सुनील भाऊ तुम्ही प्रत्येक गोष्टीत टक्केवारी,घोडेबाजार ,भ्रष्टचार, ठेकेदार माजवले असते, अधिकारी कर्मचारी यांच्या कडून हप्ते वसूल केले असते तर तुम्ही आज निवडून आले असते कारण जनतेला असेच आमदार पाहिजे आहे. तुम्ही जे सच्चाईनी जनतेची सेवा केली तीच तुम्हांला करणीभूत ठरली.
साहेब आमदार फक्त तुम्हीच तुमच्या सारखे काम नाही पहिल्यांदा तुमच्या सारखे चांगले नेतृत्व करणारे आमदार या विक्रमगड ला मिळाले ..तुमचा झालेला पराभव संपूर्ण मतदार संघातील जनतेला मान्य नाही..
लोकांनी पैसे घेऊन दारू पिऊन मत दिली आहेत. लोकांना काम करणारा आमदार नको. मूग खाऊन गप बसणारा आमदार पाहिजे. बोलणारा आमदार नको. तुम्ही जनतेसाठी काम करतात. एक निष्ठ आहात. काम करत रहा.हारले म्हणजे संपले नाही. जनता तुमच्या बरोबर आहे ❤
साहेब तुम्ही आमदार असताना लोकांनी तुमचं काम पाहिलंय! आपल्या सारखे सच्चे नेते लोकांच्या मनात आहेत, एक दिवस लोकं आपल्याला आमदार नाही " " खासदार " बनवतील!
कोणी काहीही म्हणो ...भाऊ आपण खूप चांगले काम केलेत...पैसा आणि सत्तेच्या बळावर बिजेपी ची सत्ता आलीय...आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 101% एव्हीएम घोटाळा आहे.त्याशिवाय असे होऊच नाही शकत... बऱ्याच ठिकाणा हून बरेच व्हिडिओ बाहेर येत आहेत...जिथे स्वतः उमेदवार राहत आहे ..त्याच्या घरात चार मते असताना फक्त दोन मते मिळणे यातच आले सर्व...लवकरच लोकांना आपली चूक कळेल...येणाऱ्या भयंकर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी जनतेने करावी.
केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती पराभव च्या रूपाने दिली येणारा काळ सगळी उत्तर देईल जनतेला. असा प्रामाणिक निःस्वार्थी आमदार पुन्हा होणे नाही. धन्यवाद मतदारांनो तुम्ही विकले जातात हे लवकर लक्षात आणून दिल तुम्ही
Sunil bhau tumci sit nay ali taymule mi khup radt hoti ani mala khup vait vattle ani 23 tarkhela mat mojni hoti ani mala vatlki bhaun ci sit lagel pan nay lagli 🥺😭
साहेब आपल्या सारखा हुशार विक्रमगड विधान सभा क्षेत्रातीलच नाही तर संबंध माहाराष्ट्रातील विविध प्रश्नावर आपण विधिमंडळात ज्या पोट तिडकीने अतंत्य आभ्यासपुर्ण विषय मांडत होतात . त्यामुळे आम्हाला अस वाटतय आपल्या अदिवाशी समाजा मध्ये एवढा आभ्यास पुर्ण बोलनारा एकही आमदार होने शक्य नाही . त्यामळे आपण विधि मंडळात नसल्या मुळे खऱ्या अर्थाने अदिवाशीच नाही तर सर्व समाजाच अपरमित नुकसान होणार आहे त्यामुळे खूप वाईट वाटते आहे हा निकाल आम्हाला मान्य नाही . नव नियुक्त आमदार भोये हे आदिवाशी समाजाचे कमी व पक्षाचे प्रतिनिधी अधिक असे असे असु नये म्हणजे कमवलीच .....
Hospital la ambulance kai bhoye ne puravlya ka..jaun sunil bhau chi kam bgha..satta nastana pan kam anli ata tar vikramgad che gujrat che gandhinagar honar ahe
साहेब आपण जेव्हा पासून आमदार झाले तेव्हा पासून किती गावात जाऊन लोकांच्या समस्या जाऊन घेतल्या लोक नाराज होती , मोखाडा तालुक्यात सुद्धा आपल्याला चांगली मते मिळाली नाही 😮
🚩🚩 हा विजय हिंदुत्वाचा आहे. 🚩🚩 लोकसभेला ईव्हीएम हॅक करता आले नाही महायुतीला. लोकसभेला महाविकास आघाडीने ईव्हीएम हॅक केले. त्यामुळे महाराष्ट्रात एवढे खासदार निवडून आले. असं का बोललं जात नाही.
❤ जय आदिवासी जय जोहार ❤ माझ्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना विनंती करतो की आता आपण सर्वांनीच कोणत्याही पक्षाचे झेंडे घेऊन फिरत बसु नका आता फक्त आणा आपल्या स्वतःची व आपल्या आदिवासी समाजाचि ओळख करून देणारा पक्ष तो म्हणजे ❤ भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र राज्य ❤ जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम जय भवानी जय शिवाजी जय भारत जय महाराष्ट्र राज्य ❤❤❤❤❤❤❤
कामे चांगली केली असती तर नकी निवडून दिल असत तुम्ही काम करत नाही इलेक्शन चे वेळेस येता मत्त मगण्यासाठी पण लोकांच्या समस्या जाणून घेन्य साठी कधी आले का गावात
तुमचे माणसं सगळी dongiri करतात BJP वाल्यांना नीट प्रचार पण करू देत नाही तुमची मानस राहतात त्या गावात म्हणुन तुम्ही पडले तुमची चुकी नाही साहेब पण तुमचे जे समर्थक आहेत ते डॉन गिरी करतात म्हणुन तुमची जागा दाखवली
सत्ता कोणाची असते ती बघा पाहिले..आता आला bjp wala ata highway hotil... थोडी जरी महिती असेल तर काढा महिती. केंद्रात सत्ता ज्याची असते काम त्याची होतात..आता लवकर सगळ्यांचे प्रश्न सुटतील.. जव्हार चा आमदार आहे ना...
साहेब पेसा भरती मध्ये आमच्या आदिवासी मुलांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला तेव्हा आमदार आणि अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांनी का मूग गिळले होते का . त्यावेळी आवाज उठवला असता तर आज विक्रमगडची जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली असती आणि पुन्हा आमदार झाले असते
सुनील भाऊ तुम्ही प्रत्येक गोष्टीत टक्केवारी,घोडेबाजार ,भ्रष्टचार, ठेकेदार माजवले असते, अधिकारी कर्मचारी यांच्या कडून हप्ते वसूल केले असते तर तुम्ही आज निवडून आले असते कारण जनतेला असेच आमदार पाहिजे आहे. तुम्ही जे सच्चाईनी जनतेची सेवा केली तीच तुम्हांला करणीभूत ठरली.
आदिवासी जनतेने आता तयारीत राहावे आता आपले आरक्षण गेले समजा
असं तुम्हांला वाटतं पण एक लक्षात ठेवा ह्या जगात अजून कोणी जन्माला आला नाही की आमचं आदिवासी समाजाचा आरक्षण रद्द होणार आणि करणारा....
गेलेच पाहिजे आरक्षण भाऊ तेव्हा समजेल आदिवासींना
Tumi amca shathi kaymce amdar ahet 🙏💯 आपला माणूस 🙏❤️
साहेब आमदार फक्त तुम्हीच तुमच्या सारखे काम नाही पहिल्यांदा तुमच्या सारखे चांगले नेतृत्व करणारे आमदार या विक्रमगड ला मिळाले ..तुमचा झालेला पराभव संपूर्ण मतदार संघातील जनतेला मान्य नाही..
तुम्हांला मान्य नसेल पण आम्हाला मान्य आहे कारण मोखाडा तालुख्यात एक तरी काम दाखवा का तो आमदार साहेबांनी केलं आहे असं...
तुम्ही पेसा भरती प्रक्रिया मदत केली
आदिवासी समाज पूर्ण तुमच्या सोबत असताना तुम्ही पडूच शकत नाहीत
खूप घोटाळा आहे
Ho
भुसारा जातिवाद करत होते म्हणून घरी बसले
नेता सर्व समाज सोबत घेवुन चलनारा असावा 🙅
3000रु घ्यायला मज्जा आली पण थोड्याच दिवसात सज्जा मिळेल नंतर जनतेला कळेल.....
लोकांनी पैसे घेऊन दारू पिऊन मत दिली आहेत. लोकांना काम करणारा आमदार नको. मूग खाऊन गप बसणारा आमदार पाहिजे. बोलणारा आमदार नको. तुम्ही जनतेसाठी काम करतात. एक निष्ठ आहात. काम करत रहा.हारले म्हणजे संपले नाही. जनता तुमच्या बरोबर आहे ❤
साहेब तुम्ही आमदार असताना लोकांनी तुमचं काम पाहिलंय! आपल्या सारखे सच्चे नेते लोकांच्या मनात आहेत, एक दिवस लोकं आपल्याला आमदार नाही " " खासदार " बनवतील!
100 %
साहेब एकदम correct आहे 👍
आमचा आमदार फक्त एकच सुनील भाऊ भुसारा साहेब👑🫵
प्रत्येक वेळी मतदारसंघात तुमची उणीव भासेल... सुनील भाऊ भुसारा🔥🔥🔥🔥
आमचा एकच आमदार फक्त आणि फक्त सुनिल भाऊ भुसारा साहेब आम्हाला फक्त तुम्हीच आमदार पाहिजे दुसरा नको तुमच्या सारखं काम कोणता आमदार करू शकत नाही
कोणी काहीही म्हणो ...भाऊ आपण खूप चांगले काम केलेत...पैसा आणि सत्तेच्या बळावर बिजेपी ची सत्ता आलीय...आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 101% एव्हीएम घोटाळा आहे.त्याशिवाय असे होऊच नाही शकत... बऱ्याच ठिकाणा हून बरेच व्हिडिओ बाहेर येत आहेत...जिथे स्वतः उमेदवार राहत आहे ..त्याच्या घरात चार मते असताना फक्त दोन मते मिळणे यातच आले सर्व...लवकरच लोकांना आपली चूक कळेल...येणाऱ्या भयंकर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी जनतेने करावी.
प्रत्येक पडणारा उमेदवार समोरच्याने पैसे वाटले असाच आरोप करतो त्यात नवीन काय?
आत्ता आराम करा फुल टाइम😂 आपला माणूस कायम माजी आमदार😂
एक चांगल नेतृत्व विक्रमगड विधानसभा मधील मतदार लोकांनी गमावलं
साहेब पैसा बोलला... पण विक्रमगड मतदार संघातील जनतेला पुढील 5 वर्ष ..भोगावं लागेल..
कोणी काही भोगणार नाही जे झालं ते चांगलं झालं 5 वर्षात ह्याचा मोखाडा तालुखाला दर्शन सुद्धा झाला न्हवता तर लोक मत कस देणार
आपला माणूस ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bjp ने एका मताला 3000रु दिले ना म्हणून त्याची सत्ता आली...परंतु ते पैसेता 2 दिवसात वसुल वाळणार नंतर जनतेला कळेल ......
आमच्या कडे सुद्धा भुसारा साहेबांनी 1000 रूपये वाटले हेही तितकेच खरे आहे हे नाकारता का?
M bjp ne vatale lokasbela pan vatale aata pan vatale manun yanani pan vatale @@dattuvalakyajadhav
केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती पराभव च्या रूपाने दिली येणारा काळ सगळी उत्तर देईल जनतेला.
असा प्रामाणिक निःस्वार्थी आमदार पुन्हा होणे नाही.
धन्यवाद मतदारांनो तुम्ही विकले जातात हे लवकर लक्षात आणून दिल तुम्ही
विकला गेला मतदार एका मताला १०००ते १५०० रूपये देऊन मत विकत घेतली.
Sunil bhau tumci sit nay ali taymule mi khup radt hoti ani mala khup vait vattle ani 23 tarkhela mat mojni hoti ani mala vatlki bhaun ci sit lagel pan nay lagli 🥺😭
साहेब आपल्या सारखा हुशार विक्रमगड विधान सभा क्षेत्रातीलच नाही तर संबंध माहाराष्ट्रातील विविध प्रश्नावर आपण विधिमंडळात ज्या पोट तिडकीने अतंत्य आभ्यासपुर्ण विषय मांडत होतात . त्यामुळे आम्हाला अस वाटतय आपल्या अदिवाशी समाजा मध्ये एवढा आभ्यास पुर्ण बोलनारा एकही आमदार होने शक्य नाही . त्यामळे आपण विधि मंडळात नसल्या मुळे खऱ्या अर्थाने अदिवाशीच नाही तर सर्व समाजाच अपरमित नुकसान होणार आहे त्यामुळे खूप वाईट वाटते आहे हा निकाल आम्हाला मान्य नाही . नव नियुक्त आमदार भोये हे आदिवाशी समाजाचे कमी व पक्षाचे प्रतिनिधी अधिक असे असे असु नये म्हणजे कमवलीच .....
आमचा एकच आमदार राहणार आणि आहे फक्त सुनील भाऊ भुसारा
फक्त आमचे आदरणीय आमदार भाऊ
साहेब मी एक पत्रकार म्हणून
कळवतो मी राष्ट्रवादी सुनिल भुसारा बरोबर कायम आहे सर्व bjp ने सर्व खोटे काम केले
कोणालाही मान्य नाही
सर तुम्ही आम्हाला आमदार खासदार पायजे👍👍👍👍😍🥰🥰🥰
साहेब पाच वर्षात आमच्या भागात तुम्ही एकदा पण आला नाहीत. तर मग... हे होणार च😅😅
ग्रेट सुनील भाऊ आहात एकदम बरोबर आहे
साहेब सगळे खर आहे जरा आपले गावागावातील जे नेते (पुढारी) काय करता आहेत यांच्या कडे सुद्धा तुम्ही पाहणे गरजेचे आहे.
धनशक्तीचा विजय झाला, लोकांना चांगला माणूस नको आहे, पैसा पाहिजे. लाचार झाली आहे जनता.
आमच्या मनातला आमदार फक्त आपला माणूस सुनिल भाऊ भुसारा साहेब
मागील वेळेस तुम्हआला एका संघटनेने मदत केली होती
विकाऊ संघटना आता कुठे आहे ?निकमांचा त्यांनी घात केला त्यांनी ..?
साहेब काम करत राह त्याचा फळ भेटेल जय आदिवासी
जव्हार ची लोकानी बीजेपी ला खुप मदत केली भोये हे जव्हार मधले आहेत अस बोलत होते कारण माझ्या कानावर आल होत
Jawhar madhil vinval gav ha kattar BJP ahe ani tikdchi sagali mat aamdar bhoye sir yanchich ahet. Kahi ghotala nahiye ithe. Only BJP🧡🚩🔥🪷
Evm votes मशीन मध्य गडबड आहे साहेब मानुसकी हरली पैसा जिंकला हे ही दिवस जातिल आमदार साहेब
सदैव साथ असेल एक सर्व सामान्य समर्थक
मोखाडा तालुक्यात विकास काय केलाय तो सांगावा साध बस स्टँड नाय
आता bjp वाले बांधतील... वाट बघ...
BJP वाल्याना sang aata... बघू ना करतो का
Bjp vala saglec bandhun deil ata...vikramgadh la..ata ja navin amdara kade
साहेब तुमचे 1 तरी काम दाखवा.
BJP ची काम दाखवा... काय केलंय त्यांनी
Hospital la ambulance kai bhoye ne puravlya ka..jaun sunil bhau chi kam bgha..satta nastana pan kam anli ata tar vikramgad che gujrat che gandhinagar honar ahe
आदिवासीं समाजा करीता झुंजनारा आमदार समाजाने गमावला आहे ज्यांनी आंदोलन करून दाखवले होते......
भुसारा साहेब तुम्ही काहीच कामे केली नाहीत पाच वर्षात
आता भरपूर काम हातील 😊
Aaree varche comment vach
अरे तू चेहऱ्यावर दिसतो तुला राजकारण काय माहीत आहे
King maker सुनील भाऊ
एकपण नाही बांधली मुतारी म्हणून नाही वाजली तुतारी
आमचे आमदार तुम्ही होते आणि तुम्ही च असणार.
जव्हार चे जनतेने स्थानिक उमेदवार निवडून दिला आहे...साहेब पराभव मान्य करा आता..
साहेब आपण जेव्हा पासून आमदार झाले तेव्हा पासून किती गावात जाऊन लोकांच्या समस्या जाऊन घेतल्या लोक नाराज होती , मोखाडा तालुक्यात सुद्धा आपल्याला चांगली मते मिळाली नाही 😮
आपला माणूस 🙏👑💯
🚩🚩 हा विजय हिंदुत्वाचा आहे. 🚩🚩
लोकसभेला ईव्हीएम हॅक करता आले नाही महायुतीला.
लोकसभेला महाविकास आघाडीने ईव्हीएम हॅक केले.
त्यामुळे महाराष्ट्रात एवढे खासदार निवडून आले.
असं का बोललं जात नाही.
बरोबर आहें saheb
❤ जय आदिवासी जय जोहार ❤ माझ्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना विनंती करतो की आता आपण सर्वांनीच कोणत्याही पक्षाचे झेंडे घेऊन फिरत बसु नका आता फक्त आणा आपल्या स्वतःची व आपल्या आदिवासी समाजाचि ओळख करून देणारा पक्ष तो म्हणजे ❤ भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र राज्य ❤ जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम जय भवानी जय शिवाजी जय भारत जय महाराष्ट्र राज्य ❤❤❤❤❤❤❤
भाऊ आहेत त्यांचे १२ वाजले त तुम्ही काय घेवून बसलात....
@nitinpatil6322 भाऊ भारतीय जनता पार्टी चा पालघर जिल्हा अध्यक्ष का बर आदिवासी समाजांचा नाही... जय आदिवासी जय जोहार
काय zende करतो
लोकांनी योग्य कौल दिला......करेक्ट कार्यक्रम केला 😅😂
Only sunil bhau bhusara
Adivasi nete
खूप बर झालं तुमची सीट पडली... कारण तुम्ही काहीच kam केली नाहीत
जे म्हणतात साहेबांनी काय केलं ते येत्या 5 वर्षात कळेल
साहेब पराभव मान्य पण करायचा असतो... हारजीत होत असते...लाड़की बहीन योजने चा इफेक्ट आहे...आत्ता रडत बसु नका...
१०० टक्के साहेब काळाबाजार केला आहे.
पहिल्या वेळेस जिजाऊ साथ होती
किती आहेत मानस त्याची 😂😂😂
डहाणू विधानसभेत किती भेटली मत जिजाऊ ला😂
साहेब तुमच्या मतास सहभागी आहे.
साहेब फक्त तुमिच आमदार 💯 फक्त BJP ने EVM मधे घोटाला केला
Saheb tumhi yayala pahije hote
Ho ghe
5 वर्ष भोगावे लागेल
विक्रमगड ला
आता जिजाऊ नि बिजेपि साथ दिली
We are with you ❤
5 varse aamdar hota tumhi jawahar kay kame keley
ह्या वेळेस मतदारांनी धर्मा ची साथ दिली विजय हिंदू धर्माचा झालाय
पण आदिवासी हारला.😓
बरोबर आहे
Jijau ne nivdun dile hote Tumhala atta tyanich Padale
😂😂
Tumcha Amadar ka nhi niwadun ala
Nice
साहेब तुम्ही आमदार झाले असते पण तुम्ही सर्वात जास्त पाठिंबा हा मुस्लिम धर्मियांना देत होता त्यामुळे तुम्हाला मत पडली नाहीत
कामे चांगली केली असती तर नकी निवडून दिल असत तुम्ही काम करत नाही इलेक्शन चे वेळेस येता मत्त मगण्यासाठी पण लोकांच्या समस्या जाणून घेन्य साठी कधी आले का गावात
भिकारचोट, दलाली,आमदार तुम्ही, पैसा अंतर्गत भरतीसाठी तुम्ही आदिवासी लोकांना काय मदत केली?
साहेब खेडे गावात लक्ष्य दिले नाही
BJP रोज तुम्हाला खेड्यावर बघायला येणार वाट बघा..😂😂😂
आपला माणूस ❤❤❤❤❤❤
साहेब जुने कार्य करते बदला नवा कार्यकरता तयार करा जुने नविन कार्यकरता तयार का करत नाही हे समजा द्यायला लागतील वाटनी होते
तुमचे माणसं सगळी dongiri करतात BJP वाल्यांना नीट प्रचार पण करू देत नाही तुमची मानस राहतात त्या गावात म्हणुन तुम्ही पडले तुमची चुकी नाही साहेब पण तुमचे जे समर्थक आहेत ते डॉन गिरी करतात म्हणुन तुमची जागा दाखवली
कृपया काॅल करा ना
हा विजय हिंदूआदिवासी चा आहे लाडकी बहिण आशा सेविका अंगणवाडी पोलिस पाटील ग्राम सेवक यांचा आहे आदिवासी वंचित समाजाचा आहे .
❤आपला आमदार सुनील भाऊ भुसारा❤
विक्रमगड करांनी एक चांगल नेतृत्व गमावलय.
साहेब आमच्या गावाचा रस्ता केला असता तर तुम्हिच आले असते, 3-4 वेलेस निवेदन दिले तुम्हि पन बोलले होते पन आमच्या गवचा रस्ता काहि केला नहीं तुम्हि
सत्ता कोणाची असते ती बघा पाहिले..आता आला bjp wala ata highway hotil... थोडी जरी महिती असेल तर काढा महिती. केंद्रात सत्ता ज्याची असते काम त्याची होतात..आता लवकर सगळ्यांचे प्रश्न सुटतील.. जव्हार चा आमदार आहे ना...
सब गोलमाल आहे evm मशीन चा
साहेब आपण काय काम केली ते सांगावे लोक समजुदार आहेत..
Vinod nikole sharkhe Kam kele asate tar nakkich kahitarizhale asate
साहेब बरोबर आहेत. भाजप उमेदवार विजयी होतात तिकडे 30 ते 40 हजारमतांनी पुढे हे कसं शक्य आहे....
आपलं काम बघितलं.
आणी मतदान भोयेंना केल 😂😂
साहेब तुम्ही काहीच काम नाही केलं.
प्रामाणिकपणे पराभव मान्य करावा, लाडकी बहिण योजना गेम चेंजर ठरली आहे.
काँग्रेस मधले सगळे मता प्रकाशने कमी घेतले कारण
जिजाऊ मुळे तुम्ही आमदार होते आता तुम्ही जिजाऊ मुळे माजी आमदार आहेत
Mag jijau ने लढायचे ना..
Evm ghotala
सत्ता गेली उडत
काम करत रहा भाऊ
16 tarkhech bhashana mule tumhi padlet saheb
आपला माणूस
King मेकर
Aple himat haraychi nahi kay pan houde 😎
तुमच्या गावातील लोक तुमच्या पाठीशी आहेत किंवा नाही हे जनता तुमच्या थोंडावर कशी सांगिल ते त्यानी मशीन मध्ये दाखवून दिले
❤ भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र राज्य ❤
साहेब पेसा भरती मध्ये आमच्या आदिवासी मुलांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला तेव्हा आमदार आणि अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांनी का मूग गिळले होते का .
त्यावेळी आवाज उठवला असता तर आज विक्रमगडची जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली असती आणि पुन्हा आमदार झाले असते
Sahab gabhru naka.2029 ata.
दादा सोबत पाहिजे होते
विजय तो विजय असतो....
Evm cha खेळ आहे .... येत्या 5 वर्षात दिसेल तुम्हाला BJP काय करतात
paisa cha paus padla bJP ne
तुम्ही काय दिवे लावले
😮😮😮😮😮
EVM ?
५ वर्षात आमच्या कड़े काम सुन्य