श्रावण महिन्याकरता नंतर गणपती आले की.रोज कांदा लसुण न वापरता रोज नैवेद्याला काय करावे हा प्रश्न तुझ्या ह्या.सात्विक थाळीनी उत्तम प्रकारे सोडवला. परिपूर्ण सुंदर रंगसंगती असलेली चविष्ट थाळी खूपच सुंदर जमली. दारच्या केळीच्या पानावर वाढलेला नैवेद्य बघुनच मन प्रसन्न झाले.कृष्णाई तू म्हणजे साक्षात अन्नपूर्णा अवतरली आहेस.गजने कुटुंबातील तुम्ही तीघेही पाककला कौशल्य जाणणारे आहात. रेसिपी करताना शुचिर्भूत होऊन चांगल्या मनानी चांगले वातावरण ठेवुन करता त्यामुळे तुमच्या रेसिपीला आगळी वेगळीचव लाभते. तू तर आमच्या सगळ्यांची आन बान शान आहेस.
श्रावण महिन्याकरता नंतर गणपती आले की.रोज कांदा लसुण न वापरता रोज नैवेद्याला काय करावे हा प्रश्न तुझ्या ह्या.सात्विक थाळीनी उत्तम प्रकारे सोडवला. परिपूर्ण सुंदर रंगसंगती असलेली चविष्ट थाळी खूपच सुंदर जमली. दारच्या केळीच्या पानावर वाढलेला नैवेद्य बघुनच मन प्रसन्न झाले.कृष्णाई तू म्हणजे साक्षात अन्नपूर्णा अवतरली आहेस.गजने कुटुंबातील तुम्ही तीघेही पाककला कौशल्य जाणणारे आहात. रेसिपी करताना शुचिर्भूत होऊन चांगल्या मनानी चांगले वातावरण ठेवुन करता त्यामुळे तुमच्या रेसिपीला आगळी वेगळीचव लाभते. तू तर आमच्या सगळ्यांची आन बान शान आहेस.
तुझ्या सात्विक थाळीने मला लहानपणीचा श्रावण महीना आठवला.आताच्या श्रावणात पुर्वी सारख वातावरण नसत निदान शहरात तरी.खुप मस्त सात्विक थाळी.
मस्त सात्विक थाळी
सिमला मिरची घालणं आवश्यक आहे असे
खूपच अप्रतीम आहे थाळी baghun पोट भरले सुंदरच
बाबे एकदम मस्त थाळी
अशाच अनेक कादालसूण न वापर करता रेसिपीज दाखवा खास गणपतीसाठी
बरोबर आहे आई
Tumcha Ani tumchya Aayicha explanation Ani presentation khup chhan aahe,all the best tumhala Ani Aunty Naa!!
Krishani sopy v lavkar shravanatali thali Keli.khupchhan tuze karave kantuk Kami.all the best.
खूपच सुंदर सात्त्विक जेवण बनवले आहे 👌
असेच अजुन थाळीचे प्रकार बघायला आवडतील
अप्रतिम🌿🍃 सुग्रास, सात्त्विक थाळी, मस्त, झकास, एक नंबर🎉🎊 stay blessed🙏
एकदम सुंदर खुप छान
Khup mst Purna veg thali
Thanks.
Khup chhan Krushnai...
Chan thali without kaanda aani lasun. Mast Babe.
Kaku tumhi dakhavleli Naralachi vadi me karun baghitli masta zali saglyana avadli Thankuu krushnai & kaku
🙏 you are outstanding.you are great.lots of respect for you.keep it up.
खुप मस्त सात्विक थाळी 👌
Khup Sundar thali banavli tumhi,Krushnai
धन्यवाद
मस्त चं खुप छान
👌👌
Superb recipe Krushnai very nice 👌❤️
Khup chhan thali
अतिशय सुंदर 🥰
Apratim without onions lasun thali
Super menu from Krushnai. So simple and delicious looking thali .....so tempting.
You all are Master chefs👍👍
छान दाखवल आता सगळे नैवेद्याचे सणवार आहेत अजून दाखवा
मस्तच खूप छान
Very nice darling....yummy simple and nice Gbu..👌👌🙏😘
Mouthwatering recipes 😋
Apratim Thali 👌👌👌
खूप छान थाळी केली कांदा लसूण न वापरता... खूप छान...
खुप छान 👌👌👌
Thank you
छान वाटली
Khup chchan jevan
एकदम मस्त
अरे वाह मस्त ऐकनंबर लयभारी पुजेला पण हे जेवण ऐकदम भारी च होणार बनवलं तर. बायो तु रेसिपी छान दाखवलीश हुशीयार आहेस तु 👌👍🙏
थाळी खुप 👌👌
एकदम छान
Awesome 👍
Mastttt😋😋👌👌👌
Kup chan
Lay Bhari,👌👌👌👌👌
Yammy yammy krishnai ❤️❤️
U should start a food truck or Dhaba.....it will run very well...!!!!
गणपती ला पहिल्या दिवशी कांदा लसुण न वापरता नैवेद्य दाखवतात. त्यासाठी छान मेनू आहे. काळ्या वाटाण्याची आमटी किंवा हिरव्या वाटाण्याची आमटी करतात.👍👍👍👍
नमस्कार नैवद्य दाखवतांना भाताची मुद दोन का काढतात ते समजून सांगा
Nice
khup Chan
kupch chan
Mast
Tastey 😋😋😋
thanks🙏🌹
Mast thali
Mastach
मस्त जेवण थाळी 👍👍
Mast😋
Babe thanks for satvik thali and we would like to see you tying rakhi to abhi dada and what gift you received in return
Nice 👌👌👌👌
👌👌😋😋
Chaan
खूप छान सात्विक थाळी अजून पण दाखव बाबे कारण आपले सणवार सारखे असतात त्यावेळी नैवद्य दाखवायला लागतो मग सारख काय करायच प्रश्न पडतो
Yummy
बाबे, bachelor lokan sathi thali dakhav, kami sahitya n kami vel
Mst
हि थाळी जास्त आवडली. 👌👌👌👌👌
Masy
Mast
Khupach hushar ahes babe Tu, apratim thali 👌👌
फोन नंबर मिळेल का बाबीचा. आई
Hi
Tmcha phone number pathva
sorry tai , No deta yet nhi tasa kai kam asel tr mail kara kiva comment kara
हळद नका घालत जाऊ.रंग नाही आला तरी चालेल.दोन तीन काड्या केशर घालून बघा.
खूप मस्त सातवीक थाळी 👌👌
खूपच छान
Mast thali