काँग्रेसमध्ये बंड का केलं ? विशाल पाटलांनी भाषणातून दिलं उत्तर | Vishal Patil | Sangali
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- काँग्रेसमध्ये बंड का केलं ? विशाल पाटलांनी भाषणातून दिलं उत्तर | Vishal Patil | Sangali
#vishalpatil #chandraharpatil #sangaliloksabha
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, सांगलीतील काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज झाले. आणि अखेर विशाल पाटलांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत विशाल पाटलांनी दणक्यात भाषण केले. काय म्हणाले विशाल पाटील पाहा...
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
#sarkarnama #marathinews #latestmarathinews #pune #maharashtra #politics
#marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our TH-cam Channel.
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
OG_NS_0424
दरवर्षी यांच्याच घरात तिकिट सांगली काय यांची जहागीरदारी आहे का? नवीन उमेदवारांना पण चांस द्या. भले चंद्रहार पाटलांना कॉंग्रेसच्या ऐबी फॉर्म वर निवडणूक लढवायला सांगा.
ओन्ली विशाल पाटील येणार vba पावर
कितीही ताकत लावा तुम्ही पडणार हे नक्की
yach dipqzit jma kra yana setkryacha mulga nahi chalt asha lokan shkary krtat
विजय फक्त भारतीय जनता पार्टीचा होणार 🕉️🔱🚩 #स्थानिक खासदार #2024
Aapko thodi sharm nahin aati hai kya aap chor ko support kar rahe hai
संजय राऊत ने सगळी वाट लावली विशाल पाटील आगे बढो
या विशाल पाटीलने निवडणूक जीकुन दाखवनार का येत नाही पण
चंद्र हार पाटीलाना पाडतील भाजप चा फायदा करनार नविन ना भाजप भावदेनार ना आघाडी भावदेनार
आरव सरकार आलं की तुम्हाला मंत्रिपद देतील तुम्ही सपोर्ट करा त्यांना शेतकऱ्याचा मुलगा आहे संधी मिळून द्या
भाजप ची दणक्यात सुपारी.
उर्मट पक्षाला असाच झटका देणं जरूरी होते 😂😂😂
विशाल पाटील आघाडी धर्म पाळा तिकडे वर्धा लोकसभा मदे नितेश कराळे सर यांनी देशातील लोकशाही टिकावी यासाठी मागार घेतली त्याग करायला शिका 4 जून नंतर झेरो होचाल
1 लाखाचे लीड बघायला कराळे ला घेऊन ये 4 जून नंतर
काँग्रेस संपली आहे तरी लाज वाटत नाही ,शिवसेना एकटी लढेल मात्र शिवसेना काय असते ते दाखवून देऊ
सांगलीत सर्व्हे मध्ये महाविकास आघाडी चे पारडे जड आहे म्हणून बीजेपी ची चाल आहे पण जनता आता शहाणी झाली आहे... Vote for महाविकास आघाडी....
अरे २०१९ला काय तुमची गत होती, एकमेव काॅंग्रेसचा खासदार (बाळु घानोलकर)तो पण शिवसेनेचा आमदार होता,,त्यानी सेनेकडून खासदारकी मागीतली,पण तीथून भाजप सिट सोडायला तयार नव्हते, मग घानोलकरांना काॅंग्रेसने तिकिट दिली,बाकी शून्य, आणि हे तर सध्या भाजपाच्या दावणीत गेलेले दिसत आहेत.
जयंत पाटलानी हा वाद मीटवा कारण तुम्ही च कुलुप घातलाय तुम्ही च काढा आशी जनतेची आपेक्षा
विशाल पाटील यांचा 19 एप्रिल 2024 रोजी घेतलेला निर्णय हा राजकारणातील महत्त्वाचा दिवस या दिवशी ठरणार राजकीय भविष्य......
विशाल पाटील ❤❤
शेतकऱ्यांच्या पोराला द्या निवडुन चंद्रहार पाटील
तू घरी बसणार
कांग्रेस वर प्रेम आणि आयुष्याची पहिली निवडणूक शेतकरी संघटनेच्या तिकीटावर 😂 दुसरी निवडूनक पक्षाचा निर्णय झूगारुन 😂 काय निष्ठेची विष्ठा 😂
Tumcha vishal Patil kiti Vela jinkla ithe ...tumhi sagle laachar ahat .... chandrahar Patil jar jinkle tar yanch rajkaran sampel ya bhiti ne hey lok Ashi bandkhori karat ahet...tyana jimkaych nahi fakt rajkiya astitva dakhbaych ahe.... shameless vishal Patil..ulta pudhakar gheun chandrahar Patil yana support karun jinkun kingmaker banaych hot ...pn bhiti ahe rajkiya astitva sampnyachi 😊
Sanjay Raut ni sagali ghan keli ahe
आदरणीय वसंत दादा पाटील यांच्या नंतर सांगलीचा काय विकास केला ते सांगा
दुध.ऊत्पादक.आणि.ऊस.ऊत्पादक.यांना....विचारा.वसंतदादानंतर.त्यांचा.पो....षणकर्ता.कोण..त्यांचे.चांगले.पो😢😮😅सण.केले.पाटिल.घराण्याने
सांगलीचा विकास झाला का
Tum age bado
Padnar tu nakki..! 😡
ऊध्वसाहेब बाळासाहेब ठाकरे ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
मागच्या वेळी स्वाभिमानी पक्षातन आता बंडखोर शाबास पठया पण जागा काय सोडू नका.
bil tevdi dy o gribachi😢
मतविभागणीचा फायदा घेऊन प्रकाश शेंडगे निवडून येणार
dipajit jpt
भाजप ची सुपारी
Magachya veles ha ka padla? Karkhanachya bharwashe eka samanya shetkaryachya mulala kiti tras denar?
भाजपचा माणूस
ज्या क्षणी तू भाजप ला विरोध केला त्या क्षणी तुला मत द्यायचं कॅन्सल केलं मला वाटलं तुम्ही पक्षविराहित राजकारण कराल परंतु तुमचं भाजप द्वेष बघून माझं मत संजयकाका ला च जाईल बर झालं आमचे डोळे उघडले।
Good Spich 🎉
Vishal patil vijai bhav
Very very nice
सगळ तुम्हालाच पायजे
यान भाजपच पाकीट घेतल असेल
Jay shreeram
Jo ram ka nahi vo kam ka nahi
पंन्नास वर्षे खासदार होती
FAKTH UDHAVJE SAHIB SHIV SENA ZINDABAD JAI MAHARASHTRA
ÒÓ
o
To yy
Hum tumaresathhai❤❤❤❤❤❤❤❤
Vijayphkayapakash❤🎉
नाना वाटोळे
फिक्स खासदार
Congratulations.
ओन्ली काका 👌✌️
गप बस रे बाबा चंद्रहार येणार आहे
चितपट झाला चंद्र-हार
रियल id वरून ये
One way bjp
Arechuptumegulm
तुझा मयची फुदी झवायला येनार हाय काय
रियल आय डी वर ये जर ऐकाच पप्पा हेपलून काढला आसेल तर 😂😂😂😂😂😅
कांग्रेस पक्षाला ताकदवान नेतृत्व नाही म्हणून जनता दुरावली आहे.. विशाल पाटील साहेब यांच्या सारखे नेतृत्व टिकवल पाहिजे
Jai congress