नविन घरात गुरुवारची पहिली आरती 😊🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024

ความคิดเห็น • 934

  • @ujwalagawde1980
    @ujwalagawde1980 20 วันที่ผ่านมา +18

    खूप खूप अभिनंदन ताई तुझं तुझ्या मनासारखं घर तुला मिळालं देवाला अगदी तुझ्या मनासारखं तुला मिळाला दिशा पण अगदी परफेक्ट मिळाली या सर्वांसाठी तुला खूप खूप अभिनंदन आणि नवीन घरात तुला जुन्या घराप्रमाणे चांगली उन्नती मिळू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ.🚩 💐💐🙏🙏

  • @truptidhole585
    @truptidhole585 20 วันที่ผ่านมา +26

    खूपच सुंदर आहे. मन खूप प्रसन्न झाले देवघर बघून.

  • @priyagujar592
    @priyagujar592 20 วันที่ผ่านมา +30

    तू नाही सांगितलं तरी मला मध्ये पंधरा दिवसापूर्वी आपोआप असं मनात आलं होतं तू बहुतेक नवीन घर घेत आहे आणि तीच बातमी आली, अगदी माझ्या मनात आलं होतं आणि तुझ्याकडे साधारण वस्तू पण खूप नवीन घरासाठीच येत होत्या मध्ये मला खूप जाणवत होतं ते, तुझ्या नवीन समया बघ किती चांगल्या मुहूर्तावर आल्या होत्या आणि विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती तुला जी दिली होती ती खूप तुझ्यासाठी, खूपच भाग्यशाली झाली,

  • @chitrachavan6856
    @chitrachavan6856 20 วันที่ผ่านมา +22

    खूपच सुंदर आहे देवघर ❤ नूतन वास्तू साठी मनापासुन शुभेच्छा 🎉

  • @savitagawade6295
    @savitagawade6295 20 วันที่ผ่านมา +7

    खूप खूप शुभेच्छा नविन घरात नविन मंदिर बघून मन प्रसन्न झाले श्री स्वामी समर्थ हे स्वामींच घर आहे आम्ही स्वामीच्या घरात राहतो

  • @shailaagarkar9207
    @shailaagarkar9207 20 วันที่ผ่านมา +3

    Khoopch sunder Mandir Aarti chan zhali❤❤

  • @mangal4032
    @mangal4032 20 วันที่ผ่านมา +1

    Khup chan devghar. Pooja, arti pn chan jhali. Shree swami samarth 🌹🙏

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 20 วันที่ผ่านมา +5

    अभिनंदन. खुप सुंदर देवघर. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @deepanjalideshmukh7222
    @deepanjalideshmukh7222 20 วันที่ผ่านมา +7

    Shri swami samarth navin ghar ani navin devghar khupch chan ahe

  • @user-gb7wi5tt2s
    @user-gb7wi5tt2s 20 วันที่ผ่านมา +42

    देवघर पण खूप सुंदर आहे मला पण असं देवघर कधी होईल अशी इच्छा आहे

  • @mitalidoijode7030
    @mitalidoijode7030 20 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ. 🙏🙏 खुप सुंदर. नवीन घरासाठी हार्दिक अभिनंदन

  • @janhavipatil4794
    @janhavipatil4794 20 วันที่ผ่านมา

    Khup chan megha devghar chan aahe 👌👌 Swami sarvanchi ashi devgharachi ichcha purn krot 🙏💐

  • @nehadhoble7345
    @nehadhoble7345 20 วันที่ผ่านมา +14

    श्री स्वामी समर्थ ताई तुझ्या व्हिडिओची वाट पाहत होती मला देवघर खूप आवडलेला आहे माझं पण घर घेण्याचा प्रयत्न चालू आहे तर मला जास्त मेहनत कराव नाही लागणार कारण तुझ्यासारखी माझी चॉईस आहे मला सगळं आयतं मिळून जाईल मला जास्त डोकं नाही लावावे लागणार आणि तुला खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @samruddhijadhav4899
    @samruddhijadhav4899 20 วันที่ผ่านมา +80

    नए घर का नया सवेरा. मुबारक हो आपको नया बसेरा. सदा रहे घर मे हमारे स्वामी का पेहरा. हमेशा खिला रहे आप सब का चेहरा..... मेघा नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा अशीच तुझी प्रगती होत राहो. ही स्वामी चरणी प्रार्थना.❤

    • @ujwaladesai8608
      @ujwaladesai8608 19 วันที่ผ่านมา +1

      Congratulations ❤

    • @sarikavhadage7901
      @sarikavhadage7901 19 วันที่ผ่านมา +1

      मंदीर खुप छान आहे ताई ❤👌👌

    • @sampadabhabad2428
      @sampadabhabad2428 19 วันที่ผ่านมา +1

      नवीन घराच्या तुम्हला खुप खुप शुभेच्छा ताई 🎉

    • @PriyaPatel-uv5rw
      @PriyaPatel-uv5rw 19 วันที่ผ่านมา

      Congratulations tai

    • @chhayapol8253
      @chhayapol8253 19 วันที่ผ่านมา

      Congratulations tai

  • @mybelovedlord5249
    @mybelovedlord5249 20 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ wow wow wow wow wow wow most awaited video khup sundar May Shri Swami Samarth Maharaj shower all his blessings on you and your family

  • @premlatakulkarni5050
    @premlatakulkarni5050 14 วันที่ผ่านมา

    Sunder Ghar👌Shri Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🌺

  • @SamikshaWarik
    @SamikshaWarik 20 วันที่ผ่านมา +5

    श्री स्वामी समर्थ
    ताई देवघर खूप सुंदर आहे, आरती सुद्धा खूप छान करतेस स्वामी ची अशी च कृपा तुम्हावर राहो. ❤

  • @aartisvlogg4893
    @aartisvlogg4893 19 วันที่ผ่านมา +4

    खूप सुंदर आहे मंदिर ❤ माझे डोळे अचानक भरून आले हे सगळ बघून का माहित नाही
    खूप खूप शुभेच्छा नवीन वाटचाली साठी आणि खूप खूप अभिनंदन नवीन वस्तू साठी
    ही नवीन वस्तू तुम्हाला खूप यश,आरोग्य,सुख,समाधान,आणि सौभाग्य देवो हीच स्वामी महराजांच्या चरणी प्रार्थना 🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @priyagole6451
    @priyagole6451 20 วันที่ผ่านมา

    खुप छान देवघर प्रसन्न वाटलं ताई हे सर्व पाहून मनाला....🙏🙏💐💐💐 अभिनंदन ताई नवीन घरासाठी .......

  • @vaishalimayekar1379
    @vaishalimayekar1379 20 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर आहे देवघर ताई आणि अभिनंदन🎉🎊 श्री स्वामी समर्थ🙏

  • @savitasurve6979
    @savitasurve6979 20 วันที่ผ่านมา +3

    श्री स्वामी समर्थ💐💐

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 20 วันที่ผ่านมา +9

    फारच सुंदर झाले आहे देवघर बघून खूप प्रसन्न वाटले खरं सांगू मी आत्ता अमेरिकेत आहे तुझ्या आरती व देवघर बघायला लवकर उठले कारण बरोबर बारा तासा चा फरक आहे पण उत्सुकता होती बघण्याची

  • @poojalandge226
    @poojalandge226 20 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर बनवले देवघर श्री स्वामी समर्थ 🙏🙏👌🌹

  • @himanshumanurkar8554
    @himanshumanurkar8554 19 วันที่ผ่านมา

    Abhinandan.....Mahalakshumi sudha devharyat sthapan zaalya. Wah.

  • @shamallotankar5411
    @shamallotankar5411 20 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर देवघर आहे आणि खूप खूप अभिनंदन तुला नविन घरा साठी
    ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @pratibhaupare2554
    @pratibhaupare2554 19 วันที่ผ่านมา

    Khup chan ahe mandir 🤗. Shree swami samarth🙏

  • @_sidharth.18_
    @_sidharth.18_ 20 วันที่ผ่านมา

    ताई तुझे सगळे videos मी बघतो प्रत्येक व्हिडिओत काही ना काही शिकण्यासारखे असते आणि तुझे प्रत्येक पूजेचे किंवा बाकी व्हिडिओ बघितले की प्रसन्न वाटत. खरंच स्वामी तुमचं खूप खूप छान करो 😊✨ अश्याच नेहमी खुश आणि आनंदी राहा. नवीन वास्तू तुम्हाला खूप आनंद आरोग्य सुख देवो. नवीन घरासाठी खूप शुभेच्छा😊💐

  • @gayatrikalbande3784
    @gayatrikalbande3784 19 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर देवघर खूप आवडल मला.... मस्त आहे design vgre srv

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 20 วันที่ผ่านมา

    Khup chaan sundar vatla tai Navin gharat pahili aarti pooja soo nice soo Happy for u all tai stay blessed always healthy and Happy life with lots of happiness success and prosperity shree Swami samartha 🙏🌺

  • @vaishaliavhad9014
    @vaishaliavhad9014 20 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ.

  • @varshajagtap5647
    @varshajagtap5647 9 วันที่ผ่านมา

    Khup khup abhinandan navin gharasathi,Shree swami samarth🙏🙏🌼🌼

  • @mayurikurzekar8333
    @mayurikurzekar8333 20 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 खूप सुंदर मंदिर

  • @chhayamane8973
    @chhayamane8973 20 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर 👌👌🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @swatisawant6736
    @swatisawant6736 20 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर देवघर.नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @cartoonshortfilms3862
    @cartoonshortfilms3862 19 วันที่ผ่านมา

    खूप छान श्री स्वामी समर्थ. अभिनंदन 🎉

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 20 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ खूप सुंदर मंदिर आहे तुझा आवाज पण गोड आरती पण छान केली

  • @pallavibhatkar3783
    @pallavibhatkar3783 20 วันที่ผ่านมา

    Chan aahe g Megha Ghar Swami Maharajanche 🎊🎊🎊🎊💐💐👏👏👏💞💞💞🙌🙌🙌🙏🙏🙏 Congratulations ❤😊😊😊

  • @vaishaliparkhi3772
    @vaishaliparkhi3772 20 วันที่ผ่านมา

    नविन घरासाठी आणि सुंदर देव घरासाठी मनपूर्वक शुभेच्छा💐💐💐

  • @smitabelhekar7953
    @smitabelhekar7953 20 วันที่ผ่านมา

    Khup sunder ahe devghar khup sarya shubhechha 👍✌️👌🙏💐💐💝🎉

  • @aparnapanvalkar8104
    @aparnapanvalkar8104 19 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन मेघा खूप सुंदर आहे देवघर आणि मस्तच वाटल. देवांना ही प्रसन्न वाटत आहे. अगदी बरोबर बोलीस खूप उत्सुकता होतीच तुझ देवघर बघण्याची आणि घर पण बघण्याची .देवघर बघून डोळ्याचे पारणे फिटले.

  • @dineshpatil1914
    @dineshpatil1914 20 วันที่ผ่านมา +2

    दोघांचे मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ ताई

  • @sharmilapawar7004
    @sharmilapawar7004 20 วันที่ผ่านมา

    Congratulations Navin gharasathi...khup ch sunder devghar...khupkhup prasanna ❤

  • @sunitadarade477
    @sunitadarade477 19 วันที่ผ่านมา

    🙏🌹om shree swami samerth 🌹 🙏 Aprtim devghar arti khup chan keli ghara sathi congratulations

  • @nilamkadam4287
    @nilamkadam4287 20 วันที่ผ่านมา +1

    Abhinandan tai 😊 khupch sunder 👌👌👌 devghar hi khupch Chan aahe!. Shree Swami samarth tai 🙏

  • @vrushaligulumkar8320
    @vrushaligulumkar8320 20 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌼☘️🙏

  • @swatibadhe3043
    @swatibadhe3043 19 วันที่ผ่านมา +1

    Khupach Sundar devghar ahe tumcha .Shri Swami Samarth 🙏

  • @saurabhawatade1234
    @saurabhawatade1234 20 วันที่ผ่านมา

    Khupch chhan mandir aahe mavshi 💞Shree swami samarth🙏 congratulations🎉🥳

  • @jyotiladi1787
    @jyotiladi1787 20 วันที่ผ่านมา

    मेघना ताई खुप खुप अभिनंदन नवीन देवघर आणि तुझ्या नविन घरासाठी... स्वामी ची कृपा आणि आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत राहावी... श्री स्वामी समर्थ...

  • @programer466
    @programer466 20 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप अभिनंदन मेघा असेच यश मिळत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @vaishalinikam25
    @vaishalinikam25 13 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर देवघर आहे ताई
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन घरात तुम्हाला भरभराट व्हावी नेहमी तुम्ही सगळे स्वामी सेवेत रहावे

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 20 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth 🌹🙏🙏🌹
    Meghanjali khup khup surekh mandir zaley g.aajchi Pooja Aarti pn ekdam surekh zali.khup prasanna aahe devghar tumche.
    Mn prasanna zale.👌👌👌👌👌👍🙏🙏

  • @user-yi1fi8rn5z
    @user-yi1fi8rn5z 19 วันที่ผ่านมา +1

    Mandir khoop chan ahe mla khoop aavdle swaminche aashirwad asech tumchyavar kayam asu det shree Swami samarth 🙏🌹🙏🌺🌸

  • @tamannajadhav3516
    @tamannajadhav3516 19 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर देवघर आहे🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 17 วันที่ผ่านมา

    खुपचं छान मंदिर ,श्री स्वामी समर्थ

  • @reshamasawant6292
    @reshamasawant6292 19 วันที่ผ่านมา

    खूप मस्त आहे देवघर 👌
    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shwetakhopkar7460
    @shwetakhopkar7460 20 วันที่ผ่านมา

    खुप खुप शुभेच्छा नवीन घराची वास्तू साठी. नवीन मंदिर खुप छान .

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 20 วันที่ผ่านมา

    Khup sunder mandir congratulations tai navin wastu sathi.❤❤

  • @DeepaliMandhare-io9yp
    @DeepaliMandhare-io9yp 20 วันที่ผ่านมา +1

    Khup sundar aahe sawmich ghar😊

  • @user-vr9iq9gp4z
    @user-vr9iq9gp4z 19 วันที่ผ่านมา

    Shree. Swami. Samarth. Tai. Navin. Ghar. Ani. Devghar. Khup. Chan. Aahe. 👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @swami_creations
    @swami_creations 19 วันที่ผ่านมา

    ताई खुप सुंदर नवीन घर अभिनंदन, देवघर पण खुप सुंदर आहे स्वामींची कृपा राहूदे
    🙏🌺llश्री स्वामी समर्थ ll🙏🌺

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 19 วันที่ผ่านมา +1

    खूप मस्त माझ्या पण स्वप्नात आहे असे काहीसे पण जे काही असेल ते स्वामी ची ईच्छा. तुझे अभिनंदन खूप आवडले सगळे ब्लेस you स्वामी ❤❤❤❤

  • @sanchitajadhav2101
    @sanchitajadhav2101 20 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth 🙏🌹🙏 Khup Chaan Devghar Aahe

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 20 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर आहे देवघर. प्रसन्न वाटल.

  • @asthagaikwad9425
    @asthagaikwad9425 20 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर देवघर आहे ताई स्वामी नवीन घरात वीराजमान झाले खूप च सुंदर अभिनंदन दोघांना श्री स्वामी समर्थ 🎉❤

  • @vaijayantimargaje4797
    @vaijayantimargaje4797 20 วันที่ผ่านมา

    Khup chan disate bappa che Ghar🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹🌹🌹🌹

  • @sharmiladanane8165
    @sharmiladanane8165 19 วันที่ผ่านมา

    नवीन घरासाठी अभिनंदन 💐 श्री स्वामी समर्थ 🙏 देवघर खूप छान 🌸

  • @sandeepshinde9818
    @sandeepshinde9818 18 วันที่ผ่านมา

    Khup sundar, as watal chan ashya swamimay thikani ahot... Abhinandan

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 16 วันที่ผ่านมา

    Khup khup prasanna vatle Megha navin gharachya khup khup shubhechchha ani aashirvad saglyana Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitawarang356
    @smitawarang356 20 วันที่ผ่านมา

    Congratulations Megha🎉 tuzhi aarti khupch surel hoti, tuzha aawaj khupch surel aani shant aahe manala khup samadhan vatte. Navin ghara sathi tumhala khup khup subhechha ❤️

  • @anushkanaik6749
    @anushkanaik6749 20 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ...khup Abhinandan

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 16 วันที่ผ่านมา

    अभिनंदन...💐💐खूपच सुंदर आहे देवघर...

  • @deepalisawant9207
    @deepalisawant9207 17 วันที่ผ่านมา

    Sunder.Shree Swami Samarth
    Mandir khupch sunder. Congratulations tai

  • @ashachaudhari6590
    @ashachaudhari6590 20 วันที่ผ่านมา +1

    छान झाली आरती मन प्रसन्न होते

  • @prn_7785
    @prn_7785 20 วันที่ผ่านมา +1

    नविन घराच्या खूप खूप शुभेच्छा ताई . घर खुप छान आहे. श्री स्वामी समर्थ 🎉🎉

  • @sangeetadharmik2496
    @sangeetadharmik2496 20 วันที่ผ่านมา

    खूप छान मंदीर आहे . तुम्हा सर्वांना नवीन घराच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @priyagujar592
    @priyagujar592 20 วันที่ผ่านมา +1

    यामध्ये तुझी खुप मेहनत पण दिसत आहे असेच आनंदी आणि उत्साही रहा, आणि तुला त्यात घर, सजवायची देव्हारा सजवायची खूप आवड होती स्वामिनी ती इच्छा पूर्ण केली,

  • @mrinalkulkarni762
    @mrinalkulkarni762 20 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर आणि खूप शुभेच्छा.

  • @user-jh9ju1jf7c
    @user-jh9ju1jf7c 20 วันที่ผ่านมา

    मंदिर खूप छान आहे 🎉🎉नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @nikitakharde5376
    @nikitakharde5376 19 วันที่ผ่านมา

    Congratulations tai new ghara sathi
    Shree Swami Samarth tai mandir khup mast ahe 👌👌

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 13 วันที่ผ่านมา

    Congratulations tai navin gharth tuhmchi ashish ch bherbarat hohune de Shree Swami Samarthan 🙏🙏💐👌👌👍👍

  • @swatimungi7341
    @swatimungi7341 20 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
    ताई घराचे देवघर पाहुनच कळत कि संपूर्ण घर पण खुपच सुंदर असतील... तुम्हां सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व खुप खुप अभिनंदन... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤🎉🎉

  • @user-hq6vm4fp4d
    @user-hq6vm4fp4d 11 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर ताई shree swami smarth 🙏🙏

  • @anitakhandagale2587
    @anitakhandagale2587 20 วันที่ผ่านมา

    अभिनंदन ताई नवीन वास्तू अशीच खूश रहा देवघर खूपच छान सुंदर ❤

  • @bhairavikhot804
    @bhairavikhot804 19 วันที่ผ่านมา +2

    Kharach mandir khupach chaan disto ter aahech pan banavla hi chaan aahe mastach 👌

  • @priyankanagmod7910
    @priyankanagmod7910 19 วันที่ผ่านมา

    Khup chan banvl devghar, tai tumhi khup chan message deta pratek video madhun , khup sunder bolta

  • @leenapatankar2044
    @leenapatankar2044 9 วันที่ผ่านมา

    Khupch Sundar shree Swami Samarth 🙏

  • @ujwalanaik2005
    @ujwalanaik2005 16 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा नवीन घरासाठी ❤

  • @user-jy7fy2gt1e
    @user-jy7fy2gt1e 20 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर झालं मेघना तुझं जेवण कोणाची नजर नको लागायला मी तुझे सर्व व्हिडिओ पाहते तुला पहिल्यांदाच कमेंट केली आहे नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा अशीच भरभराट हो स्वामी कृपेने तुझी

  • @harshkhaireshorts3242
    @harshkhaireshorts3242 20 วันที่ผ่านมา

    खुप छान मंदिर आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @swatichavan2863
    @swatichavan2863 20 วันที่ผ่านมา

    Tu khup chaan aahes...tu khup kahi sikhvun jates..Shree Swami Samartha

  • @varshanakade997
    @varshanakade997 20 วันที่ผ่านมา

    Megha dev ghar kharach kupp kupp sunder aahe aane Tula Navin vastu karita "Abinandan."

  • @saimore9691
    @saimore9691 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth mandir Khup Khup Chan....

  • @priyankamore1113
    @priyankamore1113 20 วันที่ผ่านมา

    Kupp chan zali Puja new gharatil Tula kupp kupp subhechha Tai ❤🎉 shree Swami Samarth 💐

  • @kalyanikolhatkar9376
    @kalyanikolhatkar9376 19 วันที่ผ่านมา

    🙏श्री स्वामी समर्थ ताई..मनापासून अभिनंदन 🎉🥳😊खूप छान होऊदे नवीन घरात

  • @vijaydewarde5962
    @vijaydewarde5962 20 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन ताई.....नवीन घर आणि नवीन मंदिर खूपच छान आहे

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 19 วันที่ผ่านมา +1

    Tai New home satti khup khup subhechha aani tumha saglyanche manapasun dhaneywad💐💐

  • @surekhapatil6510
    @surekhapatil6510 19 วันที่ผ่านมา

    🙏🏻🌹shree Swami Samarth Tai 🌹🙏
    ताई तुझ्या नवीन घरासाठी तुझे हार्दिक अभिनंदन आपले मंदिर खूप सुंदर आहे

  • @ashwinikokane7151
    @ashwinikokane7151 19 วันที่ผ่านมา

    Sunder ahe tuxe Ghair ani DevGhair🎉😊

  • @tinnaparmar8290
    @tinnaparmar8290 19 วันที่ผ่านมา

    Superb mandir Meghanji ma'am... I really like your Pooja.. i feel too positive whenever I see your video. Thank you so much thank you so much 🙏☺️☺️ last 5 months i haven't been watch TH-cam others wise I'm your regular watching your video... Biggest congratulations for your new home... Bappa bless you always Swami is always around us....😂❤❤❤

  • @SheetalChavan-eo2uk
    @SheetalChavan-eo2uk 19 วันที่ผ่านมา

    खुपखुप अभिनंदन🎉🎉 देवघर खुपच छान आहे मेघा नविन घरासाठी आणि पुढिल वाटचालिस खुपखुप शुभेच्छा तुम्हाला दोघांना श्री स्वामि समर्थ माऊली