आव महाराज किती तुम्ही ज्ञानी अगदीं मार्मिक सोप्या भाषेत कीर्तन सहज समजलं उमजल अशी भाषा ,,मस्त आपली कीर्तन युट्युबवर ऐकली ,,,मस्त जय जय राम कृष्ण हरी तुम्हि हवे होतात
बाबा तुमचे कीर्तन खुप छान म्हणजे तुमचा इतिहास चा अभ्यास जास्त आहे माऊली आजच गेवराइ पायगा येथे कीर्तन एकले मी नवतरुण साठी खूप मोठी तुंमची चांगल्या गोष्टी आहे बाबा 🙏
बाबाजी नमस्कार धन्यवाद mama तुमचा itihas patha आहे माऊली धन्यवाद आपले कीर्तन छानच अप्रतिम माहिती दिला बदल धन्यवाद नमस्कार श्री❤रामकृष्ण हरी ❤️ 🙏🏻 🤲 ♥️ 👌 नमस्कार सुनिता जगन्नाथ surayavanshi mhaswad तालुका man जिल्हा सातारा 👌👌👌👌👌👌👌👌👌🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
तुकाराम महाराज नामदेव महाराज समर्थ रामदास यांनी तुमचं एकल असत तर आज महाराष्ट्रात व यूपी बिहार मधे काहीच फरक नसता.😂 मराठा तेतूका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा ही ओळ नसती. भले तरी नेसू काठेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी हा आभंग नसता.
टरबूजने वाट नाही लावली बीजेपी ने टरबूजची वाट लावली,,, खरं तर टरबूज बीजेपी चा नसतातर कितीतरी जनतेच्या हिताचा असता,, टरबूज योजना खूप महत्वाच्या आणि काटेकोर लक्ष देऊन राबवतो पण बीजेपी ne टरबूजची खरंच वाट लावली
सावित्री माता होती म्हणुन सर्व मुली शिक्षण घेत आहेत पण .व त्या ऐवढ्या महान होत्या की कुठलाही जाती भेद न करता तळागाळातील मुली महिलांना शिक्षण दिले.थँक्यु माता सावित्री फुले
आव महाराज किती तुम्ही ज्ञानी अगदीं मार्मिक सोप्या भाषेत कीर्तन सहज समजलं उमजल अशी भाषा ,,मस्त आपली कीर्तन युट्युबवर ऐकली ,,,मस्त जय जय राम कृष्ण हरी तुम्हि हवे होतात
।।
@@ShrinathKumbhar-wr9tz❤❤😊
बाबा तुमचे कीर्तन खुप छान म्हणजे तुमचा इतिहास चा अभ्यास जास्त आहे माऊली आजच गेवराइ पायगा येथे कीर्तन एकले मी नवतरुण साठी खूप मोठी तुंमची चांगल्या गोष्टी आहे बाबा 🙏
राम कृष्ण हरी चांगले कीर्तन ऐकायला मिळाले धन्यवाद महाराज असेच नवीन नवीन अभंग वरील किर्तन यूट्यूब ला टाकत चला
एकच नंबर किर्तन मधुकर माहारज
कीर्तना पेक्षा कॉमेडी खुप चांगली करता व 9:51 ती आज आवश्यक सुद्धा आहे, धन्यवाद 🎉😂
महाराजांचं साध आणि सरळ राहण पण महान आहेत
जय हरी माऊली खुप छान किर्तन सेवा ❤❤
मार्मीक व सोप्याभाषेतील सर्वांना सहज समजेल आसे कीर्तन सेवा म्हणून सर्वोत्तम 🙏💐🙏🌷🌷🌷🚩🚩
महाराजांच्या चरणी सा.नमस्कार
राम कृष्ण हरी कितॅन छान खुप हसवल शिकायला भेटल .
या वयात किर्तन केल्या बद्दल राम क्रिसण हरी फारच छान 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🚩🚩🚩
खुप छान किर्तन आहे सादरीकरण करण्याची कला सर्वांना जमत नाही ते महाराजांना जमले खुपच छान किर्तन धन्यवाद महाराज 🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर कीर्तन.
राम कृष्ण हरी 🙏 कीर्तनाला जरी तुमच्या कोणी नसेल तर आम्ही आहेत ना आम्ही ऐकतो आहोत 👌 ऐकावसं वाटणार कीर्तन 👌
Good
मोबाईल नंबर द्या महाराजांचा
ऐक नंबर माहाराज खूप छान
अभिनंदन महाराज तुमचे छान कीर्तन
रामकृष्ण हरि
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
एक नंबर कीर्तन
बाबाजी नमस्कार धन्यवाद mama तुमचा itihas patha आहे माऊली धन्यवाद आपले कीर्तन छानच अप्रतिम माहिती दिला बदल धन्यवाद नमस्कार श्री❤रामकृष्ण हरी ❤️ 🙏🏻 🤲 ♥️ 👌 नमस्कार सुनिता जगन्नाथ surayavanshi mhaswad तालुका man जिल्हा सातारा 👌👌👌👌👌👌👌👌👌🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
यालाच म्हणतात जुनं ते सोनं जय हारी माऊली
खुप छान कीर्तन
लैयभारी.कित्रण
आति सुंदर किरतन माहाराज
Khupach God Ani marmik kirtan mauli Jay hari
कीर्तनातून मनोरंजन
महाराजांचे कीर्तन खूपच सुंदर आहे
राम कृष्ण हरी माऊली
Very good kirtan Maharaj
खूप छान महाराज माऊली
खूप छान माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏
ग्रेट माऊली,😂😂
साधी राहणी उच्च विचार
राम, कृष्ण हरी
अप्रतिम कीर्तन माऊली ❤
मारज,कुप,छान,कीरथन
आवडले मला
| | राम कृष्ण हरी | |
धन्यवाद
Maharaj khup Chan Jai hari❤
Khup chan kirtan
🌹🌹 खूपच छान 🌹🌹
Tumhi kirtan sangata ki duniya dari maharaj tumi sant marjanj nav kadhi ghet nahi
Lay mahatar zabbar ahe
झांसी उत्तर प्रदेश राज्य मध्ये आहे 😊
खूप भारी आहे
राज्य सरकारची तिजोरी लूट करणारे कोण?
Maharaj lai bhari 😊
छान
Very nice baba
Khup chhan
Nice
Tyahuni sundar majhi mata ramai aani mata bhimai ❤
Ram krushna hari mauli
राजकारणात काय चाललंय याच्याशी महाराजांचा संबंध नाही तर धर्मात काय चाललंय याच्या अनुषंगाने त्यांनी आपलं विश्लेषण मांडायला हवे
झोंबल काय
तुकाराम महाराज नामदेव महाराज समर्थ रामदास यांनी तुमचं एकल असत तर आज महाराष्ट्रात व यूपी बिहार मधे काहीच फरक नसता.😂
मराठा तेतूका मेळवावा
महाराष्ट्र धर्म वाढवावा ही ओळ नसती.
भले तरी नेसू काठेची लंगोटी
नाठाळाच्या माथी हाणू काठी हा आभंग नसता.
@@Pandurang_Pawar राज्यसत्ता आणि धर्मसत्ता यांचा पूर्वांपार संबंध आहे माऊली
टरबूजा वर बोला महाराज टरबुजा नी सगळ्या राजकारणाची वाट लावून टाकली नपुसकलिंगी टरबूजा😅
टरबूजने वाट नाही लावली बीजेपी ने टरबूजची वाट लावली,,, खरं तर टरबूज बीजेपी चा नसतातर कितीतरी जनतेच्या हिताचा असता,, टरबूज योजना खूप महत्वाच्या आणि काटेकोर लक्ष देऊन राबवतो पण बीजेपी ne टरबूजची खरंच वाट लावली
तुझ्या घरी नेऊन चेक कर नपुंसक आहे का नाही ते
महाराज झाशी मध्यप्रदेश मध्ये नाही
कुठे आहे मग
Up
Hari Om
सावित्री माई फुले यांचे नाव घेत जावा
सावित्री माता होती म्हणुन सर्व मुली शिक्षण घेत आहेत पण .व त्या ऐवढ्या महान होत्या की कुठलाही जाती भेद न करता तळागाळातील मुली महिलांना शिक्षण दिले.थँक्यु माता सावित्री फुले
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी
Anand gela barobar ahe
बिन तोड महाराज
Aaho mharaj zashichi rani zashi mdhe jlmli nahi satara jile mdhe vai ya gavi zalay
बरोबर आहे
MHaraj tumcha kLalat kiran sathi khup kami DKshina Hoti rao nahi jau dya pan lai Bhari Ahat tumnhi
VA mast
👌👌👌👌
सुपारी किती आहे
Kasa boltoy baba1 ki
काय ते राजकारण लिहिलं पण कार्यक्रमात कुठं उल्लेख नाही आला
मी पण तुमचे
महाराज आपली तारीख भेटन का
,,khup विनोदी कीर्तन ahe
Datta Gandhile j51
16 in a day.. wow
Kiran pande
Datta Gandhile
Niche
महाराजाचा नंबर आहे काय
सगळसोडभाडीघाह
नं बंर लावा
छान कीर्तन महाराज खर्च किती
हे महाराज सोलापूरचे आहेत का
नंबर मिळेल का महाराजांचं
Pan babasaheb ambedkar cha nahi manl
तोकारम महाराज याचा स्थानास😂
महाराज आपण जीब काढतात तेकिळसवानीं वाटतं.
वयाचा परिणाम होत असतो,आपण तर या वयापर्यंत जाणार पण नाही,कळलं
Goodbkirtnok
🎉
एकदम छान
Zashi Rani bitur up made aahe na
❤
Nambar aasel tr dya maharajancha
Madhukari ani bhikshe madhe kay farak ahe?
मी बी बी बी
Maharaj tumcha number hava hota
मस्त
Vire.nosie
😅😅😅
तुम्ही सर्व महाराज लोक इंदुरीकर महाराजाची नकल का करता