राम कृष्ण हरी महाराज. जळकोट वाडी येथील प्रत्येक वर्षी अखंड हरिनाम सप्ताहात तुमचे किर्तन ऐकले आहे. युट्युब वर तुमचं कीर्तन ऐकून खूप आनंद झाला. माहेरी जाऊन कीर्तन ऐकत आहे असं वाटतंय, तुमच्या किर्तनाला तरुण वर्गाची 100% हजेरी असायची.🙏🙏
मधुकर महाजन गिरी जी 🚩🙏 आपले किर्तन अयकुन पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी आनंदी आहे सदैव तुमच्या वर कुरपा करुना प्रेम आनी पुष्प वर्षाव करीत आहे 🚩🙏 जेथे किर्तनाची जागा ते थे पांडुरंग परमात्मा उभा 🚩🙏 सदैव तो तुमच्या किर्तनात आनंदाने नाचत आहे 🚩🙏 सर्व भक्ता ना आपले किर्तन आवड आहे 🚩🙏 सगडी कडे आपली किर्ती प्रकाश मान होवो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे 🚩🙏 ज्ञानेश्वर महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
परमपूज्य पूजनीय सद्गुरु धोंडोपंत दादांच्या फडाचे कीर्तनकार महाराज खूप छान किर्तन राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Khupach chan kirtan .....🙏🙏🌹👌
Ram Krishna hari.....
Avdhut Chintan 🙏🙏🙏🙏🙏⚘️
जय हरी महाराज खूप छान कीर्तन करतात तुम्ही
एक नंबर कीर्तन जय हरी महाराज राम कृष्ण हरी
खरोखर,,,हसत खेळत,,,समाज्याला प्रभावाने प्रबोधन खूप छान करत आहे,,,आनंद सुतार,,,(मंडणगड,,,रत्नागिरी)
श्री स्वामी समर्थ आपले कीर्तन खुप छान आहे👏👏
जयहरीगुरू महाराज🙏🙏👌👌 ✌✌💯💯🍎🍎😁😁👨👩👧👧👨👩👧👧
कीर्तन एक नंबर 🙏
अतिशय छान कीर्तन सेवा.श्री.मधुकर गिरी महाराज यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम..!
अतिशय सुंदर वा
Kup mast pic
खूप छान किर्तन आहे
Very very👍👍👍 nice
एक नंबर किर्तन सेवा
,,
Gputmipatil
Ram krishan hari❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली
🌷🌷🙏🙏🌷🌷
सुंदर कीर्तन सेवा विनोदी काळाची गरज आहे...
जय हरी महाराज
एक नंबर महाराज किर्तन
वा कीर्तन खुपच मजेशीर आहे नंबर एक कीर्तन आहे
महाराजांचा नंबर असेल तर ध्या
Jay Hari Maharaj
खूप छान कीर्तन महाराज,
राम कृष्ण हरी माऊली
Thanks maharaj.shree.datt.mauli.jay.jay.datt.raj.mauli.aabhari.maharaj.
Very nice 👌 👍 👏 😀 ☺️
अभ्यासू व्यक्ती 👌👌👌💯
Jay ram krishna hare mauli
खूप खूप छान 💯
Ram Krishan Hari jai jai Ram Krishan Hari. Shri H B P Madhukar Maharaj charni pranaam . Very very Good Kirtan.
कीर्तन शेर करा
Po
F f f f🙂🙂👌
तयांचे बीसाट शब्द.सुखे म्हणू येती वेद.वा खूप छान बोलीभाषेतून वेदार्थ
👌👌👌👌👌💯💯🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
छान महाराज नमस्कार
छान
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज. जळकोट वाडी येथील प्रत्येक वर्षी अखंड हरिनाम सप्ताहात तुमचे किर्तन ऐकले आहे. युट्युब वर तुमचं कीर्तन ऐकून खूप आनंद झाला. माहेरी जाऊन कीर्तन ऐकत आहे असं वाटतंय, तुमच्या किर्तनाला तरुण वर्गाची 100% हजेरी असायची.🙏🙏
Dhanyavad 🙏
Jay Hari mauli 🙏🙏
मधुकर महाजन गिरी जी 🚩🙏 आपले किर्तन अयकुन पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी आनंदी आहे सदैव तुमच्या वर कुरपा करुना प्रेम आनी पुष्प वर्षाव करीत आहे 🚩🙏 जेथे किर्तनाची जागा ते थे पांडुरंग परमात्मा उभा 🚩🙏 सदैव तो तुमच्या किर्तनात आनंदाने नाचत आहे 🚩🙏 सर्व भक्ता ना आपले किर्तन आवड आहे 🚩🙏 सगडी कडे आपली किर्ती प्रकाश मान होवो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे 🚩🙏 ज्ञानेश्वर महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Zx
Khirtan,nambar,one
Very nice
🙏श्री गुरू देव दत्त🙏
शंभुराजे
❤
सतीश गोसावी
🙏👍
nice 👌🏻
महराजांची कीर्तनाला तारीक घ्यायची आहे कॉन्टॅक्ट नंबर भेटल का
🙏🙏🙏🙏🙏🙏
ह भ प मधुकर महाराज गिरी यांचा फोन नंबर कोणाकडे असेल तर सेंड करा
जय हारी माऊली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
सतीश बेलेकर मांजरी बु हडपसर पुणे. जय. हरी. हभप. या. महाराजांची. सर्व. किर्तन. सेवा. खुप. सुंदर. हसत. खेळत. मधुर वाणी. आवाजात. ऐकवली. जाते. किर्तन. सेवा. कितीही. तास. ऐकली. तरी. मन. भरत. नाही. वय. ७४.असुनही.खुप.मोठया.ताकतीनै.ते.किर्तन.सेवा.करतात.झी्.टाकीज.या.टिव्ही.चेनलवर.अनेकवेळा.त्यांची.किर्तन.सेवा.झालैली.आहे.अशीच.सेवा.घडो.हरी.चरणी.प्रार्थना.जय.हरी
धन्यवाद सर
Very good
अप्रतिम किर्तन
A
@@Prasadgiri24 क़्क़्क़्क़
सचिन पुरी
Hi
😂🎉🎉
आवाज खूप छान आहे
Maharajancha no.mileka
महाराजा चा नंबर द्या कोणी तरी 🙏
जय हरी मावली 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹""जय हरी मावली **आपल्या गावचे व आपले नाव फार मोठे केलेत महाराज ""नान्नज ता उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर """राम कृष्ण हरी मावली
छछजंछछंछंछछचंचं
👏👏👏👏🙏🏼🙏🏼🙏🏼
मो नं द्या महाराजांचा
No dya maharajacha
Giri महाराजांचा नं मिळेल काय
ञञञ
महाराजांचा मोबाईल नंबर पाठवा🙏🙏
ओम नमो नारायण महाराज जी
तुमचा मोबाईल नंबर पाठवा महाराज जी
मधुकर महाराज गिरी यांचा फोन नंबर देणे
राम कृष्ण हरी
Very nice
Ram krushan hari
🙏🙏
राम कृष्ण हरी