आमदार झाल्यावर प्रत्येक गावाला निधी भेटतोच दादांनी प्रत्येक गावात 5-10 लोकांना टक्केवारीवर कामे दिलेली आहे त्यांना दादाच पाहिजे ...पण शेती आणि शेतकरी यांचं काय हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे
अरे दादांनी 2-5-10 कोटी दिली प्रत्येक गावात पण निर्यात बंदी झाली तेव्हा आपले शेतकऱ्यांचे प्रत्येक गावात 100-150 कोटीच नुकसान झाले याच्यावर कोणी बोलत नाही सुधरारे लोकांनो
Dada🎉❤
इथून माघे चांदवड ला किती आमदार झाले तेंनी काय काम केले आहे ते दाखवा फक्त ✌️7373✅
फक्त राहुल दादा
गणेश निबाळकर
गणेश भाऊ निंबाळकर
Rahul dada
ganesh nimbalkar 🔥🔥🏏🏏🚩🚩
राहुल दादा ❤
गणेश निंबाळकर आमदार
गणेश भाऊ फिक्स❤❤
गणेश निंबाळकर पिक्स आमदार
दादा
नेरिटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न
Bhau Daregaon la kadhi yenar ahe😅
लोकप्रेय आमदार डॉ राहुलदादा प्रचंड प्रतिसाद🇮🇳🇮🇳🇮🇳🪷🪷🪷🪷🚩🚩🚩 दादा फॅक्टर चालतोय तात्या काम बोलतंय दादांचे 1500+ कोटी काम 🪷🪷🪷🪷🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 नामदार राहुल दादा 🪷🪷🪷🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
आमदार झाल्यावर प्रत्येक गावाला निधी भेटतोच दादांनी प्रत्येक गावात 5-10 लोकांना टक्केवारीवर कामे दिलेली आहे त्यांना दादाच पाहिजे ...पण शेती आणि शेतकरी यांचं काय हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे
गणेश।निंबाळकर
शिरीष भाऊ कोतवाल
आणि रात्री बे रात्री दादा काय ईथ राहती नाही दादा नाशिक ला राहता उदू उदु दादाची
शेतीच्या भावाबाबत कोणीच बोलत नाही
राहुल दादा आहेर यांनी चांदवड तालुक्यातील अनेक गावांना जो निधी दिलेला आहे तो त्यांनी घरातून दिला नाही
अरे दादांनी 2-5-10 कोटी दिली प्रत्येक गावात पण निर्यात बंदी झाली तेव्हा आपले शेतकऱ्यांचे प्रत्येक गावात 100-150 कोटीच नुकसान झाले याच्यावर कोणी बोलत नाही सुधरारे लोकांनो
Nana
काही नका बोलू बाबा चांदवड पूर्व भाग अतिशय बिकट परिस्थिती आहे.रस्ते नाही पाणी नाही विकास शून्य आहे.