अभिनेता अभिषेक देशमुखची Rupali Bhosle च्या नवीन घराच्या वास्तुशांतीला हजेरी | DE5
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- अभिनेता अभिषेक देशमुखची रुपाली भोसलेच्या नवीन घराच्या वास्तुशांतीला हजेरी
#LokmatFilmy #RupaliBhosle
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
नवीन वास्तू साठी रुपाली आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे अभिनंदन 🎉
खूप खूष रहा रुपाली 💐हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
अभिषेक खूप चांगला कलाकार आहे❤❤😊👌👌
रूपाली ताई तुला व तुझ्या कुटुंबातील सर्वांना नवीन घरात साठी खूप शुभेच्छा🎉🎉💐💐🥳❤😊
रूपालीताई तुझ्या पायात जोडवी का आहेत😊
मी शितल जाधव🙏
Karan tich married ahe
Khup chan dist aahy ❤❤❤❤
Abhinandan, Ni. Hardhik Shubhechha
Congratulations Dear Rupali❤ God bless you always 🎉
Abhinandan madam
Abhinandan Rupali Tai❤
Congrats rupali💐
खूप छान रुपाली...अभिनंदन...विशेष म्हणजे एवढी आधुनिक अभिनेत्री असूनदेखील तिने मराठी पेहराव केलेला आहे याशिवाय...पायात जोडवी सुध्दा घातलेली दिसत आहेत...नाहीतर आजकालची पिढी साधं मंगळसूत्र घालायचा कंटाळा करते...छान वाटल हे पाहून...
Happy sajna
Purna ghar baghaychi utsukta laglye congo ❤
संजना ला मना पासून शुभेच्छा