शेळीपालनाची खरी सुरुवात येथून करावी | गावरान आणि उस्मानाबादी शेळी पालन | sheli palan शेळीपालन बकरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 40

  • @manoharpatne521
    @manoharpatne521 2 ปีที่แล้ว +4

    फार महत्त्वाचा मुद्दा या शेतकरी दादांनी सांगितला आहे, शेळी कोणत्या जातीची आहे यापेक्षा शेळ्यांची व्यवस्था नियोजन बद्ध करणं आवश्यक... तंदुरुस्त प्राणी असल्यास दाम सुद्धा दमदार मिळतं...नस्ल सुधारणा फार महत्त्वाचं आहे...

  • @factword213k2
    @factword213k2 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच सर आपण दिलेली माहिती परिपूर्ण आहे तुमची माहिती बघून आम्हाला असा व्यवसाय करावा असं वाटतंय पाहू अजून तुमचे व्हिडिओ पाहून असेच व्हिडिओ बनवत जा

  • @sainathengineering2206
    @sainathengineering2206 ปีที่แล้ว

    बेस्ट माहिती दिलेत तुमी सर् 🙏👌

  • @DHANU_DUDHAL
    @DHANU_DUDHAL 2 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर आबा खूपच छान माहिीपूर्ण व्हिडिओ नवीन शेतकरी साठी एक आदर्श शेळीापालनातील सखोल माहिती आपल्या चॅनल वर मिळते असेच व्हिडिओ बनवा आबा लवकरच 10k होणार ❤️❤️❤️❤️💕💕💕💕

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 ปีที่แล้ว

      नक्कीच होणार अशीच नाविन्यपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न असणार...

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 6 หลายเดือนก่อน +1

    Lay bhari sir ❤❤❤❤

  • @baliramdudhal558
    @baliramdudhal558 2 ปีที่แล้ว +1

    khup chan..mahiti👌👌👌👍👍

  • @patil_kalpesh_96k
    @patil_kalpesh_96k 2 ปีที่แล้ว +2

    Aaba khup chhan 😘❤️😍😊💕

  • @vikasfoodvlogs
    @vikasfoodvlogs 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती...दिलेली आहे 👍👍👍👍

  • @deepakpawar7238
    @deepakpawar7238 2 ปีที่แล้ว +1

    भाऊसाहेब👍 असे च विडीयो बनवा धन्यवाद जय महाराष्ट्र🇮🇳

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 ปีที่แล้ว

      नक्कीच सर आपल्याला इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओ पहायला मिळतील.. धन्यवाद

  • @GaneshShinde-ex6vm
    @GaneshShinde-ex6vm 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती👍

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f ปีที่แล้ว +1

    Mast mahiti

  • @tukaramsawantkhupchhanmahi8978
    @tukaramsawantkhupchhanmahi8978 2 ปีที่แล้ว +1

    मस्त 🎉👍

  • @Prathmesh5717
    @Prathmesh5717 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम व्यवसाय

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 ปีที่แล้ว +1

      नवीन शेतकऱ्यांना नवीन उद्योजकांना नवीन व्यवसाय करण्यांना हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणादायी ठरेल त्या हिशोबाने त्या उद्देशाने काढलेला हा व्हिडिओ खूप खूप धन्यवाद मित्रा

  • @gorakhmaykar516
    @gorakhmaykar516 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @melwinrodrigues8679
    @melwinrodrigues8679 2 ปีที่แล้ว +2

    Usmanabadi cross bittle cha pillu 25 kg kiti mahinyat hote

  • @amarmule3371
    @amarmule3371 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @vishaldudhal4952
    @vishaldudhal4952 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @pournimadesai2724
    @pournimadesai2724 2 ปีที่แล้ว +1

    Ashi mahiti kunich nahi dhili aata paren mi khup video bahitle khip chan sir

  • @khanderaosonawane8017
    @khanderaosonawane8017 5 หลายเดือนก่อน

    खूपमहत्त्वाची माहितीदिलीआहे दादामीनवीन शेळीपालन करू इच्छित आहेमलातुमचाफोन नंबरपाठवा

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 2 ปีที่แล้ว +2

    U badi shelya kuthe milnar

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 ปีที่แล้ว

      खोकरमोह ता शिरूर का जी बीड येते

  • @rkparta123
    @rkparta123 2 ปีที่แล้ว +2

    Address kaha pe bhai

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 ปีที่แล้ว

      गाव -खोकरमोह ता. शिरूर (का) जी .बीड

  • @ChintamaniBansode-e9p
    @ChintamaniBansode-e9p หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत सर