असं म्हणतात एखादा आंधळा व्यक्ती दुसर्याच्या नजरेने जग पहात असतो , तसंच अशी बरीचशी मंडळी आहेत कि ज्या तब्येतीमुळे अश्या ठिकाणी जाता येत नाही ,फिरता येत नाही पण ते तुझ्या विडीओतुन ही ठिकाणं पहात आहेत मी त्यातलाच तुझा एक प्रेक्षक ❤
दादा तुझी सिरीज अप्रतिम,तुझा व्हिडिओ अप्रतिम, तुझा प्रवास अप्रतिम, तुझी बोलण्याची पद्धत अप्रतिम आणि तू पण अप्रतिम 😅😅 ॥ या व्हिडिओ मध्ये खरंच माझी दुसऱ्यांदा ताडोबा सहल झाली. एकदा आमच्या वरोऱ्याला पण ये *आनंदवन* हे तुला जणू काही नंदनवनच आहे असेच वाटणार ❤️❤️
तुझे सर्व व्हिडीओ आवर्जून पाहतो. खूप छान असतात.. म्हणजे जे आहे ते दाखवतोस.. उगाच मोठेपणा वैगरे नसतो त्यामुळे पाहायला आवडत 👍🏻.. Keep it up..❤️ नवीन व्हिडीओ ची आतुरतेने वाट पाहत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं डाउनलोड च ऑपशन ठेवत जा plz.. घरी नेटवर्क issue असल्यामुळे ऑफिस ला डाउनलोड करून घरी जाऊन निवांत बघता येत.
Tadoba nahi tar vidarbh daura apurnach, sataryacha vagh shodhat hota chandrpur chya vaghala pan darshan nahi jhale sahebanche, nakkich pudhachya season la bhet hoil ashi aasha, pudhil vatchalisathi shubhechhya👍👍👍 🚩"Jai Maharashtra, Jai Shivrai"🚩
दादा तुमचा ताडोबा दौरा अतिशय सुंदर होता. तुम्हाला वाघाचे दर्शन होऊ शकले नाही त्याबद्दल थोडं वाईट वाटते पण तुम्ही पानझडी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये गेलात तर नक्कीच दर्शन होईल.
खुपच सुंदर 👌👌👌👍 वाघोबा नाही दिसले म्हणून वाईट वाटले. वाघोबा जवळून बघून खुप वर्ष गेली.मी गावाला असताना संध्याकाळच्या वेळेला पाहिलेला आहे. म्हैस म्हणून हाकलण्याचा प्रयत्न केला होता .( रत्नागिरी) नाखरे गाव.
Khupch sunder series Hoti pan khupch lavkar sampli. Tatoba jangal safari mast vatli pan Tiger be darshan nhi dhile bahutek to JKV family la ghabarla asel. Thanks Tuza mule aamhal ase Chan Chan place pahayla milte. Tanvish la khup miss kartoy tyache video kadhi yenar?
जीवन दादा मी तुझ्या चॅनेल चा सदस्य आहे . व्हिडिओ हा मला खूप आवडला. सफर मस्त वाटला पण वाघ न दिसल्याने जरा मन नाराज झाल . असो पण तू जरा काळजी घेत जा. पुढच्या व्हिडिओची मी वाट पाहत आहे. बेस्ट ऑफ लक.
You made some rookie mistakes in safari and thats why came back without Tiger spotting, 1.best time to spot tiger is 6:30 to 7:30 Am sooner you start safari the better, you started from home at 6:30 am !!!! 2. You went to bufffer zone 'keslaghat' gate , Moharli gate/other core zones have maximum chnaces of seeing a tiger. 3.Summer is best time to spot Tiger as they sit in water holes for hours.Winter early Morning also has best chance to spot tiger as they mark their territory in morning and movement is maximum. So avoid these mistakes and you will see a Tiger. I have spotted Tiger on all 5 safaris that I took.
Jay Shri Krishna . Welcome , Namaste Sir , have a nice day with natural destination scenes of Todoba , Chandrapur . All the best . Thank you , God bless you . 👍👍👍🙏🙏🙏👍
मी कधी गेलो नाही पण ऐकून आहे आशियातील सर्वात मोठा वाघ जय हा ताडोबातील आकर्षक होता आणि धक्कादायक घटना म्हणजे त्यांचे बेपत्ता होण्याची माहिती त्यानंतर कोणत्याही बातमी नाही 2016 घटना नेमके काय झाले तुम्हाला याची माहिती मिळाली का ??
Good too experience all things then only we get proper knowledge to share it. Jungle safari super excited moment u look happy. JKV if u think its not so risky then take your son to experience it, l know he is small for this and Satarakar never get afraid of anything Jai Shivrai 🙏🙏🚩🚩Jai Maharashtra 👍
Dada aj prnt tadoba madhe banlela best vlog aj prnt koni asa video banvilela nhi khup Chan watl tumhi tadoba madhe ale mi ek chandrapur ahe tumcha juna subscriber aho pn apki bhet nhi hou shakli
Khupch chan series zali Jeevan. Background music, your presentation, overall saglech ekdam bhari hote. Best wishes for more and more videos...Keep it up.
भावा तुला जंगल मध्ये गाडी खाली उतरू दिलं तीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला वाघ बघायचं असेल तर core झोन ची बुकिंग करा आणि ते पण कोलारा गेट ला My ताडोबा वर कोलारा गेट बुक करा.
मोहरली गेट... तोडोबतील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचे खरंच कौतुक करायला हवे.
ज्या प्रकारे साफ सफाई व. नियम आहेत ते ताडोबा ला अजूनच सुंदर बनवतात
बाबा तुम्ही शेरखान ला भेटायला गेला होता? मला पण जंगलात यायचं आहे तुमच्या बरोबर 😍
❤️❤️
Bahri tanulya🐯🦁
Tanulya ❣
Tanvish tuze vdo kadhi yenar ahe pillu. Mala khup athvan yet ahe
Junior jkv Hii video ka yet nahit?
असं म्हणतात एखादा आंधळा व्यक्ती दुसर्याच्या नजरेने जग पहात असतो , तसंच अशी बरीचशी मंडळी आहेत कि ज्या तब्येतीमुळे अश्या ठिकाणी जाता येत नाही ,फिरता येत नाही पण ते तुझ्या विडीओतुन ही ठिकाणं पहात आहेत
मी त्यातलाच तुझा एक प्रेक्षक ❤
चला, कुठे तरी महाराष्ट्रातल्या लोकांना विदर्भाची कदर आहे म्हणाव....
😱😱 पार्श्वसंगीतामुळे आम्हीपण जंगलातील थरार अनुभवत होतो 👍🏻👍🏻
खुपच छान सिरिज होती भावा 😎😎
एकच नंबर😎
Thanks to all of you.
👏👏🥰👌✌🙏💐💐🙏
विदर्भ सिरीज खूप छान होती सर 👌
आपण खूप छान माहिती दिली.
आम्ही सहकुटुंब आपले व्हिडिओस नेहमी पाहतो.
आमच्या दोन्ही मुलांना तर आपण खूपच आवडतात.
दादा तुझी सिरीज अप्रतिम,तुझा व्हिडिओ अप्रतिम, तुझा प्रवास अप्रतिम, तुझी बोलण्याची पद्धत अप्रतिम आणि तू पण अप्रतिम 😅😅 ॥ या व्हिडिओ मध्ये खरंच माझी दुसऱ्यांदा ताडोबा सहल झाली. एकदा आमच्या वरोऱ्याला पण ये *आनंदवन* हे तुला जणू काही नंदनवनच आहे असेच वाटणार ❤️❤️
तुझे सर्व व्हिडीओ आवर्जून पाहतो.
खूप छान असतात..
म्हणजे जे आहे ते दाखवतोस..
उगाच मोठेपणा वैगरे नसतो त्यामुळे पाहायला आवडत 👍🏻..
Keep it up..❤️
नवीन व्हिडीओ ची आतुरतेने वाट पाहत आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं डाउनलोड च ऑपशन ठेवत जा plz..
घरी नेटवर्क issue असल्यामुळे ऑफिस ला डाउनलोड करून घरी जाऊन निवांत बघता येत.
शेवटी आपल्या फॅमिली ने माझी आतुरता संपवली धन्यवाद अशीच jkv फॅमिली ची साथ राहुंदे
धन्यवाद प्रशिक जीवनरावांचा एक नंबर पाहुणचार केल्याबद्दल 👍🏻👍🏻🙏🙏
Tuzya mule vidarbha jast navin kalala ,aani tethil vegle vegle thikan pan kalele thank you so much volg sathi aata aamhi nakki jau vidarbha firayla
Hyani donch jilhe dakvaale 9 jihhe ajun ahet
@@mangalbodele9775 parat vidarbha series 2 kar jeevan tumhi aajun jaga suchva aani tithli kaay kay mahiti dya mhanje aamhala la pan pahayla milel 👍
Nice vlog.JKV tumchya itakech thrill ,excitement,dhad dhad,kutuhal,utsukata mi feel keli vlog pahatana . Pan Waaghani nirasha keli.Mi geli naahi pan jaain sure.
Tadoba nahi tar vidarbh daura apurnach, sataryacha vagh shodhat hota chandrpur chya vaghala pan darshan nahi jhale sahebanche, nakkich pudhachya season la bhet hoil ashi aasha, pudhil vatchalisathi shubhechhya👍👍👍
🚩"Jai Maharashtra, Jai Shivrai"🚩
The Black gold city Chandrapur..✨✨🖤
Khup chan series Dada🥰🤩🙏Thank you for all videos 👍❤once again you prove that you are best vlogger💝🥳
स्वप्नील पवार च नाव ऐकलं नाही वाटत.......vlog व्हा बाप
@@vaidehipatil1512mee fakt naav suchavle..aevdh react honyachi garaj nahi😂
दादा तुमचा ताडोबा दौरा अतिशय सुंदर होता. तुम्हाला वाघाचे दर्शन होऊ शकले नाही त्याबद्दल थोडं वाईट वाटते पण तुम्ही पानझडी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये गेलात तर नक्कीच दर्शन होईल.
Jkv तुझे सर्वच व्हिडिओ चित्रीकरण फार छान anni माहिती पूर्ण असते
खुपच सुंदर 👌👌👌👍 वाघोबा नाही दिसले म्हणून वाईट वाटले. वाघोबा जवळून बघून खुप वर्ष गेली.मी गावाला असताना संध्याकाळच्या वेळेला पाहिलेला आहे. म्हैस म्हणून हाकलण्याचा प्रयत्न केला होता .( रत्नागिरी) नाखरे गाव.
खूपच छान माहिती मिळाली
ताडोबाच्या जंगला बदल धंन्यवाद
.. acting chya nadat vadiv vatatay ... natural yeude.... I appreciate the photography by the way ..
छान वाटल... चंद्रपूर सफर घडवून आणल्याबद्दल...धन्यवाद...जीवन भावा🙏
हे दोन्ही ठिकाण मी पाहिलेले आहेत. ते सर्वाना हि आवडेल असे आहे
Apratim video aani poorna vidarbh daura, Vaghobache darshan zale aste tar ajun jast maja aali asti aso... 👍👏🙏
कोकणात आमच्या घराच्या बाजूने नदी वाहते तिथे त्याच्या बाजूने (काजूच्या बागेत ) संध्याकाळी आम्हाला वाघोबांचे दर्शन मिळत असते .
Konte gav? Kadhi baghitle ?
11:24 चला मग गाडीत बसू😂👍
Khupch sunder series Hoti pan khupch lavkar sampli. Tatoba jangal safari mast vatli pan Tiger be darshan nhi dhile bahutek to JKV family la ghabarla asel. Thanks Tuza mule aamhal ase Chan Chan place pahayla milte. Tanvish la khup miss kartoy tyache video kadhi yenar?
ह्या वेळेची दादा तुझी सिरीज मस्त 👌होती सर्व काही पहायला मिळालं फक्त शेरखानचं 🐅दर्शन झालं असतं तर फार भारी वाटलं असतं. असो
Khup chan hoti chandrapur chi safar aani tadoba tr ekdm mast 👌👌🔥♥️♥️
Bade bhai jangle cha background music ekdam shant cool ghe ankhi maja yeil amhala baghayla ☺️🙏 sailent music 😣 11 52 cha music chan aahe ☺️
प्रशिकचा स्वभाव व त्यांची all family great
जीवन दादा मी तुझ्या चॅनेल चा सदस्य आहे . व्हिडिओ हा मला खूप आवडला. सफर मस्त वाटला पण वाघ न दिसल्याने जरा मन नाराज झाल . असो पण तू जरा काळजी घेत जा. पुढच्या व्हिडिओची मी वाट पाहत आहे. बेस्ट ऑफ लक.
भावा तुम्ही विदर्भात आणी exact नागपुरला आले आणी मुक्तागिरी ला नाही गेले
नक्की जा खुप्पच छान स्थान आहे ते
पांढर् शुभ्र
अगदी श्वास रोखून धरले होते vlog बघतांना तुम्ही शांत राहा म्हटले तेव्हा 😝😁😁😁😁😁
जीवन दादाचा कलावंतीन दुर्गाचा vlog बघा , मग थरार काय असतो ते अनुभवा ..
छान सफर होती ,, या नंतर कधी विदर्भात आलात तर कळवा आम्हाला तुम्हाला भेटन्याची इच्छा पुर्ण होईल.
U know bhai me pn wagh shodhat hoti tumchya sobat😆😅....ekdam serious mode mdhe jaun🧐😁....ek no vlog....
Kuhp Chan mjaa alli video bgun Dada...
Video bghtl ka fresh vatta yevdhe bhari video astat
नमस्ते जीवन खुप थरार फिल्म पाहिल्यासारखे वाटल मस्त व्हिडिओ
Khupach chhhan series bhau……purn vidarbha kela asta tr aaankhi maja aaali asti rao!!!!!
Mast views ahet bhau
Keep exploring news places
👌
Khupach chan ani Thararak hota Video Jeevan
खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला आहे ताडोबा फिरत असल्याचा फील आला
chaan vatli hi series. Ajun asha series banvat raha, aamhi nakki baghu
You made some rookie mistakes in safari and thats why came back without Tiger spotting,
1.best time to spot tiger is 6:30 to 7:30 Am sooner you start safari the better, you started from home at 6:30 am !!!!
2. You went to bufffer zone 'keslaghat' gate , Moharli gate/other core zones have maximum chnaces of seeing a tiger.
3.Summer is best time to spot Tiger as they sit in water holes for hours.Winter early Morning also has best chance to spot tiger as they mark their territory in morning and movement is maximum.
So avoid these mistakes and you will see a Tiger. I have spotted Tiger on all 5 safaris that I took.
Thanks for valuable information 🤟✌
Tadoba safari cha total price ktit aahe ani kiti hour aste te?
Better start with khutwanda gate or kolara for core .. you can reach any spot before मोहरली gate vehicle
summer me morning or evening safari?
@@Hindimovierock4545 4132 rs (online)
5000 rs (offline)
जीवन भाऊ नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात शत्फारीद बाबा वाटर फॉल हे ठिकाण ऐतिहासिक आहे या वाटर फॉल ची एक वेगळी कहाणी आहे . हे आपण सर्वांना दाखवावे.
Khup mst hoti hi series All 8 ep of exploring vidarbha
Ha fakt 3 ch jile jast Chandrapur jila dakvla 11 jilhe ahet vidarbhat ajun
Subscriber since 2016 💯👌(6k sub) ek no. Video ahet
Jay Shri Krishna . Welcome , Namaste Sir , have a nice day with natural destination scenes of Todoba , Chandrapur . All the best . Thank you , God bless you . 👍👍👍🙏🙏🙏👍
जीवन वीडियो फार खतरनाक वाटला आणी तुझे चेहेरा वरचे हावबाव बघुन थोडे हसु पण आले आणी वोडियो पाहाताना थोडी भीती पण वाटली😭👍
Khup chhan zala ahe video.. darjedar
Dada tadoba vaghyprakalp mi 5 year aadhi pahilela tumhi aaj punha dakhvanyacha prayatn kelat
Tyasathi thanks
ओ भाई एकच नंबर वाटला ताडोबा मस्तच 👍👍🤟
Yellow shirt wale bhai. Aap bahot funny ho.😂 Or cute bhi ho. Ham daily tiger dekhte hai.
धन्यवाद सर तुम्ही आमच्या तळोब्याला खूप सुंदररीत्या प्रेझेंट केलात🙏🙏👍👍
मी कधी गेलो नाही पण ऐकून आहे आशियातील सर्वात मोठा वाघ जय हा ताडोबातील आकर्षक होता आणि धक्कादायक घटना म्हणजे त्यांचे बेपत्ता होण्याची माहिती त्यानंतर कोणत्याही बातमी नाही 2016 घटना नेमके काय झाले तुम्हाला याची माहिती मिळाली का ??
umred karhandla not tadoba .
"चला मग गाडीत बसुया" = expressions 😂😂😂👌👌👌
मस्त सिरीज होती👌👌👌
Ekddam Zakassss mitra, 1 ch no.
खुप छान व्हिडीओ.. आम्ही पण अनुभवली आजची जंगल सफर.... 👌👍
Marathi man vs wild🔥🔥🔥
Good too experience all things then only we get proper knowledge to share it. Jungle safari super excited moment u look happy. JKV if u think its not so risky then take your son to experience it, l know he is small for this and Satarakar never get afraid of anything Jai Shivrai 🙏🙏🚩🚩Jai Maharashtra 👍
Tujhe video tv var baghatana jastach excited super experience.
जीवन दादा आम्ही 5 तारखे ला night सफारी केली, जबरदस्त। तुमचा व्हिडीओ अप्रतिम, थरारक
Jungle safari cost kiti aahe
@@tausifmomin2912 4500 /- 6 person
असेस छान छान छान विडीओ टाकत जा भाऊ
Bhai tu asa video banvlas ki asa vatai me tithech aahe 😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ani angavar kata aala bhai🔥✨
Dada ekdam khatarnak video ahe ani tyat tu background music mast dilay 😎😎😎😎🔥🔥
Khup mast aahe sagale vidarbh series madhale videos dada . 💯👌
खूप छान होता व्हिडिओ Music mast hoti 👌
One of the best TH-cam,,,jeevan bhai,,,,,
Bhai please 1 da अजिंठा आणि वेरूळ लेणी ची सफर कर....आम्हाला खूप आवडेल ,,,,,,😊😊😊😊
छान भाऊ आसेच व्हिडिओ बनवत रहा
खुप छान व्हिडीओ जीवन 👍👍👍🌹🌹
Ek number jeevan dada nad kela pan vaya gela wagh kay bhetla nay rao ☹️ pan majja aali rao 😂😂😂😂
एकदम खतरनाक विडिओ😍😍😍😍😍😍
अप्रतिम विडिओ दादा, खूप खूप शुभेच्छा
खूप छान दादा ताडोबा ची सफर एक च नंबर
Amhi last month madhe gelo hoto tadoba la tar 2 days madhe 3 tigers spot kele. Ani 10ft var maya tigress la bagitle 🙂
Yr music 1 number dili aahe 👍🏻
कदम साहेब मला येलो टी शर्ट घातलेला वाघोबा दिसला😂❤️😘
खुप थरारक अनुभव आला. खुप सुंदर 👍 धन्यवाद 🙏
Amala nehmich disto vagh buffer zone madhun baher ala ki vagh amcha gavat yet astat
Very nice video hota...khup aawdla
Khupch sunder mahit🙏🙏🙏
खुप छान विडिओ आणी जो सस्पेन्स create झालेला तोह तर भानात एकदम... आम्ही स्वतः ताडोबा जंगलात फिरतोय असे वाटत होते...
Awsome series 🔥🔥🔥
Tadoba Safari Awesome 👍
एकदा यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात या. वाघाचे हमखास दर्शन होईल.
💐💐Mi pan gelato tikde mul la chandrapur la tadoba jungle khup motha aahe nice picnic spot must hai bhari hota video 💐💐
Dada aj prnt tadoba madhe banlela best vlog aj prnt koni asa video banvilela nhi khup Chan watl tumhi tadoba madhe ale mi ek chandrapur ahe tumcha juna subscriber aho pn apki bhet nhi hou shakli
जिवन दादा राजुरा ला या तुम्ही जोगापुर, आणि सिध्देश्वर मंदिर आहे आणि राजुरा मध्ये भवानी मंदिर आणि सोमेश्वर मंदिर आहे पुराणकाळातील
Are wahhh dada amchya city mdhe alat tumi.....wc are wahhh prashik pn ahe sobt
From chimur dist chandrapur Maharashtra
Chimur talukya chya under madhe 4 gate yetat
Kolara , alizanja , madnapur Ani navegaao jikde 70% core zone aahe Ani tiger sighting che chances moharli gate chandrapur peksha changle aahe .........
Ekdam thrilling video hota dada and maja aali baghyla 😍🔥🔥❤️❤️👍👍
दादा एकदम थ्रिलर मूवी दाखवला (दादा bear Grill सोबत एक ब्लॉग तर नक्कीच पाहायला आवडेल तुमचा )
Nice video jivan bhau nice experience and nice information
सातारी..लई भारी..
अप्रतिम सिरीज 👌👌👌
खूपच छान दादा👌
Khupch chan series zali Jeevan. Background music, your presentation, overall saglech ekdam bhari hote. Best wishes for more and more videos...Keep it up.
Tumhi buffer la safari keli ka
Core mohurli la kara
Aata maya with cub aahe
Buffer la agarzari ani junona devada la cubs aahet
भावा तुला जंगल मध्ये गाडी खाली उतरू दिलं तीच खूप मोठी गोष्ट आहे.
तुम्हाला वाघ बघायचं असेल तर core झोन ची बुकिंग करा आणि ते पण कोलारा गेट ला
My ताडोबा वर कोलारा गेट बुक करा.