आता सर्व काही बंद होईल जर हे कागदपत्र नसेल तर|navin sarkari yojna 2023|new scheme 2023|शासकीय योजना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024
- free certificate, ayusman card, ncs card, national career service, e shram card, voter id card, pan card apply online, labour card, govt top 15 card for citigen, job card, cghs card, majdoori card kaise banaye, digital health card,
सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल या नविन कार्डावर |sarkari yojna 2023|pan,adhar,abha,health card
government schemes, free money making schemes, new government schemes, latest government schemes, Top 5 governemnt, Govt schemes, government schemes 2023, govt schemes 2023, government scheme, sarkari yojana 2023, new government scheme 2023, new skim of government 2023, government new scheme 2023, government jobs 2023, rajya sarkar yojna, kendra sarkar ki yojna, e shram card, e shram card registration, e shram card benefits, scheme
maharashtra government schemes, maharashtra government schemes for farmers, maharashtra shasan karj yojna, education loan scheme, education loan, education loan in india, financial assistance for disabled for self-employment, small business grants, new grants, mini tractor anudan yojana maharashtr, mini tractor anudan yojana, maharashtra schemes, maharashtra schemes for farmers, government schemes in maharashtra, government schemes, government schemes 2023
शासकीय योजना,मुलींसाठी सरकारी योजना,sukanya samriddhi yojana,maharashtra government schemes,maharashtra government schemes for farmers,maharashtra shasan karj yojna,government schemes,new,latest,2023,sarkari yojana,sarkari skim,government yojna,govt card,govt new india card,ayushman card,health card,navin sarkari yojana 2023,govt new card launch,shinde sarkar yojna,pm kisan,pradhan mantri kisan samman nidhi,hafta
माहीती मुद्दा सोडून नमनाला घडाभर तेल अशी सांगीतली गेली
तसेच जी आर दाखवून
सत्यता असल्याचे दाखवणे आवश्यक होते
थोडक्यात माहिती सांगा.थेट एक ऑक्टोबर 23 नंतर लागु आहे मग इतर पाल्हाळ कशासाठी? दुसरे म्हणजेच शासनाकडून प्रसारित जी.आर._गॅझेट/सरकयुलर इ. सोबत अपेक्षित आहे , किंवा किमान त्याचा कोड सांगितला असता तर उपलब्ध करता येईल.
व्हिडिवो बनवणारा कंगाल असणार,जास्त पैशे कमवण्यासाठी असले लांबलचक व्हिडिवो बनवुन लोकांचा डाटा खातोय
हे सर्व थोडक्यात सांगता आले असते.व्हिडीओ इतका रटाळ आणि कंटाळवाणा झाला आहे त्यावर टिपणी करावीशी वाटत नाही
1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या मुलांसाठीच जन्मदाखला अनिवार्य आहे. त्यापूर्वी जन्मलेल्या लोकाना आधार कार्ड आवश्यक आहे. मग तुम्ही आधार कार्ड , पॅनकार्ड वगैरे कचर्यात फेकून द्या असे कसे म्हणता? चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करू नका.
तुझ्या आ...
Yes...100 % Perfect...👍
@@uttamraonaik2445yo you
You're right Sir.
बाप्पा च राज्य नाही जे मणात येईल ते करायला
सब सूवीधा नही मिलेंगी तो भी चलेंगा
मगर मोदीजी १०० मंदीर जरूर बनवाणेका वादा मिलना चाहीए .
Gharat rastyat liftmaddhe jyancha 1 oct 2023 roji ani tyanantar zala asel tyane janmacha dakhala "kuthun"????? Anaycha ? 🤔🤔🤔🤔
अजून दोनही महिने झाले नाही ह्या नियमाला, कितीसे बालक जन्मले असतील ? पण आधी जन्मलेल्या १३० कोटी जनतेने परिश्रम घेऊन काढलेले आधार कार्ड चक्क कचर्यात
फेकायला सांगता.किती हा मुर्खपणा 😡😡
तुमचे ऐकून खरच एखाद्याने फेकून दिले,तर त्याला जिम्मेदार कोण ?? दुरुस्त व्हिडिओ पोस्ट करा👍👍
भाऊ केन्द्र सरकार चा जी आर दाखवा की विनाकारण व्हेग माहिती का सांगता राव
जनतेला त्रास दयायच हे सरकारच काम झालय .
Now incase my brother got th Birth certificate of year 1954 n he wants to have Aadhar card, than what is th procedure. Dinesh.
बरोबर आहे देश धर्मशाळा नाही कॉंग्रेस ने ममता ने देशाला वोट बँक मुळे वाट लावली
चुकीची माहिती आहे, जन्माचा दाखला अनिवार्य केला असले तरी कुठलेही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कागदपत्र कॅन्सल केलेली नाहीत.
खुप छान माहिती दिली धन्यवाद
१ ऑक्टोबर २०२३ च्या आधी ज्यांचा जन्म झालं आहे त्यांना आधार कार्ड ची गरज लागेल. पण १ ऑक्टोबर २०२३ च्या नंतर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना फक्त जन्माचा दाखला लागेल कुठल्याही सरकारी योजना किंव्हा कामा करता.
फारच लाळ घोटून घोटून माहीती देत जाऊ नका. थोडक्यात पण सांगता आले असते.
पुर्ण विडीओ मध्ये सारखी सारखी तेच सांगतो आहे काही कळतं नाही अस वाटत य
Always the present government generates the problems for the people and every time it changes the rules or policy so that everyone remains in confusion and their work done.
ऐवढे दळुन काय ऊपयोग शासनाचा जीआर दाखना लोकांना
असे व्हिडीओ बंद झाले पाहिजेत...
यांना कसल्याही कमेंट टाकल्या, म्हणजे शिव्या दिल्या तरी पैसे मिळतात, असल्यानं चे व्हिडिओ बघायचे च नाही ...
No interested करायचे
Ekach point 4-5 vela repeat karun bore kele aahe.
😂वय वर्ष '66 आहे ,माझाजवळ जनम दाखला नाही तर मी काय करावे
हा फआलतउपणआ बंद करा महत्वाचे आहे ते सांगा
5.30
Imp document ....Birth certificate.
Must only if a person born after 1St October 2023.
फालतू आनी बकवास माहिती आहे परत वीडियो अपलोड करुण लोकांचा वेल वय घालु नये.
There are indian citizens who have 2 date of birth. How will they be able to get government benefits.
Thank you for information
सागरे बाबा एका परच तु
जनतेची लूट चालली आहे
Document ka nam batane ko istna samay lgadiya
सरकार च बदला
मला माझ्या मुलीचा जन्म दाखल कसा काढाचा माझ्या मुलीची नोंदणी झाली नाही तर कैसे काढणे जन्म दाखला या सोप पद्धतीने कैसे काढायचा हि विडोओ तुम्ही टाका सर
तुम्ही सगळे यू ट्यूबर सर्व सामान्य जनतेला मूर्ख समजता काय?
मुद्द्याचं कधीच लवकर सांगत नही. दुसऱ्याला हैराण करणं हा तुमचा उद्देश असतो हा प्रकार बंद करा.
Paishya👍साठी तुम्ही काहीही बातम्या पसरवता.
बंडल मारता है क्या रे 😅 😊 😂
सरकार बदला
तेच तेच सांगत जाऊ नका कोणता तो नियम ते सांगा
पण जन्म दाखल्या वर पत्ता नसतो
सिधी बात
नो बकवास
आधार कार्ड, पैन कार्ड, पासपोर्ट रद्द करा.
Tumhi aadhar adhar adhar laun thevla aahe
सोपी गोष्ट अवघड करून सांगणे
Jyam gural lavato.
Muddya che bolaave
Ugach video laambau naye
Sarv chalu rahnar aahe ugach dishabhul Karu naye GR nit samjun ghyava
हात भर लाकुड मनभर ढलपी काढली,तुला कोणी सांगितलं आधार कार्ड पॅन कार्ड कामाचा नाही,अपुरी माहिती बंद कर
Good
Hi Kai faltugiri aata
thanks.
You're welcome
My Birth Year is 1968.
Two coin
SAMPUN DESHALA PUNHA AIK DA KAMALA LAVLE MODINE
भोकाच्या लवकर सांग ना नुसतं तेव्हा तेच तेच तेच काय बोलतो
फेक आहे
जीआर निघाला का नाही
मोदिजी याच्या शिवाय काय करू शकतो.२.४ मंदीर बांधू शकतो ?
Vote mat do sub milega
I born in 1947
Vote mat do
थोबाडया थोडक्यात सांग.
U r fool 😅
🤕👊👊👊
बकवास
Pagal hai tu
Fake
Asa tari kay betata seta upataya