वास्तव, ऑनलाईन काम करत घर मुलं आणि इतर सांभाळताना बायकांची होणारी कसरत मस्त दाखवली आहे, घरात त्याच लक्ष नसलं तरी भावासमोर नवरा सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतो हे सांगण्याची प्रत्येक बायकोची सवय मस्त टिपली आहे, खरच बायका अशाच असतात न,! thank you कॉटन किंग्स ब्रँड shrit च असूनही ही जाहिरात केल्याबद्दल
😥 बायकांचे डोळे पाणावतील, इतपत बरोबर आहे...पण, पुरुषांचे डोळे उघडतील हे मात्र शक्य नाही!!!!!कारण...असे डोळे उघडून घेणं त्यांना परवडणारं नाहीये! प्रत्येक जबाबदारी,काम 'सोप्पं आहे!' असं म्हणून उडवून लावणं, महत्व मान्य न करणं..... यातच त्यांचा फायदा आहे!😞😞😞😞😞😞
खूप छान सुंदर स्टोरी, कश्या असतात ह्या बायका 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻😊❤❤❤ तेजश्री प्रधान व्हेरी नाईस लूक 😍❤❤ अभिजीत खांडकेकर👌🏻👌🏻👌🏻😍❤❤ भावाची भूमिका खूप छान 👏🏻👏🏻👌🏻❤❤ मी शितल जाधव🙏
वर्षातून 1च दिवस माणसांनी घर आणि काम सांभाळून दाखवावे.... किती दमछाक होते ती कळेल... बायका सगळं हसतमुखाने करतात... दररोज.. या बदल्यात तिला फक्त कौतुक आणि जाणीव हेच हवं असतं... Hats off every woman
खूप मस्त व्हिडिओ जे की जाहिरात पेक्षा बहीण आणि भावाचे नाते किती घट्ट आहे आणि कशा असतात ह्या बायका हा व्हिडिओ पण खूप शिकवून जातो . आणि मी खास करून मला कॉटनकिंग ब्रँड पण खूप आवडतो .
Dukkhane dukkha lavkar tipta yet...mhabun ha comments..Thanks to cotten king shirts advertisement 4 making this heart touching shorts.... amezing n hatts of..
Tejashri Pradhan...❤️❤️... Fits any character... Abhijeet looking super handsome 😍😍.. And such a lovely thought.. Such a big message with utter simplicity 👍👍...
Every day I see this in my House....😭😭😭😭😭😭 बायकांना नम्र विनंती सगळ्या जवाबदा ऱ्या स्वतः घ्यायची गरज नाही ... खास करून working women ने नवऱ्या वर सुद्धा कामाची जवाबदारी द्यावी......
सुशिक्षित आणि संस्कारी स्त्री चे संस्कार असेच असतात(या भावाप्रमाणे), कारण कशा असतात ह्या बायका हेही एका बाईनेचं शिकवायचं असतं आई बनुन... सगळ्यांनाच नाही जमतं हे.
Beautiful message...melts your heart completely...and so very subtle in dialogues and presentation...aplya manchachi kimmat thevne kiti garjeche aahe hey lakshat aanun dete
अश्याच असतात ह्या बायका..! कारण त्यांना सगळच मॅनेज करायच असत बाबा, म्हणून मी पण म्हणतोच आता कश्या असतात ह्या बायका..😃😉 खुपच मस्त विचार न चांगला संदेश ☺ माझी लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान अप्रतिमच..❤
Perfect vishay.. ek bai tichya husharichya joravar career banavate.. job Karun ghar, pai pahune sambhalte.. evdya karunhi jeva tula kay kaltay mhanle ki sagli mehnat shunya jate
Superb what a concept and casting just loved this diwali I will also go for cotton king and I will take some gifts for my brother family members and friends
कारण या बायका अश्या असतात म्हणून तर संसाराचा गाडा सुरळीत चालतो, कारण संसारात दोघांन पैकी एकाने कमीपणा घेतला म्हणून कोण लगेच कमी किंवा मोठा होत नसतो खुप छान विचार मांडला आहे 👌 🙏🙏😊🙏🙏
वास्तव, ऑनलाईन काम करत घर मुलं आणि इतर सांभाळताना बायकांची होणारी कसरत मस्त दाखवली आहे, घरात त्याच लक्ष नसलं तरी भावासमोर नवरा सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतो हे सांगण्याची प्रत्येक बायकोची सवय मस्त टिपली आहे, खरच बायका अशाच असतात न,! thank you कॉटन किंग्स ब्रँड shrit च असूनही ही जाहिरात केल्याबद्दल
कशा असतात या बायका....या छोट्याशा व्हिडीओत इतका मोठा संदेश किती परिणामकारकरीत्या दिलाय... वाह..मानलं👍👍
बायकांचे डोळे पाणावतील आणि शहाण्या पुरुषांचे डोळे उघडतील.
अप्रतिम मोनिका!Great
मार्मिक comment 👌👌
Kadhich ughadat nahi, zopalelyach song ghenaryache kadhich ughadat nahi
True... Kharch dolyat pani al...
khrch paani ch aal dolyat ...
😥 बायकांचे डोळे पाणावतील, इतपत बरोबर आहे...पण, पुरुषांचे डोळे उघडतील हे मात्र शक्य नाही!!!!!कारण...असे डोळे उघडून घेणं त्यांना परवडणारं नाहीये!
प्रत्येक जबाबदारी,काम 'सोप्पं आहे!' असं म्हणून उडवून लावणं, महत्व मान्य न करणं..... यातच त्यांचा फायदा आहे!😞😞😞😞😞😞
Marathi: such a sweet sweet language...and in this ad, such sweet emotions! 🌞
Nice👍
Kota factory madhla Mayur more.
He is such a fine actor, i am his fan since day one ♥️
Me too
एवढ्या कमीवेळात चटकन हृदयस्पर्श करुन जाणाऱ्या कथा फार कमी पाहायला मिळतात it's really outstanding, incredible short and sweet story 🙌❤️❤️
अगदी बरोबर बोलात भाऊ..
Real life madhe je khadte te dakhavla ya short story
खूप छान
बायका ह्या अशाच असतात कारण त्यांना माहेर आणि सासर ही दोन्ही घर जोडून ठेवायची असतात.. 🙏🙏
खरं आहे अगदी
प्रत्येक सुशील स्त्रीयांना🙏🙏🙏
Very nice mast👌👌
Ekdam barobar
Ho Barobar ahe
खूप छान सुंदर स्टोरी, कश्या असतात ह्या बायका 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻😊❤❤❤
तेजश्री प्रधान व्हेरी नाईस लूक 😍❤❤
अभिजीत खांडकेकर👌🏻👌🏻👌🏻😍❤❤
भावाची भूमिका खूप छान 👏🏻👏🏻👌🏻❤❤
मी शितल जाधव🙏
असा भाऊ मिळाला पाहिजे प्रत्येक बहिणीला. खूपच सुंदर.
किती सुंदर... खुप दिवसांनी तेजश्री ला पाहिलं.. खुप छान वाटलं.. मला खुप आवडते ती.. आणि तिघांचाही अभिनय किती सहज.. आणि सुंदर... .. खूप खूप छान 🥰🥰🥰🥰🥰
डोळ्यात पाणी आलं बघून खरच खूप भारी👌
Kharch kashya astat na yaa bayka... Ghar smbhaltat mul sambhaltat office dekhil Ani kami mhanun pahune tyanch dekhil yach kartat... Asha astat bayka.. plz tyanna respect Ani prem dya evdch hav ast tyanna... 👍 Consept khup chan ahe my fev actor tejasvini..... 👍
वर्षातून 1च दिवस माणसांनी घर आणि काम सांभाळून दाखवावे.... किती दमछाक होते ती कळेल... बायका सगळं हसतमुखाने करतात... दररोज.. या बदल्यात तिला फक्त कौतुक आणि जाणीव हेच हवं असतं... Hats off every woman
And that's what real advertisement looks like .. without any controversy .. really great . Thank you Cotton King 🙏
Shubh Dipawali everyone 🚩❤️.
खूप मस्त व्हिडिओ जे की जाहिरात पेक्षा बहीण आणि भावाचे नाते किती घट्ट आहे आणि कशा असतात ह्या बायका हा व्हिडिओ पण खूप शिकवून जातो . आणि मी खास करून मला कॉटनकिंग ब्रँड पण खूप आवडतो .
कमाल ! 🙏🏻🙏🏻🙏🏻
ते पुरुषच मुळाच खूप नीच असतात , जे बायकांना समजूनही नाही घेत .
Kota factory च्या मयूर मोरे ला मराठीत बघून छान वाटलं.
Yahh!
Ha na
to marathi ch aahe😄
@@pratikshashinde8272 Ahe mhnun sagle marathit nahi kaam karat n..mhnun bollo
@@pranilpankhade7355 ha te pan aahe☺
अश्रू डोळ्यांत तरळतांना कधी कधी स्त्री पुरुष हा भेद करत नाहीत... हा तोच क्षण होता ❤🙏 खूप सूंदर संदेश दिलात 🙏
Dukkhane dukkha lavkar tipta yet...mhabun ha comments..Thanks to cotten king shirts advertisement 4 making this heart touching shorts.... amezing n hatts of..
हृदय स्पर्शी जाहिरात व मनात ल्या भावनांना साद घातली आहे.खरच जर एकमेकांना समजून घेतलं तर हे जीवन सुंदर व सहज होईल.
खुपच सुंदर....धन्यवाद आम्हा बायकांच्या मनाचा विचार केल्याबद्दल...
Ek no...कश्या असतात ह्या बायका....ह superb 👌Awesome 👌
अप्रतिम संकल्पना आणि मांडणी👌🏻👌🏻😍प्रत्येक जिवाभावाची माणसं समजूतदार झाली की आयुष्यात रंग 🎉 उधळवण्यात मज्जा काही निराळी❤️🎁🎊
तेजश्री ताई अप्रतिम 👍👍
Kota factory bagun pan chan vatl वैभव भाऊ
Tejashri Pradhan...❤️❤️... Fits any character... Abhijeet looking super handsome 😍😍.. And such a lovely thought.. Such a big message with utter simplicity 👍👍...
एरवी येणाऱ्या फालतु हिंदु भावना दुभवणाऱ्या एड पेक्षा अतिशय उत्तम व भावनात्मक सुंदर
Khupchan ahe ha vedio diwali chi saja vat tar khupch chan tejshri kiti Sunder distiye
Beautiful msg..melt my heart ..salute to womenhood....
Tejashri bhari ch g.....kontyahi bhumiket fitt .......
Kharch smjun ghyayala pahije" ti" la.....
खूपच छान Explain केल तुम्ही
All characters perfectly delivered the message… Abhijeet, Tejashree, Mayur, Little Aahana… khup chaan aahe
Very true
Khupach chhan ❤️❤️✨
Tejashri khup jasta sundar distey 😍😍
Ani he pairing pan khup goad aahe. Hi Jodi punha baghayla nakki avdel.
खूप म्हणजे खूपच सुंदर ! अप्रतिम ! गृहिणी असावी तर अशी !
Every day I see this in my House....😭😭😭😭😭😭 बायकांना नम्र विनंती सगळ्या जवाबदा ऱ्या स्वतः घ्यायची गरज नाही ... खास करून working women ने नवऱ्या वर सुद्धा कामाची जवाबदारी द्यावी......
सुशिक्षित आणि संस्कारी स्त्री चे संस्कार असेच असतात(या भावाप्रमाणे), कारण कशा असतात ह्या बायका हेही एका बाईनेचं शिकवायचं असतं आई बनुन... सगळ्यांनाच नाही जमतं हे.
अप्रतिम, छान, मस्त👌👌😊☺️ बायकांच मूल्य जेव्हा समाजाला उमगेलं तेव्हा अजून प्रगती करेल मनुष्य प्राणी👍
अजूनही काही पुरुष आहेत कि जे अस मानतात की नोकरी असो किंवा काही घर सांभाळणे हि पूर्णपणे बायकोचीच जबाबदारी आहे... पुरुषाचं हे काम नाहीच
@@jayshreelahane5549asa konala hi vatat nahi koni pagal nahi aahe.asa tumhalach vatai purush la badnam karaicha tumcha kaamach aahe as usual
अप्रतिम, जणू मनोगतचा सांगितले 👌👌
Beautiful message...melts your heart completely...and so very subtle in dialogues and presentation...aplya manchachi kimmat thevne kiti garjeche aahe hey lakshat aanun dete
T5z1t़8
खरंच ग्रेट असतात या माझ्या ताई, आई, आजी आणि प्रत्येक महिला...... मनापासून आभार.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
डोळ्यात पाणी आले.खुप सुंदर बायका खरंच अशाच असतात.
Teju di you are to good.Any character suit on you.very good thought.
खूप छान! शेवट हृदयस्पर्शी!
अश्याच असतात ह्या बायका..! कारण त्यांना सगळच मॅनेज करायच असत बाबा, म्हणून मी पण म्हणतोच आता कश्या असतात ह्या बायका..😃😉 खुपच मस्त विचार न चांगला संदेश ☺ माझी लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान अप्रतिमच..❤
अदभूत, अप्रतिम आणि खूप सुदंर
टचकन डोळयांत पाणी आले.....😍😍
खरं आहे
Khu अप्रतिम 👍👍👍
खूप खूप आवडला व्हिडीओ. मनात घर निर्माण करून गेला.
Tejashri Pradhaan all time favourite 😘😘❤
Kharach dolyat pani aal baghun kiti sundar....yamde unlike karnya sarkh kya ahe kiti sundar concept ahe ha
Superb शब्दात व्यक्त करता येत नाही आहे अप्रतिम
सुपर msg,कशा असतात या बायका जो समजेल तोच उमजेल,या पेक्षा आणखी छान काय असू शकत
Kharach khup chaan ad aahe.....baykan cha asha vichar karnarya purshani yacha kharach vichar karava
तेजश्री प्रधान आणि अभिजित खांडकेकर दोघांची जोडी सुंदर वाटेल नवीन प्रोजेक्ट करायला पाहिजे.
Yes
Bakwas jodi
@@akankshajichkar3799 No
Ladies should be respected, because they handle each and every work so excellent, even if they r tired
They have smile on their face
Wonderful strong woman tejashri prateyk carecter la perfect nyay dete grow up dear teju aani mayur more mast khup god aahe bhavabahinichi bonding khupch aprtim sakarl aahe kharch dolyat pani aale
फार सुंदर बरं, निशब्द...🙂🙏👍👌
Mi 1st time bghitla ... Ekhadya working women chi condition ....... Khup sundar
किती सुंदर आहे हे स्टोरी मस्त मन भरून आल खूपच छान
Tejashree Pradhan
We missing yours famous dialogue
"कहीही हा श्री" 😅😊❤
Kharch.... khup Chan padhtine sagl mandle ahe... dolyatun pani alle.
Khup chan paddhatine video chya maddhmatun vichar mandlet. 💐💐
Kharch khup heart touching video ahe...dolyat panich aale👌👌👌
Apratim 👍👍👍Tejashree alltime fav
Perfect vishay.. ek bai tichya husharichya joravar career banavate.. job Karun ghar, pai pahune sambhalte.. evdya karunhi jeva tula kay kaltay mhanle ki sagli mehnat shunya jate
हेचा फूडचा भाग बगायला कधी येणार आहे मला भाग बगायला आवडेल 🥰🥰🥰🥰🥰 tejashree didi so beutifull दिसतेस 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Small Vdo bt very Big Message ......
कशा असतात ह्या बायका.....👌👌👍👍
Khup sundar, kharach bayka ashya astat, खूप कष्ट तरीही नेहमी मस्त
apratim jahirat ani hi Jodi pan khup chaan vatate Tejashri ani Abhijeet
Cottonking संकल्पना परफेक्ट पोहचली मनाला advertise mstt zali. Nice
Nice presentation and All time true message 👍 congrats to brand owner and presenting team 👏👏
अशाच असतात ह्या बायका... अप्रतिम 👌🏻🌹
खरंच डोळ्यात पाणी आले, उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही हे सर्व मांडले, धन्यवाद तुमचे 👍🙏
इवलीशी पण किती सुंदर फिल्म बनवली आहे. जीजूच्या कॉमेंट्स वर बंधूच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या भावना अप्रतिम. Hats off to you all.
Heart touching 💖 khar ch sarvani samjun ghyayla hawa khr ch kasha astat hya bayka
अप्रतिम..खरंच कश्या असतात या बायका
👌ही कथा फारच सुंदर आहे ,आणि सर्वांनी ही कथा पाहिली च पाहिजे.
खूपच छान आहे स्टोरी.
Such a great message.
Superb ad 👍😍
कोणतीही व्यक्ती कशी आहे हे तेव्हा कळते जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या जागी उभे राहून पाहतो.
Superb what a concept and casting just loved this diwali I will also go for cotton king and I will take some gifts for my brother family members and friends
True story of every Middle class women...very nice film..love Tejashree she is my fav
Khup Chan aahe 👌🏻👌🏻🪔🪅🪔🪅🪔🪔🧨🧨👏👏👏👏
कारण या बायका अश्या असतात म्हणून तर संसाराचा गाडा सुरळीत चालतो, कारण संसारात दोघांन पैकी एकाने कमीपणा घेतला म्हणून कोण लगेच कमी किंवा मोठा होत नसतो
खुप छान विचार मांडला आहे 👌
🙏🙏😊🙏🙏
Nahi nehmi bai mothi ani purush kami asta
Khup chhan. Ekdam mast. Topic khupch bhari. Ek no👍🙏
Khupach Chan vishay aahe👌 teju tai tu kamal distiye😍 hua project sathi khup khup shubhecha
WA... Khup Chan... Bai cha jivan janun gheil aani respect karatil tevach kalel kashya aastat ya baika.
सुंदर व्हिडिओ. घरात काम न करणाऱ्या पुरुषांना धडा शिकविण्यासाठी आहे हा व्हिडिओ.
खरेच खुप छान... छान रित्या समजुन पण दिले कि महिला घरासाठी काय काय करतात.. Thanks all team 👍🤗
What an ad!! What a message!!!! Just so wonderful and meaningful!!!👏👏👏👏👏
Khup chan vishe,kharach bsikansathi kasarat astae hae sagli,carrier,mula,ghar sagle na equali vel denae kathin astae
कथा, कलाकार सादरीकरण अप्रतिम 👌 आवडते कलाकार.richnes mastch
काॅटनकिंग 👌👌
Changala sandesh det ADVERTISEMENT karta yete....
1no....
Khup Chan.. wonderful 🎥 work n presentation team
Khup chan konalatari bahiniche man kalale tar baykoche hi kalel good film
खूप सुंदर ! आणि शिवानी डायनिंग टेबलची रचना अप्रतिम शिवानी best lauck 👍👍
Kon chukich kon barobar he sagal mahit asun hi chaheryavar smile Karun saglya javabdari nit par padun dusryasathi jaganarya.... Asha astat bayka ❤️
किती छान दाखवलय .. आणि starcast पण एकदम मस्त आहे
खुप खुप आभार कॉटन किंग तुम्ही छोटिया शिया व्हिडिओ मधुन खुप मोठा संदेश दिला की कशिया असतात या बायका 👍🥺
Most wonderful, meaningful add,no words to express my feelings ..
Relayed to many lives of women..
वा खूपच छान ,डोळे भरून आले 👌👌🥺
Kashya astat ya bayka ya prashnavar khup Chhan uttar aahe .. khup chhan
खूप सुंदर , आपणाला वाटत ladies च काम खूप सोप असत पण जेव्ह आपणावर् तेच काम करायची वेळ येत तेव्हाच कळत ,and that's why women are great
Well potrayed..hats off.itkya kami velat..nemkya shabdat agadi achuk dhaga pakadlay.
डोळे पाणावले हे बघून, खूप छान.... 👏👏👌👌
Nice concept. I have due respect for all working ladies 🙏🙏🙏 but please also appreciate efforts of home makers too.