गौतमी पाटीलने केला तिच्या फेव्हरेट गाण्यावर डांन्स | Sonu Monu Beats|SONU-9833321507*MONU-9930477705

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • गौतमी पाटीलने केला तिच्या फेव्हरेट गाण्यावर डांन्स | Sonu Monu Beats | SONU-9833321507*MONU-9930477705
    *SONU-9833321507*MONU-9930477705
    SONU & MONU BEAT'S NOT ONLY BAND, IT'S ALSO BRAND.....
    GROUP NAME ::-- SONU & MONU BEAT'S
    SPECIALIST FOR.....
    LIVE SHOWS
    LIVE ORCHESTRAS
    LIVE DANDIA RASS
    KOLI BAND
    WEDDING SHOWS
    HALDI SHOWS
    B-DAY SHOWS
    DJ SOUNDS & DJ PARTY'S
    LIGHTS SET-UP WITH FULL THEMES
    ETC............
    IF ANY INQUIRY whats-app or call :- *SONU-9833321507
    *MONU-9930477705
    #gautami #gautamipatil #gautamipatildance
    #BanjoParty #MumbaiBanjoParty #BanjoParty2022
    #Sonumonubeats #Sonumonu #sonumonuchintamani #Sonumonuchintamaniaagman2022

ความคิดเห็น • 97

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 ปีที่แล้ว +4

    गौतमी ताई सह सगळे कलाकार वादक अतिशय उत्तम

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 ปีที่แล้ว +12

    गौतमी मराठी मुलगी आहे...जळू नका तिला तिची कला सादर करू द्या...एन्जॉय ओन्ली....गौतमीस शुभेच्छा

  • @sagarkadam6737
    @sagarkadam6737 ปีที่แล้ว +56

    😎मला तर हिचा डान्स मध्ये काही नवीन वाटत नाही पण लोक कसे काय भूलतात हे ज्याचे त्यालाच माहित 😀

    • @pravinshelke8815
      @pravinshelke8815 ปีที่แล้ว +1

      दिसायला स्मार्ट आहे म्हणून

    • @rohinibodke5376
      @rohinibodke5376 ปีที่แล้ว +1

      😄😁

    • @sagarkadam6737
      @sagarkadam6737 ปีที่แล้ว +1

      @@pravinshelke8815 ईतकी पण नाही

    • @nandukolhe2494
      @nandukolhe2494 ปีที่แล้ว +2

      अश्लील चाळ्या मुळे भुलतात भावा

    • @reshmabhirud8497
      @reshmabhirud8497 ปีที่แล้ว

      Changle lok kadhich nhi bhulnar ashay tapori muliver,,,,,,,tapori cha ahet te sagle bhulele

  • @ajaysawant5040
    @ajaysawant5040 ปีที่แล้ว +19

    हिला फेमस ह्या आपल्या सारख्या लोकांनी च केले आहे .

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 ปีที่แล้ว +10

    कला ही कला असते..

  • @prdipghule3832
    @prdipghule3832 ปีที่แล้ว +16

    नादात वाद झाला तरी चालेल पन नाद झालाच पाहिजे आणी गौतमी गावात आलीच पाहिजे 🔥🔥 संपला विषय

  • @ChetanPatil-wd1vc
    @ChetanPatil-wd1vc ปีที่แล้ว +51

    छत्रपती शिवाजी महाराज हे मुली वाचवणारे होते नाचवारे नही

    • @sanikajamadade7854
      @sanikajamadade7854 ปีที่แล้ว

      Right dada

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 ปีที่แล้ว +1

      Ethe maharajanche nav gheun aaplich nasleli kimmat kami kartahat tumhi

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 ปีที่แล้ว

      @@prakashpol6424 बरोबर ठोकला पण तो पाटील आहे त्याची बहीण आहे म्हणून म्हणतोय

    • @archanasarudkar4258
      @archanasarudkar4258 ปีที่แล้ว

      वाह

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 ปีที่แล้ว +2

    गौतमी च्या कार्यक्रमात साधारण पंननास माणसे आसनरच आणी त्याचे कुटुंबीय साधारणपणे पाचशे लोकांना रोजग र दिलाय....
    हे पन बघा

  • @mayakankal1548
    @mayakankal1548 ปีที่แล้ว +6

    ती उपाशीपोटी आई सोबत दिवस काढत होती तेंव्हा कुठे होते दानशूर आता कशाला बोंबलत आहात ती तिच्या कलेवर १५ लोकांना रोजगार देते व स्वतः कमवते

  • @rajankorlekar3859
    @rajankorlekar3859 ปีที่แล้ว +5

    Mast.. !! Shri Bro and Team

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 ปีที่แล้ว +3

    वा पाटील नाव गाजवले

    • @archanasarudkar4258
      @archanasarudkar4258 ปีที่แล้ว

      पाटलाच्या वाड्यावर आधी बायंका नाचवल्या जायच्या आज या पोरीने नाचून पाटील या नावाचा तो आब ती शान पूर्ण मातीत मिसळली आहे वाईट वाटते काय कपडे काय हावभाव अरे लावणी हा शृंगार आहे कितीतरी लावणीसाम्राज्ञी होऊन गेल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं त्यांनी कला जिवंत ठेवली आणि हिने त्या कलेचा बाजार मांडला

  • @ravikantpandere414
    @ravikantpandere414 ปีที่แล้ว +6

    तीन तर फक्त दाखवायच बाकी ठेवल हा़ य

  • @vsmekingvlogs8551
    @vsmekingvlogs8551 ปีที่แล้ว +155

    भावानो जास्त असला नाद करू नका आपले राजे कोण होते आणि आपण काय करतोय छत्रपती शिवाजी महाराज कि जय

    • @maheshnakte1507sm
      @maheshnakte1507sm ปีที่แล้ว +21

      मित्रा अश्या कित्येक गोष्ट आहेत ज्या करायच्या नाही त्या करतोच आणि मुळात इथे तुला महाराजांचं नाव घ्यायची गरज नव्हती तूच त्यांच महत्व कमी करतो आहेस खर तर सगळ्या गोष्टी कडे बघण्याच दृष्टिकोन वेगळं पाहिजे

    • @prasadpendhari9787
      @prasadpendhari9787 ปีที่แล้ว

      @@maheshnakte1507sm barobar ahe bhai👍👍👍

    • @MusicianKadamTejas
      @MusicianKadamTejas ปีที่แล้ว +2

      कसं आहे ना मित्रा लावणी ही महाराष्ट्राची शान आहे पूर्वीच्या काळापासुन अगदी महाराजांच्या काळा पासून ही लावणी महाराष्ट्रात केली जाते ती पण एक कला आहे तर त्या कलेकडे कलेच्या दृष्टीने जरा नीट बघितलस तर तुला कळेल तुझ्या डोक्यातला हा चुकीचा दृष्टिकोन बदल भावा

    • @MusicianKadamTejas
      @MusicianKadamTejas ปีที่แล้ว +2

      अरे त्या कलाकाराची नाय निदान त्या कलेची तरी किंमत करा

    • @MusicianKadamTejas
      @MusicianKadamTejas ปีที่แล้ว +4

      प्रत्येक वेळी कोणत्याही केलेचा संबंध असला की तूम्ही महाराजांचं नाव घेऊन बोलतात यात तु स्वतः महाराजांचा अपमान केल्यासारख दिसतंय

  • @narayandake5373
    @narayandake5373 ปีที่แล้ว +2

    खरय भावा

  • @datta4039
    @datta4039 ปีที่แล้ว +2

    Far chhan dance

  • @santoshmane1822
    @santoshmane1822 ปีที่แล้ว +2

    गौतमी पाटील कट्टर समर्थक

  • @ashishanand1691
    @ashishanand1691 10 หลายเดือนก่อน

    Superb ❤

  • @mayutaya1843
    @mayutaya1843 ปีที่แล้ว

    Shree khup chaan....

  • @kingdeva1558
    @kingdeva1558 ปีที่แล้ว +2

    नाही भावा तो बोलला तो खर बोलला

  • @djamarorchestra
    @djamarorchestra ปีที่แล้ว +2

    Nice dada ❤️

  • @shankardange2607
    @shankardange2607 ปีที่แล้ว +3

    गौतमी पाटील तमाशा मंडळ

  • @ashishjaiswar2066
    @ashishjaiswar2066 ปีที่แล้ว +1

    Super bro

  • @gundulalshaikh835
    @gundulalshaikh835 ปีที่แล้ว

    Super

  • @shobhawankar4285
    @shobhawankar4285 ปีที่แล้ว +5

    या लोकांना गौतमी ची प्रगती खुपतय

    • @IPsjhd
      @IPsjhd ปีที่แล้ว

      ह्यात काय प्रगती दिसते तुम्हाला,? ही तर अधोगती, आहे ती तरुण मुलांना नादी लावत आहे! पालकांचे शाप लागतील तिला!!!

  • @snehalbagad4616
    @snehalbagad4616 ปีที่แล้ว

    Kaka sadar kara pan new generation la nadala lavu naka

  • @sagarbhoir5430
    @sagarbhoir5430 ปีที่แล้ว +2

    ह्या असल्या १२ भेलीच्यांना सातारा बारामती तिकडलीच लोक सपोर्ट करणार इकडे मुम्बई मढे यांना कोण उभ पण नाहीं करणार kalakar म्हणुन

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 ปีที่แล้ว

    गाढवाला गुळाची चव काय एक म्हण आहे.कलेची जान असली पाहिजे.गौतमी पाटील डांन्स मधली विठाबाई आहे.लवकरच पाटील मॅडम ला राष्ट्रपती पदक मिळेल . मोदी ने हा कार्यक्रम बघीतला तर .

  • @rohankamble6301
    @rohankamble6301 ปีที่แล้ว +15

    तिच्यावर जेवढी टीका कराल तेवढी ती पुढे जाती

  • @pratikshawankhade1775
    @pratikshawankhade1775 ปีที่แล้ว +4

    Hichya dance bghun yuva pidhi mde ....kay privrtn honar aahe ....sanganar ka kon mla ....mazya mte ...fule shahu aambedkr chtrpti shivaji maharaj yanche vichara che vyakhyan jr nvin pidhi chya pude aanlet tr aapla smaj aani desh khup pudhe janar ....

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 ปีที่แล้ว

      Let people enjoy. The audience should dance with her. That's how song and face should be enjoyed. Have you not seen people dancing to the Rock singers. Men and women should dance on the ground if they like the music. Thats how it is enjoyed. Those who don't like just shut your eyes and get lost.

  • @akashkale4260
    @akashkale4260 ปีที่แล้ว +1

    Bhai me sonu nonu beats cha khup motha fan Ahe
    Pn aata ya #Y...z Gautami patil mule
    Mqnatun utrle #Sonu Monu beats ....
    Ya pudhe yotube vaar sonu monitor beats cha 1 pn video Barnard nahi

  • @bhakasare6489
    @bhakasare6489 ปีที่แล้ว +1

    Yes

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 ปีที่แล้ว +11

    हल्ली जे दिसत ते विकत

  • @shivajikekan4840
    @shivajikekan4840 ปีที่แล้ว

    Surelha punekar hi marathi ch hoti tizyabadal khich bolala nahit goutamila kala sadar karu dya

  • @baluwanve6856
    @baluwanve6856 ปีที่แล้ว +3

    तीचा डान्स दाखवललाच नाही

  • @kapilkanade6535
    @kapilkanade6535 ปีที่แล้ว +4

    गौतमी आणि सपना चौधरी मध्ये फरक काही नाही

  • @rajaramkandekar5007
    @rajaramkandekar5007 ปีที่แล้ว

    कलाकाराने कलाकार म्हणून प्रामाणिक असावी. येथे ही स्टँटबाजी फक्त प्रचारासाठी आहे. आतापर्यत स्टेज डान्सर्स म्हणून अनेक कलावंत आपल्या कलेशी इमान ठेऊन जगले. मात्र आपण अतरंगी लोकांना डोक्यावर घेतो आणि आपला वेळ घालवतो, यांची चर्चा करून विणाकारण महत्त्व वाढवतो. कोणत्याही फालतु घटनेची चर्चा करू नका म्हणजे कलावंताचे पाय जमिनीवर आणि डोक ठिकाणावर राहत.

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 ปีที่แล้ว +10

    बिहारी कार्यक्रम

  • @leelaz4504
    @leelaz4504 ปีที่แล้ว +9

    हिला नाचता कमी येत. पण घानेरडे आवभाव करते जास्त

  • @Jameerkhaske222
    @Jameerkhaske222 ปีที่แล้ว

    Lok dansla nahi tichya makup , dress , kapdyana bhultat

  • @maheshpatil9392
    @maheshpatil9392 9 หลายเดือนก่อน +1

    🔥🔥🔥🍫🍫🍫👑👑👑👌👌😇😇😇👍👍👍👍🙏🙏🙏

  • @rajshreepandit5307
    @rajshreepandit5307 ปีที่แล้ว

    Hi kala ahe ani tyachi Jan thevavi

  • @VaibhavRajmane-td8hv
    @VaibhavRajmane-td8hv ปีที่แล้ว

    लागलेली गळाला

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 ปีที่แล้ว +1

    Bari dance 🩰🤭

  • @arunbhande4607
    @arunbhande4607 ปีที่แล้ว +4

    निव्वळ फालतू गिरी आहे

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 ปีที่แล้ว

    Bad Camerawala
    😡😡😡

  • @maheshbabar582
    @maheshbabar582 ปีที่แล้ว +1

    Phaltuk ahe

  • @parashramnivagire9880
    @parashramnivagire9880 ปีที่แล้ว +2

    फालतू बाई आहे ही

  • @vishalkhairnar150
    @vishalkhairnar150 ปีที่แล้ว +5

    Bakvas aahe Nachal

  • @yogeshtodankar8725
    @yogeshtodankar8725 ปีที่แล้ว +1

    Laila me Laila or mehbooba mehbooba war nach