जय हरी माऊली ह्या व्हिडिओ मधून माझे डोळे उघडले आहेत भावा 60 हजार रुपये किंटल ला भाव आहे म्हणजे काय असा कुठलाही शेतकरी शेतामध्ये पिकू शकत नाही आणि फक्त आणि फक्त बकरी पालन मधून मिळू शकतो भावा डोळे उघडले एक नंबर आज मुलाखत पहिल्यासारखी वाटली आणि काहीतरी प्रेरणा मिळाली सारखी वाटली ग्रेट ग्रेट❤❤❤❤❤
माझ्याकडे देखील 300+ शेळ्या आहेत. सर आज पर्यंत एवढे व्हिडिओ बघितले शेळीपालनाबद्दल पण असा व्हिडिओ आज पहिल्यांदा बघितला." गावरान शेळीपालन"या आपल्या चैनल वर शेळ्यांबद्दल व शेळीपालना बद्दल मोफत माहिती मिळेल. धन्यवाद सर आमच्या फार्मला देखील भेट द्या.
हाच अनुभव शेतकरी खराखुरा माहिती. देणारे आहे बरेचसे लोक फसतात परंतु हे शेतकरी उद्योजक नक्कीच सामान्य माणूस म्हणून समोर आले आहे बरयाच गोष्टी लक्षात आले बरेचसे लोक फसतात पण हा व्हिडिओ पहा णयाचा आनंद वाटला कुरपा मो नंबर द्यावा

धन्यवाद साहेब
मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👌👍💐🙏
धन्यवाद भाऊ छान माहिती दिली 🎉🎉🎉खूप खूप धन्यवाद दादा
Good
V good experience and a motivational presentation a true story Proud of u my brother
खुपच छान माहिती आहे धन्यवाद सर
साहेब खुप चांगली माहिती दिली धन्यवाद
Khup Chan mahiti sangitli sar 🙏
खूप छान माहिती दिली भाऊ शेतकऱ्यांना आपण दिलेली माहिती खूप मौलाची ठरेल जय जवान जय किसान
Very nice video dhanyawad💐💐💐💐
खुप छान माहीती दिली सर आणि त्यामध्ये काम करण्याचा छंद असणे महत्वाचे आहे आगदी बरोबर बोललात सर .
खुप छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती दिली भाऊ असेच यशोगाथा दाखवत जा
समाजात शेतकरी आणि व्यवसायाला मान सन्मान दिला जात नाही हे दुर्दैव आहे,शेतकरी ला नोकरी सारखा मान सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करतोय
Khup abhayspurn mahiti dili dada
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार
Good information
खुप छान.
खूप छान माझी पण शिळी अहित 20
शेतकऱ्याचा नाद नाही करायचा कोणी कालही राजा आणि आजही कायम किंगच
बरोबर बोललात भाऊ, लवकरच समाजाची मानसिकता बदलेल
एकदम मस्त
Lay bhari sir ❤❤❤❤❤
खुप छान माहीती दिली सर
धन्यवाद भाऊ
Thank you sir aapalya jadgaon Jilla Nav Roshan karna Sathi
Nice
मस्त पाटिल
Chan vatle
👌👌
माझ्याकडे देखील 300+ शेळ्या आहेत. सर आज पर्यंत एवढे व्हिडिओ बघितले शेळीपालनाबद्दल पण असा व्हिडिओ आज पहिल्यांदा बघितला." गावरान शेळीपालन"या आपल्या चैनल वर शेळ्यांबद्दल व शेळीपालना बद्दल मोफत माहिती मिळेल. धन्यवाद सर आमच्या फार्मला देखील भेट द्या.
हो नक्की भेट देउ सर,तुमचा पत्ता सांगा
पत्ता व नंबर द्या
Tumchya kade bakre aahet ka mala pahije
Very good
👌
❤
पाटील सर व्हिडिओ खुप चांगला केला आहे पन गोट फार्म चा मोबाईल नंबर पण स्क्रीन वर दाखवत जा धन्यवाद
मोबाईल नंबर सागा आधावट माहिती चा बाकी शेतकरी यांना फायदा होत नाही
@@shivajichate6306 9765901080
हाच अनुभव शेतकरी खराखुरा माहिती. देणारे आहे बरेचसे लोक फसतात परंतु हे शेतकरी उद्योजक नक्कीच सामान्य माणूस म्हणून समोर आले आहे बरयाच गोष्टी लक्षात आले बरेचसे लोक फसतात पण हा व्हिडिओ पहा णयाचा आनंद वाटला कुरपा मो नंबर द्यावा
9765901080 liladhar patil
सर खेकडा पालन वर व्हिडिओ बनवा.
Ho sir
Sir 60 sheli che income fkt 200000 aahe mg lahan mothay milun 60 aahet ki mothay shelay 60 aahet
साहेब discription मधे नंबर दिला आहे तुम्ही चौकशी करू शकता
माझ्याकडे आहे
आपल्याकडे बोर जातीचे बोकड मिळेल का
Sir यांचा मोबाइल नंबर द्या की राव
विडिओ पूर्ण बघा,नंबर सांगितला आहे
लोकं चारू देत नाहीत
मो. न. द्या
पूर्ण वीडियो बघा ,शेवटी मोबाइल नंबर सांगितला आहे
@@Indianagriculturetour leeladhar patil malkheda chopda got farm cha no. Pahije hota
Nice
Nice
Nice