संग्रामदुर्ग , रामशेज , वर्णन करावं तितकं कमीच पडेल ... मानाचा मुजरा महाराजांच्या गनिमी काव्याला .... लाखोच्या फौजेला बघता बघता माती खायला लावणारी मावळ्यांची तडफ चिकाटी आणि शक्ती .... ऐसा राजा पुन्हा होणे नाही .... खुप छान महिती दिलीत दादा .❤️❤️❤️ .... जय शिवराय .🙏🏻🚩🚩🚩
@@SagarMadaneCreation चाकणचा भुईकोट किल्ला म्हणजेच संग्राम दुर्ग लवकरच येत आहे आपल्या भेटीला...रणसंग्राम चा साक्षीदार संग्राम दुर्ग 🤗🙏😊🚩🚩जय शिवराय 🚩🚩🙏 आपल्या चॅनल बरोबर जोडून रहा नवीन असल्यास नक्की subscribe करा.कारण हे चॅनल आपलेच आहे आपल्या साठीच आहे.🤗🙏🚩 th-cam.com/users/shortspe-lS5WV_p8?feature=share
जय शिवराय तू खूप मस्त माहिती देतो आणि मस्त काम पण करतो तुझ्या मुले किल्ला बद्दल माहिती मिळते मित्रा खरच खूप मस्त काम करतो आणि तुझ्या मुले आपला इतिहास ची माहिती पण मिळते 👍
सागर खूप छान माहिती दिलीत, किल्ल्याची व्यथा ऐकून खूप दुखः झाले.तुझा व्हिडिओ बनवण्याचा विषय छान आहे. असेच. व्हिडीओ बनवत जा, तुझ्यामुळे आमचा अभ्यास वाढत आहे.धन्यवाद.
Khup sundr video sir,.... Khrch gad, killeyan che jatn hone khup mahatva che evdha mahatvapurn killa asun pn tya kde durlaksh ahe... Tya kde laksh dile pahije evdhic saglyana vinanti 🙏🙏🙏🙏 Jay shivraay🙏
जय शिवराय 🙏🚩
पुस्तकात वाचले ला इतिहास प्रत्यक्ष डोळ्याने पाहणे हे आपल्या व्हिडिओ मुळे शक्य झाले
धन्यवाद 🙏🚩
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद तुम्हाला तुमच्या माहिती साठी
Bap jay shivray
जो नेता या आपल्या स्वराज्याच्या गड कोटांचे जतन करील त्यालाच मतदान करणार ही भावना एक शिवभक्त म्हणून मनाशी बाळगली पाहिजे.
चाकण किल्ला आणि इतिहास आम्हाला खुप आवडला 👍🚩🚩 जय शिवराय
संग्रामदुर्ग , रामशेज , वर्णन करावं तितकं कमीच पडेल ... मानाचा मुजरा महाराजांच्या गनिमी काव्याला .... लाखोच्या फौजेला बघता बघता माती खायला लावणारी मावळ्यांची तडफ चिकाटी आणि शक्ती .... ऐसा राजा पुन्हा होणे नाही .... खुप छान महिती दिलीत दादा .❤️❤️❤️ .... जय शिवराय .🙏🏻🚩🚩🚩
जय शिवराय🚩पार सांगाल आहे..... Sagar dada 👌👌👌
खूप छान माहिती
खुप छान माहिती सांगितली किल्ल्याची जय शिवराय
लय भारी सागर मदने साहेब पुस्तक प्रत्यक्ष वाचण्यासारखं वाटलं.
भाऊ खूप छान महिती हे
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
खूप अतिशय सुंदर माहिती दिली आहे
सर , तुमच्या मुळेच आम्हांला इतिहासातील प्रत्येक पानाची ओळख होते , व्हिडिओ च्या मार्फत आम्ही तिथे जाऊन आलोय याचा आनंद होतो .........
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤗
तू एक मावळा आहेस.गड किल्ये तुझा आवाज आहे. सलाम.जयश्री राम.
सागर तु। खरचं great आहे तुला माझा आशीर्वाद आहे 🌹🌹🙏🙏🌹🌹
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
काय बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे सागर दादा जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद sir
Tumhi amchya chakan la amchya gavala bhet dili
सागर दादा खूप छान सागिंतल जय शिवराय
Interesting information not heard before about this fort
खुप छान
Thank You 😊
@@SagarMadaneCreation चाकणचा भुईकोट किल्ला म्हणजेच संग्राम दुर्ग लवकरच येत आहे आपल्या भेटीला...रणसंग्राम चा साक्षीदार संग्राम दुर्ग 🤗🙏😊🚩🚩जय शिवराय 🚩🚩🙏 आपल्या चॅनल बरोबर जोडून रहा नवीन असल्यास नक्की subscribe करा.कारण हे चॅनल आपलेच आहे आपल्या साठीच आहे.🤗🙏🚩
th-cam.com/users/shortspe-lS5WV_p8?feature=share
खुपच सुंदर...भाऊ 🙏🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Dhanyvad mitra sundar nivedan
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
अशा कामगिरी मुळे अभिमान वाटतो लढवया मावळ्यांचा आणि शबासकी देणाऱ्या शिवरायांचा
हर हर महादेव!
Jay Shivray Jay Shambu Raje
Khup sundar🚩🚩❤❤❤
फारच सुंदर
छान माहिती, जय शिवराय जय गडकोट.👌👍
महाराष्ट्राच सरकार झोपल आहे.ज्या छ.शिवाजी महारांजाच्या नावावर राज्य करते
त्याच राजाच्या पाउलखुनांचा विसर
राज्यकर्त्यांना झाला आहे.
Wahhhh
Great 💖♥️💝💞🌹🙏🙂🥰
अतिशय स्पष्ट आवाज. माहिती अतिशय उत्तम.
खुप खुप धन्यवाद
सागर खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद
जय शिवराय
Chhan video aahe
Baji prabhu deshpande yancha var video banval ka
मनापासून धन्यवाद 😊🙏😊🚩
हो 😊👍👍👍
Gr8 information thanks for sharing...
अतिशय सुंदर 👍👍🚩🚩
जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
जय शिवराय 🚩
प्रत्येक किल्ला पाहणे शक्य नाही परंतु तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा आनंद घेत आहोत.. तुमचे मनापासून खूप आभार.. ❤️❤️🙏🙏
मनापासून धन्यवाद ❤❤
सागर दादा तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत खूप खूप आभार तुमचे धन्यवाद..... 🚩🙏 जय शिवराय 🙏🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
Shalet mulana ovehed projector varati dakhavtana mulana khup chan paddhatine chan mahiti kalate
जय शिवराय
तू खूप मस्त माहिती देतो आणि मस्त काम पण करतो तुझ्या मुले किल्ला बद्दल माहिती मिळते मित्रा खरच खूप मस्त काम करतो आणि तुझ्या मुले आपला इतिहास ची माहिती पण मिळते 👍
Khup chan aahe killa .... Sangram durg🚩🚩 aamhi nakki jau yeke divashi... aatach yacha episode zala serial madhe dada
😊🙏🙏🙏😊
Jai Shiv Rai. Khup Chan.
Thank You ❤😊❤
सागर खूप छान माहिती दिलीत, किल्ल्याची व्यथा ऐकून खूप दुखः झाले.तुझा व्हिडिओ बनवण्याचा विषय छान आहे. असेच. व्हिडीओ बनवत जा, तुझ्यामुळे आमचा अभ्यास वाढत आहे.धन्यवाद.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊🚩
खूप छान माहिती मिळाली ..धन्यवाद सागर.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ❤😊❤
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Kup chan
Very good information
Khup Chhan Mahiti
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje🙏🙏
जय शिवराय ❤😊🙏🚩🚩🚩
खुप छान सागर दादा😎👌👌जय शिवराय🚩🚩🚩
जय शिवराय भाऊ ❤😊🙏
Khoop chaan video Dada 🙏🏻
Jay Shivaji
भाऊ खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ 🚩🙏 जय शिवराय 🚩🙏 जय शंभुराजे 🚩🙏
धन्यवाद सागर दादा..तू खूप छान माहिती देतोस.
Welcome dear ❤😊❤
@@SagarMadaneCreation जमलंच तर भोरच्या राजवाड्यावर videos करता आला तर आवर्जून नक्की कर.
Khup sundr video sir,.... Khrch gad, killeyan che jatn hone khup mahatva che evdha mahatvapurn killa asun pn tya kde durlaksh ahe... Tya kde laksh dile pahije evdhic saglyana vinanti 🙏🙏🙏🙏 Jay shivraay🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤🚩
Jay shivray , 🚩🚩
Nice.....👌👌👌
चाकण जवळच दावडी निमगाव व तशेच राजगुरूनगर येथे वाफगाव येथे होळकरांचा एक भव्य महाल किल्ले आहेत
Great Information
सागर दादा धन्यवाद
Jai Bhavani, jai Shivaji
Thank you so much Dada for this information... Jay Maharashtra...
Khup chan sir
Thank You madam 😊🙏🚩
आम्ही चाकणकर🙏🙏
First view ❤️❤️💐
Jay shivray🙏🙏
Jay shiviji jay bhavani
खुपचं छान व्हिडिओ 🙏🚩 अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याच्या व्हिडिओ तयार करना प्लीज 🙏🙏🚩
khup chan 👌👌👌👌
या किल्ल्यावर आजच भेट दिली ⛳😍
Hello bhai isme entry fees hoti hai kya
चाकण ला कुठे आहे
@@Vaibhav-jp3po nhi
@@HariDas-i1l मानीक चौक मराठी शाळा जिल्हा परिषद च्या पुढे
Nice video
Jay shivaray 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Nice 👍
छान माहिती
👍👍🙏
Mast..👌🏻.. Corona madhey kalji gheun video shoot karat chala..
हो नक्कीच 👍
Thank You 🙏😊🙏
अजून त्यांचे मावळे आहेत.
ते म्हणजे आम्ही नरसाळे परिवार 🙏
नक्कीच भाऊ ❤👍👍🚩
जय श्रीराम जय शिवराय जय हिंदुराष्ट्र ❤
Bussy kamamule kuthe jata yet nahi Matra tumchyamule ghari baslya hi mahiti milate navin pichila aplya Mavlyancha ani Chatrapati Shivaji Maharaj shambhu Raje itihas kalayla hava khup chan sir
Thank You 😊🙏🚩
Somor botana pahun khup anand zala
🚩🚩🚩👌👌👌
Love your voice...jay shivray
Thank You 😊❤🙏
जय शिवराय
Soyra bai...ch nidhan ks zll te sanga.n khup znnana gairsamaj zala aahe plz sanga
किल्ला अखेरचा घटका मोजत आहे याचं कारण म्हणजे सरकार जागेवर नाही
Nice
कृपया सोलापूर जिल्ह्यातील भुईकोट किल्ला वरती विडिओ बनवा
धन्यवाद
👌👍🙏🙏
Bala apple bhagna avadgesh ajun malbut distat tar Navin bandhakam kiti majbut hota Karan apple raje majbut hote
Aplya "maharajanchya gad,killyanna" kahich honar nahi.jay shivray, Jay shambhu raje, Jay Maharashtr.
🚩🚩👏🌺👏🌺👌🏼👌🏼🤠
कृपया रामशेज किल्ल्यावर vlog करावा.
हो नक्कीच 😊👍👍👍
Great voice and the shooting of documentary is best👍👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩
Bhari bhava
Tula khup follow karato mi ..
Aajachya pithila swarajacha mol samjun denya karata dhanyawad
Thank You so much ❤😊❤🙏
👍👍👌
Nice bro
Thanks bhava 🙏😊❤🚩
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
ithe javal ek Mahadev mandir aahe
Nice mitra tuje video bagayala avadata treaking janya adhi tujech video bagto mala javalpasa Maharashtra madale sarv kille bagyache ahet asa ekada video banav tyat kalel kiti ani kote kote kille ahet
Thanks a lot 😊🙏🚩
Ashye killye padlylye pahoun khuop duhok hotye . devloped kele phhijye . 👍🙏🙏