नंदुरबार लोकसभा निवडून आल्या बद्दल ॲड. गोवाल पाडवी व केसी पाडवी यांचा जल्लोष //समर्थाकांचे जल्लोष //

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 19

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 4 หลายเดือนก่อน +9

    गोवल दादा निवडून आला आत्ता आरक्षण वाचले ,संविधान वाचले ,आणि धनगर आरक्षण पण वाचले सगळ्या जिल्ह्यातील समस्या सुटल्या
    टका टक टका टक पण भेटलतील

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 4 หลายเดือนก่อน +2

    मोठ्या मोठ्या आश्वासन दिले आहे,, आता काय होईल ते पाहु

    • @Np_Creation.1
      @Np_Creation.1  4 หลายเดือนก่อน

      जे पण आश्वासन दिले आहे ते सगळे पूर्ण होतील..

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 4 หลายเดือนก่อน +3

    जणता विश्वास दाखवला आहे पण,, रस्त्यावर खड्डे पडले आहेत अत्यंत खराब रस्ते आहेत,, त्यावर लक्ष केंद्रित करावे,,

  • @tanajivalvi4896
    @tanajivalvi4896 4 หลายเดือนก่อน +4

    जिल्ह्यातील न्यायालयीन पेंडीग कामे किती करतात ते बघू.

  • @swadhinvasave
    @swadhinvasave 4 หลายเดือนก่อน +4

    निवडणूक जिंकली आता जिल्ह्याचा विकास कसा होतो ते येणाऱ्या काळात माहित पडेल

    • @Np_Creation.1
      @Np_Creation.1  4 หลายเดือนก่อน

      येणाऱ्या काडत नाही आज पासून बागा

  • @jhelarpawara7909
    @jhelarpawara7909 4 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @bapupagare197
    @bapupagare197 4 หลายเดือนก่อน +1

    साक्री तालुक्यात पण लक्ष द्या साहेब

    • @RajeshwarPatel-xt4lx
      @RajeshwarPatel-xt4lx 4 หลายเดือนก่อน

      मग मेट्रो सिटी करणार

    • @bapupagare197
      @bapupagare197 4 หลายเดือนก่อน

      मग पहिला खासदार मेट्रो सिटी केली आहे का

  • @sunilvalvi8262
    @sunilvalvi8262 4 หลายเดือนก่อน

    फक्त एन्जॉय करून चालणार नाही.
    स्वतःचा गावातील रस्ते बघितले आहेत का?

  • @raviraut3567
    @raviraut3567 4 หลายเดือนก่อน +1

    आता निवडून आले आहेत आदिवासी समाजा साठी आवाज उठवा अनेक गावात जलजीवन मिशन मार्फत कामे करून द्या, रस्ते, वीज लाईट दुर्गम भागात पोहोचवा

    • @Np_Creation.1
      @Np_Creation.1  4 หลายเดือนก่อน

      आत्ता सगळे सोई सुविधा उपलब्ध होतील..

  • @mangilalmore6116
    @mangilalmore6116 4 หลายเดือนก่อน +2

    काहीही फरक पडणार नाही लिहुन ठेवा याला तेवढे जमनार नाही आदीवासी भाषा सुद्धा येत नाही याच्या गावांच्या विकासा बघितला का

  • @SiddhiSiya-u4o
    @SiddhiSiya-u4o 4 หลายเดือนก่อน

    Kahi laksh denar nahi . He pan baki amadar sarkhech karnar . Raste durasti hi honar nhi . Fakt swatachi tarkki kartil

  • @RajeshwarPatel-xt4lx
    @RajeshwarPatel-xt4lx 4 หลายเดือนก่อน +3

    आता संविधान वाचलं 😂

  • @tanajivalvi4896
    @tanajivalvi4896 4 หลายเดือนก่อน +2

    आदिवासी चे प्रश्न सोडविता सोडवीत 5 वर्षे कसे संपतील हेच कळणार नाही.प्रत्येक जण योजना कश्या मिळतील या आशेवर आहे.