दुर्मिळ झाडांच्या बिया आम्ही कश्या शोधतोय ? Sacred Flora Seeds collection

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 242

  • @anildalvi4633
    @anildalvi4633 ปีที่แล้ว +4

    तुमचा उपक्रम खुप सुंदर आहे, नुसते झाडे लावा आणि झाडे जगावा नाही तर योग्य झाडे लावा आणि ती जगावा 👍

  • @shridharmokal6044
    @shridharmokal6044 ปีที่แล้ว +2

    भाऊ, आपल्या उपक्रमाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. आपल्याला या कार्यासाठी सर्व प्रकारची संसाधने मिळोत,ही प्रार्थना. जन्मल्यापासून ते मृत्युच्या नंतरही सातत्याने झाड काहीना काही देत असते. परंतु विनामुल्य मिळणारा प्राणवायु, शितलता, लाकूड, पाने, फुले, फळे इत्यादींची मानवाला कदर नाही. कोरोना सारख्या महामारीने स्पष्ट इशारा देऊनही माणूस बोध घेत नाही हे फार मोठे दुर्देव आहे. आपल्या अमुल्य कार्यास त्रिवार सलाम आणि हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏🌹

  • @SAN_2024
    @SAN_2024 ปีที่แล้ว +2

    Prasad sir tumche video paun आणि निसर्गाशी असलेले प्रेम,काळजी हे सगळं पाहून मन permanent गावा कडे divert होते 💚 🌿 save konang

  • @vishweshmandrekar4140
    @vishweshmandrekar4140 9 หลายเดือนก่อน +2

    Dev tuje swapna sakar javpak 100% support karu

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 ปีที่แล้ว +30

    प्रसाद, तू रानमाणूस नाही तर देवमाणूस आहेस, खूप खूप छान काम करतोयस, तुला शुभेच्छा

  • @OviDabholkar
    @OviDabholkar ปีที่แล้ว +102

    तुमच्या सारखी देवमाणसं आहेत म्हणून आपला कोकण या नवीन झाडांच्या रुपात पुढच्या पिढिला बघायला मिळेल. देव तुम्हाला कायम तुमच्या कार्यात यश देवो...🙏🙏

  • @shilpamanohar5860
    @shilpamanohar5860 ปีที่แล้ว +2

    पृथ्वीवरील सगळ्या प्राण्यांमध्ये माणूस हा खूप स्वार्थी आहे.....all should think like u...we should protect environment plants...... otherwise one day this planet and all human species will get vanished... माणूस स्वतः च्या स्वार्थासाठी स्वतःला च संपवत आहे....

  • @anantparayane927
    @anantparayane927 ปีที่แล้ว +1

    सुंदर कल्पना..... तुझे मित्र मन लावून काम करत आहेत...धन्यवाद

  • @vishweshmandrekar4140
    @vishweshmandrekar4140 9 หลายเดือนก่อน +2

    God bless you

  • @colorspalette
    @colorspalette ปีที่แล้ว +63

    आज आमच्या परिसरातील एक डेरेदार जांभळाचं झाड तोडताना पाहून अतिशय वाईट वाटत असतानाच तुझा हा video समोर आला. मला वाटतं संपूर्ण कोकण पट्ट्यातील आपण समविचारी लोकांनी मिळून एक संघटना स्थापन करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करायला हवं असं मला वाटतं. आम्ही शहरी जीवनाला कंटाळलेले असून गेली अनेक वर्षे गावाकडे येऊन रहाण्याच्या प्रयत्नात आहोत. हे जेव्हा शक्य होईल तेंव्हा आपण भेटूच.

    • @uttamrathye8169
      @uttamrathye8169 ปีที่แล้ว +2

      हो हे खर आहे सहमत

    • @dattaprasadmore9823
      @dattaprasadmore9823 ปีที่แล้ว +1

      Agadi barobar 👌👌👌

    • @sakshimanjrekar4411
      @sakshimanjrekar4411 ปีที่แล้ว +5

      Prasad dada che he je video aahe te video zar lokana dhakhavun patvun devu shakto 100% nahi tar 30% tari kokanatil lok apali jaga viknar nahi

    • @poojametil1994
      @poojametil1994 ปีที่แล้ว

      I like ur work...mala sudha zade lavayala vadavayala avadat...i m proud of u bro..

    • @Jonandjony
      @Jonandjony ปีที่แล้ว

      खुप छान आयडिया 👏👏👌👌👌

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 ปีที่แล้ว +2

    भाऊ फक्त तुमच्या कोकणावर च्या विढयोत. कोकणातील खरे प्रश्न आणि त्या वरील उत्तर मिळतात. तुम्ही स्वतःला प्राधान्य न देता कोकणासाठी जगतात ईतर कोकणी युटुबर सारख नाही जसे आज माझ्या बायकोने हे बनवलेले आज मी हे खरेदी केल आम्हाला फक्त कोकणातील निसर्ग त्या वरील संकट. होणारी मदत मातीच्या घरांचे महत्व . स्वताच्या जीवाची पर्वा न करता घातक प्रकल्प विरोधात उभे राहणे इतरांची तुलना तुमच्या बरोबर कधीच होऊ शकत नाही.जय गांगो रवळनाथ जय कोकण

  • @kavitajadhav1001
    @kavitajadhav1001 ปีที่แล้ว +21

    देवाची देणगी म्हणजे तुमचा आवाज

  • @anitamulye8511
    @anitamulye8511 ปีที่แล้ว +20

    प्रसाद, तुझ्यासारखा कोकणाविषयी तळमळीने बोलणारा दुसरा कोणीच नाही.तुझे video नेहमीच बसावेसे वाटतात. माझे बालपण कोकणात गेल्या मुळे,तुझे video नेहमीच बघते.असेच काम करत रहा.😊

  • @nageshshinde2448
    @nageshshinde2448 ปีที่แล้ว +2

    फक्त कोकणच् नव्हे तर प्रत्येकाने आपण ज्या ज्या नैसर्गिक अधिवासात राहत आहात. तिथे तिथे हा उपक्रम प्रभावी पणे राबवणे

  • @indian3274
    @indian3274 ปีที่แล้ว +2

    लोकांना चांगली माहिती देताय

  • @atulbondre3027
    @atulbondre3027 ปีที่แล้ว +10

    किती तळमळीने बोलतो रे प्रसाद.... मनाला भिडते

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 ปีที่แล้ว +2

    मित्रा तू खरच ग्रेट आहेस तुझ हे धाडस पाहता मन भरून येतो या वयात तू तुझे छान काम करत आहेस तुझ्या या कार्याला यश येऊदे आपला कोकण सुजलाम सुफलाम होऊदे

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 ปีที่แล้ว +12

    वारे वा भाऊ हे सगळे ऐकून डोळ्यातून पाणी आले 😢 कितीही करा जगण्यासाठी नॅचरल पाणी नॅचरल हवा नॅचरल अन्न हाच्याशिवाय अनमोल काय आहे❤

  • @balasahebadsare3037
    @balasahebadsare3037 ปีที่แล้ว +1

    भावा , छान निसर्गच सर्व काही आहे, देशी वृक्ष लावण्यावरच भर दिला पाहिजे व संवर्धन झाले पाहिजे.. निफाड ता. गोदावरी नदी खोरे परिसरात शुष्क वनातील झाडे झुडपे लावण्याचा प्रयत्न ग्रीन फोर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून मी करतो आहे..
    सीडस् बँकच्या द्वारे देशी वृक्ष बीया साठवून रोपे तयार करून पठारी प्रदेशात नदीखोरे परिसरात लहान मुलांच्या मदतीने लावतो आहे..
    समजदार मनुष्याने या विधायककामासाठी पुढे आल पाहिजे अन्यथा जीवसृष्टीचा सर्वनाश अटळ आहे.

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 9 หลายเดือนก่อน +1

    💙💙💙💙💖

  • @alokpandey9532
    @alokpandey9532 ปีที่แล้ว +1

    wah dada!! khupach chan prakalp

  • @pramodkulkarni5867
    @pramodkulkarni5867 ปีที่แล้ว +5

    कोकणातील रानमाणूस तुम्ही देवमाणूस आहात तुम्हाला कोटि कोटी प्रणाम आणि पुढील कायाऀसाठी भगवंत तुम्हाला ताकद देईल. धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @_Ajinkya422
    @_Ajinkya422 6 หลายเดือนก่อน +1

    अफलातून, आमच्या परिसरात पण अशा देवराया आहेत,कळसूबाईचा पायथा अकोले तालुका

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb ปีที่แล้ว +6

    प्रसाद माणूस माणूस राहिला नाही पण आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी शेतकरी आहे

  • @divyangduniya2674
    @divyangduniya2674 ปีที่แล้ว +1

    Hi शेंग पहिल्यांदा पहिली...खूप छान

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 ปีที่แล้ว +1

    खूप छान उपक्रम

  • @santoshtawate7811
    @santoshtawate7811 ปีที่แล้ว +8

    साहेब तुमचे संशोधन पूर्ण झाल्यावर कृपया या वनस्पतींवर आणि इथल्या वन्यजीवांबद्दल आणि या प्रवासादरम्यानचे तुमचे अनुभव यावर एक पुस्तक लिहा जेणेकरून आम्हाला आणि पुढच्या पिढीला आपल्या देशाचा खरा खजिना कळेल. 🙏🙏

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 ปีที่แล้ว +2

    झाडांबरोबरच डोंगर वाचवण्यासाठी काही तरी विचार झाला पाहिजे, तुमच्या कामाला माझा सलाम.पांगारा आणि नागचाफ्याची पण रोपे तयार करा.तसेच तिथे तयार होणारी लाकडी खेळणी पर्यटकांना बघायला व विक्रिसाठी ठेवा.

  • @chhabujadhav7470
    @chhabujadhav7470 ปีที่แล้ว +1

    Sundar

  • @thodasmanatal
    @thodasmanatal ปีที่แล้ว +4

    खुप unique आहे तुझा आवाज...... ऐकायला छान वाटतो....rare ऐकायला मिळतो असा आवाज.........
    अश्या एखाद्या आवाजाच्या शोधात कोणी असेल...तर ते तुझा आवाज ऐकुन नक्कीच तुझ्या पर्यंत पोहचतील....
    Singers च फक्त आवाजाच्या शोधात असतात असं नाही तर एखाद्या information recording किंवा voiceover साठीहि आवाज लागतोच.....

  • @anilgadekar9172
    @anilgadekar9172 ปีที่แล้ว +14

    छान शब्दात वर्णन, आपली निसर्ग व परिसर अबाधित ठेवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @user-nn1bn7on5s
    @user-nn1bn7on5s ปีที่แล้ว +1

    दादा तुमचं कन्टेन्ट आणि आवाज खूपच छान आहे. ऐकत राहावं वाटत.

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 ปีที่แล้ว +1

    Khup Sunder

  • @vaishalijamkar718
    @vaishalijamkar718 ปีที่แล้ว +1

    👌🙏

  • @ganeshvagare5808
    @ganeshvagare5808 ปีที่แล้ว +2

    निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा 🌳🌲🌳🌏🌳🌴
    खूप चांगले काम, खूप शुभेच्छा 🙏🌳🌲🌴🌳

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 ปีที่แล้ว +5

    सीता अशोकाच्या बिया शेंग फुटल्यावर लगेच रुजवाव्या लागतात.नंतर त्या रुजत नाहीत हा माझा अनुभव आहे.

  • @vaibhavbatawale5546
    @vaibhavbatawale5546 ปีที่แล้ว +1

    Big fan dada tuza ❤

  • @vandanazagde5041
    @vandanazagde5041 ปีที่แล้ว +3

    किती छान बोलतोस आणि आवाज तर ऐकतच रहावा असा आहे, doing great work for kokan

  • @rohityeragi7323
    @rohityeragi7323 ปีที่แล้ว +4

    नमस्कार प्रसाद गारंबीची शेंग भेटली ना तीचा सांगाडा पण नीट जपून ठेव कारण की ही शेंग आजकाल खूप दुर्मिळ झाली ज्या लोकांना याबद्दल माहिती त्यांना याची माहिती शकेल तूझे प्रयत्न खूप चांगले आहेत असाच कार्यरत रहा तुला खूप शुभेच्छा

  • @nitinpatil1122
    @nitinpatil1122 ปีที่แล้ว +2

    Proud of you mitra

  • @nileshnimbre6864
    @nileshnimbre6864 ปีที่แล้ว +2

    खुप छान उपक्रम आहे, भाऊ आपला खूप खूप आभार

  • @mh38hingoli
    @mh38hingoli ปีที่แล้ว +7

    दादा तु जे काम करतो ते काम अप्रतिम आहे तुझ्या सारखा माणूस असेल आपले पृथ्वी नष्ट होणार नाही दादा तुझ्या करायला मानाचा मुजरा❤❤❤

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भाषाशैली, उत्कृष्ट स्पष्टीकरण आणि कोकणस्वर्ग तुला लाभलेय .तुझे व्हिडिओ आवर्जून पाहतो मित्रा ...

  • @anitabaral4702
    @anitabaral4702 ปีที่แล้ว +1

    खूप छान बालतो स भावा आणि कामही छान करतोस

  • @kartikkhalkar1120
    @kartikkhalkar1120 ปีที่แล้ว +6

    खूप चांगले काम करताय,,देवराईतील खरा देवमाणूस।।

  • @padmavatiroadlines2747
    @padmavatiroadlines2747 ปีที่แล้ว +3

    प्रसाद तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. निसर्गाच्या प्रेमा पोटी तुम्ही करत असलेल कार्य वाखान्या जोगे आहे. तुम्हाला परत ऐकदा धन्यवाद 🙏💐💐💐.

  • @chalkerajendra9847
    @chalkerajendra9847 ปีที่แล้ว +4

    Tula changla swasthya labho hech deva charni prarthana

  • @akashparit3062
    @akashparit3062 ปีที่แล้ว

    Tumhi je kratay te khop vilobhniy Ani man prassn karnar ahe❤

  • @swapnilhade1795
    @swapnilhade1795 ปีที่แล้ว +1

    खूच चांगले काम करत आहात सर आपण.

  • @vijaysalunkhe2287
    @vijaysalunkhe2287 ปีที่แล้ว +1

    Prasad kharch tujhe jevadhe kautuk karave thevadhe kamich aahe..tujha tyaag ani kokan sathi je kahi kartoies tya baddal tujhe khup khup aabhar...mi kokan cha nahi pan mala pan manapasun khup iccha ahe kokana sathi kahitari karachi..kahi asel tar nakki kalav..mi kadhi pan hazar hoein..❤❤❤

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 ปีที่แล้ว +4

    कोकणच्या निसर्ग कधी सुंदर दिसतो

  • @rajutetambe2950
    @rajutetambe2950 ปีที่แล้ว

    जबरदस्त. 🙏

  • @shashanknaik490
    @shashanknaik490 ปีที่แล้ว +1

    Must watch video for all the political leaders. #saveplanetearth

  • @JeevanSawant-i5e
    @JeevanSawant-i5e ปีที่แล้ว +1

    Bhava mst vidio ❤❤❤

  • @swaraindulkar462
    @swaraindulkar462 ปีที่แล้ว +4

    प्रसाद खुप छान काम करताय तुम्ही सर्व जण...👌
    तुम्हा सर्वांचे आभार...

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 ปีที่แล้ว +2

    प्रसाददादा खुप खुप शुभेच्छा

  • @malvanicooking
    @malvanicooking ปีที่แล้ว +2

    खरच खूप छान काम करत आहात भाऊ तुमच्या सारखी मानस आहेत म्हणून आपल कोकण आणि कोकणचं सौंदर्य साता समुद्रापार गेलय आणि असच रोखठोक बोलणारी माणसं हवीत तरच आपल कोकण वाचेल

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 ปีที่แล้ว +3

    रान माणसं सोबत एक विशाल चळवळ उभी रहायला हवी.

  • @pranalishinde8283
    @pranalishinde8283 ปีที่แล้ว +4

    Tu khup bhari ahes. Tujhe te praynt pahun dolyat ashru yetat

  • @nitinchavan3298
    @nitinchavan3298 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏

  • @natureloversindia
    @natureloversindia ปีที่แล้ว +1

    "विकासाच्या बाता" .....मस्त शब्द वापरलास तू प्रसाद 😊 तुम्ही गोळा केलेल्या बिया बघून लक्षात आलं,निसर्गाने किती सुंदर कोंदणात ,किंवा छोट्याशा डबीत जपून ठेवलंय त्यांना !

  • @gauravkadam1935
    @gauravkadam1935 ปีที่แล้ว +3

    Dada tu khup bhari ahes

  • @ashasaarang6720
    @ashasaarang6720 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर. शब्दच सुचत नाहीत

  • @akshaydighekar8421
    @akshaydighekar8421 ปีที่แล้ว +1

    Go ahead sir we are with you.

  • @neelambhosale4002
    @neelambhosale4002 ปีที่แล้ว +1

    खूप छान व स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवित आहात, आपल्या ह्या उपक्रमात गाव खेड्यातील नागरिकांना सहभागी करून अश्या देवराया नव्याने विकसित करा, ह्या मोहिमेस माझ्या कडुन खूप शुभेच्छा

  • @memalvani8374
    @memalvani8374 ปีที่แล้ว +1

    ,👌👌

  • @rupachavan1546
    @rupachavan1546 ปีที่แล้ว +1

    Khup chan .prasad and all team...

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +1

    Prasad...tu khup changl kam karto..🙏

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 ปีที่แล้ว +1

    आपल्या या महान कार्याला सलाम.
    आपण रोप तर तयार करणार पण एखाद्या सामान्य माणसाला त्या ठिकाणाहून न्यायला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही अशा वेळी तुम्ही जर त्याच्या बिया पोस्टाने पाठविल्या आणि ज्यांना खरोखरच आवड आहे ते या कार्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. आपण त्या बियाण्यांची नावे यावर एक व्हिडीओ आणा काही लोकांना नावसुद्धा माहिती नसतील त्यात मीही आहे. धन्यवाद!

  • @devskdvlogs2746
    @devskdvlogs2746 ปีที่แล้ว +3

    उत्कृष्ट काम करत आहात भावणू तुम्हाला या कार्यात यश मिळो🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @mamtagosavi5184
    @mamtagosavi5184 ปีที่แล้ว +1

    जर खरी संपत्ती काय हे माणसाला कळलं तर हाच खजिना कित्तेक पिढ्यांना पुरून उरेल .
    God bless you 🙏

  • @prashantgaikwad1488
    @prashantgaikwad1488 ปีที่แล้ว +1

    खुप छान प्रसाद 👌👌👍

  • @sonalpatil8285
    @sonalpatil8285 ปีที่แล้ว +1

    Khup chaan kaam karat aahat . Fudachi pidya kayam runni rahatill tumache '

  • @sportsfitness7326
    @sportsfitness7326 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम प्रसाद दादा ! तुझ्या सोबत असणारी मंडळी आणि तुम्हा सर्वांचा खुप खुप अभिमान आणि हेवा वाटतो...

  • @100ktrader6
    @100ktrader6 ปีที่แล้ว +1

    100% dada kharach dada pahile jivan khup samrudh hote

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर कल्पना आहे. निसर्गाची जपवणुक ठेवणे.हे आपल्या माणसाचे कर्तव्य आहे. तरच निसर्ग टिकेल.

  • @TheSudhirjangam
    @TheSudhirjangam ปีที่แล้ว +1

    Great...... khupch Chan

  • @punitwarang4852
    @punitwarang4852 ปีที่แล้ว

    👍❤️

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 ปีที่แล้ว +1

    Khup chan saklapna Sir 👍👍👌👌

  • @Soon777o
    @Soon777o ปีที่แล้ว +1

    Prasad tu far chan kaam karto ahe, khari punnyai kamvto ahes. Ishwar tula khup shakti ani yash deo. ❤🙏

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 ปีที่แล้ว +1

    शहरामध्ये आणि आता गावांमध्ये ही खूप जंगलतोड होताना वाईट वाटतं!
    परंतु तुमच्यासारखे नवीन पिढीतले तरुण हे जंगले वाचवायला पुढे येत आहेत ते बघून तरी बाकीच्यांना अक्कल यायला हवी आहे!

  • @girishnadkarni09
    @girishnadkarni09 ปีที่แล้ว +1

    Great work man 🙏🏻👌🏻

  • @ketankambli3332
    @ketankambli3332 ปีที่แล้ว

    प्रसाद सर,,,,,🙏 तुमचा हा झाडांच्या बिया गोळा करण्याचा छान उपक्रम राबवताय खूप बघून समाधान वाटतंय,,,,,तुमच्या बरोबर
    तुमची मित्र मंडळी तुम्हाला मदत बिया
    शोधायला करत आहेत ही खूप आनंदाची
    गोष्ट आहे ,,,, निसर्ग 🌳🌴🌲🌧️वाचवण्या
    साठी खूप प्रयत्न करताय 👍💐
    तुमचं ते बोलण ऐकून प्रत्येकाच्या मनात
    निसर्गा 🌲🌴 विषयी ओढ नक्कीच निर्माण
    होईल ,,,,तुमच्या हया व्हिडिओ साठी खूप
    शुभेच्छा 👍💐💐💐💐🌴🌲🌳
    from ( सुषमा परब कांबळी )

  • @rajujadhav2227
    @rajujadhav2227 ปีที่แล้ว +1

    Nice video 📸

  • @balkrishnagavas6325
    @balkrishnagavas6325 ปีที่แล้ว +3

    Prasad & Team Welcome To My Village Thank You Very Much

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 ปีที่แล้ว +6

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻 save the nature save the kokan

  • @sagarab111
    @sagarab111 ปีที่แล้ว +1

    Khoop chan ...

  • @digambarjagtap68
    @digambarjagtap68 ปีที่แล้ว +2

    खुपच छान.... सलाम तुम्हाला

  • @somnathbaraskar5598
    @somnathbaraskar5598 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खुप छान काम करता ..

  • @sanjivwalawalkar2705
    @sanjivwalawalkar2705 ปีที่แล้ว +1

    चांगला उपक्रम..अपल्या कार्यास मनापासून शुभेच्छा..

  • @atharvamukkawar44
    @atharvamukkawar44 ปีที่แล้ว +3

    दादा, बारसू परिसरातील कातळशिल्प बद्दल माहिती द्या ना

  • @swatidhamankar7579
    @swatidhamankar7579 ปีที่แล้ว +1

    खुप छान भावा

  • @ganeshamare7108
    @ganeshamare7108 ปีที่แล้ว +1

    👌👌🙏🙏

  • @amitsalvi2263
    @amitsalvi2263 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर प्रसाद

  • @deepagadre7967
    @deepagadre7967 ปีที่แล้ว +1

    खूप छान.परखडपणे वास्तव आपण आपल्या वक्तव्यात मांडलं आहे.

  • @bhaktisatam726
    @bhaktisatam726 ปีที่แล้ว +1

    वाह...प्रसाद दादा आणि टीम good going keep it up.

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 ปีที่แล้ว +1

    विडीयो खुप छान प्रसाद

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम प्रसाद ...पुढच्या वर्षी का होईना या उपक्रमात मला सहभागी व्हायला आवडेल...

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 ปีที่แล้ว +2

    Sunday. Ashi zadan che plant kup lokan na. Milude. We need to take plants and take responsibility to grow in city. Let's see

  • @Maratha96k-f2n
    @Maratha96k-f2n ปีที่แล้ว +1

    कोकणी देवमाणूस 🙌