आपली किरण निघाली सासरला आणि काळ सुखाचा ओसरला | बाबांची लेक चालली सासरला | बिदाई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • आपली किरण निघाली सासरला आणि काळ सुखाचा ओसरला | बाबांची लेक चालली सासरला | बिदाई
    #kolifestival
    #kolidance
    #लग्नवरात
    #lagnachivarat
    #aaplajivan
    MUSIC :
    Creative Common Attribution Licence ( Reused Allowed )
    💐 या व्हिडीओ बद्दल 💐
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार ...
    आज आपण आपले मामा महादेव रघुवीर यांची मुलगी किरण हिचा आज शुभविवाह झाला व तीच्या वरातीचे म्हणजेच किरण तीच्या सासरी निघघतानाचे काही क्षण आपण पहाणार आहोत.
    अजुन बरच काही पहायला मिळेल👍
    त्यामुळे हा व्हिडीओ पुर्ण पहा. 💐💐
    ◆ आपल्या चँनेल बद्दल ◆
    हे चँनल फक्त माझे नसुन आपल्या सर्वांचे आहे.
    व्हिडीओ पहाणारा आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुबाचा प्रत्येक सदस्य आपआपले दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करु.
    आपल्या चँनेलवर कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेती, संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Lifestyle Vlog असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या.🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला जिवन
    👇 आपल्या चँनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ 👇
    ★ • आई सोमजाई मातेच्या रथस...
    ★ • सोमजाई देवीचा रथ उत्सव...
    ★ • सोमजाई देवी रथ सोहळा २...
    ★ निकिताचा पहिला चष्मा.
    • निकिताचा पहिला चष्मा |...
    ★ श्रीवर्धनची आई कुसुमादेवीचे दर्शन व कथा.
    • श्रीवर्धनची आई कुसुमाद...
    ★निकिताची दिवाळीसाठी रांगोळी व कंदिलाची खरेदी • निकिताची दिवाळीसाठी रा...
    ★ श्रीवर्धन येथील लोप पावत असलेले लोहार काम • श्रीवर्धन येथील लोप पा...
    ★ • श्रीवर्धन येथील स्वयंभ...
    ★ • मित्राच्या घरी चहा पिण...
    ★ • महिला बचत गट रानवली - ...
    ★ • श्रीवर्धन जीवनाबंदर मा...
    ★ • आपला मित्र सचिनच्या शे...
    ★ • भैरवनाथ मंदिर श्रीवर्ध...
    Email ID - dhambajivan25@gmail.com
    Disclaimer :
    This Video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature , Personal & Lifestyle Vlogs, Konkan , Historical Places , Village Life & Beautiful Destination etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    we request to people to not take any video for any misuse.
    @ Aapla Jivan Vlogs.
    Thank You 🙏
    Jivan Dhamba
    From - Vidyanagar Aarathi, Shrivardhan - Raigad. ( Maharashtra ).

ความคิดเห็น • 10

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 ปีที่แล้ว

    Ghodyavarun nele khupch chan

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 ปีที่แล้ว

    Khup chan video ganni pan khupch chan mulichi aathavan aali

  • @KanchanKamble-mv8lb
    @KanchanKamble-mv8lb ปีที่แล้ว

    Chan video aahe kontya gavcha aahe

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda ปีที่แล้ว +1

    बहुतेक हा कोकणातील लग्नातील व्हिडिओ आहे कारण तिकडेच आशा सुंदर प्रथा पद्धती आहेत सासरी जाताना चा भावनिक प्रसंग पाहून इमोशनल झालो खुप भारी व्हिडिओ बनवला कायम सर्वांच्या आठवणी मध्ये राहील👌👌

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 ปีที่แล้ว

    Mitra Good Video 👌👌GBU 🙏🏼

  • @yogeshture8767
    @yogeshture8767 ปีที่แล้ว

    1 no

  • @nanupawashe8185
    @nanupawashe8185 ปีที่แล้ว

    मस्त क्लिप आहे 👌👌👌🙏🙏

  • @homechefmurbad
    @homechefmurbad ปีที่แล้ว +1

    नवरीच्या पाया पडताना पहिल्यांदा पहिले

    • @poonamkini8061
      @poonamkini8061 ปีที่แล้ว

      नवरीचे मामा असतील

  • @pritipanwalkar8801
    @pritipanwalkar8801 ปีที่แล้ว

    Khup chhan kaka he vd baghun konihe radel khrch khup chhan