@@Aradhys_Vlog काय करणार एडिटिंग करून आणलेले व्हिडिओ ते BJP पोरांना दाखवत बसा कोर्ट फेटाळत अश्या गोष्टी . CBI मधील येड्याची जत्रा द्या त्यांना दया असाही अतातपर्यात एक केस निकाली लागली नाही नुसतेच मोठेपणा .मुंबई पोलिसांनी 57% केस निकाली लावलेत
@@yogeshjadhav843 अहो बघा पुढे ह्या विडिओ क्लिप च महाराष्ट्र पोलीस अजून 2 वर्ष तरी काहीही तपास करणार नाही बघा आणि Cbi कडे ह्या ह्यासाठी च की ह्यात बडे बडे police आणि मंत्री सामील आहेत बरोबर एक एक बाहेर येतील
अरे बाबा तू जज नको बनू तुझी पात्रता नाही तेवढी शिक्षण द्यायला लागत technical गोष्ट तुला कळणार नाहीत . तो हावभाव वेगळा आहे अणि आवाज वेगळा फडणवीस एडिट पण नीट करत नाही चागलं काय करता येत नाही पण एडिट पण धड केलं नाही तराबुज ते टरबूज राहणार
👉🏼हा वकील स्वतः बोलतो घड्याळ लावले आणि घड्याच्या मार्फत कॅमेरा घेऊन रेकॉर्डिंग केले म्हणजे याचा अर्थ ते रेकॉर्डिंग खर आहे 🤔 👉🏼 वकिलाच्या स्टेटमेंटनी हे सिद्ध होत की हे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग घरी आहे 🤔
👉🏼तुमच्या राज्य सरकार च्या आरोपा ची चैकशी तुमचे राज्य सरकार कसे करू शकते ? 🤣 👉🏼राज्यातील सरकारी वकील यावर आरोप आहेत आणि राज्यातील मंत्र्यांवर आरोप आहेत त्याच्यामुळे केंद्र सरकारला भारतीय संविधानानुसार चौकशी करण्याचे अधिकार आहेत 🤔
साहेब आपण स्वतःच निष्णात वकील आहात आणि तरिही तुम्ही अजून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का बरे केली नाही. त्या जळगावकर तेजस मोरे यांच नाव घेऊन आरोप करताय पण तक्रार दाखल करत नाही. काहीतरी लपवायचे आहे का ?
अगदी बरोबर आहे...फडणवीस कोणतीही गोष्ट जनते समोर आणताना शंभर वेळा विचार करतात..त्याच्या सर्व कायदेशीर बाजूचा अभ्यास करतात.. त्यांनी अगोदरच ह्या व्हींडियोचा फॉरेन्सिक लॅबध्ये तपासणी करून घेतली असेल...त्याच confirmation त्यांनी अगोदरच घेऊन ठेवलं असेल...त्यामुळे हे खोटं म्हणनार्यांना तोंडघशी पाडण्याचा त्यांचा डाव आहे.... फडणवीसांना कच्चा खेळाडू समजू नका...ते बॉम्ब फोडतो असे म्हणतात पण प्रत्यक्षात अटोमबॉम्ब फोडतात...!! ह्या शडयंत्र कोणी रचले त्या पेक्षा हे सर्व रेकॉर्ड खर आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.आणि हे चव्हाण साहेब नाकारीत नाहीत आणि हाच तर महाविकास आघाडीचा पराभव आहे...
हो काय दलाल माझा.....सडेतोड उत्तर होत काय हे. तुम्हीच ठरवून टाकलं वाटते हे, किती पैसे मिळाले अशी रिपोर्टिंग करायला. म्हणजे जे वीडियो पुरावे दिले त्याच काही नाही, मोठे भ्रष्ट लोकांची बाजू घेता तुम्ही......आता तुम्ही पण काय करणार, पैसा महत्त्वाचा शेवटी.
वाह.. काय शिर्षक आहे.. अहो पत्रकारितेची लाज बाळगून तर खोट्याचा उदो उदो बंद करा.. "उघडा डोळे बघा नीट" ही अक्कल इतरांना शिकवताना स्वतः किती कोरडे पाषाण आहोत ह्याचा गावभर बोलबाला चालू आहे.. आता "सुधरा थोडे, बातम्या द्या नीट"
समजा मी दर पाच वर्षांनी एकदा असा एकाच परीक्षेला चार वेळा बसलो आणि प्रत्येक वेळी शून्य गुण मिळवून नापास झालो,तर तो माझा पराक्रम समजून लोक मला वाघ म्हणतील का?😂🤣
mva च्या नेत्यानो आणि त्यांच्या चमच्या अधिकार्यानो फक्त एक लक्षात ठेवा .. PM , HM आणि राज्यपाल BJP चा आहे आणि जनता mva वर चिडलिये .. जास्त आगाउ पणा खड्यात घेउन जाईल ..
तुझा पन वाजे होणारच. मोठे साहेब असलीच कामे करत आलेले आहेत.अरे ज्याचा जन्मच १२/१२ ला अन १२मतीचा. किती १२ चा आहे हे कोणीही सांगू शकतो. तु तर स्वतः वकील आहेस पण आता तुला समजेल हे बेन खरच किती १२ च आहे.
वकील आणि या वसुली सरकार चा बुरका फाडला आता वसुली सरकार बरकास होणार आणि दाऊद चे साथीदार मंजे वसुली सरकार नवाब मलिक चा राजीनामा का होत नाही त्याचे कारण नवाब या वसुली सरकारचा पीचेर ओपन करील मनून त्याचा राजीनामा गेत नाही शरद पवार
स्वतःच्या काळया कर्तृत्वाची लाज वाटत नाही याला
वकिली करा.. चाटूगिरी नाही
चव्हाण साहेब नार्को टेस्टला हो म्हणा... नार्को ला गिरीष महाजन तय्यार आहेत तर तुम्ही पण तय्यार आहात का??
आम्हाला टरबुजाची नार्को टेस्ट हवी
@@vinay-sr1hb तुझ्या आईची कर नार्को मग काय बाहेर यल . मग आम्हाला अमित शहा ची पाहिजे नार्को गुजरात स्पोट मध्ये जेल मध्ये जाऊन आला hoat
@@yogeshjadhav843 तुझ्या वाकड्याच्या डांगीत बर्फ घालुन सत्य बाहेर काढणार😀😀😀😀
@@vinay-sr1hb 🍉🍉😂
चोर कधी म्हणतो का मी चोर आहे
फडणवीस नाही का चोर त्याने चोरून दुसऱ्याचे व्हिडिओ कदला ते एडिट केला अणि दाखवतोय टरबूज ते टरबूज
@@yogeshjadhav843 काय tension नको घेऊ बरोबर बाहेर येणार सगळं चांगलाच अडकणार आहे हा
आरोपी गिरीश महाजन कधी म्हणेल का मे चोर आहे🤣
@@Aradhys_Vlog काय करणार एडिटिंग करून आणलेले व्हिडिओ ते BJP पोरांना दाखवत बसा कोर्ट फेटाळत अश्या गोष्टी . CBI मधील येड्याची जत्रा द्या त्यांना दया असाही अतातपर्यात एक केस निकाली लागली नाही नुसतेच मोठेपणा .मुंबई पोलिसांनी 57% केस निकाली लावलेत
@@yogeshjadhav843 अहो बघा पुढे ह्या विडिओ क्लिप च महाराष्ट्र पोलीस अजून 2 वर्ष तरी काहीही तपास करणार नाही बघा आणि Cbi कडे ह्या ह्यासाठी च की ह्यात बडे बडे police आणि मंत्री सामील आहेत बरोबर एक एक बाहेर येतील
स्टिंग कस, कोणी केलं हे महत्वाचं नाही. क्लिप्स खऱ्या आहेत हे जनता जाणते
Nah. Using ED and Central agencies is bad thing.
@@DigiLiterate are pn yantrana bhrashtaachaar karnyasathi vaapata yeu shakte tr to ughadkis aanyasathi ka nahi...
अरे बाबा तू जज नको बनू तुझी पात्रता नाही तेवढी शिक्षण द्यायला लागत technical गोष्ट तुला कळणार नाहीत . तो हावभाव वेगळा आहे अणि आवाज वेगळा फडणवीस एडिट पण नीट करत नाही चागलं काय करता येत नाही पण एडिट पण धड केलं नाही तराबुज ते टरबूज राहणार
@@yogeshjadhav843 भिकमांग्या गचाचा खायचं काम कर😀😀😀😀
@@keepsocialdistance1643 भिकारचोट तर तूच दिसतोस
याच्या बोलण्यात सफाई नाही 100 टक्के हा आरोपी आहे
तुझी काय जज ची आउलादआहेस का RSS ची आहेस
@@yogeshjadhav843 बांबुच सारणार महाभकासमधे
अ
टरबुज ऐक नंबर चा कट कारस्थानी आहे आधि फोन टॅपिंग केली आता हे काय नवीन जनंते चे प्रश्न कधीच माडंत नाहि फक्त याला सत्ता पाहिजे 😭😂🍉🍉
@@js-wv3cr प
गृहमंत्री मा. वळसे पाटील यावर उत्तर कधी देणार..??
👉🏼हा वकील स्वतः बोलतो घड्याळ लावले आणि घड्याच्या मार्फत कॅमेरा घेऊन रेकॉर्डिंग केले म्हणजे याचा अर्थ ते रेकॉर्डिंग खर आहे 🤔
👉🏼 वकिलाच्या स्टेटमेंटनी हे सिद्ध होत की हे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग घरी आहे 🤔
हो रे देशी घेतलेला जेम्स बाँड चुतीया
Khar ahe he sidh nahi hot recording tithun jal he sangitl
@@ajaydarekar7323 हा चुतीया भक्त आहे
@@vinay-sr1hb तु
याची पूर्ण फाटलिय. ..पूर्ण पणे चोर आहे हा.
हे सर्व मोठ्या साहेबांनी सांगायला सांगितला आहे
👉🏼तुमच्या राज्य सरकार च्या आरोपा ची चैकशी तुमचे राज्य सरकार कसे करू शकते ? 🤣
👉🏼राज्यातील सरकारी वकील यावर आरोप आहेत आणि राज्यातील मंत्र्यांवर आरोप आहेत त्याच्यामुळे केंद्र सरकारला भारतीय संविधानानुसार चौकशी करण्याचे अधिकार आहेत 🤔
बोलताना बोबडी वळते.आणि काहितरी उत्तर देत आहे.
एवढे दिवस कुठं गायब झाला होता हा !!
चव्हाण साहेब यांनी स्वतः पुढे येऊन नार्को टेस्ट ची मागणी करावी.
दोन दिवस गायब होते वकिल 🤣🤣😭
मोठे साहेब
हे स्पष्टीकरण द्यायला या वकीलाला पाच दिवस का लागले मग?
एखाद्या जाणकार वकीलाचा सल्ला घ्यायला गेलते की काय हे महाशय😀😀
साहेब आपण स्वतःच निष्णात वकील आहात आणि तरिही तुम्ही अजून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का बरे केली नाही. त्या जळगावकर तेजस मोरे यांच नाव घेऊन आरोप करताय पण तक्रार दाखल करत नाही. काहीतरी लपवायचे आहे का ?
Ha prashna media che lok ka vicharu shakat nahi? Exclusive madhe kahi ati asatat ka?
Karan te direct CBI kade detil
ABP माझा लाच प्रवीण चव्हाण ने मुलाखत दिली कारण त्याला माहित आहे की काही चुकीचं बोललं गेलं तरी हा चॅनल सांभाळून घेईल
अगदी बरोबर.
याचा अर्थ सर्व खरं आहे
3 दिवस होता कुठे हा , सरकार सोबत प्लँनिंग करत होता का
Narco test Kara mhanje sagle baher yeil.
वकिली युक्तीवाद करा, स्वतःला निर्दोष सिद्ध करा.
राजकीय विधाने का करता?
Tu tyza kam kar pagal
Audio badlu sakto tyat husar AHHEe feku
C b i b j p chi AHHEe atta महाराष्ट्रात पोलिस खाते बंद करून सर्व c b i kade बघायला दे
का रे भोसडीच्या??? तुझ्या आईचा ठोक्या आहे का तो त्याला झवायचं शिकवतो???
प्रविण चव्हाणांना आरोपाच्या खंडणासाठी तीन-चार दिवस का?लागले.
Mobile call timeing,cctv recording timeing,konache call hote..sagali chaukashi anti kalel.
Devendra fadanavis khot kaam karnar nahit..te vidhan sabhet bolalet..Galit nahit..
अगदी बरोबर आहे...फडणवीस कोणतीही गोष्ट जनते समोर आणताना शंभर वेळा विचार करतात..त्याच्या सर्व कायदेशीर बाजूचा अभ्यास करतात..
त्यांनी अगोदरच ह्या व्हींडियोचा फॉरेन्सिक लॅबध्ये तपासणी करून घेतली असेल...त्याच confirmation त्यांनी अगोदरच घेऊन ठेवलं असेल...त्यामुळे हे खोटं म्हणनार्यांना तोंडघशी पाडण्याचा त्यांचा डाव आहे....
फडणवीसांना कच्चा खेळाडू समजू नका...ते बॉम्ब फोडतो असे म्हणतात पण प्रत्यक्षात अटोमबॉम्ब फोडतात...!!
ह्या शडयंत्र कोणी रचले त्या पेक्षा हे सर्व रेकॉर्ड खर आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.आणि हे चव्हाण साहेब नाकारीत नाहीत आणि हाच तर महाविकास आघाडीचा पराभव आहे...
@@avt182 barobar ,he zalel ahe, yanchi chukashi kara, koni ughade kele he mahtvach nahi.
कारस्थानी भकास आघाडीचा वकील, जनता पोसतेय
सरासर खोटं बोलतोय. CBI चोकशी करा.
CBI आणि ED हेच देशात कामं करतात...🤣🤣😂
@@whyiamanatheist5133 सगळयाच उत्तर एकच, चौकशी नंतर समोर येईल, ती होईपर्यंत हा नवीन उत्तर शोधेल।
हा सरकारी वकील आपले ऑफिस नीट सांभाळू शकत नाही. तर ऑफिस मधील सरकारी पुरावे तरी कसे काय संभाळत असेल ?? पांगाडी सरकार..😡
वकील साहेब फाफलले आहेत हे स्पष्ट दिसतंय.. 😊
Recording कोणी केली महत्त्वाच नाही.
सरकारी कार्यालयात काय कारस्थान रचले जातात हे बाहेर यायलाच हवेत
पत्रकाराला प्रश्न विचारायला शिकवावं लागेल असे वाटते.
साहेब...
मग तुम्ही गायब का होता...?
आत्ता बरे ट्रेनिंग घेऊन हजर झाला..!!
हा सरकारी वकील आहे की साधा वकील
हा शाळेत न जाताच साहेबांनी वकील
केला आहे😭😀😘😂
भाजपने खडसे यांना या सर्व करण्यासाठी तर पाठवले नाही ना????
😂👍
I dont think it is manipulation, this is absolutely true.
Are you judge ? Are you IT students कशाला अक्कल शिकवतो
CBI कडे जाऊदे ही केस राज्य सरकारचे पोलीस आणि मंत्री पण सामील आहेत ह्यात
हो काय दलाल माझा.....सडेतोड उत्तर होत काय हे. तुम्हीच ठरवून टाकलं वाटते हे, किती पैसे मिळाले अशी रिपोर्टिंग करायला. म्हणजे जे वीडियो पुरावे दिले त्याच काही नाही, मोठे भ्रष्ट लोकांची बाजू घेता तुम्ही......आता तुम्ही पण काय करणार, पैसा महत्त्वाचा शेवटी.
दोन-तीन दिवस पुढे यायचं ना टीव्ही नाईन मी काही केलं नाही बेधडक सांगून टाकायचं काही केलं नाही
श्री चव्हाण साहेबांचा स्वताला वाचवण्याची खोटा प्रयत्न. .
केविलवाणा प्रयत्न 😂l
फसला भाई तू हे १००% खर 👍👍
वाह.. काय शिर्षक आहे..
अहो पत्रकारितेची लाज बाळगून तर खोट्याचा उदो उदो बंद करा..
"उघडा डोळे बघा नीट" ही अक्कल इतरांना शिकवताना स्वतः किती कोरडे पाषाण आहोत ह्याचा गावभर बोलबाला चालू आहे..
आता "सुधरा थोडे, बातम्या द्या नीट"
Tuza correct Kam honar
चेहरा बोलतोय तुमचा साहेब. देवेंद्र फडणवीस एक जबाबदार व्यक्ति आहेत . ते १० वेळा चेक केल्याशिवाय ते बोलणार नाहीत…. अनिल गोटे तर आले होते ना?
Jodun banvali asel
kashala konachya bajune bolta khup nalayak lok ahe he rajkarani bhikarchot ahet sarv rajkarani
@@mauuli8826 pawar saglyat nalayak ahe
@@indianchat3679 🤣🤣🤣जोडून बनवले काय बोलणार आता
आरोप करण सोप आषत
सिध्द करन...खुप आवघड.🙄🙄🙄
Recording is true ..he must undergo investigation ..cbi enquiry is must .
फडवणीसाच्या आरोपावर " सडेतोड उत्तर" हे तुमचं टायटल कोणा सामान्या माणसाला पटेल!
जनता एवढी ना समझ आहे काय ?
हे उत्तर कसले चेहरा बघा काय चाललंय त्या च्या मनात
खंडण करण्याशिवाय पर्याय नाही. गुन्हेगार गुन्हा कबूल करतो का ?
सडेतोड defence कोर्टात घे ना
रिपोर्टरला कोणते प्रश्न विचारायचे हेसुध्था चव्हाण यांनीच सांगितले असावे.
ते सर्व व्हिडिओ फोरनसिक लॅब मध्ये पाठवा व cbi चौकशी होणे गरजेचे आहे.
वकील साहेब सी बी आय चौकशी ची मागणी करा आणि या केस मधली हवा काढून घ्या
आरोपी कधीही गुन्हाची कबुली देत नसतो, पैसा च्या लोभापायी हे केले असे आरोप क़ोणी करत नसतो
कसले सडेतोड उत्तर घाबरागुबरा झालेला आहे हा. एवढे दिवस हा वकील गप्प का बसला.
चव्हाण साहेब तुम्ही फडवणीस ला कोर्टात का खेचत नाही. ठोका एक बदनामीचा दावा, कसा सुता सारखा सरळ होईल. तुम्ही तर सरकारी वकील पण आहात
फडणवीस हा सत्ये साठी जळफळाट चालला आहे पण फडणवीस सत्ये बाहेर येइल हे झाकणार नाही
चव्हाण पहिले पवार व ठाकरे यांना भेटल्यानंतरच हा टिव्हीवर मुलाखत द्यायला आला म्हणजे डालमें कुच काला हैं .येवढा घाबरलेला का आहे .
काही काय विचारता? हे तुमच्या channel वर येऊन सांगणार का ? मी माझ्या office मधे बसून हे उद्योग करत होतो
चव्हाणांच्या बोलून आपला गून्हा कबूली दिली आहे.
His face says everything.
वकील काहीही करतात
प्रत्येक माणसाने सावध राहणे गरजेचे
समजा मी दर पाच वर्षांनी एकदा असा एकाच परीक्षेला चार वेळा बसलो आणि प्रत्येक वेळी शून्य गुण मिळवून नापास झालो,तर तो माझा पराक्रम समजून लोक मला वाघ म्हणतील का?😂🤣
बंदुक्याणी गुन्हेगाराची मदत घेतली आता येरवडा वारी नक्की बंदूक्याची😅
ABP माझा म्हणून सखारच्या घरी मुक्काम ठोकून असते .
तुमचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणजे झालं
घंटा सडेतोड उत्तर , परत कुठे बिळात जाऊन बसू नकोस नाहीतर चाटू भक्त म्हणतील याला BJP ने गायब केला , जसे परमवीर बाबतीत बोलत होते
टेक्नॉलॉजीचा वापर करून खोट्याच खरं करणं हे EVM सेट करण्यात आलं त्याच्यापेक्षा खूप सोपं आहे.
Why is ABP Majha suppperting this Advocate
प्रवीण चव्हाण यांना 3 दिवस का लागले मीडिया समोर यायला?
वकिली हा पेशा खोटे बोलणाराचा असल्यानेहे वकील साहेब बोलत असून आपल्या पेशाशी न्याय केला आहे
पेन ड्राइव्हवरचे विडिओ you ट्यूब वर टाका..... Haha... Ha
एखाद्याच्या आँफिसमध्ये चोरीने घूसून रिकॉर्डिंग करणे हे भारतीय संविधानाप्रमाणे गुन्हा होत नाही का? सर्व कायदेतज्ज्ञांनी यावर कॉमेंट करावी.
सडेतोड ह्या शब्दाचा अर्थ तरी तुम्हाला कळतो आहे का चॅनल वाल्यानो?
🤔
काय पण हेडींग. म्हणे सडेतोड!!!
mva च्या नेत्यानो आणि त्यांच्या चमच्या अधिकार्यानो फक्त एक लक्षात ठेवा .. PM , HM आणि राज्यपाल BJP चा आहे आणि जनता mva वर चिडलिये ..
जास्त आगाउ पणा खड्यात घेउन जाईल ..
एबीपी माझाची विश्वासार्हता या आघाडी सरकारचा पोपट एवढीच आह.
सीबीआय चौकशी झाली पाहिजे
Abp सडेतोड उत्तर???
किती चाटाल रे?
पुरता घाबरलाय हा.
जनतेला सर्व समजतं.
जनतेला मूर्ख बनविण्याचं काम आहे.
सडेतोड याचा अर्थ काय होतो? वकील सायबाची पार फाटली आहे आणी फाटलेली मोठे साहेब मारतील ते वेगळच..
फडणविसांकडे कसे गेले रेकाॕर्डिंग याचा पहिले तपास करावा
बीजेपी IT सेल ला हे चांगल जमत... लोकांना मूर्ख बनवण्यासाठी काय वाट्टेल ते करतात बीजेपी IT सेल वाले... शाहरुख थुंकला 🤣🤣😂
गोंजारी साहेब ज्या दिवशी फडणवीस यांनी विधानसभेत ही गोष्ट उघडकीस आणली त्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी हे कुठे होते हे का नाही विचारत आपण
म्हणजे झालेल रेकारडिंग हे खरे आहे . हा कसला सरकारी वकील स्वताःच स्लताः च्या कृत्याची कबुली देतोय.
तुझा पन वाजे होणारच. मोठे साहेब असलीच कामे करत आलेले आहेत.अरे ज्याचा जन्मच १२/१२ ला अन १२मतीचा. किती १२ चा आहे हे कोणीही सांगू शकतो. तु तर स्वतः वकील आहेस पण आता तुला समजेल हे बेन खरच किती १२ च आहे.
जो करेल तो भरेल आपण का एकमेकांना नागडे करता अपल पोट आपल्याला भराव लागत कोणताही नेता घरी आणून देत नाही मग का भांडत आहात 🙏🙏🙏
मोठ्या साहेबांनी सांगितलं आणि एबीपी माझा ने मुलाखत घेतली.
फडणवीस किती आणि कोणत्याही खालच्या थराला जाऊ शकतो
नार्को करा सगळ्यांची
हा सरकारी वकील मग स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टीस कशी काय करू शकतो? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
तो सरकारी वकील नाही. विशेष सरकारी वकील आहे. म्हणजे खाजगी प्रॅक्टिस करतो पण गरज असेल तेव्हा शासनाच्या वतीने प्रॅक्टिस.
यातील संभाषण एडिट केलं असं वकील साहेबांच म्हणणं आहे पण ऑफिस त्यांचंच आहे आणि मुखवटा पण त्यांचाच आहे
शंभर टक्के पाणी मुरतय
सडेतोड उत्तर ????वाह काय टायटल आहे, हे ABP माझा आहे की लाचार माझा
सीबीआई चौकशी करायची गरज आहे
स्टार माझा मानले या चॅनल ला ""माविआ ""सरकार चे विचार व बाजु मांडले वकील यांच्या पेक्षा जास्त फक्त न्याय द्यावा बाकी ठिक.....
अर्नबचे पण असे रेकॉड बाहेर आले होते
पुलवामा अॅटॅक वरुन
AS नं दो बडे सहाब
सड़ेतोड उत्तर😊😊
तुमची सडेतोड ची व्याख्या काय? काढा जीभ चाट नीट
परस्पर मुलाखत सरकारी वकीलांनी परवानगी शिवाय कशी दीली????
जर आता मी शिवी टाइपिंग केली तर.. तो दोष माझ्या हाताचा.... मी असं म्हटलं नाही 😊😊😊
वकील आणि या वसुली सरकार चा बुरका फाडला आता वसुली सरकार बरकास होणार
आणि दाऊद चे साथीदार मंजे वसुली सरकार
नवाब मलिक चा राजीनामा का होत नाही त्याचे कारण नवाब या वसुली सरकारचा पीचेर ओपन करील मनून त्याचा राजीनामा गेत नाही शरद पवार
ठरवून इंटरव्यू घेतलेला दिसतोय, आधीच प्रश्न तयार केलेले असतात आणि त्याचे उत्तर काय द्यायचे हे आधीच, यांना वाटते आम्ही मूर्ख आहोत