Political History of Parbhani | शिवसेना सोडली की आमदार -खासदार पडलाच म्हणून समजा! | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 176

  • @user-yz5wp5de6q
    @user-yz5wp5de6q 7 หลายเดือนก่อน +44

    परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 7 หลายเดือนก่อน +181

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate 7 หลายเดือนก่อน +45

    जय महाराष्ट्र परभणी करांनो

  • @ParikshitiPatil-r7l
    @ParikshitiPatil-r7l 7 หลายเดือนก่อน +40

    बरोबर आहे

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 7 หลายเดือนก่อน +60

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 7 หลายเดือนก่อน +148

    आता महाराष्ट्राचा पूर्ण विश्वास कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे . सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा नेता उद्धव साहेब
    💪💪👍🙏🙏🙏

    • @shivajihake7740
      @shivajihake7740 7 หลายเดือนก่อน

      Ho ka to फ़क्त मुसलिम dharjina आहे

    • @TejasGaikwad-sw1hs
      @TejasGaikwad-sw1hs 7 หลายเดือนก่อน

      😊😅

    • @ashokkokate3573
      @ashokkokate3573 7 หลายเดือนก่อน

      ​lekin pm

  • @GajananSomatkar
    @GajananSomatkar 7 หลายเดือนก่อน +76

    जर्मनि म्हणजेच परभनी जय महाराष्ट्र परभनीकरांनो आपलि मशाल

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 7 หลายเดือนก่อน +101

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @भरतकोपाडे
    @भरतकोपाडे 7 หลายเดือนก่อน +113

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त 7 หลายเดือนก่อน +79

    शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी

    • @mohanwagh2771
      @mohanwagh2771 6 หลายเดือนก่อน

      जय महाराष्ट्र

  • @prathmeshswami629
    @prathmeshswami629 7 หลายเดือนก่อน +116

    आम्ही ऊद्धव ठाकरे साहेबांवर विश्वास ठेवतो त्यांनी दगङ ऊभा केला तरी तो निवङुन देऊ

    • @user-yz5wp5de6q
      @user-yz5wp5de6q 7 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद

    • @ashwing8383
      @ashwing8383 6 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @narayankawade470
      @narayankawade470 6 หลายเดือนก่อน

      Yz

    • @V4shee
      @V4shee 3 หลายเดือนก่อน

      ​@Rushikeshwaghmare0910 khadde dili na ajun kay oahije

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 7 หลายเดือนก่อน +134

    परभणीची सामान्य जनता फक्त मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे.

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 7 หลายเดือนก่อน +29

    बरोबर आहे साहेब धन्यवाद जय हो

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 7 หลายเดือนก่อน +30

    सप्रेम नमस्कार.
    ‌परभणी लोकसभा मतदारसंघात मुळ
    शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे शिवसेना
    सोडणारे कधीच विजयी होत नाही.आणी होणार नाही.शिवसेना सोडणारी यादी मोठी आहे.ते सर्व
    ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही.
    हा परभणी च्या काळ्यामातीचा ईतिहास आहे.जगात जर्मनी आणि भारतात परभणी यामुळेच म्हटले जाते.

  • @ShivajiMorale-p4q
    @ShivajiMorale-p4q 7 หลายเดือนก่อน +26

    Barobar ahe

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 7 หลายเดือนก่อน +70

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च

  • @Pravin-xs7pn
    @Pravin-xs7pn 7 หลายเดือนก่อน +14

    Nice. Jay maharashtra

  • @rameshwarmadan
    @rameshwarmadan 7 หลายเดือนก่อน +27

    परभणी शिवसेना

  • @satviklimbule812
    @satviklimbule812 7 หลายเดือนก่อน +37

    ऊधव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 7 หลายเดือนก่อน +7

    निष्ठावान शिवसैनिक असले कि असंच होतं गर्व आहे ह्या तमाम परभणीकरांचा.. जे शिवसेनेशी एकनिष्ठ राहूनं गद्दारांना गाडतात... म्हणूच महत्व आहे परभणीचे... 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 7 หลายเดือนก่อน +24

    परभणी ची माती आणि लोक कडवट निष्ठावान आहेत ...!! या लोकांच्या कडून शिकण्या सारखं आहे ..!! लोक साधे आहेत पण त्यांचे इमान कधीच डगमगत नाही ...!! खरच माझा नमस्कार आहे त्या मातीला 💐

    • @saritachoudhari9002
      @saritachoudhari9002 7 หลายเดือนก่อน +2

      कट्टर शिवसैनिक

  • @lahusathe2031
    @lahusathe2031 7 หลายเดือนก่อน +22

    आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 7 หลายเดือนก่อน +23

    परभणी चाच दाखला आता मावळ लोकसभा मतदार संघात होणार आहे. संजोग वाघेरे पाटील निवडून येणार आहे. जय महाराष्ट्र

    • @kkshine8432
      @kkshine8432 6 หลายเดือนก่อน

      केळ येईल
      YZ नगरसेवक पण पडेल त्याला

  • @narayantare3343
    @narayantare3343 7 หลายเดือนก่อน +18

    फक्त आणि फक्त मतदारसंघ परभणी मधील मतदारसंघांमधील बंडू जाधव साहेब येणार

  • @shivshejul9724
    @shivshejul9724 7 หลายเดือนก่อน +20

    Boss❤

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 7 หลายเดือนก่อน +5

    Jai Maharashtra

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 7 หลายเดือนก่อน +10

    शिवसेना ठाकरे चां बालेकिल्ला ..परभणी❤

  • @Jproduction140
    @Jproduction140 7 หลายเดือนก่อน +3

    परभणी जिल्हा एकनिष्ट आहे वा ठाकरे साहेब जिदाबाद🔥💪🚩🚩🔥💯

  • @datta_lipne
    @datta_lipne 7 หลายเดือนก่อน +34

    निष्ठावंत खासदार फक्त बंडू बॉस

  • @NandkumarPednekar-pp4fr
    @NandkumarPednekar-pp4fr 7 หลายเดือนก่อน +17

    Only thakre

  • @DiwansingRajput-e8s
    @DiwansingRajput-e8s 7 หลายเดือนก่อน +13

    गद्दारीला क्षमा नाहीच. जय महाराष्ट्र.

  • @laxmanshirtawle465
    @laxmanshirtawle465 7 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @shriramkulkarni2619
    @shriramkulkarni2619 7 หลายเดือนก่อน +7

    कारण ठाकरे हे नाव हे एक ब्रॅड आहे आणि ब्रॅड महणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भगवी झेंडा

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 7 หลายเดือนก่อน +3

    असे निष्ठावान परभणी करांना मानाचा मुजरा
    सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 7 หลายเดือนก่อน +6

    परंपरा अखंड राहणार
    खासदार संजय जाधव साहेब 🙏

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 7 หลายเดือนก่อน +19

    फक्त ठाकरे ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे जय बाळासाहेब 🐅🐅🚩🚩सर्व गद्दार हरणार 😡

  • @ganpatade337
    @ganpatade337 7 หลายเดือนก่อน +2

    सत्य परिस्थिती

  • @gani6436
    @gani6436 7 หลายเดือนก่อน +12

    परभणी = मशाल 🔥🚩🚩🚩

  • @sureshmane631
    @sureshmane631 7 หลายเดือนก่อน +2

    छान विश्लेषण ❤

  • @kishoraglawe8061
    @kishoraglawe8061 7 หลายเดือนก่อน +11

    Thakare

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ
    @मोहनसिंहराजपूत-र5ङ 7 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप अभिनंदन ते असे महाराष्ट्र मध्ये झाले पाहिजे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @gajananmuley1652
    @gajananmuley1652 7 หลายเดือนก่อน +8

    उद्धव साहेब ठाकरे ❤

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 7 หลายเดือนก่อน +12

    Boss

  • @VishalRathod-nx1xs
    @VishalRathod-nx1xs 7 หลายเดือนก่อน +3

    कै. विठ्ठल दास गुलाबचंद राठोड काका माझी शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे परभणी जिल्ह्यासाठी योगदान खूप मोठे आहे.

  • @Tushar-yt9hm
    @Tushar-yt9hm 7 หลายเดือนก่อน +2

    Ekdam kadak

  • @bhaktbholeka93
    @bhaktbholeka93 6 หลายเดือนก่อน +1

    Only jankar Saheb MP parbhani

  • @navnathbharati9608
    @navnathbharati9608 7 หลายเดือนก่อน +3

    Right 💯⛳🔥

  • @blastergaming4556
    @blastergaming4556 7 หลายเดือนก่อน +3

    जगात जर्मनी आणि धुळीत परभणी

  • @dipakidhole5127
    @dipakidhole5127 6 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @pravinghalme2710
    @pravinghalme2710 7 หลายเดือนก่อน +6

    उध्दव ठाकरे आणि संजय जाधव❤

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 7 หลายเดือนก่อน +2

    शाबबास आणि नमन परभणीकरांना

  • @ManchakMagar
    @ManchakMagar 7 หลายเดือนก่อน +1

    हो हे खर आहे जय गद्दारी करील त्याला माफि नाही आताबी बाॅस च यनार 100/खर आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 7 หลายเดือนก่อน +2

    ऊदव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @shantoshdhupe5120
    @shantoshdhupe5120 7 หลายเดือนก่อน +7

    ठाकरे गट विजय भव‌.‍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ramawaghmare1937
    @ramawaghmare1937 7 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व परभणी लोकसभा चे 15 वी संजय ऊफॅ बंडू जाधव साहेबांना हार्दिक शुभेच्छा.. 💐💐

  • @nileshbandal510
    @nileshbandal510 7 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 7 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र साहेबांना मानाचा मुजरा

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 7 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @sandipkankhede9815
    @sandipkankhede9815 7 หลายเดือนก่อน +17

    बडु‌ उर्फ संजय जाधव बॉस भावी परभणी लोकसभा खासदार 2 लाखाचा लीड निवडून येणार कट्टर मराठा लाभी मराठा समाजासाठी एकमेव ओन्ली बंडू बॉस हेच परभणीचे खासदार लावा ताकत 2 लाखाची लीड लावा ताकत

  • @careermakingguidance
    @careermakingguidance 7 หลายเดือนก่อน

    Best 🎉

  • @pintumahajan2517
    @pintumahajan2517 7 หลายเดือนก่อน +4

    Only thackarey saheb.

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे
    @नवनाथबबनसुरवसेसुरवसे 7 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🐅🐅🌹🌹

  • @babudavane1615
    @babudavane1615 7 หลายเดือนก่อน +10

    ठाकरे ओन्ली

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 7 หลายเดือนก่อน +13

    शिवसेना ठाकरे

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 7 หลายเดือนก่อน +2

    याला बोलतात ठाकरे चा व शिवसैनिकांचा दबदबा 🚩

  • @babapatil6120
    @babapatil6120 7 หลายเดือนก่อน +1

    कट्टर एकनिष्ठ आणि जाग्रत परभणी मतदार बंधू भगिनींच्या कार्यास त्रिवार मानाचा 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 7 หลายเดือนก่อน

    खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचीच 💪🚩👍💪💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 7 หลายเดือนก่อน

    Only ठाकरे साहेब 👑👍💯💪🚩🚩🚩🚩

  • @shatrugawali7424
    @shatrugawali7424 7 หลายเดือนก่อน +1

    Only Thakre saheb ❤

  • @akshad1563
    @akshad1563 7 หลายเดือนก่อน

    Right

  • @vijaymanulkar2780
    @vijaymanulkar2780 7 หลายเดือนก่อน

    Wright thakre gat

  • @DhanjayMunde-d1j
    @DhanjayMunde-d1j 7 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra Thakrey saheb only.

  • @ashwing8383
    @ashwing8383 6 หลายเดือนก่อน

    महादेव जानकर फिक्स खासदार❤🎉❤🎉❤🎉❤

  • @vinodshankarpure6088
    @vinodshankarpure6088 7 หลายเดือนก่อน

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त❤

  • @LaxmanNaykal-bi2vj
    @LaxmanNaykal-bi2vj 7 หลายเดือนก่อน

    Only Boss

  • @sandeepwaghmare3009
    @sandeepwaghmare3009 6 หลายเดือนก่อน

    यावेळेस असं होणार नाही साहेब यावेळेस सगळेजण पाडून

  • @baburaokamate5596
    @baburaokamate5596 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤ 100% उद्धव ठाकरे चा माणूस निवडून येणार

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 7 หลายเดือนก่อน +2

    Only Uddav Thakare ❤

  • @ganeshlokhande9246
    @ganeshlokhande9246 6 หลายเดือนก่อน

    मी परभणी चा आहे....... इथे फक्त ठाकरे पॅटर्न चालतो 🚩🚩🚩🚩

  • @subhashubaleubale9302
    @subhashubaleubale9302 7 หลายเดือนก่อน

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @SwarajyaNews919
    @SwarajyaNews919 7 หลายเดือนก่อน +13

    6.75-Lakh-Dhangar + 2.75-Lakh-Vanjari + 2.50-Lakh- Mali + २-लाख-बंजारा= OBC Khasdar,
    देख लेना ऑंखो से महादेवरावजी जानकर साहेब जितेंगे दो लाखों से....

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 7 หลายเดือนก่อน

  • @babathete3191
    @babathete3191 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @PusaramPawar-y2e
    @PusaramPawar-y2e 7 หลายเดือนก่อน

    Great answer 💯

  • @mohanpatil-w9y
    @mohanpatil-w9y 7 หลายเดือนก่อน

    Boss🚩🚩🚩

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 7 หลายเดือนก่อน +4

    बदल झालाच पाहिजे.... विकास शून्य... जिल्हा... 40 वर्ष पासून काही विकास झाला नाही

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 7 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे { मशाल }

  • @prashantsolanke4585
    @prashantsolanke4585 7 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र चा वाघ दिल्ली चा शाह समोर ना झू क ला ना झूकनार जय महाराष्ट्र

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 7 หลายเดือนก่อน

    Jay hind jay maharastra Jay shivsena Udhav Balasaheb Thackeray

  • @gajananlondhe2053
    @gajananlondhe2053 6 หลายเดือนก่อน

    हिंगोली व परभणी खासदार शिवसेनेचे च

  • @gotubhaskar5347
    @gotubhaskar5347 7 หลายเดือนก่อน

    कहो दिल से संजय जाधव फिरसे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांचा विजय असो

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 7 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे फक्त

  • @SaiKokate-g1u
    @SaiKokate-g1u 7 หลายเดือนก่อน +1

    उधव साहेब

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 7 หลายเดือนก่อน +6

    पण यावेळेस महादेव जानकरच निवडून येणार आहेत 💯 फिक्स खासदार महादेव जानकर साहेब 💯

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 6 หลายเดือนก่อน

      Bakarya gheun dev. Harala tar Jankar la bhet de

  • @ashokpawar-ic1ey
    @ashokpawar-ic1ey 6 หลายเดือนก่อน

    Only Uddhav Thakrey 🚩🚩🚩🚩🚩

  • @ravsahebgarad7863
    @ravsahebgarad7863 7 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब..... 🚩🚩

  • @arjraut
    @arjraut 6 หลายเดือนก่อน

    Shivsena Jivant nahiye.... Balasaheb hote to paryant Shivsena hoti....

  • @banduhakke6345
    @banduhakke6345 7 หลายเดือนก่อน +2

    बंडू येत नाही

  • @babaraowagh9079
    @babaraowagh9079 7 หลายเดือนก่อน +1

    परभणी चा विकास काहीच झाला नाही आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जे शिवसैनिक मतदाराला मागच्या वेळेस काँग्रेस सोबत जाऊन जो विश्वासघात केला याची परीक्षा आता भोगावी लागणार आहे त्यामुळे आता शिवसेना येणं बिलकुल मुश्किल आहे याचा फायदा राष्ट्रवादी किंवा वंचित घेऊ शकत

  • @ganpatade337
    @ganpatade337 7 หลายเดือนก่อน

    बिगर चप्पल चे खासदार आमदार झालेले आहेत एवढी जबरदस्त शिवसेना होती