शक्ती उपासना रहस्य भाग ४. Shakti Upasana 4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 13

  • @vamangadgil5246
    @vamangadgil5246 3 ปีที่แล้ว

    फारच छान.खरोखरच यापुढे कुठलाही उपचार करताना सहा गोष्टी आधी समोर येतील.साशंकता येईल.पण तिच्याच कृपेने काही काळानंतर नि:संशय होऊ.याचीही खात्री वाटते.
    जगदंब उदयोस्तु!

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      सगुण भगवंतांची सगळीच रूपे सूर्य, विष्णु, देवी, शंकर व गणेश हे सहाही ऊर्मींपासून मुक्त असतात..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shreerenukaduttgovinda
    @shreerenukaduttgovinda ปีที่แล้ว +1

    कृपया ही शृंखला सुरु करवी 🙏 कूठेच न भेटणार अस तत्वज्ञान आहे धन्यवाद 😍🙌

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 14 วันที่ผ่านมา

    Every woman represents shakti. If some women in family or society has very nigative thought process (envi, jealousy... )about me or my family. Shall i see jagadamba in that woman also ?

  • @versatilehemant
    @versatilehemant 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर गुरूजी 🙏🙏🙏.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @bhaktigadgil1366
    @bhaktigadgil1366 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर 🙏. खूप छान विवेचन आहे..

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 3 ปีที่แล้ว

    5 va भाग lavakarach यावा अशी विनंती 🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      हो. वेळ मिळेल तसा प्रयत्न करीन. माता जगदंबाच सगळं करते...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजीमहाराज यांना आपण शक्ति चे उपासक म्हणू शकतो का ?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      नक्कीच महाराज शक्ती उपासक होतेच!!
      म्हणून तर स्त्रियांचा सन्मान उत्तमपणे करू शकत व खूप बल होतं त्यांच्यात...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @शक्तिश्री
      @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANA धन्यवाद 🙏🏼