जर तळोजा जेलमधून बदलापूरला अक्षय शिंदेला न्यायचे होते तर सरळ शिळ फाट्या पर्यंत आणून बदलापूरला न नेता पोलीस मुंब्रा बायपास पर्यंत का आले? असा वळसा घालून मुब्रा बायपास वरून त्याला नेण्याचे नक्की कारण काय? कुछ तो गड़बड़ है भैया कुछ तो गड़बड़ है ..........
नैसर्गिक न्यायच करायचा असेल तर गुहाहाटि च्या ४० चोराचा उद्धव ठाकरेंनी अशाच प्रकारे नैसर्गिक न्याय केला पाहिजे होता. महाराष्ट्राच राजकारण एवढ गल्लीच्य तरी झालं नसतं.
ही पोलिसांनी केलेली हत्याच आहे, या घटनेची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, संबंधित पोलीस, संस्थचालक, गृहखाते व मंत्र्याची चौकशी झाली पाहिजे
बुरखा घातलेल्या अक्षयला पोलिसांचे पिस्तोल कुठे आहे कसं दिसले? बेडी नव्हती का? अनेक पोलिस बाजुला बसलेले असताना पिस्तोल हिसकावणे व गोळीबार करणे एवढ़ सोपं नाही.तसा तो किरकोळ शरीर यष्टीचा आहे .कर नाही तर शाळा ट्रस्टी व कर्मचारी फरार होण्याचे कारण काय?
अग वैशाली तू याच राजकारण करू नको आणि जरी पोलिसांनी एन्काऊंटर केला असेल तरी काय चुकीचं केलं आज कुठेतरी अन्याय आणि न्याय यात न्याय दिला गेला आहे तर तुझ काय यात
मॅडम तो गुन्हेगार असेल तो मेलाच पाहिजे. पण अक्षय च्या आडून कोणी दुसरा आरोपी असेल वा सह आरोपी असेल तर.... कारण हेच पोलिस सुरवातीला तक्रार घेत नव्हते शाळेला वाचवत होते. जर अक्षय गुन्हेगार होता समजू तर शाळा व पोलिस टाळाटाळ का करत होते? आतापर्यंत ते ट्रस्टी व कर्मचारी फरार का आहेत. जर दोषी नाहीत तर पोलिसांत हजर का होत नाहीत. पण आता ते लवकरच हजर होतील. कोणाला वाचविण्यासाठी तर हे केले नाही? तसा जर अक्षय गुन्हेगार असता तर त्याला फाशी होणारच होती.
इलीगल गोष्टी शाळेने पण केल्या पहिले प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवरही दबाव आणला. आणि सी सी टीव्ही सुद्धा गायब का झाले? ट्रस्टी चे सोडा त्या टाॅयलेटला घेऊन जाणा-या मावश्या फरार का झाल्या?
अक्षयच्या आडुन दुस-याने हे केलं असेल तर...वा सह आरोपी कोणी असेल तर...शाळेचे ट्रस्टी व इतर कर्मचारी गुन्हा नसेल तर फरार का आहेत अजून? हेच पोलिस व शाळा तेव्हा शोषण केल्याचे मान्य करत नव्हते. १२ तास पिडित बालक व आईला तिष्ठत ठेवत होते.आता त्यांना सुबुद्धी नाही सुचली तर कोणाला तरी वाचवायचे होते. अक्षय नांव घेईल याची भिती असावी.
Are nich tu aahes ek gosht tu atnhav policanchi rewalver load aste ka aani eka aropila nyayla kiti police astat shakya nahi he he janun bujun encounter kela aahe tya Akshay shindela bhar choukat marayla have hote pan hyani konala tari vachvle he khare aahe
वैशाली ताईंचं म्हणणे पटते.
महाराष्ट्र च्या जनतेला मुर्खात काढण्याचा आणि पोलीस स्वतःला मुक्त आणि त्या शाळेचे संचलक मिंदे चे नेते यांना मुक्तता
मालवण प्रकरणातील आपटे मिळाला. बदलापूर प्रकरणातील आपटे कोठे आहे?
प्रकरण दाबून टाकले आहे
जर तळोजा जेलमधून बदलापूरला अक्षय शिंदेला न्यायचे होते तर सरळ शिळ फाट्या पर्यंत आणून बदलापूरला न नेता पोलीस मुंब्रा बायपास पर्यंत का आले? असा वळसा घालून मुब्रा बायपास वरून त्याला नेण्याचे नक्की कारण काय? कुछ तो गड़बड़ है भैया कुछ तो गड़बड़ है ..........
लवड्या तू जायचं होतस सोबत त्याच्या
संस्थेतील सहभागी वाचले ! 💯
अनाजी पंला घरी बसवा फक्त विधान सबेला त्याची जागा दाखवा बस येवडे करा
आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे याला घरी बसवणार .
पैसा असल्यावर होम मिनिस्टर को भी खरिदा जा सकता है
दरेकर ताई बरोबर बोलत आहे
खरा आरोपीला वाचवत आहे
Tuzya aaicha bhosada hi tuzich aai or bahin asati tar Heche bola asataka
स्कूल च्या संचालक ला पण गोळ्या घाला.
Aagar tu konala gahri kamavr thveto tynai asle kam kele tychat tu gunhegar ashin ka kiti ha murkhapana😂
आरोपीला बेडी नव्हती काय. असे अशक्य आहे
बेडी असताना पोलिसांची बंदूक घेऊन पोलिसांवर गोळीबार केला मग पोलिसांनी स्वसंरक्षनासाठी त्याच बंदुकीने त्याचा एन्काऊंटर केला.😂😂😂
पोलीस प्रशासनाने केलेला खून आहे
वा वैशालीताई .
अनेकांना वाचविण्यासाठी एकाचा बळी दिला गेला😢😢😢
नैसर्गिक न्यायच करायचा असेल तर गुहाहाटि च्या ४० चोराचा उद्धव ठाकरेंनी अशाच प्रकारे नैसर्गिक न्याय केला पाहिजे होता. महाराष्ट्राच राजकारण एवढ गल्लीच्य तरी झालं नसतं.
Bjp मंजे सर्व khote yachi 100%garuntee.
बदलापूर मध्ये पोलीसांची सुट्टी करून मिलिटरी ची फोज उभी करायला हवी काय असच वाटू लागलं आहे.
ही पोलिसांनी केलेली हत्याच आहे, या घटनेची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, संबंधित पोलीस, संस्थचालक, गृहखाते व मंत्र्याची चौकशी झाली पाहिजे
बाकिच्या दहा आरोपींना वाचविण्यासाठी हा एन्काऊंटर केला आहे.
आता या नराधमाचं एन्काऊंटर केल्यामुळे खूप आनंद झाला, आता त्याला मदत करणाऱ्या आपटे व कोतवाल या नाराधमांच पण एन्काऊंटर करा, पोलिसाना सलाम
बुरखा घातलेल्या अक्षयला पोलिसांचे पिस्तोल कुठे आहे कसं दिसले? बेडी नव्हती का? अनेक पोलिस बाजुला बसलेले असताना पिस्तोल हिसकावणे व गोळीबार करणे एवढ़ सोपं नाही.तसा तो किरकोळ शरीर यष्टीचा आहे .कर नाही तर शाळा ट्रस्टी व कर्मचारी फरार होण्याचे कारण काय?
Sarv rajkaran chalu hai matasathi fake encounter ncounter
Tarbooj मॅटर दाबत आहे
अक्षदा, म्हात्रे वर झालेल्या आरोपींच एन्काऊंटर करा
नाही भाऊ ते नाही होणार कारण ते भक्त आहेत आणी विशेष बाब मनजे ते बुलडोजर बाबाच्या राज्यातले आहेत 😅😅😅😅😅😅😅
लवकर होईल
बर झाल न्याय भेटला
हे सरकार किती बेबानाव करेल,जनता एवढी मूर्ख वाटते का यांना?
हे UP स्टाइल encounter आहे सारे प्रकरण दाबून टाकण्याचे कारस्थान आहे.
योगी पॅटर्न 😈😈
@@Sarvesh6354😂😂😂
राजकारण
नको ते विश्लेषण राजकारण्यांनी सुरू केलंय अस वाटत.🙏
Golmal
CM🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फडणवीस ने राजीनामा दयावा
देव मानूस आहे आमचे साहेब फडणवीस जी
@@robertobaggio5060🤡🤡
फडवणीस आपल्या चेल्या साठी हे प्रकरण घडवलं आहे
असल्या लोकांच्या प्रतिक्रिया कशाला घेता 😡
Tae. Khup. San. Saval. Madam. 👌👌👌👍👍👍
मेला तरी दुख,आणि न्याय लवकर मिळाला नाही तरी दुख वाटतयं ,अशा लोकांचीच चौकशी करावी लागेल पोलिसांना.
पूढील बातम्या दसरया नंतर.
Right
सामान्य जनतेला पण हेच वाटते आपटे हा सुटला नको तो मेला
BJP's Nirma powder. Kahi nahi ho Rajkaran aahe. Purava nast kela jiv gheun
Police 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जनता मुरक नाही
पोलिस काय करतं होतें. हे BJP चे अधिकृत शद्यंत्र आहे
Absolutely right
Revolver lock asate.
Ani jya officer kadun gun ghetli asel tya officer chi chakashi kara.
अक्षय शिंदे याचा खून केला. त्याला कहानी रचून एन्काऊंटर हे नाव दिले.
यां प्रकरणात बीजेपी व शिंदे सेना यांना प्रकरण दाबायचा आहे
१० साठी एक मेला १० वाचले
बंदूक चालवायचं प्रशिक्ष्ण तलोजत भेटतोय
Gafla, witness finished, institute safe, manuwadi sabkuch banav,
लाहान मुलींन चा आईला न्याय मिळाला
अक्षय शिंदे ने गुना कबूल किया था उसके पीछे नाम भी स्कूल के हेड मास्टर
नम्रता पीडितानी पेढे वाटून आनंद साजरा केला मीडियावले आपण शिंदेची शोकसभा साजरी करा
🎉❤
त्या मुली जा जागे वर आपली मुलगी राहिली असती तर आपण असच मत दिलं असतं का ❓❓
Jail se court via police station ?
After removing the gun from Shinde, what was the threat from him, without gun ?😢
काही म्हणा ठार मारले....छान वाटले
पोलीसांच्या बंदुक मध्ये गोळ्या नेमक्या कीती असतात तीन गोळ्या तर फायर झाल्या होत्या तर
Aropila police n chi banduk kashi kay gheta yete, tya velela police kay karat hote. Tyni aropila moale ka sodle.
Maharashtrian police force is next to Scotland police, pls support morally 🙏
शाळेचे पण शमील होते त्यांचे नावे सांगितले असते म्हणून मारले
पोलिसांनी जे केलं खूप चांगलं केलं ❤❤❤❤
न्याय एका बाजूने झाला खरा गुन्हेगार कोण हे न्यायालयात सिध्द झालं आसता
आपटे भेटल्याशिवायकेसबंदकरूनये
आली अंगावर घेतली शिंगावर
Election saathi sarvv kaahi
बऱ्याच गोष्टी लग्न होई पर्यंत माहित नसतात.
Sanstha chalkala pn atak kara
Congratulations ❤
व्हिडिओ दाखवा काही बोलू नका जनतेमध्ये संशय पसरू नका
Shinde saheb great
जय हो शिंदे साहेब
Bare zale na bai
टरबुज n शिकवल हो
नरेश म्हस्के काही माहिती नाहीये
शेंबडे पोर सुधा चालवतो
Pahayla naahi milali 😂
Totally suspicious encounter to protect the RSS BJP people 😢
बंदूक तुम्ही शिकवली का त्याला
Going work shinde sarkar and police force
शिंदे ला आस कर कोणी सांगु शकत का काय विरोधक
योगी पॅटर्न 😈😈
Good work from Police 🙏🙏
अभिनंदन शिंदे सरकार 🙏🏻
अस तुझ्यावर वैशाली ताई झाले असते तर
एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांचा कौतुक करायला पाहिजे. बाकी विरोधक पाहिलेही भुंकत होते आताही भुंकतायत...
ह्या विरोधकांचा मुद्दा च मेला आता कशावर राजकारण करणार😂
Aare zala tar hou sw
Satte sathi Maht. kay kay tamasha suru ahe te Mah. chi janta baghat ahe. Mah. mhanze UP n Bihar nahi.
Vaishali darkarcha mulivr atyachar zala asta tr...tine ha sawal kela asta ka...
Choti baby nay milala
Ratia
Good 👍
अग वैशाली तू याच राजकारण करू नको आणि जरी पोलिसांनी एन्काऊंटर केला असेल तरी काय चुकीचं केलं आज कुठेतरी अन्याय आणि न्याय यात न्याय दिला गेला आहे तर तुझ काय यात
शाळेचा अध्यक्ष अजून कसा सापडत नाही पोलिसांना. त्यांना वाचवण्यासाठी हे केलं आहे.
Hi shani rajkaran karate
Bar zal jhawada mela 3 bayka ek pregnant
सरकारने किती जरी एन्काऊंटर kayle तरी पुढचा cm ठाकरे असणार आहे
😂
Thane dayghar mandiratil atyachar karun khun kelelya aaropina pan ka ajun jivant thevale aahe
CC tv camere kuthe hote
Vaishali Tai kahi gosti illegal ghadale astil Pn ya nalayak Akshay Shinde LA Ajibat sahanubhuti nka dakhavu.. Tya mulincha vichar Kara.. Chukine Zale asel Pn anand vatat aahe amhala.. Mulina nyay milela.. 😢😢
मॅडम तो गुन्हेगार असेल तो मेलाच पाहिजे. पण अक्षय च्या आडून कोणी दुसरा आरोपी असेल वा सह आरोपी असेल तर.... कारण हेच पोलिस सुरवातीला तक्रार घेत नव्हते शाळेला वाचवत होते. जर अक्षय गुन्हेगार होता समजू तर शाळा व पोलिस टाळाटाळ का करत होते? आतापर्यंत ते ट्रस्टी व कर्मचारी फरार का आहेत. जर दोषी नाहीत तर पोलिसांत हजर का होत नाहीत. पण आता ते लवकरच हजर होतील. कोणाला वाचविण्यासाठी तर हे केले नाही? तसा जर अक्षय गुन्हेगार असता तर त्याला फाशी होणारच होती.
इलीगल गोष्टी शाळेने पण केल्या पहिले प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवरही दबाव आणला. आणि सी सी टीव्ही सुद्धा गायब का झाले? ट्रस्टी चे सोडा त्या टाॅयलेटला घेऊन जाणा-या मावश्या फरार का झाल्या?
Aata Aka narathama sathi 😢😢😢 basle Kay hai?
शिंदे सरकार जिंदाबाद. पोलिसांना सलाम. आणि अभिनंदन. जय हिंद. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तुमच्या चिमुकली वर आक्षय सारखे आपराधिक माणसे कृत्य केले तर?????
निच बाई राजकारण करु नको।
अक्षयच्या आडुन दुस-याने हे केलं असेल तर...वा सह आरोपी कोणी असेल तर...शाळेचे ट्रस्टी व इतर कर्मचारी गुन्हा नसेल तर फरार का आहेत अजून? हेच पोलिस व शाळा तेव्हा शोषण केल्याचे मान्य करत नव्हते. १२ तास पिडित बालक व आईला तिष्ठत ठेवत होते.आता त्यांना सुबुद्धी नाही सुचली तर कोणाला तरी वाचवायचे होते. अक्षय नांव घेईल याची भिती असावी.
Are nich tu aahes ek gosht tu atnhav policanchi rewalver load aste ka aani eka aropila nyayla kiti police astat shakya nahi he he janun bujun encounter kela aahe tya Akshay shindela bhar choukat marayla have hote pan hyani konala tari vachvle he khare aahe
योग्य न्याय झाला.. लीसटीप लाली