अतिशय चिंतनिय किर्तन || गुरुवर्य श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर || नामाचा सागर || मराठी किर्तन. ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_7972651746 #नामाचा_सागर #संतांची_भूमी
आपल्याला हि आपल्या सप्ताह ची कीर्तनाची शूटिंग करून युट्युबला टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता ( नामाचा सागर ). 7972651746.
🔴 आमचे कोणते ही विडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून त्याचा कोठेही वापर करून नये 🔴
•|| नामाचा सागर ||• •|| संतांची भूमी ||•
#किर्तन #pakhavaj #भजन #वारकरी_चाली #aalandi #वारकरी_चाली #aalandi #maharashtra #shorts #viral #trending #संतांची_भूमी
अप्रतिम ,अवर्णनीय ,अविस्मरणीय आनंद , ज्ञान देणारे असे कीर्तन.....
राम कृष्ण हरी, महाराज आपल्या चरणी साष्टांग नमस्कार
🌿🙏रामकृष्णहरि🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा सद्गुरू माऊली चरणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा देगलूरकर महाराजांना साष्टांग दंडवत आणि आपल्या कीर्तना मधील जी गायक आहेत साष्टांग प्रणिपात महाराजांनी खूप छान अभंग सोडवलेला आहे महाराजांनी खूप छान अभंग सोडवलेला आहे
राम कृष्ण हरि विट्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज देगुलकर बाबा चरंणी साष्टांग दंडवत देगुलकर घराणे वारकरी परंमपरा
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.देगलुर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत.
सुपर🌹🌹🌹🚩🚩
महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन
Jay Shriram
मस्त🌹🌹🌹
❤ सुंदर
आवाज. भार्दस्त विलक्षण रामकृष्णहरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरि महाराज
🙏🙏🙏🙏🙏
।। रामकृष्ण हरि।। श्री गुरु चंद्रशेखर महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार
|| राम कृष्ण हरी || प.पु.महाराजांचे चरणी सा. दं.व नमन! ! 🙏🙏
साष्टांग दडवत
।। सद्गुरु श्रीगुंडामहाराज की जय ।।
।। सद्गुरु श्रीहरीमहाराज की जय ।।
SHRI RUKMINI PANDURANG DEVTA NAMO NAMO. SHRI NIVARTI DNYANDEV SOPAN MUKTABAI EKNATH NAMDEO TUKARAM.
!! श्री सद्गुरू गुंडा महाराज कि जय !! 🙏🙏 🌹🌹
नमस्कार गुरुजी. आपले नामजपाचे महात्म्य फारच भावले. माझा प्रश्न असा आहे की मी शक्य असेल तेव्हा कधीही, कुठल्याही वेळी फक्त राम राम असा जप मनात करत असते तर तो तसा म्हणून चालतो का की त्रयो दशाक्षरी पूर्ण श्री राम जय राम जय जय राम असाच जप करावा लागतो. कृपया मार्ग दर्शन करावे.
काय सांगों आता संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ॥१॥
काय द्यावें त्यांसी व्हावें उतराईं ।
ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥
सहज बोलणें हितउपदेश ।
करूनि सायास शिकविती ॥३॥
तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्तीं ।
तैसे मज येती सांभाळीत ॥४॥
Ram Krishna Hari