Suhas Kande : जर एका बापाची औलाद असेल तर पटांगणात ये,कांदेंचं समीर भुजबळांना आव्हान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 359

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 ปีที่แล้ว +107

    म्हणजे मान्य केल कि आम्ही स्वतः गद्दार आहे असं

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 ปีที่แล้ว +36

    काय भाषा कांदे तुझा भाव झाला आहे. तुझी पात्रता काय सत्तेचा माज आला आहे

  • @csb7007
    @csb7007 ปีที่แล้ว +151

    राज ठाकरे चे नाही झाले, उद्धव ठाकरेंचे नाही झाले, शिंदे चे तरी होणार का....

    • @366UnSuppotedFile
      @366UnSuppotedFile ปีที่แล้ว

      Kaka UNCLE 😅
      Stopped DIRTY ✋️ CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION 😅
      Prakash Gandhi ✅️.

    • @operationthunderbolt5284
      @operationthunderbolt5284 ปีที่แล้ว +2

      उद्धव ठाकरे ..राज ठाकरेंचे झाले का ?

    • @pratikm7587
      @pratikm7587 ปีที่แล้ว +2

      ​@@operationthunderbolt5284 Raj thakre balashebanche zhale ka zhatya

    • @somnathdube8217
      @somnathdube8217 ปีที่แล้ว

      नाही होनार. सोंगाडया आहे.

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 ปีที่แล้ว +2

      ह्याचा कांदा होणार 2024 ला

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 ปีที่แล้ว +162

    मायबाप जनताच तुम्हाला घरी बसवणार
    यात काहीच शंका नाही

    • @omkar...1585
      @omkar...1585 ปีที่แล้ว +4

      Kuthli janta ghari basavnar ??? Tyanich tr nivdun dilay

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 ปีที่แล้ว +11

    आण्णासाहेब तुम्ही विसरले आहे आपल्या वरील सर्व गुन्हे भुजबळ साहेब यांनी मागे घेतले आहे.
    थोडे थांबा घोडा मैदान समोर आहे.
    आपल्या मतदारसंघ मधील जनता खुप खुप नाराज आहेत.

  • @sachinzagade6996
    @sachinzagade6996 ปีที่แล้ว +92

    सुहास कांदे तूम्ही खरोखर एका बापाचे असता तर शिवसेनेसोबत गद्दारी केली नसती जय महाराष्ट्र

    • @annanikam640
      @annanikam640 9 หลายเดือนก่อน +4

      बरोबर

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 ปีที่แล้ว +29

    सुहास कांदे हा एक सामान्य माणूस होता अशा कसल्या सुपाऱ्या विकल्याशिवाय हा आज आमदार झाला
    तडीपार 2024

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 ปีที่แล้ว +87

    काय तुम्ही वडील वारले तरी रडले नाही हे सांगता. पटत का तुम्हाला

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb ปีที่แล้ว +64

    कांदे बटाटे वडे गोल गोल फिरत राहणारे... काय भरवसा याचा उद्या कुठे असेल... अजून खरं रडायला राहिले आहे, ते २४मध्ये.

  • @gbzvlogs3195
    @gbzvlogs3195 ปีที่แล้ว +67

    बाप ज ण्यापेक्षा पराभावाचं दुख मोठंय याला ज्याने दूनिया दाखवली त्याच्याबद्दल काही भावना नाही, ग्रेट लीडर

    • @366UnSuppotedFile
      @366UnSuppotedFile ปีที่แล้ว

      Kaka UNCLE 😅
      Stopped DIRTY ✋️ CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION 😅
      Prakash Gandhi ✅️.

  • @dattatraytemak9056
    @dattatraytemak9056 ปีที่แล้ว +52

    कोनाला आव्हान देता साहेब भुजबळ तुम्हाला घरी बसवतील 2024 ला

    • @krishna.surve1284
      @krishna.surve1284 หลายเดือนก่อน +1

      भुजबळ ला घरी बसवला 😂😂

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 ปีที่แล้ว +26

    पहिले कांदे तुम्हीच सांगा तुम्ही किती बापाचे आहेत ते, आता पर्यंत तुमचे किती बाप झाले हे सर्व जनतेला माहित आहे

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 ปีที่แล้ว +70

    राजीनामा दे आधी बाबा तू...

  • @sandipk-jp9pz
    @sandipk-jp9pz ปีที่แล้ว +72

    याला बाप बदलायची सवय

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 ปีที่แล้ว +45

    साहेब द्या राजीनामा 🙏🙏

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 ปีที่แล้ว +128

    सडका कांदा 😂😂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 ปีที่แล้ว +63

    यानेच पाडल त्याला 😂

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 ปีที่แล้ว +13

    मैदानात यायला एक बाप? काय समंध😢 तशा अर्थाने.तुमचे😂 बाळासाहेब!उद्धव ठाकरे! तुमचे जन्मदाते! आणि आता शिंदे!😢
    चार झाले की? दुसऱ्याला आव्हान देताना? तुमचा मोर झाला आहे? त्याचे काय?

  • @us.973
    @us.973 ปีที่แล้ว +59

    कांद्याला भाव नाही 😂

  • @purushottambharambe5049
    @purushottambharambe5049 ปีที่แล้ว +19

    जरा थांबा २०२४ ला दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल काळजी करू नका

  • @dilipsarade710
    @dilipsarade710 ปีที่แล้ว +39

    लोकप्रतिनिधी किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात त्यांना लोकप्रतिनिधी म्हणायची लाज वाटते.

  • @rambhau6308
    @rambhau6308 ปีที่แล้ว +7

    तू काय बोलतोस वडिलांचं दुःख झालं नाही तेवढ हे लोक पडल्यावर झाले म्हणजे जास्त महत्व कशाला दिले ते पहा राजकारणात जास्त आत्मविश्वास चांगला नाही बर लोक बरोबर करतात

  • @tusharburkul9139
    @tusharburkul9139 ปีที่แล้ว +24

    वा रे पत्रकार आवडल. आपल्याला शेवटी शिंदे गट च बोलले.

  • @Iam_aadesh38
    @Iam_aadesh38 ปีที่แล้ว +45

    फेकता है साला 😅😅😅😅

  • @ArunPhapale
    @ArunPhapale ปีที่แล้ว +23

    पुढील काळात पण गड येनार तुम्हीच जानार

  • @patil9207
    @patil9207 ปีที่แล้ว +22

    माज जिरला का ??😂😂

    • @NikhilKawade-k4p
      @NikhilKawade-k4p ปีที่แล้ว

      यानेच पडला त्याला 😂

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 ปีที่แล้ว +18

    इतक्या खालच्या पातळीवर बोलण एका लोक प्रतीनिधीला शोभत नाही.पण याना हे कोण सांगणार.

  • @tusharburkul9139
    @tusharburkul9139 ปีที่แล้ว +8

    बोलणं शोभत का आमदार साहेब तुम्ही लोकांना गद्दार म्हणता ,म्हणजे तुम्ही निरमा वॉशिंग पावडर ने धुतलेले,🤣🤣🤣

  • @nageshvarpe1940
    @nageshvarpe1940 ปีที่แล้ว +15

    रुको भाई 2024

  • @gulabraosonawane1382
    @gulabraosonawane1382 ปีที่แล้ว +1

    सुहास कांदे साहेब आपण एक लोकप्रतिनिधीं
    आहात शब्द जपून वापर करा.जर तुमच्या समोर
    आला नाहीतर तो एका बापाचाच नाही हे कितपत
    योग्य आहे.तुमच्यात माऊली चे काय याचा गंभीर
    पणे विचार करा. बरळू नका.

  • @rahulgawali6403
    @rahulgawali6403 ปีที่แล้ว +9

    साहेब तुम्ही एकाचे आहेत तर
    50 खोके घेउन का विकले गेलेत

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 ปีที่แล้ว +4

    नामदार पंकज भाऊ भुजबळ यांनी जेवढा नाद गावचा काया पालट केला तेवढा तुम्ही केला का सांगा.

  • @Arjunwaydande85
    @Arjunwaydande85 ปีที่แล้ว +74

    कारण तुला विलास भाऊनच काढला आहे तु जर बाप मेला तरी रडला नाहीस पण विलास भाव पडल्यामुळे रडलास ह्यातच सर्व काही समजले

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 ปีที่แล้ว +7

      याला नेमका बाप कोण आहे हेचं माहीत नाही, भरपुर बाप होते याला,

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 ปีที่แล้ว +8

    लई नाकाने कांदे नको सोलू लोकं तुला उलटा करणार आहे. तु कशी निवडणूक जिंकली हे लोकांना माहित आहे.

  • @vishnupatil5540
    @vishnupatil5540 ปีที่แล้ว +9

    Mumbai pune मध्ये मॉल कोणाचा आहे

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 4 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ साहेब यांनिच कांदे ला.वाचविला आहे.

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 ปีที่แล้ว +14

    कितीही रडा 2024 ला परत रडायचं आहे.

  • @narayandane1793
    @narayandane1793 ปีที่แล้ว +1

    कांदे साहेब ग्रेट

  • @babulalkangtefullsupport1445
    @babulalkangtefullsupport1445 ปีที่แล้ว +2

    ग्रेट कांदे साहेब

  • @tusharraut1432
    @tusharraut1432 ปีที่แล้ว +5

    भुजबळांना आव्हान देतात कमीत कमी तुमच्या वाईट वेळेत त्यांनीच तुम्हाला मदत केली होती हे विसरू नका आणि वेळेत खुप ताकद असते हे पण लक्षात असु द्या तुमचा डाव तुमच्यावरच पलटणार just wait n watch

    • @tusharraut1432
      @tusharraut1432 ปีที่แล้ว

      हीच ती वेळ कांदे साहेब अजुन थोडा दम धरा कसा कार्यक्रम होतो तुमचा बघाच😂

  • @b1lifestory426
    @b1lifestory426 ปีที่แล้ว +14

    नासका कांदा😂😂😂

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 ปีที่แล้ว

      नासका कांदा अनुदानावर तरलेला भडवा

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 ปีที่แล้ว +2

      खोकेच्या अनुदानावर हा नासका कांदा टिकला आहे,नासका तो नासकाच,

  • @dipakkamble3583
    @dipakkamble3583 ปีที่แล้ว +2

    आमदार असावा तर असा तळाशी सर्वसामान्यांशी जपणारा कांदे साहेब जिंदाबाद❤🚩

  • @milindgaikwad201
    @milindgaikwad201 ปีที่แล้ว +18

    कांदे काहीच दिवसात होणार आहे वांदे

  • @hanumankangane6355
    @hanumankangane6355 ปีที่แล้ว +13

    कांदा la bav nahi मिळालं

  • @hemantbankar2
    @hemantbankar2 ปีที่แล้ว +4

    😎😎काय नाटकी माणूस आहे
    😂😂😂खोटं रडतो 👌👌👌

  • @veergovindpurkar9188
    @veergovindpurkar9188 ปีที่แล้ว +24

    असल्या महागाईत 20 पैसे ते 2 रुपये पर कॉमेंट रेट केल्या बद्दल धन्यवाद, अखिल भक्तउल्ले संघटना

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ปีที่แล้ว +1

      तु शेट्टी च मोजत बसं

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 ปีที่แล้ว

      @@keepsocialdistance1643 आणि अंडभक्त ग़ुलाम डांग चाटा

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 ปีที่แล้ว +3

    कांद्याचे भाव फार पडलै आहेत. 😅

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 ปีที่แล้ว +2

    सुहास कांदे सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

  • @vedpatil2603
    @vedpatil2603 3 หลายเดือนก่อน

    समीर दादा आमदार होणार हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नाही भेटला तर आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊन दादा ज्या पक्षात जातील त्या पक्षात त्यांच्यासोबत असू शिवसेना ठाकरे गट असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असो दादा अपक्ष उमेदवार असले तरी दादांना निवडून आणु आता फक्त समीर भुजबळ पॅटर्न चालणार ....✌️

  • @yogeshbaviskar-o5r
    @yogeshbaviskar-o5r 4 หลายเดือนก่อน

    सुशिक्षित राजकारण्याची परिभाषा धन्य आहे .

  • @swapnilbhosale-fi2wu
    @swapnilbhosale-fi2wu ปีที่แล้ว

    लय भारी राव तुम्ही स्वतः मुंबई व्हाया सुरत,गुवाहाटी,गोवा ते परत मुंबई विकास नक्कीच तुमचा झाला पण जनतेचा नाही.स्वतः गद्दारी केली तुमच्यावर पण तिच वेळ येणार.शेवटी काय पेरल तस उगवल ????

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 ปีที่แล้ว +4

    संस्कृती याची ही. 🍉🍉गद्दार नासका... 😢

  • @shubhamjadhav3656
    @shubhamjadhav3656 ปีที่แล้ว +5

    इस के ओव्हर अक्टिंग के 50 रुपय काटो 😅

  • @shantarambhalerao5083
    @shantarambhalerao5083 ปีที่แล้ว +1

    खायचे दात वेगळे....मगर माची चे अश्रू.... नाटकं शोबत. भाऊंना तुम्हीच पडलं....

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 ปีที่แล้ว +9

    24 ला तुमचा कार्यक्रम झाला की हेच करत बसा ऐक मेकांचे डोळे पुसणे 🤑🤑🤪🤪🤪

  • @mahendragorade510
    @mahendragorade510 2 หลายเดือนก่อน +1

    50खोके चां आमदार सर्व कामांचे 20%कमिशन खाऊन गोड गोड बोलतं आहे

  • @rajrao3410
    @rajrao3410 ปีที่แล้ว +3

    मनमाडचा पाणीटंचाई सोडवा 2024 तुम्हालाच मतदान

  • @ganeshmisar9
    @ganeshmisar9 2 หลายเดือนก่อน

    काही झाले तरी नांदगाव तालुक्याचे भाग्य विधाते फक्त सुहास अण्णा...

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj ปีที่แล้ว +2

    हि काय आमदाराची भाषा काय विकास केला पक्षबदलत बदलत शिंदेकडे गेला खोके बहादूर ढोंगीपणा

  • @SK-qn3wj
    @SK-qn3wj ปีที่แล้ว +9

    रडणारे नको ते लढणारे पाहीजेत

  • @ganeshmisar9
    @ganeshmisar9 2 หลายเดือนก่อน

    बाजारात किती शेंगदाणे आले तरी बदामाचे भाव कमी नाई होत...
    फक्त अण्णासाहेब....
    नाव लक्षात ठेवा 🚩

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 2 หลายเดือนก่อน

    भ्रष्टाचाराला मायबाप जनता आता घरी बसविल्याशिवाय राहणार नाही लय माजला आहे

  • @sameersarangdhar
    @sameersarangdhar 4 หลายเดือนก่อน

    नाटक लई भारी करतो ha कांद्या 😂😂😂

  • @roshanpund3419
    @roshanpund3419 ปีที่แล้ว +3

    गुहाटी जा तिकडे बाजार समितीच्या निवणुकी लाढवा

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 ปีที่แล้ว +1

    तुमच्यातेल च गद्दार निघाले असे तुम्हीच म्हणाले म्हणुन जरा जपुन कांदे साहेब पुढच्या आमदारकीला तुम्हाला धोका आहे राव.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว +8

    राजकारणाने पातळी सोडली. एका बापाची.... ही भाषा शोभते का?

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 ปีที่แล้ว +11

    50 Khoke Cha Kanda 😆😆😆

  • @shravanrothepatil3194
    @shravanrothepatil3194 ปีที่แล้ว +3

    Only Thakre cm

  • @balajisakarge7365
    @balajisakarge7365 ปีที่แล้ว

    काय भाषा साहेब तुमची. काय शिकावे तुमच्या पासून. तुम्ही नेते आहात. तुम्हाला मतदान करणारे पण किती सुशिक्षित असतील हे आज कळते.

  • @dhirajbehere1769
    @dhirajbehere1769 3 หลายเดือนก่อน +1

    भुजबळ तुवा बाप आहे.😂

  • @yogeshshewale4223
    @yogeshshewale4223 4 หลายเดือนก่อน

    कांदे आपल्याला रडवतात पण कांदे रडून राहिली😂

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 ปีที่แล้ว +3

    साहेब रूमला घ्या साहेब

  • @bhausahebrasal6062
    @bhausahebrasal6062 ปีที่แล้ว

    लई नाटकी है भाऊ

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale4196 ปีที่แล้ว

    गद्दार हा शब्द आठवला नाही की बोलायचा नाही त्यामुळे क्रॉस वोटिंग हा शब्द वापरावा लागला.

  • @amolsalvi
    @amolsalvi ปีที่แล้ว

    आहो कांदे साहेब..उगाच कशाला limelite मध्ये येतं.. आपण शेंन खळलात.. आज आम्ही मरू पान अग्गी खोटारडे पणा करू नका

  • @annasahebgangurde891
    @annasahebgangurde891 3 หลายเดือนก่อน

    सुहास कांदे भुजबळ साहेब तुझा बाप आहे

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk ปีที่แล้ว +19

    Kandyache zalet vande

  • @farmingfan1024
    @farmingfan1024 ปีที่แล้ว +2

    Tadi par honar 2024 la

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 ปีที่แล้ว +5

    गद्दार vs मतदार

  • @avinashborse9326
    @avinashborse9326 ปีที่แล้ว +6

    पार्टी बदल लिया साला 😂

  • @agricultureour
    @agricultureour ปีที่แล้ว +14

    Padnar aahe tu

  • @vivekchavan6201
    @vivekchavan6201 ปีที่แล้ว +1

    कांद्याचे भाव वाढले का?

  • @SK-qn3wj
    @SK-qn3wj ปีที่แล้ว +4

    बावळट आमदार

  • @jitendramadane337
    @jitendramadane337 ปีที่แล้ว +1

    गद्दारांना क्षमा नाही

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 ปีที่แล้ว +4

    कांद्या 😅😅😅😅

  • @GorakPawar-ku1ol
    @GorakPawar-ku1ol 4 หลายเดือนก่อน

    😢

  • @bablulakhare1291
    @bablulakhare1291 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂 आरे पणी कुठे गेलं😅

  • @pvpathade3167
    @pvpathade3167 ปีที่แล้ว +1

    वाताॅहार एकच विनंती आहे मी पुणॅ विडोय पाहिला मा.आमदार कांदे साहेब यांनी भुजबळ साहेब यांना एका बापाची औलाद हे मुलाखत देताना कुठल्याही वाईट शब्द काढला नाही हे फारंच चुकीचं आहे

  • @ramchandragarde5417
    @ramchandragarde5417 2 หลายเดือนก่อน

    कांदा खूप खूप महाग
    झाला आहे
    त्यामुळे जनतेचा खूप खूप वांदा झाला आहे

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 ปีที่แล้ว +2

    शिव भोजन थाळी बंद केले सरकार आलेवर

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 3 หลายเดือนก่อน

    अता कस जरांगे.पाटील म्हणतील तस 😅😅😅😅😅😅😅

  • @vishalkokate761
    @vishalkokate761 3 หลายเดือนก่อน

    कांदे साहेब निवडून येणार

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 4 หลายเดือนก่อน

    शेवटी सडका कांदा च निघाला

  • @SonuBorse-z2g
    @SonuBorse-z2g 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 ปีที่แล้ว +1

    राजकारणी आहेत का शिवी गाळ केद्र

  • @shankarhajare2030
    @shankarhajare2030 ปีที่แล้ว +3

    आधी राजीनामा दे रे बाबा

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 ปีที่แล้ว +2

    😂😂😂😂गद्दार

  • @samadhandesaledesale2613
    @samadhandesaledesale2613 ปีที่แล้ว +4

    दमदार आमदार सूहास अण्णा सुख असो वा दुख जनतेसाठी सदैव मदत करनारा जनतेच्या मनातला माणुस

  • @shitalkhairnar9880
    @shitalkhairnar9880 4 หลายเดือนก่อน

    2024 ला कांदा सडणार आहे

  • @vijayadhawale8439
    @vijayadhawale8439 ปีที่แล้ว

    भुजबळयांच्या बायकोनी मनहनी केस केली पाहिजे काय बोलतोय हा