Rajmachi - Kataldhar View Trek | Monsoon Trek 2022 | Community Brands Trekathon | Pune Treks |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • पावसाळा आणि ट्रेक हे एक अजबच कॉम्बो आहे. मला पावसाळा तसा नेहमीच आवडतो आणि त्याच कारण म्हणजे गडकिल्ल्यांवरची ट्रेक.. हिरवेगार डोंगर, पांढरेशुभ्र धबधबे, गरम गरम कांदा भजी आणि निसर्गाच्या सानिध्यात अनुभवायला मिळणारी मन:शांती..
    आणि अश्या वातावरणात जर समजा आपलं ऑफिसच ट्रेक प्लान करत असेल तर... हो अगदी बरोबर वाचलत तुम्ही.. ह्यावेळी आमच्या ऑफिस ने म्हणजे Community Brands India ह्यांनी राजमाची काताळधार ही ट्रेक नुसती प्लानच नाही तर यशस्वीपणे पूर्ण सुद्धा केली.. ह्याच ट्रेक चा video घेऊन आलोय, फक्त तुम्ही पाहावा म्हणून नाही तर पुढच्या वेळी तुम्ही सुद्धा अश्या ट्रेक्स मध्ये सामील व्हावं म्हणून..

ความคิดเห็น • 3