गुरूला पहिला परमात्मा पर्यंत जायचा मार्ग स्वतःला गाठावा लागतो आणि ते गाठल्यानंतर मी कसा गाठला ह्याच स्पष्टीकरण द्यावे लागते गुरूला सर्व काय करावे लागते ज्यावेळी तो करतो त्यावेळी त्याला ते कळते की काय केल्यानंतर काय होते
श्रीराम❤महाराजाना नमस्कार छान किर्तन खूप छान होतं आत्ताच्या सुना झालया सासवा सुनेला बोलायची भिती वाटते माझ्या घरात ते रहात असुन मी मात्र मुलींच्या दारोदार फिरते बाळराजे तुम्हाला भरपूर आशिर्वाद माझ्या वया74 वर्षे झाली श्रीराम जयराम जयजय राम गोंदवलेकर महाराजाना नमस्कार जे माझे सदगुरू❤
महाराज मला तुमच किर्तन खूप खूप आवडत खरच सुना आता सासुची भुमिका करून राहील्या घरोघरी मातीच्या चुली हि म्हण बदलुन म्हणावं लागेल घरोघरी गॅसची शेगडी मि ६५वय माऊली माझा नमस्कार स्विकार करा ❤
पहिले मरावे लागते आणि परत येऊन सांगावं लागते परमेश्वराने उदाहरण दिली आणि त्या उदाहरणावरुन त्यावर अभ्यास करावा लागतो त्यानंतर शिष्याला मार्गदर्शन करायचं
महाराज तुमचं पण कीर्तन कोणीतरी ऐकतोय तुम्ही कसं स्पष्टीकरण देता ह्याच्यावर पण प्रत्येकाचं लक्ष असतो नालायक म्हणून चालत नाही कसा नालायक आहे त्याच्याविषयी स्पष्टीकरण द्या
महाराज माझे एका प्रश्नाचे उत्तर द्याल का समजा एखाद्याने तंबाखू खातो तो काय पाप करतो का हो किती उदाहरण देऊ मग तुम्हाला तंबाखू का खाऊ नये याचं स्पष्टीकरण द्या खात असाल तर तो पापी आहे तो कसा पापी आहे ह्याचा माध्यमातून मला उत्तर द्या
बालू महाराज गिरगावकर जी आप जो बता रहे हो ठीक है लेकिन यह आज का जो बामण जिसे कहते हो वह आज ब्राह्मण नहीं रहा है वह सब कुछ खाता है गए माउस भी खाता है इसलिए यह तुम्हारा जो प्रमाण है आपके कीर्तन से निकाल दो यही आपको मेरी विनती है
किर्तन ऐकावे तर बाळू महाराजांचे हे मला आज प्रत्यक्ष किर्तन ऐकून समजले अतिशय अभ्यासपूर्ण.
कीर्तनकार बाळू गिरगावकर चांगले आहेत तसेच साथीदार पण फारच चांगले आहेत सर्वांना राम कृष्ण हरी
JAY. SHRI. VITHTHAL. RUKMINI. KEE. JAY. 😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
😊
गुरूला पहिला परमात्मा पर्यंत जायचा मार्ग स्वतःला गाठावा लागतो आणि ते गाठल्यानंतर मी कसा गाठला ह्याच स्पष्टीकरण द्यावे लागते गुरूला सर्व काय करावे लागते ज्यावेळी तो करतो त्यावेळी त्याला ते कळते की काय केल्यानंतर काय होते
😊 ok
Good good 😊😊😂
औ😊औ😊औऔऔ😊😊😊ौऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔऔश😅ोओ😅ओ😅ओओ़😮शं😮़नशो😅😅़धो😮़़😮़😅😅ो़़ओओ😅 ओं दे झझुख का कट टाका आणि टप्पा कककठपटझठदद दंगे झै़ठ़ैठ़❤@@prashantwaghmare7244
@@prashantwaghmare7244🎉
>3^❤❤❤😮@@prashantwaghmare7244
Ram kursn hari
नमस्कार महाराज.आपले किर्तन ऐकून फारच आनंद झाला.
खूप सुंदर कीर्तन सेवा त्रिवारवंदन गुरू बाबा🌷🙏🙏🌷
उपदेश देना आसान है । लेकिन उसका स्वयंम पालन करना बहोत कठोर होता है।
फुलं घालतो आणि घरी लग्न झाल्यानंतर पाप करतो हॅलो परमात्मा म्हणून चालेल
खूप छान आहे ❤❤❤😂😅😅
Kamal thopate
Kopa can
खूप छान आहे
Khup chan❤😂
🙏👍 खुप सुंदर राम कृष्ण हरी 🙏🚩 🚩
मृत्यू नंतर आत्मा घरी येतो हे ओळखायचे कसे
रामकृष्ण हरी माऊली जय हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम
❤❤❤❤❤ Jay guru dev
श्रीराम❤महाराजाना नमस्कार छान किर्तन खूप छान होतं आत्ताच्या सुना झालया सासवा सुनेला बोलायची भिती वाटते माझ्या घरात ते रहात असुन मी मात्र मुलींच्या दारोदार फिरते बाळराजे तुम्हाला भरपूर आशिर्वाद माझ्या वया74 वर्षे झाली श्रीराम जयराम जयजय राम गोंदवलेकर महाराजाना नमस्कार जे माझे सदगुरू❤
महाराज मला तुमच किर्तन खूप खूप आवडत खरच सुना आता सासुची भुमिका करून राहील्या घरोघरी मातीच्या चुली हि म्हण बदलुन म्हणावं लागेल घरोघरी गॅसची शेगडी मि ६५वय माऊली माझा नमस्कार स्विकार करा ❤
वा छान छान
Ram. 🙏
😊 3:31
कितीही छान छान, जय हरी महाराज
❤❤❤❤😂❤😂😂❤😊❤❤
गटफ
धन्यवाद बाळु महाराज
.😮Sundar kirtan
आजकालच्या सुनांना सासू सासरे फारच अडचण वाटते पण त्यांची जागा जमिन संपती पाहिजे.
😮😅😅
राम कृष्ण हरी 🙏 माऊली 🚩💐
🙏 राम कृष्ण हरी 🙏
पहिले मरावे लागते आणि परत येऊन सांगावं लागते परमेश्वराने उदाहरण दिली आणि त्या उदाहरणावरुन त्यावर अभ्यास करावा लागतो त्यानंतर शिष्याला मार्गदर्शन करायचं
राम कृष्ण हरी माऊली
🙏 राम कृष्ण हरी 🙏
छान छान कीर्तन प्रवचन आहे
Maharaj tumche charan shivto ?
Aaj tak apko lagta hai kya kisine atma dekha ho
🎉😂😢
Sat smudrachi nav sanga tumi 11 bolale
राम कृष्ण हरी 🤗
तुमचे आई वडील तुमच्या जवळ
रहात आहेत का?
Khup sunder
नंबर आपला मिळेल का महाराज
महाराज तुमचं पण कीर्तन कोणीतरी ऐकतोय तुम्ही कसं स्पष्टीकरण देता ह्याच्यावर पण प्रत्येकाचं लक्ष असतो नालायक म्हणून चालत नाही कसा नालायक आहे त्याच्याविषयी स्पष्टीकरण द्या
काय पण
Mala map kara
महाराज माझे एका प्रश्नाचे उत्तर द्याल का समजा एखाद्याने तंबाखू खातो तो काय पाप करतो का हो किती उदाहरण देऊ मग तुम्हाला तंबाखू का खाऊ नये याचं स्पष्टीकरण द्या खात असाल तर तो पापी आहे तो कसा पापी आहे ह्याचा माध्यमातून मला उत्तर द्या
Aare jangjsm nit kirtan sanng
तंबाखू ओढोणी काढीण जो धुर बुडेल ते घर तेणे पापे
/😅 .
बालू महाराज गिरगावकर जी आप जो बता रहे हो ठीक है लेकिन यह आज का जो बामण जिसे कहते हो वह आज ब्राह्मण नहीं रहा है वह सब कुछ खाता है गए माउस भी खाता है इसलिए यह तुम्हारा जो प्रमाण है आपके कीर्तन से निकाल दो यही आपको मेरी विनती है
Khup chan mharaj
छान.खुपछान❤❤❤
Pranam maharaj❤❤
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏