कर्नाळा किल्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य सकाळ | dhangari jivan | sidu hake
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- कर्नाळा किल्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य सकाळ | dhangari jivan | sidu hake
#dhangarijivan #siduhake #कर्नाळाकिल्ला
#karnala #karnalafort #karnalabirdsanctuary #konkanvlog
Sahale
Mast paiki
खूप कश्ठ मय खूप त्रासाचं तुम्ही जीवन जगत आहेत तेपण आनंदात सुखात चेहऱ्यावर कधी दुःख नाही जे आहे ते समाधानात जगत आहेत ह्या पेक्षा मोठ जीवन नाही कसलीही काळजी नाही उद्याच उद्या बघू म्हणून तुम्ही जगात सर्वात सुखी आहेत देव तुमचे भले करो आणि सतत रक्षण पण करो सावध रहा संघटित राहा सतर्क राहा❤❤❤
बाणाई आणि सागरचं नातं खूप मस्त आहे. बाणाई लक्ष्मी आहे साक्षात. प्रेमळ आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी माऊली. तिला सुदृढ दीर्घायुष्य लाभो.
मस्त विडीओ अर्चना पण सांगरचे खुप लाड करते सागरला पण काकी खूप आवडते
अर्चना हुशार आहे--कोरा चहा हा आरोग्यास चांगला,
दुसरी गोष्ट म्हणजे कुत्रा हा आपला इमानी प्राणी आहे.
आणि तिसरी गोष्ट आजच्या व्हीडिओ त मला आवडली ती म्हणजे,निसर्ग हा नेहमीच श्रेष्ठ आहे,आणि तुम्ही अश्या निसर्गाच्या सानिध्यात राहता व निसर्ग जवळून अनुभवता त्याचे विशेष अप्रूप वाटते व तुम्ही आमच्यापेक्षा सुखाचे खरे हकदार आहात. म्हणून मला तुमचे जीवन व व्हीडिओ विशेष आवडतात.
आमच्या भागातील धनगर बांधव मेंढरातील कामाला खुडतर असे म्हणतात
दादा तुमचे विडीओ मी दिवसभर पाहत असते मला खुप आवडते तुम्ही सगळे खुप खुप छान आहे काळजी घ्यावी 😊👌👌👌👌🙏🙏👍
मस्तपैकी 👌👌👌
श्री सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
सर्व च व्हिडीओ छान असतात भाऊ सागर त्याची मस्ती खूप छान वाटते 😊 किसन भाऊ पूजा करतात सर्व इन आपली कामं बरोबर आनंदाने करतात कोरा चहा खरंच चांगला असतो अर्चना 😊👌🏻🤝🏻
सदानंदा चा येळकोट।
येळकोट येळकोट जय मल्हार। 🙏🙏🙏
व्हिडियो एकदम मस्त पैकी 👍🤟🤘✌
वा
खुपच छान व्हिडिओ आहे. ताई आणि भाचाच प्रेम पाहून मन खूपच भारावून गेले.
व्हिडीओ नेहमी प्रमाणेच छान..... एवढया थंडीत असं मोकळ्या हवेत किती थंडी लागतं असेल.... फारच कष्टाचं जीवन आहे तुमचं... असं सगळं बघायला छान वाटतं...
दादा तुमचे विडियो छानच असतात मी नेहमी पाहते मला बनाई ला भेटायची खपू इच्छा आहे 😊😊😊😊😊सागरची काळजी घ्या खूप थंडी आहे म्हणून 😊😊
दादा तुमचे सगळे व्हीडीओ खुपच छान आसतात धन्यवाद
कोरड्यास सगळेच जण म्हणत होते जुन्या काळातील लोक...
लय भारी शिदाभाऊ
खुभ शुभेच्छा छान छान खुभच सुंदर हीडीयो पाठवले दादा वैनी माई लेखुरची माया दयाअस असत आज काल भांड्याला वेळ मीळत अस माया ममता करायला नुस्ता दगड झाले बंगलायत रहाणरयला सुदा लाज वाटली पाहिजे तुमच्या परिवाराला बगुन भानु रोज नझर काडग बाई
सुंदर सकाळ. कर्नाळा किल्ल्याविषयी चा व्हिडीओ तयार करा.
खूप खूप छान आहे दादा तुमचा व्हिडिओ
Lay bhari👍👍
खुपच छान
एकदम मस्त क्लायमेट दादा 🙏👍
🙏
व्हिडिओ लय भारी. आपले कुटुंबच लय भारी.
खुपच सुंदर वातावरण व विडिओ.
सागर खूप छान आहे. मोठ्या आई छान जीव लावला आहे. सागर मस्त नटखट आहे. कोरा चहा पिला की पित्त जास्त होत नाही. दादा तुमचे video खूप छान असतात आवडतात पूर्ण video बघत असतो आम्ही. कोरड्यास हा शब्द जुना असला तरी ऐकायला खूप भारी वाटत 👌👌👍
Dada tumche video...Ani Amchi banaie khup khup sunder...chan
खुप छान व्हिडिओ आहे दादा 👍👌
Dada kuop chan vatala
Khup khup aashirwad tumcha familyla
व्हिडिओ खूप छान असतो निसर्ग रम्य वातावरण असतं
आमच्या गावी अजुन पण जुनी माणसे भाजी ला कोरड्यास च म्हणतात.
धनगरांच जीवन खूप अवघड आहे वादळ पाऊस वारा गारा आशा संकटाशी सामना करावा लागतो सरकारने यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे जय म
खुप खुप छान दादा
ताई चे संसकार खूप चांगले आहेत पदुर घेऊन काम करतात जरा पडला तर लगेच सावरून घेतात आज काल असली संस्कृती बगायला नाही भेट त 😊😊😊👌👌👌👍👍👍
🙏🙏🙋♂️🙋♂️ अतिशय सुंदर खूप छान 🙏🙏
छान विडीओ दादा
खास
खुप छान दादा व्हिडीओ
दादा खुप भारी वाटत मी अगदी जवळून पाहीलय धनगरी जीवन गावाकड आता मी ठाण्याला राहते गाव पुणे आहे माझ
मस्त सकाळ च जीवन rhati दाखवली आहेत.
छान विडिओ
Sundar. 💐👍
Kupe mast 👌🏻❤
So great banaai di
सर्व फॅमिली नाईस सुंदर सकल
Ek no.।।।।।। १११११
Khup chhan Jay Malhar
First like
खूप मस्त आहे
Nice
Chan aahe bhau
बाळूमामा की जय
Lay bhari Dada 👌
सुंदर 👌
खूप छान व्हिडिओ
खुप छान ❤️❤️❤️❤️
Mastpaiki
खुप छान
Jay malhar bhau
मस्तपकी 👍
Kiti niragas ani sukhi shant jivan jgtat he lok heva vatto yancha .
मस्त विडीओ
आयुष्यात मेंढरामागचं जीवन खुप अनुभवलय मी , वर्षाचे ७-८ महीने घरापासून खुप दूर उन्हातान्हात ,वीजवार्यात मेंढ्या मागं फिरणारा माझा धनगर समाज, पौराणिक संस्कृती जोपासणारा माझा धनगर समाज , मला अभिमान वाटतो मी धनगर असल्याचा .
👌👌👌👌👌🙏
एका तासात 4.1k Views.....मस्तच विडिओ..वालाचे बिरडे मी नाही कधी केले.आज रेसिपी पहायला मिळाली.
पैलवान मस्त
Tumhi chan bolta....
🙏🙏🙏
Karnala nisarg ramya sakal
👌👍
Mast
तुमचे सर्व व्हिडिओ आवडीने पाहतो ,, धनगरी दिन क्रम कसा आहे तो अनुभवायला मिळत आहे,,
जेंव्हा कधी जेजुरी ला येईल तेंव्हा नक्की तुम्हाला भेट देईल,, बानाई आणि अर्चना वहिनीसाहेबांना नमस्कार
तुमच व आम तुमचं आमचं जीवन सारखाच आहे
Banai ani Sagarmadhle naate faar goad ahe
👌👌👌
❣️❣️
👌👌👌😇😇
Man mohak ashi sakal pahayla bhetle
❤️❤️
खुप थंडी आहे भाऊ काळजी घ्या सर्वजन😊
🙏🙏👌🏼
👍👍👍👍👍👍🙏🙏🙏
माझ पण नाव सागर आहे..माझी आई अशीच आहे.
दादा लोखंडीशेगडी तीवई सारखे बनवून घ्यालोखंडी वजनाला पण हलकीआचार्याजवळ असतीफक्त गॅस न लावतालोखंडाचे बनवून घ्यातुम्हाला कुठेही मांडता येईलचुलीचा दगड कधी लहान कधी मोठा असतोबायकांची खूपआपदा होतेछोट्या छोट्या आकाराचे बनवून घ्याजास्त खर्च पण येणार नाही
गावाकडे आल्यावर भेटायला येणार आहे मी तुम्हाला दादा आणि ताई साहेब
मेंढरं कीती आहेत
दादा आमी पण कलवण कोरड्यस आसच बोलतो आमचे गाव कराड आहे आमाला तुुमचे विडीओ आवडता
कर्नाळा किल्लाम्हणजे पनवेल ला काय
दादा घोडे कुट आहेत दिसत नाही व्हिडिओ मद्ये
👌👌🥰🙏
दादा तुमचा व्हिडिओ चक्क काळजला भिड नारा अस्तो अनी बगाय खुप चान अस्तो आयुषात तुमाला मी एक ना एक वेळ नक्की भेट देईन मि मुकेश कांबळे नांदेड जिल्हा मुखेड तालुका सावरगाव या गावावरुन अहे
मटणाची रेसिपी करा दादा,खुप दिवस झाले बघितल नाही,
बाणाईस खूप धावपळ करावी लागते वाडा जेवण चागले करते
सागर ला जीवा पार जपते सर्व खूप धावपळ करतात ज़्योती पाटील नागपूर
बाजूला रान मोकळ आहे मग वागर का लावली
लाईट नाही दिसत रात्रीची
खूपच छान 👌 काळजी घ्या
या चाकण ला
बापरे उघड्या वर राहणं सोपे नाही. सागर ला किती थंडी वाजत असेल.
अर्चना आणि ते तुमचे कोण आहेत आणि सागर कोणाचा मुलगा आहे