शक्ती उपासना रहस्य भाग ५. Shakti Upasana 5

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • देवी जगदंबा कशी लीला करते.... चिंतन कसे ठेवावे, बालक भाव कसा असावा, साधक जसं चिंतन उच्च करू शकेल तसाच तो उच्च पातळीला जाईल.
    लौकीक जीवन व पारमार्थिक जीवन एकाच वेळी जगतानाची ससे होलपट...
    🙏🏻🙏🏻
    जय माँ ll

ความคิดเห็น • 21

  • @shrikantmalve
    @shrikantmalve ปีที่แล้ว +1

    🙏 नर्मदे हर 🙏❤️

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @mukti8
    @mukti8 2 ปีที่แล้ว

    खुपच छान मार्गदर्शन...🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shreerenukaduttgovinda
    @shreerenukaduttgovinda ปีที่แล้ว +1

    कृपया भाग ६ लवकर 🙏 धन्यवाद

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว

    श्री कृष्णा विषयी video बघायला नक्की आवडेल.🙏🏼

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      पाहू कसा योग येईल..
      सगळी भगवंताचीच इच्छा!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @vamangadgil5246
    @vamangadgil5246 3 ปีที่แล้ว

    व्वा, छान,उत्तम.
    पूर्वी वाचलेले,ऐकलेले,चिंतन केलेले अशा सर्वांवरची साचलेली धूळ उडून गेली.धन्यवाद.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @bhaktigadgil1366
    @bhaktigadgil1366 3 ปีที่แล้ว

    दादा, नमस्ते🙏
    तान्ह्या बाळाचा भाव धारण करण्यातली अनन्यता आणि साधकाच्या दोन टोकाच्या भावांमधली अस्वस्थता हे विचार विशेषतः भावले. जगदंबे सारखे निर्दोषत्व येणे ही अनंत काळची साधना आहे..उपासनेचा विषय ऐकून उजळणी होते..भक्ती सूत्र आणि दुर्गा सप्तशती याबद्दल ऐकायला उत्सुक आहोत.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर,
      भक्तीसूत्रांविषयी बोलायला खूप खूप मोठा कालावधी लागेल. तो स्वतंत्र विषय म्हणता येईल.. त्याची थोडी बैठक अभ्यासंकांत असेल तर उपासना शब्द चपखलपणे कळेल... म्हणून त्याचा उल्लेख केलाय. उत्कट प्रेम म्हणजे कसं त्याची त्यामुळे उत्तम धारणा होईल..
      त्यामुळे उल्लेख करून तो गृहपाठ म्हणून सोडून दिलाय.
      सप्तशतीवर आता बोलायचंच आहे..
      अभिप्रायाबद्दल आभार..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @adityabhargav1830
    @adityabhargav1830 2 ปีที่แล้ว

    Excellent video sir. Thank you very much for enlightening us about shakti upasana 🙏🙏
    I have a doubt. Can you tell me which is the correct mantra of Maa Durga - 'Om Dum Durgayei Namah' or 'Om Hrim Dum Durgayei Namah'.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      दुर्गा देव्यै नमः
      म्हणजे दुर्गा देवीला नमस्कार (असो..)
      मग नानाविध प्रकारची बीजे आधी जोडली जाऊ शकतात.
      जगदंबेच्या ज्या स्वरूपाचे जास्तीचे सहाय्य घ्यावेसे साधकास वाटते त्याप्रकारची बीजे साधक जोडतात.
      उत्तम म्हणजे आपल्या मंत्र गुरु कडूनच जाणून घेणे उत्तम की कोणती बीजे वा बीज मंत्र जोडावेत..
      ऐं, ऱ्हीं, क्लीं श्रीं याप्रमाणे असंख्य बीजमंत्र आहेत. कारण परत्वे योग्य सल्ल्यानेच ते मंत्र वापरावेत..
      साधी सरळ उपासना करताना बीजमंत्र विनाकारण जोडूच नयेत..
      कारण त्यामुळे निर्माण होणारी शक्ती कंपने एखाद वेळेस आपल्याला हानिकारकही ठरू शकतात...
      तेव्हा श्रीदुर्गा देव्यै नम: ll
      किंवा
      श्रीदुर्गायै नमः ll
      असा साधा जपच आपला बरा.....
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @adityabhargav1830
      @adityabhargav1830 2 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANA नर्मदे हर,
      Thank you for answering 🙏🙏.
      बरेच साधक मंत्रदीक्षा मिळाली नसतानाही नवार्ण मंत्र किंवा अन्य बीजाक्षर युक्त मंत्राचा (for eg - ॐ क्रीं कालिकायै नमः, ॐ ऎं सरस्वत्यै नमः।) जप करीत असतात. मंत्र दीक्षा मिळाली नसताना मंत्र साधना किंवा अनुष्ठान करणे उचित नाही परंतु आवडत्या मंत्राचा ( including beej mantras) रोज 1 - 5 माळ जप करण्यास काही हरकत नाही , असे ऐकण्यात आले होते ते योग्य आहे का ?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      @@adityabhargav1830
      नर्मदे हर!!
      मनाने कोणत्याही बीज मंत्रांचा वापर करून जप करणे अयोग्य.
      कुठेतरी वाचनात आल्याने लोक असले प्रयोग करतात.. तेही अयोग्य..
      साध्या जपांना काही त्रास नाही पण बीजयुक्त मंत्र गुरुमुखातून ऐकल्या शिवाय म्हणू नयेतच!!
      थोडं स्पष्टिकरण पुढील भागात येईल..
      तो भाग करायला वेळ झाला/मिळाला नाहीये..
      बघू जगदंबा कसा योग जुळवते...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @veenarathod7904
      @veenarathod7904 2 ปีที่แล้ว

      🙏NARMADE HAR
      🙏JAI MAA JAI THAKUR
      NAMASKAR BABA🙏 Tumcha Narmada parikrama videos bagitle .khup aavdle.mee Ramkrishna mission madhe mantra diksha ghetli aahe .Tumchasi vaat keva karushakte?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      @@veenarathod7904
      नर्मदे हर!!
      जय माँ l जय ठाकूर!!
      केव्हाही संपर्क करा माऊली..
      ह्या channel च्या about column मधे संपर्क क्र. आणि संपर्काची वेळ दिली आहे..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว

    आपली कुलदेवता हि इष्टदेवता असू शकते का ❓

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!
      नक्कीच. काही लोक आहेत की ज्यांची उपासना मुळातच कुलदेवतेचीच असते व तीच त्यांना मनातून आवडते..
      शिवाय त्याशिवाय मग गुरुकडून त्याच देवतेचा मंत्र मिळतो..
      अशांची इष्टदेवता व कुलदेवता सारखीच असते..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @शक्तिश्री
      @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANA 🙏🏼

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      आपली कुलदेवता घरात माहीत असेल..
      आपलं इष्ट एकतर आपणास ठावूक किंवा आपल्या सद्गुरुंना..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll