जय गोमाता जय बाबाजी ह. भ. प. गिरगावकर महा. रामकृष्ण हरी शत शत नमन. आपल्या बहुतेक किर्तनात आमचे गुरुवर्य ह. भ. प. ब्रह्मलीन वै. वेदान्त वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार महा. यांचे नामोल्लेख केलाय कारण आपण त्यांची विद्वत्ता जाणली. आज पर्यंत कुठल्याही किर्तनकार महाराजांनी अण्णांची विद्वत्ता सांगितले नाही.कारण ज्ञानाला ज्ञानाने जानले.आपल्या अथांग ज्ञान सागराची खोली आम्ही जाणू शकत नाही, गेल्या 2 वर्षांपासून आपले ज्ञानाचा ज्ञान रस आम्ही सेवन करतोय. असे कधी वाटलेच नाही की आपले किर्तन बंद करावे. किर्तन सुरू केल्यावर कधी कधी सायं संध्या व भोजनाचा ही विसर पडतो. इतके आपल्यात समरस होतो आम्ही. रामकृष्ण हरी.
ह भ प गुरुवर्य गिर गाव कर महाराज यांचे प्रत्येक कीर्तन हे खुप मार्मिक आणि अर्थ पूर्ण भाव भरीत असते आज समाजाला अशा कीर्तन प्रवचन भजन यांची खुप गरज आहे कारण मी स्वतः ब्राम्हण आहे मी मुंबई सारख्या ठिकाणी ब्रम्ह कर्म कर्म कांड पौरोहित्य करतो आहे माझे मामा व आजोबा पण संत कवी महिपती महाराज ताहाराबाद यांचे सहावे वंशज ब्राम्हण कुळातील एक विद्वान गुरुवर्य ह भ प नाना महाराज ताहाराबाद वन कुटेकर असेच कीर्तन करायचे
असेच कीर्तने काळाची गरज आहे मी प्रत्येक व्यक्ती यजमान यांना समजून सांगत असतो की गुरुवर्य गिर गाव कर बाबांचे कीर्तने प्रवचन नेहमी ऐकत जा खरोखरच खूप काही शिकण्या सारखे आहे आपल्या बुध्दी मध्ये वाढ होते ज्ञान प्राप्त होते मी नाईट ड्युटी ला पूर्ण वेळ खूप कीर्तने ऐकत असतो खुप खूप आनंद समाधान मिळते खुप खुप धन्यवाद बाबा खुप खुप गरज आहे सर्व साधकांना असे ऐकायची
महाराष्ट्रात सध्या एकच नंबर किर्तन करतात गिरगावकर महाराज
खूप भभ्यासपूर्ण किर्तन रामकृष्ण हरी माऊली
Raem krishna Hari
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
हरी ओम महाराज
Ramkrishn Huri
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
महाराज तुमचे प्रत्येक कीर्तन मी मनापासून ऐकतो, यातून मला अतिशय सुंदर आधात्मिक ज्ञान मिळते
🎉❤❤राम कृष्ण हरी❤❤🎉
Shri vitthal balugi maharaj🙏
गिरगावकर महाराजांचे अभिनंदन
Ram Krishna hare
Ramlkurna Hari Maharaj
अप्रतिम किर्तन महाराज ❤ राम कृष्ण हरी साई सुरज किराणा ❤एकोडी सागज❤
सुंदर राम कृष्ण हरी
Khup chan skhol kirtn astat tumchi ayktch rhave vatte ram krishn hari maharaj koti koti pranam
रामकृष्ण हरी माऊली खुप मोठा अभ्यास इतर महाराजांनी अशाप्रकारे किर्तने केली तर जनतेला जागरूक करण्यासाठी वेळ लागणार नाही
😊😊😊😊😊😊😊😊,😊 बळ ष,,,,,स,स,,सहसा,सहसा,,स,स,,😊😊
😊😊😊😊😊😊😊😊,😊 बळ ष,,,,,स,स,,सहसा,सहसा,,स,स,,😊😊
😊😊😊😊😊😊😊😊,😊 बळ ष,,,,,स,स,,सहसा,सहसा,,स,स,,😊😊
Ram Krishna Har 19:49
वा. गिरगावकर. महाराज 🎉🎉🎉
किती. छान
महाराज 😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉
राम कृष्ण हरी बाळु माहाराज खूप छान आहे
Uttam shinde kusbavdhe chan chan
Jay.Hari
जय हरी
राम कृष्ण हरी
मी रोज नियमाने हरिपाठ करतो हरिपाठ किती तरी ठिकाणी सुरू केला आहे खुप अनंत
छान किर्तन सांगताय महाराज
राम कृष्ण हरी.. जय श्री राम जय श्री राम जय श्री राम..जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब.
बाळु महाराज गिरगावकर महाराज पंढरीच्या मालका चरणी आणि आपले चरणी कोटी कोटी प्रणाम
आपले चरणी नतमस्तक होतो
खुप छान
खूपच छान .राम कृष्ण हरी .❤
दृष्टांचा बादशाह बाळू महाराज गिरगावकर जय हरी माऊली
जय हरि महाराज 🚩🚩🙏
जय गोमाता जय बाबाजी
ह. भ. प. गिरगावकर महा. रामकृष्ण हरी शत शत नमन. आपल्या बहुतेक किर्तनात आमचे गुरुवर्य ह. भ. प. ब्रह्मलीन वै. वेदान्त वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार महा. यांचे नामोल्लेख केलाय कारण आपण त्यांची विद्वत्ता जाणली. आज पर्यंत कुठल्याही किर्तनकार महाराजांनी अण्णांची विद्वत्ता सांगितले नाही.कारण ज्ञानाला ज्ञानाने जानले.आपल्या अथांग ज्ञान सागराची खोली आम्ही जाणू शकत नाही, गेल्या 2 वर्षांपासून आपले ज्ञानाचा ज्ञान रस आम्ही सेवन करतोय. असे कधी वाटलेच नाही की आपले किर्तन बंद करावे. किर्तन सुरू केल्यावर कधी कधी सायं संध्या व भोजनाचा ही विसर पडतो. इतके आपल्यात समरस होतो आम्ही. रामकृष्ण हरी.
ह भ प गुरुवर्य गिर गाव कर महाराज यांचे प्रत्येक कीर्तन हे खुप मार्मिक आणि अर्थ पूर्ण भाव भरीत असते आज समाजाला अशा कीर्तन प्रवचन भजन यांची खुप गरज आहे कारण मी स्वतः ब्राम्हण आहे मी मुंबई सारख्या ठिकाणी ब्रम्ह कर्म कर्म कांड पौरोहित्य करतो आहे माझे मामा व आजोबा पण संत कवी महिपती महाराज ताहाराबाद यांचे सहावे वंशज ब्राम्हण कुळातील एक विद्वान गुरुवर्य ह भ प नाना महाराज ताहाराबाद वन कुटेकर असेच कीर्तन करायचे
महाराज यांना ब्रम्हा कर्मातील खूप अतिशय खोल माहिती आहे
आणि प्रत्येक सण वार व्रत वैकल्ये कूळ धर्म कुळाचार या विषयी खुप खोल माहिती साधू संत यांचा पुरावा देऊन सांगता याच गोष्टींची या विश्वात खुप गरज आहे
असेच कीर्तने काळाची गरज आहे मी प्रत्येक व्यक्ती यजमान यांना समजून सांगत असतो की गुरुवर्य गिर गाव कर बाबांचे कीर्तने प्रवचन नेहमी ऐकत जा खरोखरच खूप काही शिकण्या सारखे आहे आपल्या बुध्दी मध्ये वाढ होते ज्ञान प्राप्त होते मी नाईट ड्युटी ला पूर्ण वेळ खूप कीर्तने ऐकत असतो खुप खूप आनंद समाधान मिळते खुप खुप धन्यवाद बाबा खुप खुप गरज आहे सर्व साधकांना असे ऐकायची
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
💐🙏
🙏🙏
खुप छान कीर्तन करता महाराज शास्त्राला धरून खुप छान सांगता त्या मुळे अयकतच राहावे असे वाटते जय हरी
❤
खूप छान कीर्तन श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय
जय गुरुदेव महाराज
अप्रतिम चिंतन माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼
🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
My favourite Mauli Only Balu Maharaj 🌹
❤❤
Khupch chan kirtan ! ❤
राम कृष्ण हरी 🚩🚩
Radhe . Radhe
🙏👏🌹🌹🚩❤️❤️
😊😊😊❤😅😊❤
रामकृष्ण हरी👏👏👏
🚩🙏याला म्हणतात खरं किर्तन त्यासाठी अभ्यास तेवढाच करावा लागतो 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏
😊
महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले सर्वात मोठ पुराणाचा सखोल अभ्यास ज्ञानाचा सागर हभप बाळू महाराज गिरगावकर यांना साष्टांग नमस्कार
बाबा तुमचा आवाज शास्त्राला धरुन किर्तन असते म्हणून ऐकत राहवत वाटते जय हरी
नतमस्तक होतो
Ram krushna Hari 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
🙏🙏
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी