil-q1k
    @santoshpatil-q1k 2 หลายเดือนก่อน +61

    बाई एवढी फेकते की भारताची भावी प्रंतप्रधान होणार

  • @kondiramchatekar3177
    @kondiramchatekar3177 หลายเดือนก่อน

    Madam ..bhari. .ahe

  • @sambhajidevdhar6050
    @sambhajidevdhar6050 2 หลายเดือนก่อน +42

    तुमच्या मुली सोबत झाले असते तर असेच उत्तर दिले असते का हो मॅडम तुम्ही, लाज वाटली पाहिजे तूम्ही पण एक महिला आहोत

  • @jyotibarve21
    @jyotibarve21 หลายเดือนก่อน +1

    संस्था चि चौकशी करावी त्यानीच पाठवले आहे ना

  • @bhimajikamble2394
    @bhimajikamble2394 2 หลายเดือนก่อน +39

    मुख्याध्यापिका रजेवर कशी काय गेली 14 तारखेला

  • @shashikantjadhav3956
    @shashikantjadhav3956 หลายเดือนก่อน

    फक्त मुख्याध्यापीका याचाच सर्व उच्चार होतोय त्याच पुर्ननाव काय आहे सर्वांना कळौद्या सर

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 2 หลายเดือนก่อน +48

    खुप भयावह गोष्ट आहे......नराधामाची हिम्मत कशी होते...

  • @saraswatijawale456
    @saraswatijawale456 2 หลายเดือนก่อน +1

    गोलमाल है,भाई सब गोलमाल है,गुन्हा घडला,तर ठोस पुरावा घेऊन शिक्षा झाली च पाहिजे.. फासी च दुसरी शिक्षा नको यापढे अशा घटना घडणार नाही....

  • @darshanapawar7248
    @darshanapawar7248 2 หลายเดือนก่อน +13

    खोट बोलतेय मुख्याध्यापिका खरी माहीती Mumbai Tak channel,वर बघा त्यांना कीती त्रास दिला ते पण पीडीत मुलीची आई गरोदर असताना

  • @laxmiswami2107
    @laxmiswami2107 2 หลายเดือนก่อน +1

    मुख्याध्यापकीला शिक्षण क्षेत्रातुन बाहेर हाकलून द्या.

  • @MohanAaldar
    @MohanAaldar 2 หลายเดือนก่อน +24

    मला वाटतं त्या मुख्याध्यापक चे काम काय असते, शाळेतील सगळी जबाबदारी त्या मुख्याध्यापकांकडे असते तिने ती जबाबदारी सफाई कामगार किंवा शिक्षक व्यवस्थित का मी करत आहेत का नाही ही जबाबदारी घेतली असती तर मला वाटतं ती वेळ आली नसती, या मुख्याध्यापकाची कसून चौकशी करायला पाहिजे

  • @Shriniwas-dw7it
    @Shriniwas-dw7it 26 วันที่ผ่านมา +1

    पिक्चर ऐकायचा बळी गेला ना विनाकारण एकाचा बळी गेला😢

  • @democracy-matt
    @democracy-matt 2 หลายเดือนก่อน +44

    अहो मॅडम...तुम्ही प्रथम आहात त्या नंतर मॅनेजमेंट .अशा वेळी कोणालाही न घाबरता पोलीस कंपलेट करायला हवी. खाजगीकरण हे असेच माणसाच्या उरावर नाचते.!! त्या आरोपीला शिक्षा द्याच पण ही शाळाच बंद करून टाका.बॅन करा.!!

    • @babajiwagmare4318
      @babajiwagmare4318 2 หลายเดือนก่อน +4

      शाळेचा मालिक भाजपा चा कार्यकर्ता आहे

    • @saisevavrudhashram4681
      @saisevavrudhashram4681 2 หลายเดือนก่อน

      ही बाई खोटी बोलतेय.लपवतेय. असे हिच्या बोलण्यात समजते

  • @latikadhanawade7629
    @latikadhanawade7629 2 หลายเดือนก่อน +1

    12/13 तारखे पासून हा प्रकार घडतो आहे तरी मुख्याध्यापिका एवढी गप्प कशी बसली म्हणजे तिला कळल असून सुद्धा तीने ऐकल न ऐकल्या सारख करते आणि आता तिला रडायला येत आहे अरे वा काय बाई आहे ही शी निल्लज सदा सुखी

  • @SangeetaPatil-jh7hr
    @SangeetaPatil-jh7hr 2 หลายเดือนก่อน +37

    नुसता हात लावला. हे काय उत्तर झालं. आपल्या नातेवाईकांपैकी कोणाला नुसता हात लावला असता तर चालल असत का? आपला तो बाब्या दुसऱ्याच कारट

    • @parn3497
      @parn3497 2 หลายเดือนก่อน

      Ho he atishay chukich mhanalya

    • @sureshg.utekar6883
      @sureshg.utekar6883 2 หลายเดือนก่อน +1

      या बाईच्या मुलीला हात लावला तर बोलली असती का त्याने फक्त हात लावलाय त्यात काय एवढं, कशाला पुढे जायच?

    • @sureshg.utekar6883
      @sureshg.utekar6883 2 หลายเดือนก่อน

      हि बाई खोटारडी आहे अगोदर बोलते त्याच्या फॅमिलीचा नंबर नाही आणि नंतर बोलली मी बघते, मी बाहेर आहे हिलाच कोणी हात लावला तर चालेल का हिला.

    • @GaneshDokhale-u4j
      @GaneshDokhale-u4j 2 หลายเดือนก่อน

      घाणेरडी बाई

  • @shouryabhosale5792
    @shouryabhosale5792 2 หลายเดือนก่อน

    आग लावतोय

  • @rohitshitole8596
    @rohitshitole8596 2 หลายเดือนก่อน +23

    Madam काय बोलत आहे हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण सर्व मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांचीच असायला हवी.

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 2 หลายเดือนก่อน

      Lahan mulghahi sangel madam khotya boltat , police dolezak kartat garibala balicha bakra kartat, ha kaand shikshakacha asnar 100%

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279 2 หลายเดือนก่อน +1

    एवढी मोठी गोष्ट
    आणि ही दुसऱ्या दिवशी रजा घेते

  • @ravindrapandurangkarale1869
    @ravindrapandurangkarale1869 2 หลายเดือนก่อน +31

    मुख्याध्यापिका खोटं बोलते. ज्या वर्गात मुलगी होती त्या वर्गातील शिक्षिकेला माहीत असेल कोन होता तो दादा

  • @navnathjadhavphaltan6967
    @navnathjadhavphaltan6967 หลายเดือนก่อน

    सर्व शाळाच जबाबदार आहे

  • @ONE_Follower_00
    @ONE_Follower_00 2 หลายเดือนก่อน +58

    हि सगळं सिस्टीम चुकीचं आहे असं वाटतंय या केस मध्ये ...... शाळा प्रशासन काहितरी लपवतय का ...

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 2 หลายเดือนก่อน +1

    #tds

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 2 หลายเดือนก่อน +35

    हिला सुद्धा आरोपी करा म्हणजे पालकाच्या वेदना कळतील हिला

    • @surajkene7451
      @surajkene7451 2 หลายเดือนก่อน +1

      हिला मूळ बाळ नसतील ण म्हणून त्याची जाणीव नाही

    • @rsk1987
      @rsk1987 หลายเดือนก่อน +1

      Hiche mulivar jeva hoil asa ataychar teva samjel

  • @AnishMohite-f1m
    @AnishMohite-f1m 2 หลายเดือนก่อน +1

    लाज वाटली पाहिजे मुख्यध्यापीका

  • @arvindjadhav4859
    @arvindjadhav4859 2 หลายเดือนก่อน +21

    ह्या सगळ्यांची भूमिका तपासायला तर हवी
    असाच विश्वास ठेवण्याची परिस्तिथी राहिली नाही हल्ली

  • @vikasbhoir5049
    @vikasbhoir5049 2 หลายเดือนก่อน +2

    मला अजून पण समजत नाही की प्रत्येक शाळेत मुलीनं साठी एक लेडीज ठेवली असते मग हा जेन्स कसा ठेवला या शाळेत

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 หลายเดือนก่อน +19

    मुख्याध्यापक ने रितसर राजीनामा
    द्यायला हवा.

    • @seemaharkare6344
      @seemaharkare6344 2 หลายเดือนก่อน

      @@SubhashPatil-hi8ed राजीनामा नाही द्यायचा तीच्यावर केस करून मग हकालपट्टी करावी तिची पुन्हा कुठे तीला नोकरी मिळायला नको
      क्लास काढायची परवानगी नको द्यायला

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 2 หลายเดือนก่อน +1

    ‌‌ गुन्हेगार कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत आहे, ते दरम्यान तपासून बघावे व जाहीर करावे.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 หลายเดือนก่อน +33

    बाई रडायचं नाटक करतात,---14 ला रजेवर होत्या😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 29 วันที่ผ่านมา +1

    पत्रकाराने प्रत्यक्षात जाऊन live video recording का केले नाही?

  • @padmakartambe6901
    @padmakartambe6901 2 หลายเดือนก่อน +34

    संपूर्ण प्रकरण संशस्यापद आहे. शाळेत स्त्रिया कर्मचारी असताना पुरुष कर्मचारी का पाठवीत आहे, ते पण स्त्रियांच्या टोयलेट मध्ये, हा तपास होणे गरजेचे आहे. कैमेरे नाहीत. संपूर्ण स्टाफ ची विचार पुस झाल्यावर सत्य बाहेर येईल.

  • @sunitasalunke965
    @sunitasalunke965 20 วันที่ผ่านมา

    अहो मॅडम लेडीज स्टाफ नव्हता का गोल गोल फिरून उत्तर देत आहे जबाबदारी तुमची होती लक्ष देण्याची

  • @ry3130
    @ry3130 2 หลายเดือนก่อน +12

    यांना वाटत काहीच नाही झालं... हिच्या मुलीला हात लावलेला असता तर कळलं असत

  • @sambhajisatpute7207
    @sambhajisatpute7207 2 หลายเดือนก่อน

    तुच जबाबदार आहे

  • @CharuM-h7e
    @CharuM-h7e 2 หลายเดือนก่อน +82

    कशाला एवढ्या लहानपणी शाळेत घालता घरी शिकवायला सुरुवात करा 6 वर्ष झाल्यावर शाळेत पाठवा .कायमची पुढे शाळाच शिकायची आहे .बालपण पुन्हा येत नाही

    • @manatishirke
      @manatishirke 2 หลายเดือนก่อน +5

      Barobar bolalat

    • @shivababu65
      @shivababu65 2 หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर बोललात.

    • @getlucky8952
      @getlucky8952 2 หลายเดือนก่อน +5

      आणि नोकरीला कोणी जायचं?

    • @Simpleswara.official
      @Simpleswara.official 2 หลายเดือนก่อน

      हो खरं बोललात... नोकरी ला जायचं म्हणून अगदी दीड- दिड वर्षांच्या मुलांनाही आजकाल शाळेत घालतात.. पाहून खूप वाईट वाटतं..​@@getlucky8952

    • @foodandtravelwithshalaka1379
      @foodandtravelwithshalaka1379 2 หลายเดือนก่อน +4

      6 varsh muli barobar pan hou shakate ase...Ani 6 la nursery manje 26-27 ahe paryant graduate hoyache ka....he kahi solution nahi

  • @giteshshelke2825
    @giteshshelke2825 2 หลายเดือนก่อน +1

    CCTV गायब झाले