#गौरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 6

  • @swapnildhage407
    @swapnildhage407 2 หลายเดือนก่อน

  • @archanachawan1295
    @archanachawan1295 หลายเดือนก่อน

    Hello tai mla ek vicharaych hot aapan gauri la je oti bharto ti oti kay karavi nantr please reply dya

    • @komalshelarvlogs2662
      @komalshelarvlogs2662  หลายเดือนก่อน +1

      Tai Hya veli व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सांगेल नक्की

    • @archanachawan1295
      @archanachawan1295 หลายเดือนก่อน

      @@komalshelarvlogs2662 ok tai

  • @vikasdhotre329
    @vikasdhotre329 หลายเดือนก่อน

    ताई आमचा कडे गौरी आहेत पण
    आमचा चुलत आजी ज्या आता एकट्या आहे त्यांना कोणी नाही ते म्हणत्यात माझा गौरी घेऊन जा काय करावे समजत नाही ये
    सल्ला द्या plz

    • @komalshelarvlogs2662
      @komalshelarvlogs2662  หลายเดือนก่อน

      @vikasdhotre329 दादा तुमच्या चुलत आजीच्या गौरी असतील तर तुम्ही त्या घेऊन येऊ शकता कारण त्या गौरी तुमच्या घराण्यातल्या म्हणजेच कुळातीलच आहेत गौरी ह्या वंशावळीप्रमाणे पुढे पुढे जातात तर त्या तुम्ही पुढे चालवू शकता . ही खूप चांगली गोष्ट आहे .. दादा तुम्ही गौरी घेऊन येऊ शकता आणि त्या तुम्ही पुढे चालवू शकता पण एक गोष्ट लक्षात असावी .... एकदा गौरी बसवली कि ती तुमच्या पुढच्या पिढीने तिला बसवावेच लागेल आणि एकदा गौरी बसवली की तिला खंड पाडता येत नाही ...कायम स्वरुपी तुम्हाला तिचे आगमन करावेच लागेल आणि तुमच्या आजीने जशी तुम्हाला देते तशी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला द्यावे लागेल धन्यवाद.